मालवणातील सुरमई थाळी।आणि समुद्रातील ४ ठीकाण। बायकोने केलं माझ कौतुक❤️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ธ.ค. 2022
  • DOWNLOAD KUKUFM
    Download Link - kukufm.page.link/KzcVpAZPW85x...
    Coupon code -NY60
    Valid till 1st jan 2023

ความคิดเห็น • 380

  • @goshtakokanatli
    @goshtakokanatli  ปีที่แล้ว +7

    DOWNLOAD KUKUFM
    Download Link - kukufm.page.link/KzcVpAZPW85xw49t8
    Coupon code - NY60
    Valid til 1 st jan 2023

  • @vishalpatkar9806
    @vishalpatkar9806 ปีที่แล้ว +23

    वीकएंडची मज्जा आणि फुल्ल एन्जॉय!मालवणातील बोटिंग भारीच....समोर हिरवीगार झाडी,डोंगर आणि नारळाच्या बागा....येणाऱ्या नवीन वर्षाच्या गोष्ट कोकणातली टीमला खूप साऱ्या शुभेच्छा.....❤️

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว +8

    अनिकेत video खूपच छान वाटला 👌👌👍 बोटीतून तुम्ही फिरत होता. पण vidoe बघुन आम्ही पण बोटीतून फिरत होतो. अस वाटल एवढ्या सुंदर हिरवागार निसर्ग समुद्रातील खळखळ निळसर पाण्यातील लाटा खूप सुंदर दिसत होत्या बोटीत त्या दादाने झेंडा🚩 लावला होता त्यावर शिवाजी महाराजांचा फोटो मस्त डोलत होता. खूप छान वाटला video 👌👍
    अनिकेत,श्वेताला आणि तूझ्या परिवारातील सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 💐🎉🎉✨✨🎉

  • @sudamshimpi6515
    @sudamshimpi6515 ปีที่แล้ว +7

    आजचा एपिसोड अप्रतिम होता. डोळ्याच पारण फीटलं. खरच आपल कोकण अवर्णनीय आहे. धन्यवाद. जय गजानन.

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 ปีที่แล้ว +3

    छञपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏खरच वर्षाच्या शेवटी सुंदर व्हिडिओ मस्तच 👌👌👌👏👏👏पोटात गोळा आला लाटा येत होत्या पण खरच मोबाईल मध्ये सुद्धा ते दिसत होते तर तुम्हाला ते दृश्य पाहून किती आनंद झाला हे लक्षात येते दिवाकरने खूप खूप छान व सुंदर माहिती दिली 👍👍👍असे रोज पाण्यात लोकांना आनंद देवून त्यांची काळजी घेणे गरजेचे असून ते किती जबाबदारीने करतात हे आज पाहिले निसर्ग सौंदर्य अप्रतिम 👌👌👌पाहूनच मन भरले तर प्रत्यक्षात मात्र कसे असेल खरच निसर्ग आपल्याला किती सुख आणि आनंद देतो त्याचे हे उपकार आपण कधीही फेडू शकत नाही वेगवेगळे पॉईंट्स पाहून आनंद झाला पण खर सांगू मला तुम्ही पाण्यात होता पण मोबाईल मधूनही खूप खूप भिती वाटत होती कारण हा निसर्ग आहे त्याच्याशी कधीही जिंकू शकला नाही तसेच श्वेता डॉल सारखी गोड दिसते रहातेही मस्तच व तु कितीही तिला चिडवायचा प्रयत्न केला तरी ती तुला ऐकणार नाही म्हणून तर परत बोल तेंव्हा हसून छान खेचते त्यातही प्रेम असते व आपल्या माणसांबरोबरच चेष्टामस्करी नाही करणार तर मग कुणाबरोबर व चार शब्द माझ्या विषयी चार शब्द बोल म्हटले तर बोलले की पण तुमच्या प्रेमात इतकी ताकद आहे की ती नंतर बोललीच हर्षा खरच तु इतक्या स्वर्गीय अनुभूती देणारा मालवण सारख्या कोकणात रहाते व अनिकेत एक उत्तम मुलगा व सुंदर प्रेमळ नवराही आहे जो तुझी प्रेमाने काळजी घेतो तुझ्यावर भरपूर प्रेम करतो कारण तु सुद्धा त्याच्यासाठी मुंबईतून गावात आली त् 👏👏👏 व त्यासाठी त्याचेही कर्तव्य पार पाडणे म्हणजे तुला आनंदी ठेवणे ही त्याची जबाबदारी तो सुंदर पार पाडतो आजचा व्हिडिओ अनमोल निसर्ग सौंदर्याने नटलेला ✌✌✌ तसेच पुस्तक खूप छान व सुंदर माहिती सांगितली तीतर खूप महत्त्व पूर्ण व सुंदर 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ

  • @shreenathchavan1426
    @shreenathchavan1426 ปีที่แล้ว +2

    अनिकेत, तुला, श्वेताला आणि तुझ्या संपूर्ण परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...हे वर्ष तुला आणि तुझ्या परिवाराला आनंदाचे आणि भरभराटीचे जावो हिच स्वामी चरणी प्रार्थना...🙏🏻

  • @pratibhakitchen1829
    @pratibhakitchen1829 ปีที่แล้ว

    mast 👍 समुद्र baghun तर भीतीच वाटते

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 ปีที่แล้ว +2

    खरेच अनिकेत आहेच मनाने भाेळा,कवी मनाचा, कवीता फक्त करायचा विसरून गेला आहे 😂 साेयीन रवा

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 ปีที่แล้ว +1

    समुद्रातील अप्रतिम निसर्गसौंदर्य पहायला मिळाले धन्यवाद

  • @sanjaydhupkar4959
    @sanjaydhupkar4959 ปีที่แล้ว +2

    खुप छान अनिकेत व श्वेता (लाडू) बोटींगची मज्जा घेतली, कोकणातील निसर्गरम्य परिसर दाखवलात.

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 ปีที่แล้ว

    2023 हे नवीन वर्ष तुला ,श्वेता व तसेच तुझ्या आई पप्पाना सुख समृद्धीचे,भरभराटीचे जावो.आजचा video लय भारी झाला.

  • @vishakhagharat8305
    @vishakhagharat8305 ปีที่แล้ว +4

    नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा अनिकेत आणि श्वेता. तुम्हाला हे वर्ष सुखाचे आणि भरभराटीचे जावे. ही पावणादेवी चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @kalpitabhor1262
    @kalpitabhor1262 ปีที่แล้ว +2

    Tula Ani shweta bhetun khup Chan vatal .Tula bhetayal harkulat gelo pan tu fondyat bhetlas.

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 ปีที่แล้ว

    फारच सुंदर व्हिडिओ! दिवाकर ने पण खुप छान माहिती दिली. सगळेच स्पाॅट्स सुंदर पण लाईट हाऊस च्या डोंगराचा नजारा एक नंबर !!!

  • @kalpananimbalkar9592
    @kalpananimbalkar9592 ปีที่แล้ว +1

    Shweta looking like a doll.. Ani Aniket tu teechya Ani tine tuzya Premacha kelela aadar he navya pidhi la adarsh aahe.. BTW.. u made our day showing Malvan

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 ปีที่แล้ว

    वा अनिकेत बाळा अप्रतिम बोटींग केली मालवणची आजूबाजूचा परिसर झाडेझुडप डोंगर नारळाची बाग व लाईट हाऊस एक नंबर दिवाकरने छान माहिती दिली व खुप सुंदर वाटलं वर्षाचा शेवटचा दिवस छान घालवला एक नंबर श्वेता व तू दोघेही सुंदर दिसत होता बाळा तुमची जोडी खुप छान आहे तुला व तुझ्या परिवारास 2023 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देव बरे करो बाळा

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 ปีที่แล้ว

    खूप छान बोटिंग सफारी, लाइट हाऊस, आजचा ब्लॉग खूप छान होता, तुम्हाला सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @bharatpagire2117
    @bharatpagire2117 ปีที่แล้ว +2

