छान पारंपारिक पदार्थ हळदीच्या पानातिल पातोळे ,मी एका टीवी शोमध्ये असेच पाऊले होते पण त्यांनी तांदळाचे कच्चे पीठ दाटसर भिजवुन पानावर घालुन त्यात सारण भरून फोल्ड करून वाफवले होते तेही छान झालते, तुम्ही तसेही बनवता का मस्त रेसिपी 👌👌🙏🙏
अप्रतिम ...लहानपणी शेजाऱ्यांनी अनेकदा खाऊ घातल्या पण आता हे दुर्मिळ आहे खूप शोध घेतला पण कोणालाच माहीत नाही आणि सहज आपल्या चॅनेल वर ही रेसिपी मिळाली आपले शतशः आभार 🙏🙏
लय लय भारी पातोली हलदी च्या पानांची मावशी खुप छान रेसिपी दाखवली तोंडाला पाणी सुटले ,आम्ही रत्नागिरीला आलो तेव्हा काही रिक्षा वाले विचारले ,अभि वडापाव गाडी कुठे आहे माहिती नाही ,योजक पय॔त आली होती ,
खूप खूप सुंदर पारंपरिक पद्धतीने ताई दाखवता पदार्थ इतके गोड...बोलता ना... शुभांगी ताई ह्या ताई त्या पप्पू च्या लग्नाच्या वेळी होत्या त्या सर्व बहीणी प्रेमळ बोलता... मी तर दोन वर्षे झाली बघते.. व्हिडिओ शुभांगी ताईंचे एवढे छान रिलेशन पण काय नाराजी झाली बहीणींन मध्ये माहीत नाही... नवीन घरी...झाड लावले मेहनत केली.... खूप छान लवकर याव... वाटत खायला गरम गरम..
आपसातील गैरसमज दूर करून लवकर एकत्र या.नाते जास्ती ताणले तर तुटते.कदाचीत आपले संबन्ध खुप छान असतील पण आम्हा लोकांना मात्र दुरावा असल्यासारखे वाटते.(क्षमस्व!एक मत दिले फक्त)
कृष्णाई खुप सुंदर पद्धतीने तुम्ही पातोळे दाखवले. मला तर खुप भारीच वाटले शेतातून हळदीची पाने आणून चुलीवर पातोळे बनवलात. गावातील गणपतीची आठवण झाली गरमागरम मोदक खीर पातोळे गोडे घावन छान छान पदार्थ खायला मिळतात. ❤❤
मी करते पातोळ्या परंतू पिठ आणि पाणी याच प्रमाण मी एकास एक घेत होते आता दओनआस एक घेऊन करेन कारण तुम्ही केनवलेली उकड छान सॉफ्ट मऊसूत झाली त्यामुळे ती छान थापली गेली ही टीप्स मी आता वापरुन पाहीन. पातोळ्या खूपच छान झाल्या आहेत. धन्यवाद ताई.
वा सोपी पद्धत उकड करून पातोळी कोकणातील दुर्मिळ पदार्थ एकले होते आज प्रत्येक्षात बनवायची पद्धत समजली नक्की करून बघणार नाग पंचमी जवळ येत आहे त्या दिवशी नक्की बनवणार
आपलं नवीन vlogging चॅनेल लिंक/ New Vlogging Channel Link:
th-cam.com/video/3b17EttobSs/w-d-xo.html
खूप छान रेसिपी
डडटडटडडटटड
कुंडीत छान येतात पाने
छान पारंपारिक पदार्थ हळदीच्या पानातिल पातोळे ,मी एका टीवी शोमध्ये असेच पाऊले होते पण त्यांनी तांदळाचे कच्चे पीठ दाटसर भिजवुन पानावर घालुन त्यात सारण भरून फोल्ड करून वाफवले होते तेही छान झालते, तुम्ही तसेही बनवता का मस्त रेसिपी 👌👌🙏🙏
अप्रतिम ...लहानपणी शेजाऱ्यांनी अनेकदा खाऊ घातल्या पण आता हे दुर्मिळ आहे खूप शोध घेतला पण कोणालाच माहीत नाही आणि सहज आपल्या चॅनेल वर ही रेसिपी मिळाली आपले शतशः आभार 🙏🙏
धन्यवाद
खरोखरच सुंदर रेसिपी असतात तुमच्या, मनापासून तूमचे अभिनंदन, पातोळ्या बघून तोंडाला पाणी सुटले.
