कोकणातील गणपती बाप्पांचा पहिला दिवस❤️ हसरी आजी 😊😊

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • Thank you for watching this video ❤️

ความคิดเห็น • 748

  • @sarikalokhande7066
    @sarikalokhande7066 2 ปีที่แล้ว +140

    श्वेताला खरच मानलं 😊 खूप हवसेने करते सगळं. खूप भारी बायको भेटली तुला अनिकेत. सुंदर तर आहे च .खूप नशीबवान आहात तुम्ही दोघे पण एकमेकांना भेटलात ते असेच कायम सुखी राहा 😘❤️❤️ हीच गणपती बाप्पा ला प्रार्थना 🙏😊😊

    • @pragatipowale9880
      @pragatipowale9880 2 ปีที่แล้ว +5

      वयस्कर आजींच नाचण लय भारी आवडल

    • @oldsonglover3960
      @oldsonglover3960 2 ปีที่แล้ว +2

      Shweta la 100/100 👍🌹. Ganpati Bappa morya 🙏🙏

    • @sp9279
      @sp9279 2 ปีที่แล้ว

      By
      Ok

    • @jayshreejagtap5235
      @jayshreejagtap5235 2 ปีที่แล้ว +1

      Kharach

  • @varshasawant5879
    @varshasawant5879 2 ปีที่แล้ว +29

    साइलने केलेला मोदक एकदम छान आणि मस्त तुम्हा सर्वांना माझ्या कडून गणपती बाप्पा च्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा अनिकेत

  • @ashwiniraghav1995
    @ashwiniraghav1995 2 ปีที่แล้ว +27

    काय तो कोकण,काय तो कोकणातला गणेशोत्सव आणि काय ते अभंग,भजने ,फुगड्या सगळं कस एकदम ok मधें वाटते 💃😍
    Every kokankar can relate this ❤️
    #कोकणस्थ

  • @devendragawas827
    @devendragawas827 2 ปีที่แล้ว +3

    'मला पण आवड आहे तुझी ' भाई जे वाक्य बोलला ना जिंकलास भावा 😍😍😍 तुम्ही असेच हसत खेळत रहा हीच स्वामींन जवळ प्रार्थना 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
    गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 2 ปีที่แล้ว +8

    वहिनी खूप हौशी & सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहते खूप छान, गावचा गणपती, नाच, फुगडी, भजन खूप छान होते मन प्रसन्न झाले, thanks dada

  • @bhatkantikokanatali3072
    @bhatkantikokanatali3072 2 ปีที่แล้ว

    आपली संस्कृती आपण जपत आहोत ही मोठी गोष्ट आहे .मला खूप अभिमान आहे आपल्या मराठी माणसांचा आणि वयस्कर महिलांचा त्यांनी पारंपारिक नाच ,फुगडी चांगल्या प्रकारे साजरी केली .त्या म्हाताऱ्या आजीचा किती उत्साह आहे त्यांच्या कडून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं .त्यांनी अजून आपली संस्कृती जपली आहे आणि आपणही ती जपली पाहिजे .गणपतीचा सण खरोखर आनंदमयी आहे .तसेच आपल्या कोकणातील सगळे सण चांगले साजरे करतो आपण .तसेच भजनी मंडळी पण खूप मस्त भजन बोलतात .ही आपली संस्कृती आपण जपली पाहिजे हेच आपल्या मराठी माणसांना माज सांगणं आहे आपली संस्कृती, परंपरा जपली पाहिजे.पण एक मला खंत आहे की आपल्या कोकणातील चाकरमान्यांना खूप तोंड द्यावं लागत सुट्टी घ्यायला .बिचारे कसे बसे सुट्टी घेऊन येतात गावी आपला सण साजरा करायला .त्यांना हक्काने सुट्टी दिली पाहिजे अशी मागणी आहे सरकारकडे .त्यांना त्रास होता कामा नये .जर चाकरमनी गावी आले नाही तर आपले सण कसे साजरे होणार .हे आपल्या लोकांनी समजलं पाहिजे.आम्ही कोकणकर

