हळदीचं झाड कसं लावायचं ? आणि नागपंचमीसाठी स्पेशल पदार्थ हळदीच्या पानातील पातोळ्या | Vlog 174
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ก.ค. 2022
- Vlog 174 : नागपंचमीसाठी कोकणातील पारंपारिक हळदीच्या पानातील एक खास पदार्थ | Patolya Recipe
🟢 साहित्य :
२ वाटी ओल्या नारळाचे खोबरे
१ वाटी गूळ
१ चमचा तूप
१ चमचा खसखस
वेलचीपूड
२ वाटी तांदळाचे पीठ
२ वाटी पाणी
चवीनुसार मीठ
४-५ हळदीची पाने
🟢 Ingredient :
2 cups wet coconut flakes
1 cup jaggery
1 tbsp ghee
1 teaspoon of poppy seeds
cardamom powder
2 cups of rice flour
2 cups of water
Salt to taste
4-5 turmeric leaves
📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com
📸 Instagram : / kavitanaikofficial
🍛 आमच्या काही खास रेसिपी :
🔴 10 अतिशय उपयुक्त अशा किचन टिप्स | फॅन आणि होल्डर एकदम चकाचक
• 10 अतिशय उपयुक्त अशा क...
🟠 या २ टाकाऊ वस्तू वापरून भांडी एकदम नव्यासारखी चकाचक बनवा
• या २ टाकाऊ वस्तू वापरू...
🔴 मुले म्हणतील रोज हेच पाहिजे जेव्हा त्यांना द्याल हे मिक्स भाज्यांचे पौष्टिक थालीपीठ
• मुले म्हणतील रोज हेच प...
🟠 २ महिने खराब होणार नाही जर तुम्ही अशा पद्धतीने कोथिंबीर, आलं, लसूण, मिरच्या साठवून ठेवाल तर
• २ महिने खराब होणार नाह...
🔴 परफेक्ट प्रमाणामध्ये आईच्या हातचे मालवणी भाजणीचे वडे
• परफेक्ट प्रमाणामध्ये आ...
🟠 अश्या थंडगार पावसाच्या वातावरणात असे झणझणीत बटाटा वडा सांबर एकदा नक्की करून खा
• अश्या थंडगार पावसाच्या...
✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .
🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...
#laybharivlogs #vlogs #Patolya
आमच्या छोट्याशा बागेचे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा : th-cam.com/video/IYMU1T5io2Q/w-d-xo.html
Khup chan plant
ताई तुम्ही खूप छान माहिती देता.तुम्ही राहता कुठे
फार छान मस्त केल्या पातोळ्या
Khupch chhan zalya patolya, mi pn nagpanchmila bnvte
मी काल बनवल्या... खूप छान झाल्या
Nice recipe❤
Khupach mast Aani pan Aasech banvato kaki
Mast
Khupach sunder paramparik padhatiche haladichya panatil suvasik patole jhalet me nakki tumchya paddhatine karun baghen aai tumhi khup majeshir aani jolly aahat aai ashach hasat khelat aahla raha aani aamhala paramparik padhatichya recipe dakhawat raha dhanyawad 👌👌😋🙏
धन्यवाद 😊
Mi hi lavli aaheओली हळद पान आली आहेत. छान पातोळ्या करणार
आज पातोळ्या केल्या 😊
Nakki karnar
छान दिसताहेत ताई आज, एकदम सुंदर. ओली हळद मिळते डोंबिवलीत बाजारात
खुप छान बनवल्या आहेत पातोळ्या, तोंडाला पाणी सुटलं, अशाच छान छान कोकणातील पदार्थ दाखवत जा, खुप शुभेच्छा
Mst kelya kaku pn mi ek sangte te vel milali ki tray krun bgha thand panyane pith malun ghya ekdam patal aani mau pith aani aluwadyachya panala lavtat ts lavun bgha aani tyat saran ghalun band kra te pith ekdam patal lavaych ekdam mst hotat tumhala pn khup aawdtil aani tumcha pn ek veglya prakarcha patolyancha video hovun jail
हो मी आजच करून बघितलं खुप छान झाल्या.धन्यवाद👍
खूप छान आहे तुमचे धन्यवाद 👍🙏
रेसिपी तर सुंदरच पण तुमचा innocent पणा खूप आवडला👍🙏
तुम्ही खूप गोड आहात. जशी मिठाला बरणी घेतलीत तसेच मसाल्याचां डबा वापरा.त्याला पाळ म्हणतात
धन्यवाद 😊
काचेऐवजी चिनी मातीचे भांडे ही चालते मिठासाठी. मध्यम आकाराचे भांडे असले की हातातून निसटत नाही.
Kubh Chan receipe
खूपच छान
Khuba Khuba chan recipe.
👌👌
Maze favourite patole. Khupach chhan lagtat.
ताई मासवडी व्हिडीओ दाखवा,पातोड्या छान 👌झाल्या
काकू तुम्ही छान समजावून सांगता आणि ते पण उत्साहाने खूप धन्यवाद
,😊
नागपंचमीला पातोळ्या नक्कीच बनवणार 👍
खूप छान रेसिपी आहे 👌👌🙏🙏
Khupch सुंदर पतोली दाखवली.
👌👌😋
Khup chaan recipe 😋😋😋
Taai tumhi laapsi chi kheer, ambolya, puranpolya ani appe dakhvaal ka
व्हिडिओ बनवलेले आहेत चैनल वर जाऊन बघू शकता
खूपच सुंदर पातोळ्या
Nice efforts.Good afternoon.