हळदी च्या पानातील पातोळया खूप जबरदस्त लाजवाब लागतात हळदीची पान त्याचा वास खूप छान येती रेसिपी 1 नंबर 😋😋👌👌👍
हळदीची पानावर पाताडे करायला जमत नाही कारण हळदीची सगळ्यांना उपलब्ध नसतात. मी केळ व पिंपळपान वापरते
@@latachaudhari2220 पिंपळ पाना पेक्षा फणसाच्या पानावर पण खूप छान होतात. एगदा नक्की करून बघा 👍
खूपसुंदर आकर्षक पातोळे. पांढऱ्या शुभ्र.तांदुळाच्या पीठाचे आवरण त्यात सोनेरी सारण.ही.रंगसंगती मन आकर्षुन घेते.सारण बनवताना बघुनच तोंडाला पाणी सुटले. ताई तुम्ही साक्षात अन्नपुर्णा आहात.तुमचे सुंदर सोज्वळ रुप पांढऱ्या शुभ्र साध्या साडीत उठुन दिसते तुमच्याविषयी आदर वाढवते. एकंदरीत तुमचे तीघांचे कुटुंब खूप छान दुसऱ्यांचा आदर करणारेआणि सगळ्यांचा आदर आणि प्रेम मिळवणारे आहे. तुमचे शेत भिजीमळा छान हिरवागार टवटवीत आहे तुमची तीथली.मेहनत पण दिसुन.येते.
खूप खूप धन्यवाद
नेहमीप्रमाणे खूप सुंदर कंमेंट
Patolleanpexa tumcha bolnach khubach xan ani good vatte.
@@jyotigupte3771 👌👌👌💯✅✅✅
लय लय भारी पातोली हलदी च्या पानांची मावशी खुप छान रेसिपी दाखवली तोंडाला पाणी सुटले ,आम्ही रत्नागिरीला आलो तेव्हा काही रिक्षा वाले विचारले ,अभि वडापाव गाडी कुठे आहे माहिती नाही ,योजक पय॔त आली होती ,
खुप सुंदर रेसिपी आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
खूप खूप सुंदर पारंपरिक पद्धतीने ताई दाखवता पदार्थ इतके गोड...बोलता ना... शुभांगी ताई ह्या ताई त्या पप्पू च्या लग्नाच्या वेळी होत्या त्या सर्व बहीणी प्रेमळ बोलता... मी तर दोन वर्षे झाली बघते.. व्हिडिओ शुभांगी ताईंचे एवढे छान रिलेशन पण काय नाराजी झाली बहीणींन मध्ये माहीत नाही... नवीन घरी...झाड लावले मेहनत केली....
खूप छान लवकर याव... वाटत खायला गरम गरम..
आपसातील गैरसमज दूर करून लवकर एकत्र या.नाते जास्ती ताणले तर तुटते.कदाचीत आपले संबन्ध खुप छान असतील पण आम्हा लोकांना मात्र दुरावा असल्यासारखे वाटते.(क्षमस्व!एक मत दिले फक्त)
0@@shailachede8885
खूप छान सुंदर उत्कृष्ट पारंपरिक पदार्थ
तुम्ही तुमच्या गोड पध्दतीने दाखवतात
खूप खूप धन्यवाद🌷🙏🌷
अप्रतिम....
मला पातोळ्या खूप आवडतात....
हळदीच्या पानांचा जो सुगंध येतो तो सांगता येणार नाही....
खूप देखण्या झाल्यात पातोळ्या....🍋🌶️🌶️
धन्यवाद
Krishna tumhi kharach kamal aahat kiti mnapasun samjaun sangata tyamule chhanch hote recipe tumhi barik goshti pan neat sangata❤❤
तुम्ही सर्वजण किती प्रेमळ, गोड आहात.बोलण ऐकत रहावे वाटते.किती कळकळीनी छान शिकवता. 👌👌💐🙏
Thank You
मस्तच पातोळे सुंदर झाले किती सुंदर सांगीतलं आहे वहिनी ने ऊदीया आपल्याला बनवायचे आहे आज मस्त रेसिपी सिखायला भेटली आहे. 👌👍🙏
कृष्णाई खुप सुंदर पद्धतीने तुम्ही पातोळे दाखवले. मला तर खुप भारीच वाटले शेतातून हळदीची पाने आणून चुलीवर पातोळे बनवलात. गावातील गणपतीची आठवण झाली गरमागरम मोदक खीर पातोळे गोडे घावन छान छान पदार्थ खायला मिळतात. ❤❤
मी करते पातोळ्या परंतू पिठ आणि पाणी याच प्रमाण मी एकास एक घेत होते आता दओनआस एक घेऊन करेन कारण तुम्ही केनवलेली उकड छान सॉफ्ट मऊसूत झाली त्यामुळे ती छान थापली गेली ही टीप्स मी आता वापरुन पाहीन. पातोळ्या खूपच छान झाल्या आहेत. धन्यवाद ताई.
