ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

भातशेती, हसरी आजी | सहकुटुंब दुपारचं जेवण | आजीची इंग्लिश

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 มิ.ย. 2023

ความคิดเห็น • 528

  • @virupanti2191
    @virupanti2191 ปีที่แล้ว +106

    Mahiti nahi pan gavakdche vlog jast bhari vatat 😂 bhale mug singapur, malesia kuthe hi ja . Aniket rasam best in business when he is in kokan , in his village ❤❤

    • @manojdalvi877
      @manojdalvi877 ปีที่แล้ว +1

      Right 👍

    • @siddheshmestry
      @siddheshmestry ปีที่แล้ว

      Barobar

    • @pankeshkadam8480
      @pankeshkadam8480 ปีที่แล้ว

      Nakkich bhai ❤😊

    • @vaishalidongre7025
      @vaishalidongre7025 ปีที่แล้ว +4

      अगदी बरोबर मला पण कोकणातील अनिकेत चे video आवडतात

    • @sonisawant7658
      @sonisawant7658 ปีที่แล้ว

      True 💯❤

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 ปีที่แล้ว +14

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏खूप खूप छान व सुंदर बोलले आजोबा जुनी लोकांच्या मनात प्रेम मोठ्यांनविषयी आदर रिसपेक्ट व काळ्या मातीला आईचा मान देत असत त्यामुळेच पीक खूप छान सुंदर भरघोस येत असे संसार सोडू नको अप्रतिम वाक्य खरच या वाक्यात आयुष्याचा अर्थ आहे पूर्वीची लोक शेताला लेकरासारखे प्रेम करत जीव लावत वातारण सुद्धा खूप सुंदर त्यामुळे पाऊस सुद्धा खूप खूप पडत असे झाडे खूप प्रमाणात असे त्यामुळे वातावरणाचा तोल बरोबर संभाळला जात असे एकञ कुटूंब पद्धती असल्यामुळे काम करायला घरातील लोक भरपूर असे शेती करताना त्यांना तहान भूक याचेही भान नसे खाणे सुद्धा बिन भेसळीचे आरोग्यास अपायकारक अजिबात नाही म्हणून तर पप्पांना आजही त्या घराविषयी प्रेम आदर आहे किती सुंदर होते ते घर अजूनही इतके मजबूत तर पहिल्यावर पप्पाना सगळ्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या ते प्रेम आणि आपलेपणा आता मिळणारच नाही म्हणून तर तू बोलला देवाच्या पादुका आहेत ह्या खरच अगदी बरोबर बोलला पप्पांचे संस्कार आजीने खूप खूप छान व सुंदर लावले म्हणण्या ऐवजी आपोआप शिकलेच गेले त्यात कुठेही स्वार्थ नसे भावा भावात खूप रिसपेक्ट असे म्हणून तर पप्पांनी त्या घराचे वर्णन करताना चेहर्‍यावर वेगळाच आत्मविश्वास आनंद होता तो आताच्या मुलांना अजिबात मिळणार नाही खरच पप्पांनी खूप मेहनत केली बाराही महिने शेतात काम करून हसून फँमिलीला सुखात ठेवायचे पप्पांनी हे गुण खूप आहे म्हणून शेतात दमून आले तरी हसरी आजी बाहेर बसली पाहून दोन शब्द बोलायला गेले हा मोठ्यांना मान आत्ताची पिढी नाही देणार पप्पाचा काळ खूप सुंदर होता आता माणूस स्वार्थी पैशाच्यामागे लागला व पूर्वी माणूस जोडणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन प्रेमानी नाती जपत असे असो आज आईची दोन्ही मुले सुना नात व आमची गोड क्युट चिन्नू सगळे गोकुळासारखे घर भरल्याचा आनंद आईच्या चेहर्‍यावर दिसत होता पण आई चुलीजवळ स्वयपांक करताना प्लिज काळजी घ्या तुमचे गुढगे दुखतात मान्य आहे पण गरम तेल अश्यावेळी पाय लांब करू नका सावधगिरी बाळगावी तेल आहे व तेही तव्यात अजून रिस्की किती जवळ दोन्ही पाय चुलीच्या जवळ पाहताना काळजी वाटते तुमची काळजी तुम्हीच घ्या सुना मुले असली तरी शेवटी आता पप्पांना व तुम्हाला एकमेकांची खरी गरज आहे दोन शब्द बोलून एकनेकांना वेळ देवून आनंद घ्या इतके वर्षे मुलांनसाठी खूप केले आता तुमच्या साठी आनंद घ्या आईच्या हातचे जेवन मस्तच अप्रतिम 👌👌👌मुले सुना खुश पण जास्त करून बसताना स्टुलवरच बसत जा लेक सुद्धा आईच्या जवळच होती चिन्नूलाही आई असली की खरंच खुप आनंद होतो व आता आमची लाडकी चिन्नू बोलता येत नाही पण प्रेमाची भाषा सगळे शिकवते सुरूवातच अप्रतिम अनमोल केली हेच सौंदर्य आम्ही खूप मीस केले असो तुझेही वैयक्तिक आयुष्य आहे पण आजचा अनिकेत हा खरा आमचा अनिकेत चेहर्‍यावर जो आनंद होता तो परदेशात कुठेतरी हरवला किंवा शेताच्या आठवणीने नाराज थोडा होता पण तेही क्षण वेळ आयुष्य परत येत नाही एकदा संसाराची जबाबदारी वाढली की मग मुलांनसाठीच करायचे आहे हे लक्षात येते व यश दरवर्षी प्रमाणे छान सुंदर मेहनत करून मोलाची साथ देतो यंञ असले तरी तोही एक महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामुळेच पहिली सुरूवात केली जाते आजी ईंग्लिश लय भारी मस्तच आज खरच खूप दिवसांनी कोकण निसर्ग सौंदर्य पाहून मन प्रसन्न झाले कारण तुझ्या व्हिडिओची सुरूवातच सुंदर निसर्गाने होते व तेच कुठेतरी कमी होते दोन्हीआजीला नमस्कार 🙏🙏🙏 श्वेताला जरा आराम करू द्यायचा प्रवास करून थकल्यासारखे होते तिनेही प्रेमळ स्वभावाने तिथेही माणसे जोडली सगळ्यांशी हसून बोलून आनंदाने मोठ्यांनाही रिसपेक्ट देत होती तुझ्यासारखीच मनमिळाऊ स्वभाव आहे कुठेही असे जाणवते नाही की दोघेच जावू गु्प बरोबर नको उलट सगळ्यांबरोबर तिलाही आनंद मिळत असे असेच आनंदी रहा व तुमच्या परमेश्वर रूपी आई वडील यांना सुखात आनंदात ठेवा हिच स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏

  • @milindpatil5359
    @milindpatil5359 ปีที่แล้ว +23

    अनिकेत तू घेत असलेली शेती ची मेहनतीला ईश्वर नक्कीच यश देईल ह्यात शंकाच नाही पण शेतकरी राजा ने ही जर मेहनत नाही घेतली तर मनुष्यावर फक्त नोटा खायची वेळ येईल म्हणून तुम्हाला साष्टांग नमन🙏🙏🙏

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 ปีที่แล้ว

    व्हिडिओ खूप छान! पप्पांचे आणि तुझे बोलणे , तुमचे relation किती छान आहे ते पण कळले.
    माहितीपूर्ण व्हिडिओ.
    हे असेच व्हिडिओ आम्हाला आवडतात.
    तुमच्या सगळ्याच मेहनतीला खूप यश मिळो , हिच स्वामीच्या चरणी प्रार्थना !

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 ปีที่แล้ว +9

    कमाल बुवा तुमची, न्हेरयेक वडे खाणारे तुम्ही एक मेव आसास, आम्हाला भाकरी मिळणे दुरापास्त, आता तर पोहे शिऱ्याचा जमाना आलाय.
    तुमच्या सारखे भाग्यवान तुम्हीच.
    ही दृश्य पाहुन तरी शेतकरी नवरा मान्य करा लेकींनो.

  • @user-ft5wt1gv4y
    @user-ft5wt1gv4y ปีที่แล้ว +6

    साधारण २० दिवसांपासून तरवा लावण्यासाठी तयार होत असतो
    आपली माती🙏
    आपली शेती 👌
    आणि आपलीच माणसं 👍

  • @aniketpalande5122
    @aniketpalande5122 ปีที่แล้ว +2

    रायगड जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी भाजवणी होते. तिकडेच भाताची पेरणी केली जाते. आणि नंतर मग पूर्ण शेत नागरून (फोड) केली जाते. आणि नंतर पुन्हा शेत नागरून( बेर)केली जाते. आणि मग नंतर चिखल आणि लावणी.