  • @viveknatak4937
    @viveknatak4937 2 ปีที่แล้ว +2

    हा खरा टिळकांला अपेक्षित गणपती उत्यसव
    खुप सुदर्

  • @अर्चनाफडतरे
    @अर्चनाफडतरे 2 ปีที่แล้ว +16

    अनिकेत रोज व्हिडिओ टाकत जा खूप मिस करतोय व्हिडिओ तूझे 🙏🙏

  • @ruchiradonde2601
    @ruchiradonde2601 2 ปีที่แล้ว

    अनिकेत तुला बरे वाटत नाही हे ऐकल्या वर खुप वाईट वाटलं. बाप्पा चरणी प्रार्थना करते की तुला लवकर बरे कर

  • @vibhavarisurve9463
    @vibhavarisurve9463 2 ปีที่แล้ว +2

    अनिकेत खूप आभार आम्हाला गावच्या गणपतीचा भजनाचा आनंद दिलास

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 ปีที่แล้ว +8

    अनिकेत भावा तुला व तुझ्या संपूर्ण परिवाराला गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खुप सुंदर भजन केली अतिशय सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 ปีที่แล้ว +2

    अनिकेत तब्येतीची काळजी घे
    साहीलने मोदक खूप छान बनवला 😊👌👍
    श्वेता,आई दोघीं छान दिसत होत्या ❤️👌👍
    श्वेता मोदक छानच बनवले 👍श्वेता तू खूप भारी आहे. सर्वांनाच्या बरोबर मिळू मिसळून राहाते अशीच छान रहा मस्तच 🤗❤️👌👌👍🌺🙏गणपती बाप्पा मोरया🙏 🌺

  • @prakashshinde9409
    @prakashshinde9409 2 ปีที่แล้ว

    अनिकेत साहिल ने केलेला मोदक खूपच छान आहे.💯👌👌
    अनिकेत तुझ्या फॅमिली बद्दल किती आणि काय बोलू तेवढ कमीच आहे. त्यामध्ये आणि श्वेता ही तर ऑसम आहे. 💯❤️You are so lucky man. 💯❤️अनिकेत तुझं संपूर्ण कुटुंब नेहमी एकत्र आनंदी, गोड, सदैव हसत राहू दे हीच गणपती बाप्पाला कळकळीची विनंती.🌺🙏
    तुझी तब्येत खराब असल्यामुळे तू नाराज आहेस. पण खरं सांगू का तुझ्यावर गणपती बाप्पाचा आणि आम्हा सर्वांचा खूप खूप आशीर्वाद वरदहस्त आहे त्यामुळे तू काळजीच करू नको. आनंदी रहा. लवकरच बर वाटेल. श्वेता गावाला लवकर रुळली आहे. तिने मोदकही छान केले. बाकी ती सर्व काम खूप हौसेने करते कंटाळा किंवा आळस करत नाही. यातच सगळं आलं अशी बायको मिळायला भाग्य लागतं आणि ती तुला मिळाली तू खूप भाग्यवान आहेस. येणारा प्रत्येक दिवस तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी सुखा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना. 🌺🙏 खूप बोलावसं वाटतं आहे भेटू कधीतरी प्रत्यक्ष बाप्पा आपली लवकरच भेट घडून देऊदे हीच त्याच्या चरणी प्रार्थना 🙏🌺

  • @virupanti2191
    @virupanti2191 2 ปีที่แล้ว +5

    Medication -
    Tab Azee 250 - 2 times ( 5 days )
    Tab Sinarest - 2 time ( 5 days )
    Tabe Paracetamol - 2 time ( 5 days )
    Tab Cetirizine - 2 time -( 5 days )
    Syrup Zedx - 2 time ( green bottle)
    Tula acidity cha trass asel tr Tab
    Omaze D jevna agoder ghe & ver lihun dilele tabe sagle jevna nanatr ghe
    Waf ghe ghari & komat Pani pit Raha. Komat Pani & mithachya gulnya kar 3 time & Medicine ghe ver lihun dilele. Khup lavkar bara hoshil.