    *नविन वर्ष आपणांस सुखाचे,*
    *समाधानाचे, ऐश्वर्याचे,* *आनंदाचे, आरोग्याचे जावो…!*
    *येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,*
    *हीच ईश्वरचरणी प्रार्थना.*
    *💐नववर्षाभिनंदन💐*
    *नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!*
    *( भारत पागिरे आणि परिवार)*🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️💙💚🧡💜🧡💚💙❤️

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 ปีที่แล้ว

    अनिकेत व शेवता खुप छान लाईट हाऊस दिवाकरने छान माहीति दिली व खरच असा राईड घयायचा अनिकेतला बोलावल त्यामुळे बघायला मिळाल दिवाकरने मस्त नजारा कुठेच जायला नको मिसेस दिक्षीत

  • @mahendragurav5460
    @mahendragurav5460 ปีที่แล้ว +1

    खूप छान सुंदर मस्त अनिकेत 👍👌💖😍❤️😘💞💕👍👌🙏 एकच जिद्द रिफायनरी प्रकल्प कोकणातून रद्द 🙏

  • @komalpatole7846
    @komalpatole7846 ปีที่แล้ว

    व्हिडिओ छान होता आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा

  • @sanjayshinde3719
    @sanjayshinde3719 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर टूर होती तुम्हा दोघांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @shwetaghag8129
    @shwetaghag8129 ปีที่แล้ว +1

    नवीन वर्षाच्या स्वामीमय शुभेच्छा अनिकेत आणि श्वेता.....तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांशा पूर्ण होवोत आणि हे वर्ष तुम्हाला सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो....🎊🎉🌹❤️

  • @anuradhasapte1488
    @anuradhasapte1488 ปีที่แล้ว +2

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुला व तुझ्या पूर्ण कुटुंबाला , गावातील तुझ्या सर्व मित्रांना. वर्षांच्या पहील्या दिवशी सकाळीच तुझा हा मस्त विडिओ पाहून आनंद वाटला. 🥳🥳

  • @sanjaysawant897
    @sanjaysawant897 ปีที่แล้ว

    मस्त होता आजचा व्हिडीओ. सुरमई थाळी 450₹ आणि ती पण कोकणात जरा जास्तच महाग वाटते.

  • @geetamestry5062
    @geetamestry5062 ปีที่แล้ว +1

    छ्त्रपती शिवाजी महाराज 🙏 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अनिकेत आणि श्वेता

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 ปีที่แล้ว

    स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम🎉🎊 सुंदर😍💓 तारकर्ली अथांग समुद्र🌊 नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा🎉🎊

  • @vitthalsalekar3995
    @vitthalsalekar3995 ปีที่แล้ว

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अनिकेत दादा श्र्वेता वहिनी असेच हसत खेळत सुखाचा संसार होउ दे

  • @vaishali4825
    @vaishali4825 ปีที่แล้ว

    तुम्ही दोघे पाण्यात आहात पण गोळा मात्र माझ्या पोटात बापरे किती ते पाणी भीती आणि भारी दोन्ही एकदम

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 ปีที่แล้ว

    अनिकेत तुझ्या परिवारातील सर्व सदस्यांना लाड परिवाराकडून नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हा दोघांनाही तुमच्या डेट साठी सदिच्छा आणि आमच्या कडून आनंद व्यक्त दोघेही खूप खूप सुखी रहा

  • @sudheerchavan4264
    @sudheerchavan4264 ปีที่แล้ว

    अनिकेत तुला व तुझ्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
    नवीन वर्षात तुला सुख समृद्धि आरोग्य यश किर्ती लाभो हीच मनपूर्वक शुभेच्छा.
    पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
    💐💐💐🎉🎉🎉🎇🎇🎇🎊🎊🎊❤️❤️❤️

  • @santoshkoilkar1908
    @santoshkoilkar1908 ปีที่แล้ว

    Divakar ne tera din bana diya aur tere video ne mera sunday masta bana diya. Masta video hota enjoy kele khup.