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  ปีที่แล้ว

      Aamchyakde pan bhajavl chya kopryat perni kartat

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 ปีที่แล้ว +15

    हरकुळात स्वागत आहे परदेशवारी छान👏✊👍 झाली शेतीच्या कामासाठी तयारी केली पाहिजे पावसाला सुरूवात होते आहे कोकणातील वातावरण मस्तच गणपती बाप्पा मोरया जय महाराष्ट्र

  • @ashishshetkar4745
    @ashishshetkar4745 ปีที่แล้ว +7

    म्हातारी खमकी आसा मात्र, तिका जरा जास्तच चौकशे व्हये, डोक्या mad केल्यानं तीना तुझा..🤣🤣😂पण असांदेत अशी जुनी म्हातारी माणसा गावात व्हयीच..त्याच्यामुळे एक वेगळो आनंद...तुका उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना..👏🙏🥰

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 ปีที่แล้ว +2

    तुझे शेतातले आणि जंगलातले व्हिडिओज् म्हणजे आम्हाला आनंदाची पर्वणीच असते रे......
    तुम्ही सगळेच कुटुंबिय मिळून जी मेहनत घेता त्याला खूप खूप सलाम !

  • @sachinraut9896
    @sachinraut9896 ปีที่แล้ว +1

    या वर्षीच्या शेतीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा . अनिकेत , भुईमुगाचे पुढे काय झालं ते सांग ना. तो विषय अर्धवट राहिला. आम्ही एवढ्या उत्सुकतेने भुईमुगाची शेती अनुभवली . खूप मजा आली.

  • @amit_sangale_vlogs_1221_
    @amit_sangale_vlogs_1221_ ปีที่แล้ว +1

    आम्हा शेतकरी मुलांना शेती बद्दल सर्व काय माहित आहे , पेरणी नंतर तरवा 21 दिवस ठेवतात आणि 22 व्या दिवसाला काढतात

  • @matividarbhachi8188
    @matividarbhachi8188 ปีที่แล้ว

    भात लावणीसाठी तरवा / रोप साधारण २१ दिवसात तयार होतो..
    छान शेतीची सुरवात केली.. 🌾🌾🌾

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 ปีที่แล้ว +1

    पप्पांनी मातीच्या घराची बांधणी कसे करतात ते छान सांगितल विडओ मस्त आहे👍

  • @vishalpatkar9806
    @vishalpatkar9806 ปีที่แล้ว +3

    कोकणात पहिला पाऊस पडला आहे.... सगळीकडे पेरण्या सुरू झाल्या आहेत....पेरलेले पीक तेवढ्याच जोमाने वर येवो....गावाकडील व्हिडिओच पाहायला खूप भारी वाटतात....अप्रतिम ब्लॉग....❤

  • @soniahendricks85
    @soniahendricks85 ปีที่แล้ว

    Khup interesting video hota , Pausa chi chan mahiti share keli aniket tu👌🏻👌🏻ani papani pan chan mahiti dili Junya maatichya gharachi Ranchana ani kalpana kashi asaychi 😍👌🏻👌🏻.
    Tumchi mahint dar varshich aste malun Fal pan chanch ugavel🤞🏻👍🏻.
    Aaji 🥰🥰🥰

  • @VISHARADGHANEKAR-nm9ei
    @VISHARADGHANEKAR-nm9ei ปีที่แล้ว +7

    खर आहे
    दादा तु फक्त गावातच भारी दिसतो

  • @chaitaligopal
    @chaitaligopal ปีที่แล้ว

    मस्त विडिओ ओ अनिकेत ती कंडेल्या मिरची ची रेसिपी शेअर केली नाहीत.
    Love your village videos. यावेसे वाटते गावात 😊

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 ปีที่แล้ว +2

    आजचा विडिओ अप्रतिम आपल्या देशात आल्यावर तुला रिलॅक्स वाटत असेल आपल्या गावची माती पायाला लागली आणि शेतीत तुझे मन रमले की तु खूप खुश झाला असशील

  • @veenawaikar5008
    @veenawaikar5008 ปีที่แล้ว +1

    Chaan. Aata pavasali sagali kame baghyala milanar. Mast vatat pavasatale vatavaran baghyala. Dhanyavad Aniket. Tuzi sheti bharghos honar ya varshi.