  • @bhaktimhatre6810
    @bhaktimhatre6810 2 ปีที่แล้ว

    Saglyana ganpati chya Hardik Subechha mast modak

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 2 ปีที่แล้ว +1

    गणेश चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा तुमच्या सगळ्यांचा गणपती मझा येतेना बायकांनी मस्तच फुगड्या खेळल्या तब्येता सांभाळ लग्ना न॔तर पहिला गणपती आणि तो पण कोकणातील श्वेता छान गावी रुळली भजन तर हवच

  • @dhirajpohankar5738
    @dhirajpohankar5738 2 ปีที่แล้ว +4

    पारम्परिक पध्दतीने गणेश उत्सव साजरा होत आहे खुप छान वाटल 👍

  • @prabhagandhi6931
    @prabhagandhi6931 2 ปีที่แล้ว

    खूप छान श्चेता खूप छान करते तिला सर्व गोष्टी करायची खूप आवड आहे👌👌👉 गणपती बाप्पा मोरया🙏🙏🌸🌸

  • @tanajigurav4861
    @tanajigurav4861 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर जुन्या चाली रिती महिला मंडळ खुप छान सर्वांना गणपतीचा शुभेच्या

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 2 ปีที่แล้ว +6

    अनिकेत, श्वेता गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏 खूप छान ब्लॉग...... साहिल आणि श्वेता.... खूप छान मोदक बनविले.... वाह👌👌👍

  • @rajshreeshirke1404
    @rajshreeshirke1404 2 ปีที่แล้ว

    यावर्षी मला नाही जमलं गावी यायला म्हणून हा व्हिडीओ बघून गणपतीला गावी गेल्यासारखे वाटले 👌👌

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 2 ปีที่แล้ว

    महिलांची गाणी नाच मस्त 👌🏻भजन मंडळ फार छान गातात 👌🏻गणपती बाप्पा मोरया 🌷🙏🏻कोकणात गणेशोत्सव फारच छान असतो 👌🏻👍🏻साहिलने मोदक छान बनवला 👍🏻

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 2 ปีที่แล้ว +1

    परफेक्ट बायको भेटली आहे तुला अनिकेत खूप छान अशीच राहा दोघेही कायमचे हसत मुख आणि आनंदी ❤❤❤❤❤❤

  • @sarikamali8059
    @sarikamali8059 หลายเดือนก่อน +1

    प्रेमळ सासूबाई हौशी सून कष्टाळू आणि परंपरा जपणारे कुटुंब
    खूप छान तुमचे व्हिडिओ

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 ปีที่แล้ว

    अनमोल व अप्रतिम व्हिडिओ 👌👌👌👍👍👍👏👏👏व तु इतका आजारी असून आमच्यासाठी व्हिडिओ बनवला यासाठी तुझे मनापासून आभार व धन्यवाद 🙏🙏🙏 व लवकर बरा हो तसेच खरच इतक्या सुंदर निसर्ग सौंदर्य वातावरणात गणपती बाप्पा डोक्यावरून आणताना खूप खूप छान व मस्तच वाटले तसेच गणपती साठी त्या काकांनी सुंदर गाण सनईवर म्हटले 👏👏👏 हसणारी आजीला कॅमेरात बघून सुंदर हसायला आलं खूप गोड दिसली आजी तसेच साहिल मोदक खूप छान व सुंदर बनवला गावातील मुले शहरातील मुलांना मागे पाडतील हे माञ नक्कीच नुसते पुस्तकी ज्ञान असून उपयोग नाही वडिलांच्या पैशावर शिकून डिगरी घ्यायची व मोठी नोकरी मिळून मोठेपणा दाखवयचा त्यापेक्षा कष्टाने स्वतः करून सगळ्यात हुशारीने करून दाखवणे हे खरच खूप स्वाभिमानी व महत्वाचे आहे यासाठी तुम्हाला सगळ्यांना आमचा नमस्कार 🙏🙏🙏 तसेच श्वेताचे खूप खूप कौतुक आहे सगळ्यांमध्ये छान व सुंदर मिळून मिसळून राहते सगळ्या सून म्हणून सर्व जबाबदारी पार पाडत असताना स्वतः चा ही आनंद छान घेते मोदकही सुंदर केला अभिमान वाटतो श्वेताचा तुझी निवड चुकीची नाही म्हणून तर लगेच बोलला मला आवड आहे तुझी हे प्रेम अनमोल आहे खरच तुमची दोघांची जोडी स्वामींनीच बनवली आहे असेच आनंदी व सुखी संसार करा सगळ्या महिला सुंदर दिसत होत्या व श्वेताने व तू मॅचिंग छान केले 👌👌👌👍👍👍 दोन्ही आजींनी 1 नंबर नाच केला इतके सोपे नाही खूप खूप मजा आली आनंदाने डोळे भरून आले असे वाटत होते आपणही उठून तिथे नाच करावा मनाने तरुण पूर्ण तिथेच होतो सगळ्यांच्या साड्या खूप सुंदर होत्या उत्साह व नाच करताना आनंद लय भारी 1 नंबरच 👏👏👏 प्रसाद व जेवन त्यातील प्रेम पाहून मन भरले श्वेता कुठेही कमी पडत नाही काम कर्तव्य जबाबदारी सगळे व्यवस्थित पार पाडते तसेच भजन ऐकताना व्हिडिओ संपूच नाही असे वाटले पत्याभाई व तुमची चेष्टा व शेवट मिञ प्रेम हे किती महत्त्वाचे आहे हे समजून सांगितले त्यासाठी सगळे एकञ येवून बालपण परत अनुभव करता हे खरच खूप गरजेचे आहे मामाचा गणपती पाहून आनंद झाला आईलाही माहेरी आल्याचा आनंद झाला व आंम्हाला सुद्धा सगळा व्हिडिओ पाहून खरच खूप भारी वाटले तुझे मनापासून परत एकदा धन्यवाद 🙏🙏🙏