  • @rekhanerurkar2600
    @rekhanerurkar2600 ปีที่แล้ว

    मस्त नविन वर्षाच्या शुभेच्छा

  • @roshananjikar4612
    @roshananjikar4612 ปีที่แล้ว +1

    Khub chan Aniket dada ani wahini enjoy mast...👌👌👌👍😊

  • @rashmiparab3885
    @rashmiparab3885 ปีที่แล้ว

    Navin Varshachya Apanaa Sarvanash khup khup Shubhechha.Tumchyamule Malahi Navin Varshachya Survatila Malvan Boting Safari cha Video Marfat Aanand Gheta Aala.Pratyksh Anubhav Aamidekil Gavi Aalyavar Nakich Gheu.

  • @dayanandsawant3880
    @dayanandsawant3880 ปีที่แล้ว +9

    Happy New year dear Aniket & your family 🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳🙏🌹💖

  • @vandanamodale9136
    @vandanamodale9136 ปีที่แล้ว

    Happy New year to you, Shweta, your dad, mom and aajji.
    God bless all of you abundantly.
    Special blessings to Divakar.

  • @shyamkadam2931
    @shyamkadam2931 ปีที่แล้ว

    नवीन वषाच्या खुप खुप शुभेछ्या आणि विडियो खुप छान 👍👌♥️

  • @MeMarathi9999
    @MeMarathi9999 ปีที่แล้ว

    मस्त व्लॅाग मित्रा…!✌🏻👍🏻

  • @jayashripatil8253
    @jayashripatil8253 ปีที่แล้ว +1

    नवीन वर्षाच्याखुप खुप शुभेच्छा

  • @deepikabagwe1712
    @deepikabagwe1712 ปีที่แล้ว +1

    मस्त विडीयो तुला आणि तुझ्या परिवाराला आणि मित्राना हे वर्ष सुखाचे भरभराटीचे जावो❤️

  • @prachichavan3212
    @prachichavan3212 ปีที่แล้ว +2

    एकच नंबर,दिवाकरने खुप छान माहिती दिली.

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 ปีที่แล้ว +2

    Ekdam bhari video 👌👌 mast
    Tumi tar enjoy karat hoto aami baghun enjoy kela beautiful 😍

  • @shubhadanarkar9165
    @shubhadanarkar9165 ปีที่แล้ว +1

    Khoop Chan/Soonder Video. You will Enjoy Your life nicely ,God bless both, असेच आनंदी रहा , एक मेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करीत रहा ,आयुष्य खूप सुंदर आहे ll Shri Swami Samarth ll

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 ปีที่แล้ว

    खूप छान बोटींग केली विडीओ एक नंबर झाला👍👍🙏🌹Happy New Year 🎂🍟

  • @kalyaniprabhu6962
    @kalyaniprabhu6962 ปีที่แล้ว +1

    Video bhari.
    Happy New Year.

  • @amrutawaikul3920
    @amrutawaikul3920 ปีที่แล้ว

    Apratim video kharch dada bghun khupch majja aali happy new year next Sunday aamcha plan aahe sindhudurg

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 ปีที่แล้ว

    अप्रतिम लाईट हाऊस टुर.... 👌👌👌👌👌

  • @sindhudurgproperties1086
    @sindhudurgproperties1086 ปีที่แล้ว

    Vahini khup lucky aahet. Tyanna tuzhyasarkha navra milala

  • @ishaqchouguls8482
    @ishaqchouguls8482 ปีที่แล้ว

    सुंदर नवीन वर्षा च्या हार्दिक शुभेच्छा

  • @prathmeshsawant8045
    @prathmeshsawant8045 ปีที่แล้ว +6

    नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अनिकेत आणि श्वेता वहिनी 🎉🎊

  • @MansiDiwale
    @MansiDiwale ปีที่แล้ว

    खुप भारी व्हिडीओ, बोटिंग सफारी खुप छान,तुमची बोट लाईट हाऊसला गेली तेव्हा तिथला नजारा भारी वाटला,असे वाटले आम्हीही तुमच्या सोबत बोट मध्ये आहोत. 👌👌👌👌👌

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 ปีที่แล้ว

    Waw Apratim Chan Najara Apratim mast Mast Mast Happy New year all Family Enjoy 👌👌👌👌👌