  • @sureshkadu9533
    @sureshkadu9533 ปีที่แล้ว +2

    अनिकेत. बर्याच दिवसांनी गावातील व्हिडीओ दाखवल्याबद्दल धन्यवाद. गाव तो गाव. कोकण ईज द बेस्ट.

  • @sonalichitnis5402
    @sonalichitnis5402 ปีที่แล้ว

    Aniket mast Shetichi mahiti detos
    Aamhala tyamule Sheti Kashi kartat te baghyla milale

  • @sunitajagdale1051
    @sunitajagdale1051 ปีที่แล้ว +3

    भातशेतीचा पहिला व्हिडिओ... सुरुवात झाली शेतीच्या कामाला 😍😍 परदेशातल्या पण छान👌👌व्हिडिओ होत्या तुझ्या ❤️❤️

  • @pramodkokamkar8677
    @pramodkokamkar8677 ปีที่แล้ว +6

    हस-या आजीला तुम्ही दुसऱ्या आजीला पान देण्यास सांगितल्यावर तिने जो शब्द वापरला त्यावेळी मला जोरात हसायला आलं. 😂😂
    कारण माझी आई गावी चिपळूणला असते आणि रोज संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आमच्या घरी शेजारच्या सर्व महिलांची पान खायची मैफील असते. त्यावेळी असे डायलाँग ऐकायला मिळतात 😂😂😂😂

  • @manohardicholkar6116
    @manohardicholkar6116 ปีที่แล้ว +3

    Aniket. Saheb. Paawasatle. Video. Daakhawa. Naa. Nadya. Ohol. Bharlele. Daakhwa. Majja. Yete. Aaji. Cha. Englis

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 ปีที่แล้ว +1

    गावाकडील विडिओ नेहमी च खूप चांगले असतात आणि हा विडिओ देखील खुप सुंदर बनवला आहे धन्यवाद

  • @tusharmhade4151
    @tusharmhade4151 ปีที่แล้ว +1

    गावाचा video पाहून खूप खूप खूप म्हणजे खूप छान वाटले dada हे video बघायला आवडतात शेतीचे बाकी काही नाही 😊

  • @harshadasawant8571
    @harshadasawant8571 ปีที่แล้ว +1

    Video cha title name baghunch video kadhi baghte as hot.....donnhiii aaajjiinchhii wait karat hote.... Ek number video mstch

  • @nilakshiadhau4264
    @nilakshiadhau4264 ปีที่แล้ว +1

    अनिकेत तुझे सिंगापूर थायलंड मलेशिया से ब्लॉग खूप छान झाले मी सगळे पाहिले कारण मीही तिकडे जाऊन आले आणि माझ्या आठवणींना परत उजाळा मिळाला तू तिथे असतानाही तुझं मन तुझे आई बाबा आजी घरची शेती आणि गावचा पाऊस याकडे होतं हे कळत होतं खूप छान प्रत्येक मेहनतीला फळ मिळो हीच देवाकडे इच्छा कधी हे ठाण्याकडे आलास की ऐरोली ला माझ्या घरी अवश्य येईल श्वेता ला घेऊन

  • @rajkumarjadhav1383
    @rajkumarjadhav1383 ปีที่แล้ว +1

    Tuzya shetiche video bagun mi inspire houn mi ya varshi punna sheti kartoy.
    Rajkumar jadhav
    Chafe, Ratnagiri

  • @bhushangotarne9923
    @bhushangotarne9923 ปีที่แล้ว +1

    जर तरव्याची वाढ योग्य रितीने झाली तर तरवा एकविसाव्या दिवशी काढायला सुरुवात करतात....