Very nice recipe
खूपच छान ताई .
ओली हळद la कोंब कसा आलय
Naag Panchami chya khup subhecha 💐 tai and family mastach patoley zaley
Yummy
खुप छान झाले पातोळ्या
Patolya ekdam bari zalyat mavashi
खुपच छान patoli
Khupch chhan zaali patoli mi bnvin.
छान पातोळे बनवले.
आम्ही पण गावी असेच बनवतो . आणि आता नागपंचमी ला बनवणार . आणि गणपती बाप्पासाठी गावी गेल्यावर . पातोळया बनवणार .🙏 खूप छान दाखवतात रेसीपी .🙏 मी श्रृती .🙏
धन्यवाद 😊
धन्यवाद 😊
Chan mahiti dili kaku patole pan khup masta 👌👌
Modak karnya peksha mast 😀
खूप छान केली रेसिपी एक नंबर 👌🌹👍
1 no छान
मस्त दिसताएत पातोळे.हळदीचे पान नसेल तर केळीची पाने चालतात.
Fjarch chan
हळदीच्या पानाशिवाय पण पातोळ्या करता येतात का? शहरात कुठे मिळणार ? तुमच्या रेसिपी सगळ्या छान असतात. अन्नपूर्णा सुखी भव 👌👍
केळीच्या पानांमध्ये ही बनवू शकता. केळीचे पान गॅसवर थोडसं मऊ करून घ्यायचं
👍👍
अगदी गावी गेल्या सारख वाटलं ❤️सुंदर केल्या काकू पाटोळ्या 😍
धन्यवाद 😊
खूप छान ताई
हाय दिदी मी पण बनवते पातवळी खुप छान होती 👌🙏🌹👍
हाय 😊
Very nice 👌
Kaay mast ho tumcha vlog
Kup chan hoty patoly
मस्त 👌👌
आज प्रथमच खूप वेळा हसलीस ग कविता,बरे वाटले👍
😊
आम्ही पण तशीच. पातोली बावतात
Khup chhan vatali recipe ekdam mast tumchi chota bagicha khup must aahe tai 👍👍
हो,😊
खुप सुंदर पैकी सांगीतल सर्व ... खुप मस्त vlog .... धन्यवाद 💐🙏🏻
छानबनले पाटोले👌
Mani chan sangitale
खुप छान झालेत पतोळे 👌
ताई तुम्ही झाडांना कुठलं खत वापरता.
कंपोस्ट खत
Kaku haldichya panacha chaha khup Chan hot,baki patolya khup Chan zhalya
Kavita Tai tumi तुमचा झाडाची काळजी कशी घ्यायची
चिनीमातीची बरणी मिळते तीवापरा
Tai tumcha receipies khup chaan astat , mala terrace garden karycha aahe tumcha contact no. dyaal ka.karan tumhi tumcha terrace garden chaan maintain kelel distay plus barich plantation pun kelay so please no. Share karal ka
केळीच्या पानावर केली तर चालेल का
केळीच्या पानावर केलं तरी चालेल पण पान थोडं गॅसवर धरून मऊ करून घ्यायचं थोडसं वरच्यावर असं धरायचं म्हणजे ते मऊ होतो आणि पातोळ्या बनवताना ते फाटणार नाही. हळदीच्या पानाचा सुगंध चांगला येतो केळीच्या पानांमध्ये तो येणार नाही म्हणून हळदीची पाने वापरायचे असतात.
Madam Malana tumche bolne khup Avdate
धन्यवाद 😊
Tumhi kuthe rahata?
आम्ही पुण्यामध्ये राहतो
Tumhi kuthly gawcha ahat malwani ahat ka
हो. आमचं गाव मालवण आहे आमचे गावचे व्हिडिओ पण पहा.
होमटुर दाखवा
हो
ह्या बरोबर आणखी काय बनत नागपंचमीला ?
Mast zalyat patolya 😋👌,agadi ithparyant haldichya panancha sugandh yetoy 😋😊. Oli halkunda bajarat vikayla yete hya season madhye ,ti anun lavaychi , varshabhar haldichi pane miltat. 😊
बाजारात ओली हळद मिळते ती लावली तरी छान होते..
उकडीचे मोदक दाखवा एकदा
हा विडियो पहा : th-cam.com/video/JA9jBuOVyGc/w-d-xo.html
आंबे हळद व साधी हळद कशी ओळखावी?
आंबे हळदीच्या पानांना सुगंध येत नाही या हळदीला छान असा एक सुगंध येतो
Thank you tai
Khup Chan 👌👌
खूप सुंदर 👌👌
चिनी मातिची बरणी वापरा मीठा साठी
तुमचं बोलणं खूप आवडतो मी सांगली जिल्ह्यातील आहे
आम्ही रायगड जिल्ह्यात 18 वर्षे होतो
,😊
ताई खुप छान दाखवलीत पातोळी हि नविन नाही खुप जुनि आहे पण काही लोक त्या च्या जाती प्रमाणे करतात व ही ओली व आंबे हळद वर्ष भर बाजारात असते पण पान सध्या पण श्रावणात बाजारात मिळतात नाहीतर केळ्याचा पानावर समाधान मानाव लागत असो खुप छान मिसेस दिक्षीत
धन्यवाद ताई
खूप छान
छान दिसताहेत ताई आज, एकदम सुंदर. ओली हळद मिळते डोंबिवलीत बाजारात
धन्यवाद 😊
खूप छान
खूप छान
खूप छान