  • @rohinirane3785
    @rohinirane3785 2 ปีที่แล้ว

    निळ्या रंगाची नऊवारी साडी वाली आजीची फुगडी एक नंबर👌😍👍

  • @riyashirsekar4474
    @riyashirsekar4474 2 ปีที่แล้ว

    दादा तुझी बायको खूप छान तर आहे, त्या पेक्षा ती कोणतही गोष्ट हौसेने करते.असेच आनंदात रहा.यशस्वी व्हा. गणपती बाप्पा मोरया. ओम साई राम

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 2 ปีที่แล้ว

    विडीओ छान गणपतींचे दर्शन करवले👌🌹🙏🌹

  • @komalpatole7846
    @komalpatole7846 2 ปีที่แล้ว +4

    अनिकेत व्हिडिओ रोज टाकत जा व्हिडिओची खूप वाट पाहतो साई फुलपाखरू ने मोदक छान बनवला आणि वेळेवर औषध घेतात तब्येत तब्येत सांभाळ

  • @prakashshinde9409
    @prakashshinde9409 2 ปีที่แล้ว

    मामा कडचा गणपती खूप छान आहे. डेकोरेशनही खूप छान केला आहे. भजन खूप सुंदर झालं.

  • @nivruttichandekar8986
    @nivruttichandekar8986 2 ปีที่แล้ว +1

    Dada ..khup khup cchan ..lahanpaniche diws aathwle ...aani gawakde khup maja aste ..he baghayla midale wa khup khup dhannwad ..ganpati bappa morya

  • @Grateful2304
    @Grateful2304 2 ปีที่แล้ว

    Shewta tai ‐ mala aavad ahe
    Aniket da ‐Ho na,mala pn aavad ahe tuzi..☺
    What a lovely words🤩🤗

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 2 ปีที่แล้ว

    Khup chhan Sweta ne karyacramat sahabhag ghetla....aani houshi disat hoti...aani Apratim bappa chya murti aahet... 👌👌👌🙏🙏🙏

  • @vishalpatkar9806
    @vishalpatkar9806 2 ปีที่แล้ว +12

    गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🙏🏻आरत्या,भजने,फुगड्या खूप सुंदर..👍🏻vlog खूप छान दादा..♥️

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 2 ปีที่แล้ว

    हसरी आजीला नमस्कार 🙏 मोदक छान 👌👍फुगडयाहि खुप च सुंदर

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 ปีที่แล้ว

    Nice video of Ganpati Video and function enjoyed with your all family take care Dada and Vahini not seen Mrs Dikshit