  • @vishakhagharat8305
    @vishakhagharat8305 ปีที่แล้ว +5

    अनिकेत आता शेतीचे विडिओ पाहायला मिळतील. गावाकडचे विडिओ खूप छान. ते कोकणातील 👌👌

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 ปีที่แล้ว

    भात लावणी साठी २१दिवसात तयार होत आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 ปีที่แล้ว +1

    खूप छान झाला तुमचा प्रवास दादा, भात शेती पाहायला मिळणार अरे व्वा मस्तच, शेतीची माहिती देतोस ते खूप भारी वाटतेय

  • @chandrakantsawant5697
    @chandrakantsawant5697 ปีที่แล้ว +1

    Ek nmbr .....khup chaan Mitra , God Bless - 100% sheti changli ch honar. Dev Bhala Karo. Chandrakant Sawant from Ghatkopar, Mumbai

  • @9thfailtrader16
    @9thfailtrader16 ปีที่แล้ว +3

    Hasri ajji chi bolan next level 😂😂😂 maja ali

  • @preetiswar3157
    @preetiswar3157 ปีที่แล้ว +1

    अनिकेत तुझ्यामुळे सिंगापूर पहायला मिळाले आत्ता तर शेतीची कामे म्हणजे आवडीचा विषय

  • @Indians_fan_1313
    @Indians_fan_1313 ปีที่แล้ว +1

    Aamhi tya sathi subscribe Kel hot to content yayla lagla khup bhari watlay dada❤

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 ปีที่แล้ว +4

    मस्त गावाकडचे व्हिडिओ बघायला छान वाटते .
    अनिकेत एक सांगणे आहे तुला किचन सारवुन् वेवस्थित कर

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 ปีที่แล้ว +1

    Aniketsagle tumhi kase aahat.
    Aniket aamcya bhagat Tandul naaki karat gahu habara, bajari jyari, kaddhany draksh vagaire pikavto.
    Tuzya video maphat tandul kasa perani kadhani aani tya magchi tumchi khup mehanat baghayla milate aani te khup chhan vatata.
    Aniket kalaji karu nko yandahi tumcya mehantila yash yeilach.
    Mehanat karache aaplya hatat baaki sagle Maharaj shree swami samart aahetch aapalya pathishi.
    Aniket pari aaliy ka gavi aamhalahi tila pahayche aahe pudhachya video madhun dakhav.

  • @sainitawde8659
    @sainitawde8659 ปีที่แล้ว +1

    छान माहिती मिळते तुमच्यामुळे Thanks

  • @nileshkambli3427
    @nileshkambli3427 ปีที่แล้ว +1

    नमस्कार अनिकेत
    तुझी शेती विषयक मेहनत भारी आहे.
    पेरणी केली की २१ दिवसांनी रोपे तयार होतात. मग लावणी करतात.
    नक्की चांगले पीक येणार मेहनत रंग लायेगी.....😊

  • @nilakshiadhau4264
    @nilakshiadhau4264 ปีที่แล้ว +1

    अनिकेत तू म्हणालास ना तरवा किती दिवस ठेवायचा मला वाटतं तर बाई 21 दिवसांनी काढायचा बरोबर का

  • @prashantchavan7015
    @prashantchavan7015 ปีที่แล้ว +1

    २१ दिवसांनी तरवा छान येतो आणि लावणी ही करायला सोपी जाते..

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 ปีที่แล้ว +1

    अनिकेत पहिल महणजे तु टीवही बघत नाहीस पण फडणीस व शिंदे नि सांगितलं की पेरणी करायची घाई करु नका पाऊस पहीला पडुन मग जातो दुसरा पाऊस येऊदया कारण तयाना विरोधकाना तोंड दयाव लागत / पण मि शेतिचे दोनच विडिओ बघते ते तुझा व सतिशचा त्यातुंन खुप छान माहीति मिळते बेस्ट आॅफ लक मिसेस दिक्षीत

  • @AnkitaPawar-dj4sg
    @AnkitaPawar-dj4sg ปีที่แล้ว

    Dada tula prt ekda shetat bghun khup changl vatl

  • @karanamberkar9807
    @karanamberkar9807 ปีที่แล้ว +12

    Finally gavcha vlog ❤
    Swarg ❤💚

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 ปีที่แล้ว +1

    स्वामी समर्थ मस्त शेतीचे व्हिडिओ

    • @madanbagwe6273
      @madanbagwe6273 ปีที่แล้ว

      21 दिवसांनी त्याला काढतात

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  ปีที่แล้ว

      Mauli agdi barobar

  • @komalpatole7846
    @komalpatole7846 ปีที่แล้ว +2

    व्हिडिओ छान होता आणि बाली आणि सिंगापूर चे व्हिडिओ बघायला मज्जा आली आणि एकदा परीला दाखवा

  • @tukanbird1970
    @tukanbird1970 ปีที่แล้ว +4

    I have seen your last video when you have taken rice to rice mill for milling and then I got bit busy. After the gap of so many months I came across your video at the time of new harvesting season. Feel good to meet you again as well as cloudy blue skys of Kokan...