खूप छान 👌
समजावून सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे.
ऐकदम मस्तच करायला अवघड खायला सोपं 👌👌😋😋😋😋
मला तुमचा चैनल खूप खूप आवडते आणि तुमचा अभिमान सुद्धा वाटतो कारण कोकणातली संस्कृती तुम्ही जगासमोर मांडत आहात तुमचे खूप खूप धन्यवाद
धन्यवाद
खुप छान पातोळे करुन दाखवले ताई मस्त 😊
खूपच सुंदर झाल्या पातोळ्या.आम्ही सुद्धा करतो.तुमची सांगण्याची पद्धत फारच छान आहे.धन्यवाद ताई.👌👌😋👍❤️
Ekdam bhari jhalet patole❤👌🏻👌🏻👌🏻
सोपं नाही पण नेहमीप्रमाणे तुम्ही ते
अतिशय उत्तमपणे समजावून सांगितले
खुप छान मस्त
👌👌👌👌खुप छान रेसिपी! माझी नात गावी आल्यावर तिच्यासाठी करणार आहे.व त्यासाठी कुंडीत खुप सारी हळद लावली आहे.
ताई तुम्ही खूप छान समजावून सांगत करता, अगदी घरातील सदस्याप्रमाणे सांगता , खूप छान वाटत तुमचे व्हिडिओ पाहून ! धन्यवाद ताई !
चूली वरचे खाद्यपदार्थ खूप चविष्ट होतात. पातोळ्या मस्त झाल्या आहेत आणि तूम्हीखूप छान माहिती सांगितली आहे.🎉
खूप छान कुडाळची आठवण आली। तिथे असताना खूप खाल्या मस्त धन्यवाद
खुप छान रेसिपी 👌👌👍👍😋😋
मस्त आहे विडीओ ❤
मोदकाचे पारंपारिक भांडे छान आहे. खूप छान पद्धत दाखवली. तुमच्या रेसीपी खूप खूप छान असतात.
Thank You
Khupch Chhan zhalya aahet patolya tai ani krushanai tumhi doghi sugarani aahat 👍🍫
वा सोपी पद्धत उकड करून पातोळी कोकणातील दुर्मिळ पदार्थ
एकले होते आज प्रत्येक्षात बनवायची पद्धत समजली
नक्की करून बघणार नाग पंचमी जवळ येत आहे त्या दिवशी नक्की बनवणार
कीती सोप्या पद्धतीने सांगितले खूपच छान
हळदीची पाने नाही मिळाली तर आपण काय वापरु शकतो ताई
अप्रतिम रेसिपी 👏👌👍
तुम्ही केलेले पाटोळे खूप छान दिसतात मी नक्की करून बघणार आहे
या रेसिपी वाट बघ होतं मी.... सुंदर खूप छान... उद्या नागपंचमी करू........
पातोळ्या खुप छान झाल्या. आमच्याकडेच नागपंचमीला पातोळयाच करतात. ताई तुमची आणि कृष्णाईची समजावुन सांगायची पद्धत छान आहे. 👍👍
धन्यवाद
ताई तुमच्या बोलण्यात पण शालिनता दिसते, तुमची बोलण्याची पद्धत आवडली, पदार्थ ऐक नंबर झाला 👌👌
तुमचे व्हीडिओ छान बघण्या सारखे असतात मला खूप आवडतात
खूप खूप खूप छान.
मी करणार आता😊
100 takke yogya praman aahe thank you so much tai mi banavile chan zhale👍👍😋
धन्यवाद
Mast. Khup avadla❤❤❤❤❤. Mi try karnar
किती छान बारिक बारिक टीप देताय ताई
सुंदर patole झाले आहेत.
नक्की करून बघू.
Khup khup chan.Thanks mi nakki karnar
Khoopach mast patole
Khup khup chaan , mastach ❤
खूप सुंदर बनवलात ताई ,😋😋😋😋😋😋
अतिशय सुंदर मी करणार तुमची रेसेपी पातोळी मस्त
Thank You
ऐकदम मस्त मस्तच रेसिपी तुम्ही फारच छानच पध्दतीने दाखवतात. धन्यवाद धन्यवाद
आमच्याकडे काकडी व गुळाची पातोळया करतात खूप छान लागतात तुमची ही रेसिपी खूप छान झाली आहे मस्त ❤❤❤❤❤
Chan zalya patolya
पातोळ्या बघून तोंडाला पाणी सुटले.छान पारंपारिक पदार्थ
खुप छान.मी घरी केले,खुप मस्त झाले.अभारी आहे.
मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे आज पातोळ्या केल्या खूप छान झाल्या 👌
धन्यवाद
Mavshi tuz bolnc god ahe ekdm gula peksha ❤🎊🧿
खूप छान दिसत आहे. चविष्ट 👌👌👌
खूपच मस्त हळदीच्या पानाच्या पातोळ्या 👌
Khupch chan video
खूप मनापासून दाखवता.आणि ते पण खरेच खूप छान.
एकदम मस्त खुप धन्यवाद मावशी, अभिषेक आणि कृष्णाई 🙏
खुप छान, मस्त
व्हिडिओ मस्त आहेत पण प्लीज व्हिडिओ थोडं लहान बनव ८ ते १० मिनिटांचे
Modak patra छान
@@mukundl6133 o nhi na 22 naO
खूप छान,👌👍
हळदी ची. शेती खुप सुंदर पातोळी रेसिपी एक नंबर विडीयो खुप छान
Kaku patola khup ch chan lai bhari mala bhagunch pani aala tasty recepi thank you kaku
खूप छान. शेती व घर बघुन माहेरी आल्या सारखे वाटत आई.
ताई, मस्तच झाल्या पातोळ्यया . तुमच्या रेसिपी छान व सोपे असतात
आमच्या कडे कानवले करतात किंवा मोदक तुम्ही खुप चांगल समजावून सांगता त्यामुळे करायला सोपे जाते तुमचे सगळे पदार्थ करण्या जोग असतात
तुम्ही छान समजावून सांगता.
Krushnai तुला किती perfect सर्वाची माहिती आहे 💕आई बोलताना मस्त addition करतेस.
पातोळ्या
Wahhhhh किती सुंदर patolya👌👌👌 Thnk u
मला खूप आवडतात हे पातोळे 😍खूप छान लागतात.
धन्यवाद
Khup sopyaritine dakhavili recipe kaku mastach
Khup sunder , krushnai tuze bolane lay ch bhari , mast
Attach karave ase batat ahe khup Chan 👌👌👌
काकी, तुम्ही पातोळ्या खुप छान केल्यात.
मी नक्की करून पहीन. तुमचा प्रत्येक पदार्थ
अप्रतिम असतो. तुमच्या हातात जादू आहे.
धन्यवाद
Khub Chan dakhvle tai. Thank you.
ताईच्या रेशीपी छान आहे शिकवीने रीत छान आहे सगळं कसं जवळुन लावतात धन्यवाद ताई
Very testy and yammy recipe
तुम्ही सर्व पदार्थ छानच पद्धतीने दाखवता विशेष म्हणजे सर्व पदार्थ चुलीवर स्वयंपाक उत्तम आहे
धन्यवाद
खूप छान 👌👌🐍🐍(नागोबा) खूश..😋😋
Khup Bhariii
Wa wah tai khoopch sunder mastch thanku so much 🙏❤awesome
खूपच छान रेसिपी आवडली
Lovely.... ह्या गणपतीत बनवणार आहे
Steamer पण भारी आहे तुमचा
Khupch sundar patoli tasty 👌👌👍😋
khupacha chan Tia ata modakachi pan recepy dakhava
Adhi dalhvlya ahet channel vr miltil tumhala video,Thank You
Chaan video🎉
उकडीचं भांडं छान आहे. पातोळ्या पण मस्त...
मी उद्या करतलय तुमच्यासारखं पाटोळे. आज तयारी करून ठेवलय आसा. पण माका तुमचा मोदक पात्र लय आवडला. एकदम भारी असा.
Khupch sunder .... recipe
खुपच मस्त
धन्यवाद पातोळे रेसिपी दाखवली बद्दल 🙏
June te sone
Patole recipe massttt,👌🏼
इतकं छान समजावून सांगता माय लेकी काही शंका रहात नाही.सुंदर
धन्यवाद
पदार्थ तर छान आहेच त्याच बरोबर तुमचं प्रेमळ स्वरातलं बोलणं किती गोड वाटतंय कानाला, छान वाटलं ऐकून आणि बघून. अशाच विसरलेल्या पाककृती घेऊन येत चला. 👍💐
धन्यवाद
खूप छान झाले मी बनविले
पातोळे तर एकदम छान पदार्थ
Khup cha sunder keti chan samjun sangetla
Khup chan 👌
All ur recipes r awesome. God bless
छान समझवून सांगता लगेच समझ ते.