  • @arunathavale1598
    @arunathavale1598 2 ปีที่แล้ว +1

    अनिकेत मस्त झालाय गणपतीचा पहिला दिवस आम्ही पण तिथेच होतो असं वाटतंय मुंबईला असूनही धन्यवाद

  • @ashokthukrul1757
    @ashokthukrul1757 2 ปีที่แล้ว +1

    गणपति बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया खुप छान व्हिडिओ आहे 👌👌🙏🙏❤️👌 👌 असेच काहींना काही नविन व्हिडिओ पाठवत जा 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Happy-go-lucky1
    @Happy-go-lucky1 2 ปีที่แล้ว

    Aniket Me first time comment karat aahe .. this for ur wife hats off .. khup bhari aahe ti .. aaj kaal muli gavi Jane suddha prefer karat nahi and this girl full onnnn big 👍👍 for her . Seriously kiti mana pasun karte ti sagle. Kahi show off nahi .. she is educated independent and so grounded... I don't think that she has done this before at her mom's place but here she is doing it with heartily 💕💕

  • @pradeepmistry8530
    @pradeepmistry8530 2 ปีที่แล้ว +6

    Aaji Fugadi Dance is AWESOME. Kharach Aaji is asset in each home. Shweta Mast Khup SUnder . Aniket good nice vlog....Ganpati Bappa Moya

  • @neetapawar2258
    @neetapawar2258 2 ปีที่แล้ว +1

    वाजंत्री-देवाक काळजी रे एक नंबर wah

  • @shobhashobha6942
    @shobhashobha6942 2 ปีที่แล้ว

    Khup chan video
    Ganesh chturthichya shubhechha

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 2 ปีที่แล้ว

    अनि : कोकण आणि गणपती
    शब्द नाही
    आजार असून तु आणि व्हिडीओ
    शब्द नाही
    पण अनि पंरतु मि व्हिडीओ ची वाट
    पहाटे ३ वाजे पर्यंत बघत असतो
    😳🙏🏻👌👍🏻

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 2 ปีที่แล้ว

    खूप छान, अति उत्तम, दादा, गणपती सण आनंदाने साजरा करा 👍,, गणपती बाप्पा मोरया, जय सदगुरु 🌹🌹🌹🙏

  • @prathameshmhatreOp
    @prathameshmhatreOp 2 ปีที่แล้ว +2

    21.53 ❤ cute movement 😍

  • @rajassalgaonkar3412
    @rajassalgaonkar3412 2 ปีที่แล้ว

    Mast Aniket bhaii.. Ganpati bappa cha fist Day ..great.. Bhaii..

  • @supriyaparab8788
    @supriyaparab8788 2 ปีที่แล้ว +5

    आज्जी नाही आली गावी गणपाती ला अनिकेत. तूला आणि तूझ्या कुटुंबियांना गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा r👍

  • @swatichaudhari8129
    @swatichaudhari8129 2 ปีที่แล้ว

    तुमच्याकडे कोकणात गणपतीत खुपच मज्जा असते अस मी ऐकले होते तु ते खुप छान दाखवले खुपच बरे वाटले भजन छान होते ,🙏गणपती बाप्पा मोरया🙏🌹🌹

  • @atulwaim8849
    @atulwaim8849 2 ปีที่แล้ว +1

    आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला, व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा..!💐💐💐
    बुद्धीची देवता असलेला गणपतीराया, आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी, आशीर्वाद देवो.
    अशी त्याच्या चरणी प्रार्थना…🙏
    गणपती बाप्पा मोरया... !
    गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏😊❤

  • @apurvamore6670
    @apurvamore6670 2 ปีที่แล้ว +1

    गावातल्या आज्या एकदम भारीच. Yellow Saree मधली आजी Rockstar आहे. साहिल आणि श्वेता ने खूप सुंदर मोदक तयार केले. काळजी घे. आवडला vlog.