  • @jagskadam6175
    @jagskadam6175 ปีที่แล้ว +2

    Maleshiya, Singapore,bali chhan hote .pan kokan te kokan.harkulcha nisarg baghun man prasanna zale.😊👍👍

  • @sumitgadhave8730
    @sumitgadhave8730 ปีที่แล้ว +1

    आता आला पहिला अनिकेत...बर वाटलं शेतातील आणि गावची व्हिडिओ बघून...❤

  • @neetavaity7200
    @neetavaity7200 ปีที่แล้ว +3

    हसरी आजी मस्त बोलते 👌👌पान nahi दिला 😆😆aaji बोलते ती मेली रोज येता 🤣🤣

  • @Userblossom9412
    @Userblossom9412 ปีที่แล้ว +1

    अनिकेत आशा करते की इथून पुढे हरकुळ गावातीलच शेतीचे व दोन्ही आजींचे विडिओ जास्तीत जास्त पहायला मिळतील, कारण की गोष्ट कोकणातली पहायची खरी मजा तेव्हाच येते जेव्हा कोकण दिसते

  • @mansiparab6877
    @mansiparab6877 ปีที่แล้ว +2

    Aniket..bhutachya goshitincha vlog pending ahe..kar na please. Tuzya tondunch chan watat eikayala..sobat gavtlya senior mandalina ghe hava tar..kiva tyanchya kadun eikun mag banav. Hope lavkarach eikyala miltil. 🎉🎉🎉

  • @bablushingole9841
    @bablushingole9841 ปีที่แล้ว +1

    भात पेरल्या पासून 21 दिवसा नंतर अवणी(भात लावणी) करायची असते.

  • @rupagonsalves5927
    @rupagonsalves5927 ปีที่แล้ว +1

    विडी ओ खूप आवडला भात शेती पाहून खूप आवडली

  • @rahulmatters
    @rahulmatters ปีที่แล้ว +1

    मस्त वाटल हा video बघुन… best luck for भात पेरणी 👍

  • @jyotytalawadekar3658
    @jyotytalawadekar3658 ปีที่แล้ว +1

    Khup Khup chan video

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 ปีที่แล้ว +1

    पक्षी गोड बोल बोलतोय 👌🏻आजी मस्त 👌🏻🙏🏻

  • @anagha4579
    @anagha4579 ปีที่แล้ว

    Hawaman khatyachya andajanusar yete 4 aathawade paus kami aahe.

  • @vivekjumde
    @vivekjumde ปีที่แล้ว

    Dada Video Madhlya Music chi link pathav

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 ปีที่แล้ว +1

    फार दिवसांनी तुमच्या शेतातली काळी माती, तुमचा यश, तुझे पप्पा आणि पेरणी करताना वरून शिवरलेला पाऊस हे सगळं पाहून भारी वाटलं 😊 आता काही दिवसांनीं पोपटी हिरव्या रंगाचा तरवा साऱ्या रान भर डोलेल आणि डोळ्यांना सुखद गारवा देईल 🌱🌿🌱
    पप्पानी सांगितलेली पक्ष्याची गोष्ट खूपच रंजक होती. तो पक्षी नाही पण पावशा पक्षी येऊन मात्र पेरते व्हा चा संदेश देऊन गेला 🕊️
    मागच्या भात कापणीच्या वेळेस तुझा हात दुखत होता, कसा आहे तो हात ? काही उपचार केले की नाही ?
    शेतातल्या कष्टा नंतर कुटुंब सोबत केलेले जेवण किती समाधान देऊन जातो ☺️
    आजच्या व्हीडिओ त चिनू, हसरी आजी, तुझी आजी, आई, पप्पा, तुमचं शेत सर्व काही पाहून मस्त वाटलं, श्वेता तेव्हढी missing होती.
    आणि हो, शेंगदाण्याचा तेल किती निघालं ?

