अहो इथे माणसं स्वतःशी पण बोलेनाशी झालीत, आणि तुम्ही एकमेकांशी बोलता! भारीच आहात बरं... ताई खरं सांगू, नाचणाऱ्या सईपेक्षा बुद्धीबळ खेळणारी सई मला जास्त छान दिसली. स्वतःच शिकली ना ती? खूप खूप कौतुक बाळाचं. परुताई तर चित्रकार आहेच. एक विचारु का प्लीज... तांदूळ धुवून घेत नाही म्हणता मग तांदळावर जे काही लागलेलं असतं ते तसंच राहतं ना... किटकनाशक पावडर, धूळ वगैरे? खरंतर तांदूळ धुवून चाळणीवर निथळत ठेवून दिले अर्धा तास आणि तुम्ही जसे तुपात चांगले परतून घेतले तरी मोकळा भात होतो. व्हिडिओ छानच!
Namaskar ashwini tai maze pan nav Ashwini aahe mi punyala Rahate.tumhi Alu che panachi bhazi keli na tashi ova chi pane astat tyachi pan bhazi Chan hotat ani Potala chgli .tumhi khup tree lavli ahet tumcha parisar khup Chan aahe tai .tumhi na bagel ova che tree ani korphad lava tycha upyog pan khup Chan aahe.ani tai ghosale chi bhazi pan Chan lagtat karun paha tumhi.tumhi sugran ahat tai.
खूप छान विडिओ अश्विनी👌 ♥💐🙏 अशु तुम्ही मिर्ची च बिया लावत आहे त्याला मिर्ची येणे साठी खूप दिवस लागतील ना मिर्ची रोपे लावली तर लवकर मिर्ची यतील♥💐🙏 श्री स्वामी समर्थ♥💐🙏
ताई तुमच्या घरा बाहेर खुप छान आहे मोकळे मोकळे छान आहे माला खुप आवडते
Mala pan 👌👌👌
खूप धन्यवाद 🙏😊♥️♥️❤️
Tai just suggestion detiy h, Tu video madhye Proper ha word khup use karate means te thod vegal vatat aani tu chan change karava mhanun😊
👍👍👍😊♥️
अहो इथे माणसं स्वतःशी पण बोलेनाशी झालीत, आणि तुम्ही एकमेकांशी बोलता! भारीच आहात बरं... ताई खरं सांगू, नाचणाऱ्या सईपेक्षा बुद्धीबळ खेळणारी सई मला जास्त छान दिसली. स्वतःच शिकली ना ती? खूप खूप कौतुक बाळाचं. परुताई तर चित्रकार आहेच. एक विचारु का प्लीज... तांदूळ धुवून घेत नाही म्हणता मग तांदळावर जे काही लागलेलं असतं ते तसंच राहतं ना... किटकनाशक पावडर, धूळ वगैरे? खरंतर तांदूळ धुवून चाळणीवर निथळत ठेवून दिले अर्धा तास आणि तुम्ही जसे तुपात चांगले परतून घेतले तरी मोकळा भात होतो. व्हिडिओ छानच!
हो ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे नक्की करेन 👍👍😊♥️♥️
Namaskar ashwini tai maze pan nav Ashwini aahe mi punyala Rahate.tumhi Alu che panachi bhazi keli na tashi ova chi pane astat tyachi pan bhazi Chan hotat ani Potala chgli .tumhi khup tree lavli ahet tumcha parisar khup Chan aahe tai .tumhi na bagel ova che tree ani korphad lava tycha upyog pan khup Chan aahe.ani tai ghosale chi bhazi pan Chan lagtat karun paha tumhi.tumhi sugran ahat tai.
हो मळ्यामध्ये थोडं ओवा ही टाकलं आहे 👍👍😊😊♥️
दादा नीपराठा खात खात thank you म्हणुन रिप्लाय केला भारी वाटले 😂😂😂😂
😊😊♥️
❤️❤️👌🏻👌🏻
♥️♥️❤️❤️
मस्तच पराठे बनवलेस, आणि ढोबळी मिरची भाजून घेऊन मी फर्स्ट time बघितले, नक्की try करेन मी tai👍 बाकी तुझे विडिओ ek no असतात, एडिटिंग पण भारी, 👍👍
धन्यवाद♥️♥️
❤❤😊😊
♥️♥️♥️♥️♥️
मला पण दोडका आणि गरमागरम भात खुप आवडतो खुप छान लागते
सेम स😊😊♥️ई परी मलाही खूप आवडतं
खूप छान विडिओ अश्विनी👌 ♥💐🙏 अशु तुम्ही मिर्ची च बिया लावत आहे त्याला मिर्ची येणे साठी खूप दिवस लागतील ना मिर्ची रोपे लावली तर लवकर मिर्ची यतील♥💐🙏 श्री स्वामी समर्थ♥💐🙏
गेल्या वर्षी आम्ही मिरचीचे रोप आणलेले पण काही चिटकले काही चुकून गेले त्यामुळे यावर्षी बीच टोचले 😊😊😊🙏
❤
♥️♥️♥️
खूप छान
♥️
Chaan.❤😊
धन्यवाद♥️♥️
मस्तच ग 👌👌 जीरा rice ❤❤ मका छान, मूग 👌, जेवण पण 🥰🥰
धन्यवाद🙏😊😊♥️♥️
👌👌🙏
🙏🙏😊😊धन्यवाद♥️♥️
खुप छान ताई 👌👌👌🌹👌
धन्यवाद♥️♥️
जय सदगुरू
जय सद्गुरू 🙏🙏♥️
Nice
Thanks🙏😊😊♥️♥️
Ashwini namskar ag tula ek vicharu ka mazya mulila jod ghauche khir khau vatat aahe pan te gahu mala kuthe milale nahi tu vikat deshil ka 2 kilo plz
या आमच्याकडे देऊ 😊
ताई माशांसाठी सोडा बोरीक पावडर हळद आणि मीठ पाण्यात मिसळून स्प्रे मारत जावा कमी होतील माशा
हो मी नक्की करून बघेल 😊😊👍👍
Tumacha sasubai kam karat ahi tymule tumala load naste
हो ना अगदी बरोबर 👍👍👍😊♥️
Tai bhendi recipe
हो नक्की शेअर करू 👍👍👍😊♥️♥️
Shimla mirchi che Bi kadhat nahi ka tumhi 3:03
Nahi♥️
तुमच्या गावाचं नाव काय आहे
सांगोला♥️
Nice family
Thank you 😊♥️
ताई तुमच्या घराची होम टूर दाखवाना
हो नक्की दाखव ना 👍♥️
तांदूळ न धुता वापरता
फक्त राईस बनवताना जीरा
तांदूळ धूवून वापरत जा
हो पण जेव्हा जीरा राईस असतो त्यावेळेस नाही धूत पण त्याच्यापुढे धुईन😊👍
Tumi instagram var ahat ka
हो आहे ना 😊