  • @poonpedednek1005
    @poonpedednek1005 2 ปีที่แล้ว

    Ayya lagna kadhi jhale? Chhan aahe tumchya Mrs .Aai tar all time favourite. Koknatalo Gnapati ekdam BEST 👌👌👌

  • @pundalikzad74
    @pundalikzad74 2 ปีที่แล้ว

    Baryach divasane bhetalas bare vatale thanks

  • @samadhangangode8780
    @samadhangangode8780 2 ปีที่แล้ว

    आजचा विडीवो भारी होता आणखी कोकणातला गणपती छाण आहे आणी त्याचबरोबर महीलांच्या फुगड्या चांगल्याच रंगल्या विडीवो पाहताना असं वाटलं की आम्ही स्वता त्या ठिकाणी आहोत खुप छाण हो आणी या गणपती एखादी रेसीपी होऊन जाऊदे दादा तुला आणी तुझ्या परीवाराला माझ्या कडुन गणवेष चतुर्थीच्या शुभेच्छा 👌👌👌

  • @shyamkadam2931
    @shyamkadam2931 2 ปีที่แล้ว

    💐🙏 गणपती बाप्पा मोरया गोष्ट कोकणातली सवॅ टीमला गणेश चतुर्थीच्या मंगल मै शुभेच्छा
    आणि विडियो छान होता 💐💐💐💐💐🙏

  • @vedikagawade4433
    @vedikagawade4433 2 ปีที่แล้ว

    🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏 khup chan khupch chan mast vatale gavi aslyasarkh thanku so much ani aniket aai la sang Sweta chi najar kadayla khup najar lagel khup chan ramlina tumcha gharat mahun as vstat nhi ti Mumbai la hoti ani ata gavi geli tila baghun vatt ti gavi rahili ahe aadhi pasun ch tumcha doghana bappa cha aashirwad rahun de hich prathana 🙏khup chan saglech aai, pappa na maza namskar 🙏

  • @baalah7
    @baalah7 2 ปีที่แล้ว +3

    साहिल आणि साहीलचे मोदक एकदम कडकं 🙌🏽
    जरा जप लग्न झालं , श्वेताला पण खोकला होईल 🤩

  • @rahuljadhav7230
    @rahuljadhav7230 2 ปีที่แล้ว +2

    आम्हाला पण आवड आहे तुझ्या व्हिडीओ ची 😂🤟

  • @Shrii_Vlogs
    @Shrii_Vlogs 2 ปีที่แล้ว +5

    Ganesh chaturthi Chya khup khup shubheccha 🎉🎉🎉🎉

  • @swatitilwe2956
    @swatitilwe2956 2 ปีที่แล้ว +2

    Modak mst bnvla sahilne 🥰Ganesh chaturthi chya khup khup shubhamchya dada❤❤❤

  • @ulhasbhagit6231
    @ulhasbhagit6231 2 ปีที่แล้ว

    Aniket dada koknatil bhajan mast video mast👌👌👌👌🌷🌷🌷🌷

  • @geetamestry5062
    @geetamestry5062 2 ปีที่แล้ว

    श्वेता सर्व खेळ छान खेळते आवडीने अप्रतिम व्हिडीओ

  • @rajendrakasare1025
    @rajendrakasare1025 2 ปีที่แล้ว

    Very nice video teck care Ganpati bapa morya

  • @nileshmahadeshwar4922
    @nileshmahadeshwar4922 2 ปีที่แล้ว +6

    श्री स्वामी समर्थ

  • @poonamchavan2177
    @poonamchavan2177 2 ปีที่แล้ว

    Hasrya aajiche hat hatat gheun dakhv aniket bhau....kiti premal 💕💕💕 vadya Ani vadak salam🙏🙏

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 2 ปีที่แล้ว

    Bhari video Ganpti bappa morya mangal murti morya

  • @komalshinde2634
    @komalshinde2634 2 ปีที่แล้ว

    सुंदर पद्धतीने साजरा करता तुम्ही गणेशोत्सव इकडे मुंबईला शेजारचे लोक आरतीला पण येत नाही

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 2 ปีที่แล้ว +1

    गणपती बाप्पा मोरया..छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. नमस्कार अनिकेत दादा,नमस्कार सर्वानाच..🙏🙏

  • @roshananjikar4612
    @roshananjikar4612 2 ปีที่แล้ว +1

    Khub chan Aniket dada 👌👍 modak banwila sahil dada ni tyat kay recipe ghetli te sangshil 👍

  • @xclabbergaming6298
    @xclabbergaming6298 2 ปีที่แล้ว +1

    Aniket very nice video keep it up & God bless you....