  • @nileshbhatkar5512
    @nileshbhatkar5512 ปีที่แล้ว +3

    वेलकम बॅक to हरकुल 👍🏻👍🏻👌🏻👌🏻

  • @ndiddjdhjsdidh
    @ndiddjdhjsdidh ปีที่แล้ว +2

    Dada aata daily Blog. Yeude.. seti.. che.,..,. Kiti. Divas vat. Bagt hoto aple set bagayla. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️.

  • @siddhu8966
    @siddhu8966 ปีที่แล้ว +1

    दादा तू मेहनती आहेस असाच राहा

  • @rajendrabagul155
    @rajendrabagul155 ปีที่แล้ว +1

    अनिकेत मी तुझे बरेच व्हिडिओ बघत असतो,कॉमेंट केयावर तू रिप्लाय देताना काना डोळा करतो.सिंगापूर ट्रीप छान होती.

  • @pramodinishinde7792
    @pramodinishinde7792 ปีที่แล้ว +1

    Aniket mazya mahiti pramane bhat पेरल्या pasun kamit kami 15 /20divsani Tarva kadtat maze barobar kiva chuk asel tari mala रिप्लाय de from nardave (bherdewadi

  • @user-fj8gz1ss7y
    @user-fj8gz1ss7y ปีที่แล้ว +4

    भावा हसरी आजीची खुप मजा करतोस तु😂😂😂😂

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  ปีที่แล้ว

      Thank u

    • @rekhapatil3232
      @rekhapatil3232 ปีที่แล้ว

      Kharach aaji aaji khupach chan chan a❤❤❤❤❤❤aahet

    • @rekhapatil3232
      @rekhapatil3232 ปีที่แล้ว

      Wawa dada tumhi pan aajin barobar khupach majeshir bolata

  • @makarandchughule8287
    @makarandchughule8287 ปีที่แล้ว +1

    खुप छान दादा वहिनी तुमची टुर छान झाली व्हिडिओ बघायला माझ्या आली तु गावी आलास आता गावचे व्हिडिओ बघायला मिळतील

  • @sonalichitnis5402
    @sonalichitnis5402 ปีที่แล้ว

    Amche Ashirwad aahech
    Nakki bhat changla yeil

  • @vinayaklokare1431
    @vinayaklokare1431 ปีที่แล้ว

    1 नंबर

  • @karanamberkar9807
    @karanamberkar9807 ปีที่แล้ว +2

    18.44 control uday control 😅😂

  • @vighneshdhanave9498
    @vighneshdhanave9498 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @prakashshinde9409
    @prakashshinde9409 ปีที่แล้ว

    मी प्रणाली शिंदे.
    अनिकेत तुझे परदेशातील व्हिडिओ सुद्धा खूप छान आहेत.आजचा पण व्हिडिओ खूप छान आहे.
    तुझा प्रश्न पेरणीनंतर भात किती दिवसांनी उगवतो?
    उत्तर आहे 21 दिवसांनी.
    माझ्या माहितीनुसार कारण मीही लग्नाआधी शेती केली आहे.

  • @varshanaik237
    @varshanaik237 ปีที่แล้ว +1

    God bless you 🙏

  • @madhurirane1045
    @madhurirane1045 ปีที่แล้ว +1

    आम्हांला यश माहीत आहे

  • @sarveshsawant7308
    @sarveshsawant7308 ปีที่แล้ว +1

    Tarva kadaycha hoyla 18-20 divas jatat..... Vlog khup mast hota... Jya vlogs che itke divas vat bagat hote te ale... Ata harkulat GK che baduk majja kartil... Roj vlog tak ani mashek java lavkar❤

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti ปีที่แล้ว +1

    आम्ही भात पेरणी करून 5 दिवस झाले इकडे गडहिंग्लज ला पाऊस च नाही भावा... 😐
    देव करो पाऊस चांगला होवो यंदा🙏

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 ปีที่แล้ว +3

    Brother Aniket u started ur fields work good .God bless y n ur papa n Ahyee

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 ปีที่แล้ว +1

    Hahsari aajiche bolane aikayla chhan vatatate pan aaduarya aaji ne ticyakade paan magitale aani tine dile naahi khup vait vatale. talaph aste re aniket aajine ase nko karayla phije hote.

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  ปีที่แล้ว

      Tya maitrini aahet junya kahi karan asel mhanun dil nasel aapan mitranmadhe padat nasto 😜

  • @devalekar
    @devalekar ปีที่แล้ว +1

    अनिकेत तुझं लक्ष नाही गेलं पण तिथे एक पक्षी आवाज करत आहे, पेरते व्हा, पेरते व्हा. व्हिडिओ मध्ये 18:29 पासून ऐक.