  • @yogeshdongare9763
    @yogeshdongare9763 ปีที่แล้ว

    भावा तू विजयदुर्गला सुद्धा ये डॉल्फिन बघायला खूप असतात बोटिंग ची राईट सुद्धा आहे नक्की ये

  • @laxmighadi416
    @laxmighadi416 ปีที่แล้ว +1

    हॅप्पी न्यू इयर नवीन २०२३ अनिकेत तुला आणि श्वेता , आई, पप्पा, आजी आणि तुझ्या सर्व मित्रांना आनंदाचे भरभराटीचे जावो

  • @yogitakavlekar7809
    @yogitakavlekar7809 ปีที่แล้ว +2

    Happy new year Aniket n ur family 😘🥳🥳

  • @azharkotawdekar1548
    @azharkotawdekar1548 ปีที่แล้ว +3

    Wish you happy new year bhawki & Vahini saheb and all goshta kokanatli team 🎉🎉🎉

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 ปีที่แล้ว

    Nice volg 👌👍 aniket अप्रतिम फुल टू धमाल दिवाकर यांनी खूप छान माहिती दिली happy New year and enjoy your weekend

  • @sforsable9918
    @sforsable9918 ปีที่แล้ว

    सुपर व्हिडीव कोकण किंग

  • @meerapatel5368
    @meerapatel5368 ปีที่แล้ว +1

    Very nice boat ride.beatiful seens .we enjoy watching your videos. Happy New Year.

  • @riyakarte5174
    @riyakarte5174 ปีที่แล้ว

    Happy new year aniket and Shweta, enjoy your weekend, mast aahe kokan 😍😍🤩🤩💐💐💐💐💐

  • @soniahendricks85
    @soniahendricks85 ปีที่แล้ว +1

    Happy New Year 🎈🎉🥳 Shweta n Aniket🎈🎉. Dolphin 🐬 video khup mast dist hota😍. Mahiti khup chan share Keli Dada ne👍🏻👍🏻👍🏻

  • @datcym
    @datcym ปีที่แล้ว +1

    Nice video ...Shivratna Boating chya Divakar cha number post kar Mitra

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 ปีที่แล้ว

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @roshananjikar4612
    @roshananjikar4612 ปีที่แล้ว +2

    Wish you happy New year Aniket dada ani wahini ani Kaka and kaku ani sampurna goshta koknatli team la Navin warshi khub khub shubhechha 😊👍

  • @sakshi12332
    @sakshi12332 ปีที่แล้ว +1

    Khup mast video hota aplya kokan kharach khup chan ahe ani maze Malwan suddha

  • @vanitasalaskar2708
    @vanitasalaskar2708 ปีที่แล้ว +1

    Chaan video Dada happy new year

  • @madhuralavekar
    @madhuralavekar ปีที่แล้ว +1

    मी नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुझ्या मी video पाहत आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @nikhilrdandekar
    @nikhilrdandekar ปีที่แล้ว

    Happy new year aniket n shweta....very nice video,mi aatta paryanta 3 te 4 Vela tarkarli la jaun aloy,pan fakta tsunami island paryanta ch geloy bakiche spots bhari hote te mi mazya family barobar Jain tevha baghen...thanx

  • @shobhadoiphode6263
    @shobhadoiphode6263 ปีที่แล้ว

    फारच सुंदर आहे

  • @pradnyachawan5187
    @pradnyachawan5187 ปีที่แล้ว

    Happy New Year. Aniket & Family.

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 ปีที่แล้ว +1

    Aniket tula,, gharatil thora mothyana aani tuzya mhanje aapalya tim madhil prathmesh saai yaanna navin varshachya hardik shubhechya.
    Tumha sarwanna khup yash labho.

  • @sangeetarane1304
    @sangeetarane1304 ปีที่แล้ว +1

    Happy New year 2023 to you & your Family

  • @veenawaikar5008
    @veenawaikar5008 ปีที่แล้ว +1

    Mastach. Jevan tar chaanach. Thanks Aniket

  • @sachinsambre1498
    @sachinsambre1498 ปีที่แล้ว

    Kharach khupach bhari video hota 👌

  • @rajgurav8199
    @rajgurav8199 ปีที่แล้ว

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 😇

  • @santoshdhumal8970
    @santoshdhumal8970 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिल्ली दिवाकर भाऊणि खुप छान 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sureshteravankar326
    @sureshteravankar326 ปีที่แล้ว +2

    HAPPY NEW YEAR ANIKET/ SWETA AND YR FAMILY. ROJ VIDEO TAKAT JA BABA .I HOPE.