  • @kalpeshmirashi2475
    @kalpeshmirashi2475 2 ปีที่แล้ว +3

    Kalji Ghe bhau Happy Ganesh chaturthi 🙏🙏🙏🙏

  • @samatajoshi1812
    @samatajoshi1812 2 ปีที่แล้ว

    अनिकेत ,श्वेता गणेशोत्सवाच्या खुप खुप शुभेच्छा साहीलने खुप छान मोदक बनवला.🙏🙏👌👌

  • @swativaidya1076
    @swativaidya1076 2 ปีที่แล้ว +1

    Romantic dialogue मला पण तुझी आवड आहे ❤

  • @jayupadenkar9363
    @jayupadenkar9363 2 ปีที่แล้ว

    So Nice And cute and beautiful and lovely

  • @sakshisja2830
    @sakshisja2830 2 ปีที่แล้ว

    Chan video aani tumhala mandar patil cha video madhe bagtal khup bhari vatal 👍

  • @vishakha2828
    @vishakha2828 2 ปีที่แล้ว

    तुझी बायको खरंच खूप छान आहे, नशीब काढलस . श्वेता चा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसतो . सगळ्यांशी मिळून मिसळून छान सपोर्ट पण करते तुला 👍👌

  • @kanchansubhash9616
    @kanchansubhash9616 2 ปีที่แล้ว

    खूप छान विडिओ मस्त 👌👌❤️

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 2 ปีที่แล้ว +1

    गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐👍

  • @vidyasrecipe2191
    @vidyasrecipe2191 2 ปีที่แล้ว +7

    गणपती बाप्पा मोरया 🙏🌺🌹

  • @amitakocharekar3591
    @amitakocharekar3591 2 ปีที่แล้ว

    Sahil, good effort. 👍 Nice modak 👌

  • @ganeshsatoskar9817
    @ganeshsatoskar9817 2 ปีที่แล้ว +1

    Pro level followers of gosht koknatali
    Who heard "mala pn avad ahe tuzi"

  • @NamrataNK
    @NamrataNK 2 ปีที่แล้ว

    Sarvanch dance kup chan aaji baaee ekdam bhari

  • @riyakarte5174
    @riyakarte5174 2 ปีที่แล้ว +1

    Mast celebration ganpati bappa morya aniket tu lavkar bara hoshil medicine ghe take care

  • @pritisawant1350
    @pritisawant1350 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan गणपती बाप्पा मोरया 🌺🙏

  • @malharijadhav1478
    @malharijadhav1478 2 ปีที่แล้ว

    छान विडिओ अनिकेत.... टॉन्सिल वर १००% उपाय.....मायफळ चुर्ण १ग्रॅम आयुर्वेदिक दूकानातून घेणे.....रोज रात्री झोपण्यापूर्वी १ वेळ चिमुटभर चुर्ण एक चमचा मधात मिसळून घ्यावे.... महिनाभर घेणे.....नो साईड इफेक्ट.

  • @sangeetamore2672
    @sangeetamore2672 2 ปีที่แล้ว +1

    अनिकेत तुला व तुझ्या संपूर्ण कुटुंबाला आणि तुझ्या मिञ परिवाराला गणेश चतुर्थीच्या खुप खुप शुभेच्छा🙏 साईल फुलपाखराने मोदक खुपच सुंदर बनवलाय आणि तुला टॉनसील् आहेत अस तु म्हणालास ना ब्लॉग मध्ये तर माझ्या आई ने माझ्या साठी जो गावठी व अगदी घरीच बनवता येईल साधा व सोपा ऊपाय मी सांगते तो करून बघ पुन्हा कधी च होणार नाहीत तुला टॉनसील्, मला अनुभव आहे म्हणून सांगतेय मी पण त्यातून गेलीय, सांगु का?
    गव्हाच्या शेवया मिळतात ना किराणा दुकान त्या आणुन थोड्याच घेऊन गाईच्या तुपात भाजुन मग पाणी टाकून चांगल्या प्रकारे शिजू मग त्यात एक कप दुध घालुन परत शिजू, मग किती हव तुला तीतकी साखर घालून थोडा वेळ परत शिजवाची साखर विरघळली की मग जरा कोमट झाली का तुला सहन होईल म्हणजे घशाला थोडा शेक लागेल ईतपत पि म्हणजे तुला बर वाटेल

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 2 ปีที่แล้ว +1

    Ganesh chaturthichya hardik shubhechya

  • @sarikagore8954
    @sarikagore8954 2 ปีที่แล้ว

    अनिकेत नशीबवान आहेस तुला श्वेता सारखी जीवनसंगिनी मिळाली, श्वेता सगळ्या गोष्टी आवडीने करते.