  • @pushpamedha7909
    @pushpamedha7909 ปีที่แล้ว +3

    Khup Khupach chaan Aniket bhasa after avery long time enjoying the divine sight of fields n Konkan s nature. Very happy to see you in your fields which we too enjoy n await your videos. Hope you have enjoyed your vacation with Vyani. All the best dear n God bless you and your family with good crops n health. Bye take care n be happy . With regards to your Ayee n Pappa n Ajji n lots n lots of love to Princess Pari, please can you show Pari we are awaiting to see Pari.
    👌👌👍👍👏👏❤️❤️🙏🙏🙏🙏

  • @ganeshnadkar7081
    @ganeshnadkar7081 ปีที่แล้ว

    Hasrya aajichi kamal aso buwa kiti te prashn...😂

  • @SSD123
    @SSD123 ปีที่แล้ว +1

    कोकणातील लोक आमच्या पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांपेक्षा कमी बियाने पेरतात, आणि धान रोवणी एक कांडी रोवणी करतात म्हणून कमी उत्पादन घेतात. म्हणून अनिकेत एकदा आमच्या नागपूरला ये आणि धान शेती पहा.

  • @revatiswonderland1111
    @revatiswonderland1111 ปีที่แล้ว +1

    अन्नदाता सुखी भव:

  • @OmkarLad902
    @OmkarLad902 ปีที่แล้ว

    15-20 DAS (days after sowing)

  • @vivekkalekar2820
    @vivekkalekar2820 ปีที่แล้ว +1

    कमीत कमी 20 ते 22 दिवसात तरवा येतो काढायला

  • @annapurnarecepiesandvloggi6491
    @annapurnarecepiesandvloggi6491 ปีที่แล้ว +1

    सुक्या जमिनीत नांगर

  • @faizuwadhkar4766
    @faizuwadhkar4766 ปีที่แล้ว

    Mi sotti la yenar purcha mahinat tujakare tarwa lawaila

  • @shrutisurve8721
    @shrutisurve8721 ปีที่แล้ว +1

    अनिकेत, आम्हाला तुझ्या बैलाची म्हणजेच "लाल्याची" स्टोरी ऐकायला आवडेल. ☺️ आणि त्यात आजी आजोबांची गुरे होती का हे ही कळेल. 👍😊

  • @sujatarakeshghorpade3242
    @sujatarakeshghorpade3242 ปีที่แล้ว +1

    अनिकेत तू आणि तुझे बाबा त्या घरात आसरा घेत होतात ते तुझे जुने घर ना. म ते घर पुन्हा मस्त पैकी बांध. जून ते सोने असते.

  • @tejasbendre9297
    @tejasbendre9297 ปีที่แล้ว +1

    आजी भारीच 😅 आणी कोकण ते कोकण भारीच 😊जगात भारी . खुप खुप शुभेच्छा

  • @user-qw5yn5vz3h
    @user-qw5yn5vz3h ปีที่แล้ว +3

    Singapore Malaysia tasle blog banvle pan pahaychi eshha zali nahi

  • @jyotikamthe7127
    @jyotikamthe7127 ปีที่แล้ว +1

    Gav te Gav 😊
    Tumachya mehanatila pavasane satha dili 🙏😊

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 ปีที่แล้ว +1

    पेरणी नंतर वीस बावीस दिवसांत रोप (तरवो) लावणीस योग्य होतो.

  • @riyakarte5174
    @riyakarte5174 ปีที่แล้ว +1

    Kashi zali trip, parat shetichi kame suru zali tya sati all the best Chan vatle gavakadcha video pahun

  • @rajeshramchandrashedge9553
    @rajeshramchandrashedge9553 ปีที่แล้ว +1

    हसरी अजीची खूप मजा येते बघायला 😂❤

  • @SticK220
    @SticK220 ปีที่แล้ว +1

    Kiti bar watal gavatala video baghun..last week khup athavan ali tumchya gavachi!!

  • @nehaborkar5712
    @nehaborkar5712 ปีที่แล้ว +1

    Patyachya chenalch nav kay tyacha avaj ailaycha hay khup divas zale baghitla pan nay