  • @pradipwalanj2369
    @pradipwalanj2369 ปีที่แล้ว

    NICE EXPLANATION BY DIVAKAR

  • @mayamore2196
    @mayamore2196 ปีที่แล้ว +1

    Anikat tuzamula ha nazara bagayala milalal khup Chan vatal zasa saticha video bhari astata tacha Pasha ha video mala jam bhari vatala.asvatal ki me swata enjoy karat hota.pudil ayusatil vachalisathi Subhacha.God bless you.

  • @sangitakapade9314
    @sangitakapade9314 ปีที่แล้ว

    खुप सुंदर... 👌👌👍👍

  • @vibhagaikwad2607
    @vibhagaikwad2607 ปีที่แล้ว

    Happy new year both of you 🎉

  • @gajananmundaye6290
    @gajananmundaye6290 ปีที่แล้ว

    नववर्षाच्या शुभेच्छां

  • @sangeetakadam6063
    @sangeetakadam6063 ปีที่แล้ว +1

    Wish you happy new year Aniket Sweta..Aai pappa ..,.🎊🎊🎉✨✨

  • @rajanidhawan6489
    @rajanidhawan6489 ปีที่แล้ว

    Nice bro.asech khush Raha.

  • @etheldsouza6267
    @etheldsouza6267 ปีที่แล้ว

    Happy new year to you and your family
    We would have loved to meet you in harkul. We love watching your videos
    We are basically from Kumbhavde and had come down for a short visit and wanted to meet you. Next time will try
    All the very best for the new year. May you be successful in whatever you do

  • @ayaanshaikh976
    @ayaanshaikh976 ปีที่แล้ว +1

    Khup chan video 👌 👌❤ Happy new year aniket & family ❤

  • @ashwinikoli4439
    @ashwinikoli4439 ปีที่แล้ว +1

    व्हिडिओ मस्त 1no दादा पॉइंट लाईट हाऊस हॅपी न्यू इयर दादा & वहिनी

  • @namitawaykar7886
    @namitawaykar7886 ปีที่แล้ว +1

    Video chhan hota . Happy new year tumhala

  • @jyotikamthe9828
    @jyotikamthe9828 ปีที่แล้ว

    Khup sundar Bhari re 😊👌

  • @NEWS-VIEWS
    @NEWS-VIEWS ปีที่แล้ว +1

    Good morning. Wish you a very happy, exciting and Bhuimoogfull new year.

  • @sandeshsawant9236
    @sandeshsawant9236 ปีที่แล้ว

    Hi Aniket sarvat adhi tula anhi gosht koknatil sampurn teemla navin varshacha hardhik shubhecha . Anhi Malvan Katta bajaratun gelas tithech majh ghar aahe ho video ek number all the best 👌👌👌👍😊

  • @sarthakgamer2481
    @sarthakgamer2481 ปีที่แล้ว +1

    इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ...... मस्त नजारा होता

  • @vandanahegde3278
    @vandanahegde3278 ปีที่แล้ว +1

    Happy new year you and your family 💐💐💐💐💐🎂🎂🎂🎂

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 ปีที่แล้ว +1

    Happy new year to u brother Aniket ,swetha, Ahyee Baba, Ahjee, ur brother n ur bhabi

  • @edwinbenjamin7002
    @edwinbenjamin7002 ปีที่แล้ว

    Happy new year to both

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 ปีที่แล้ว +1

    Aniket bhri bothing. And tya dada khup chan mahiti sagitali.

  • @abhijeetdhumale8634
    @abhijeetdhumale8634 ปีที่แล้ว

    मस्त.

  • @appanatamhangonde4085
    @appanatamhangonde4085 ปีที่แล้ว +1

    Beautiful blog...!!