  • @pradipwalanj2369
    @pradipwalanj2369 2 ปีที่แล้ว

    HOW YOU USE AMBE HALAD BECAUSE I HAVE ALSO SAME PROBLEM

  • @sunandasuryavanshi5334
    @sunandasuryavanshi5334 2 ปีที่แล้ว

    छान गोड पोरगी आहे श्वेता सुंदर परिवार सुशिल परिवार

  • @rupalisawant432
    @rupalisawant432 2 ปีที่แล้ว

    Shweta khupch chhan aahe aani tula khup support karte Mas video

  • @ajaygotad5177
    @ajaygotad5177 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @sharmilarane4188
    @sharmilarane4188 2 ปีที่แล้ว

    Tuzyamule kokanatali Ganapatichi maja baghu shakato...Shweta n you made for each other.....aai shweta chhan disalya.

  • @vijayjadhav4674
    @vijayjadhav4674 2 ปีที่แล้ว

    साहिलने मोदक फार सुंदर केला आहे

  • @gulabpawar790
    @gulabpawar790 2 ปีที่แล้ว

    Sahil bhau khup chhan modak banavtas chhan👌👌👌👌👌👌👌🙏🙏

  • @deepalipednekar8349
    @deepalipednekar8349 2 ปีที่แล้ว

    फुगडी एक नंबर मला गावाची खुप आठवन आली माझे गाव फोंडा वाघेरी आहे असं वाटतं गावी आहे, खुप छान

  • @vaibhavk008
    @vaibhavk008 2 ปีที่แล้ว +4

    गणपती बाप्पा मोरया
    अनिकेत नशीब काढलं आहेस बाबा इतकी छान बायको मिळाले
    आणी श्वेता तु देखील हाच स्वभाव कायम ठेव
    कोणत्याही परिस्थिती मध्ये अनिकेतला दुखऊ नकोस
    कोणताही पुरुष वरून कठोर वाटला तरी आतून ईमोशनल असतो
    परिस्थिती बदलत असते चांगले वाईट प्रसंग येत असतात बस्स त्यात दोघांनी एकमेकाना सांभाळून घ्या
    आणी सोशल नेटवर्क पासून सावध रहा नवरा बायकोच्या नात्यात हा सोशल मीडिया व्हिलन असतो कोणही उपट सुंभे काड्या करतात
    नको ते सल्ले देतात चढवा चढवी करून कटुता निर्माण करतात. मोबाईल च्या अति वापरा पासून दूरच रहा
    नवरा बायकोच नात रथाच्या चाकांन सारखं असत एक गतीन चालायच जर पुढे मागे झाल तर गाडी बिघडते.
    बाकी तुम्ही दोघं समजदार आहात फार लेक्चर देत नाही 😁
    काका म्हण किंवा मोठा भाऊ समजून सांगितल.

  • @santoshvardam1263
    @santoshvardam1263 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली.

  • @sangeetabist2526
    @sangeetabist2526 2 ปีที่แล้ว

    Shweta khup chan Rasam family madhe Ramleela aahe .aani ti khup avadini sagle karte . Shweta Asech avadine karta raha 🙌🙌

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan video bhava ❤️👌👌
    Ganpati Bappa morya 🙏🙏🌸🌸

  • @yogeshmore7103
    @yogeshmore7103 2 ปีที่แล้ว +1

    Hi bro mhanje ks na sagli kade heach chaluy,cold ,cugh,aani fever me dekhil aajari padlo re nemka hyach divshi maza purn moode off zaly yaar shit mala dekhil same problem but aata jara baray