ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
सोयाबीन तुर आणी कापसाचे पंधरा वर्षा आधी हे आजचे भाव होते आज रोजी वाढती माघगाई पाहता शेतकरी बंधु तोटा सहन करीत आहेत. यावर सरकारने लक्ष द्यावे.
शेतकर्याने एक दोन वर्षे स्वतः पुरते पिकवावे मग बघू काय होते ते
Gjb bhai
स्वतः पुरत तर नाही पण प्रत्येक शेतकर्यांन त्या जवळ जेवढ क्षेत्रफळ त्याच अर्धेच पेरावे म्हणजे जमिनीचा पोत पण सुधारेल अन शेतमालाला चांगले भाव पन मिळू शकतील
महाराष्ट्रातील सरकार झोपा काढत आहे का?CCI सुध्दा ओलाव्याचे कारण देऊन कापूस हमीभाव पेक्षा कमी भावाने 7300 ने खरेदी करत आहे .
4 किलो कट्टी काप😢ता आजुन ती कोणाच्या घशत जाते आहे
शेतकरी विषयी राज्य घटनेचे कायदे. विषयी माहिती दाखवा शेतकरी ला लुटनारे कायदा कलम नेते कोटी ने उत्पन्न. जय भारत माता की शेतकरी वर्ग चा सत्या नास करनारे
काहीही सांगता 7000रू.वरून 6800 वर आले
विमा च विचारा सरकारला.
कापुस उत्पादक नाही आयत करायला
सरकार ला 🔥 लावा कापूस 6300 ते 6500 आहे जळगाव
साहेब आता कशाचेच भाव वाढत नाही
Cci किती तारखेपर्यंत सुरू राहणार
आता यांना बघून बघून वैताग आला. जे मुद्दे लावून धरायचे ते परत नाही दाखव त. पिक विमा काय झाले विचारा
यांना बघुन नये तर आपल्या अकलेची किव येते कारण ते बोलतात तर ते अंदाज असतात ते काही सरकार नाही हे लक्षात घ्या
@ankushpatilshinde6823 शेवटी आंम्ही शेतकरी आमच्या अकलेचा अदांज तुम्ही लावणारच, अहो साहेब दररोज यांना बगतोय मग ही नुसती पब्लिसिटी आहे हे समजाव की आमहि.
2024 cha kharip vimabadal mahiti sanga
सोयाबीन चे भावचं काय
कापूस एकरी दोन क्विंटल उत्पादन झाले आहे.. कापूस भावावर कोणासाठी चर्चा करत आहेत तुम्ही
कापसाच्या भावावीषयी बोलू नको कापूस शेतकऱ्यांनानी पेरणी बंद केले
शेतकरी नी शेती करावा कि नाही अशी वेळ आली आहे शेती बंद करावी वाटते सरकार चे अजिबात लक्ष नाही
Amravati जिल्हा मध्ये अतिवृष्टी झाली तरी सरकार ने हा जिल्हा वगळला असा भेदभाव का
सगळी कडून शेतकऱ्याला वेटीस धरले जाते
Nafed me 12 % moisture ka aur ekdam seed quality ka mal le rahe jara bhi halka mal nahi le rahe
90 टक्के शेतकरयांनी कापूस विकला
हे तुम्ही असे दाखवून आमच्या दिमाकात किडे पाडता
Pikvima
ट्रैक्टर अनुदान क्यों वापस सुरुहोना आहे
Are shabe pik vima che vatap kadhi honar ahe sang pahile 😂
सबजेक्ट अलग चल रहा है आप कुछ अलग पूछ रहे है।
विषय विमा वाटपाचा आहे का? व पिकविमा वाटप करने यांच्या हाती आहे का विचार करा व प्रश्न करा.
@@marotisangle4324 pik vima vatap che batmi kara tarche vatap hoyel re
काही भाव वाढणार नाही.
Tuz काहीच खरं राहत नाही 3 वर्ष झाले पाहत आहे पूर्ण तोटा असतो
अग्रो वन आता चैनल बंद करावे शेतकरी वैतागले ऐकून खोटा समाचार वाढेल वाढेल
Falatu bhaashan deta rao tumi
टाइम पास 😂
Pahle tumhen sukhi chi mahiti shatkara pant Kara
😂
सोयाबीन तुर आणी कापसाचे पंधरा वर्षा आधी हे आजचे भाव होते आज रोजी वाढती माघगाई पाहता शेतकरी बंधु तोटा सहन करीत आहेत. यावर सरकारने लक्ष द्यावे.
शेतकर्याने एक दोन वर्षे स्वतः पुरते पिकवावे मग बघू काय होते ते
Gjb bhai
स्वतः पुरत तर नाही पण प्रत्येक शेतकर्यांन त्या जवळ जेवढ क्षेत्रफळ त्याच अर्धेच पेरावे म्हणजे जमिनीचा पोत पण सुधारेल अन शेतमालाला चांगले भाव पन मिळू शकतील
महाराष्ट्रातील सरकार झोपा काढत आहे का?
CCI सुध्दा ओलाव्याचे कारण देऊन कापूस हमीभाव पेक्षा कमी भावाने 7300 ने खरेदी करत आहे .