छानच recipe मी पण करेन 👌👌माझी पणजी असे गोळे करून चिनी मातीच्या छोट्या बरणीत भरून ठेवायची खाताना तेल दाण्याचा कूट घालून खायचे आज खूप दिवसांनी तुमच्या मुळे पणजी चीं आठवण झाली 104 वयाची होऊन गेली माझी पणजी ❤❤🙏🙏💐💐
अशा छान हसतखेळत, गप्पा करत स्वयंपाक करता तो सगळ्यांच्या अंगाला चांगला लागतो. चिडत, मारुन मुटकून केलेला स्वयंपाक आजारपणं घेऊन येतो. छानच दिसताय ताई! शाळेत बाहेर मोकळ्या जागेत जेवण्याची सवय किती चांगली आहे! मुलांनाही जरा मन फ्रेश होतं.
Aaj aamchi ladki sai ka disali nahi aani ashwini barech divas bolav mhante tula doni mulich aahet na mg tu nehami mulanana mulanana ase kabolt aste tula muli aahet mhnun kamipna nko samju aani tya mulinna pn kay vatt asel jra vichar kr muli aslyacha abhiman hva ajun yek sangte doni mulinnacha same lad kart ja nehmi pari pari kart jau nkos bicharya saicha pn tevdhach lad kr lekaranchya mnavr patinam hoto ag baki video chanch
आमच्या कडे ज्वारी चा जाड जाड रवा करून मिकसरला पण ज्वारी ची भरड बनते अंबाडीची भाजी कापून ज्वारीची भरड, हिरवी मिरची, लसूण घालून ठेचून एकत्र शिजवून घ्यायचे आणि त्यात शिजल्यावर थोडे, थोडे तेल टाकून खायचे अशी बनवितो आम्ही अंबाडीची भाजी
Tumhi sasu suna kiti god ahat tai kharch baghu ase khup chan watate ❤ sai pari pan khup god ahet 😘
thank you♥️
❤❤🎉🎉
❤️❤️❤️😊
छान
♥️♥️
Thanks tai recepe bddl
धन्यवाद♥️♥️
बांगड्या छानवाटतात.तुमचेगावमलाआवडलेसुंदर.छान.
धन्यवाद♥️♥️
तुम्हाला खूप काम असतात मी उगाचच बोले म्हैस घ्या म्हणून खूप काम असतं एक दिवस सगळा लोड आहे सगळं शेतातली कामं पण येतात तुम्हाला
😊😊❤️❤️❤️
तुम्ही किती हसतमुख आहात ❤
Thank you♥️
छानच recipe मी पण करेन 👌👌माझी पणजी असे गोळे करून चिनी मातीच्या छोट्या बरणीत भरून ठेवायची खाताना तेल दाण्याचा कूट घालून खायचे आज खूप दिवसांनी तुमच्या मुळे पणजी चीं आठवण झाली 104 वयाची होऊन गेली माझी पणजी ❤❤🙏🙏💐💐
माझी पण पणजी ना 107 आठ वर्षापर्यंत होती बर का ताई ♥️♥️ आत्ता आपली परी जन्मल्यानंतर वारली
पातळ खुप छान लागतात
हो ना मी नाही कधी खाल्ली फक्त पाहिलेली आहे 😊😊♥️
ताई माझ्या सासरी तेलावर ती करतात मी पण शिकली आम्ही तेलावरची करतो पोळी
पलूस तालुका आहे
Ha na👍👍👍👍♥️♥️♥️❤️
पारिजातकाची फुले लक्ष्मीला श्रीकृष्णांना घालत जावा
👍👍😊❤️
😊❤
🙏🙏❤️😊
खूप छान ताई रेसिपी
धन्यवाद♥️♥️
अशा छान हसतखेळत, गप्पा करत स्वयंपाक करता तो सगळ्यांच्या अंगाला चांगला लागतो. चिडत, मारुन मुटकून केलेला स्वयंपाक आजारपणं घेऊन येतो. छानच दिसताय ताई! शाळेत बाहेर मोकळ्या जागेत जेवण्याची सवय किती चांगली आहे! मुलांनाही जरा मन फ्रेश होतं.
हो ना माझी आई नेहमी म्हणते स्वयंपाक करताना आनंदाने स्वयंपाक करायचा रागाने केला की स्वयंपाक व्यवस्थित होत नाही ♥️♥️
Nice
Thanks🙏😊♥️♥️
माझ्या माहेरी धाराशिव अशीच चटणी करतात अशी सकाळ पाहून माहेरची आठवण झाली तुमच्या गोड फॅमिली मध्ये मळ्यात येऊन राहावे वाटते
thank you♥️
❤❤❤
♥️♥️♥️😊😊
ताई तुमचे सासू बाई तुम्हाला स्वयंपाक ला किती ओ मदत करता
Ho na👍👍👍♥️♥️♥️
Tai.amachya.ithya.tel.poli.kartaata.❤😊
हो ना किती छान ♥️
😊😊shile anna maka khau ghalu mulina brain var affect hoto .
👍👍😊♥️
तुम्ही कुठे राहता
Sangola ❤️
या कोल्हापुरला तेल पोळी खायेला पण आणि शिकवते पण
हो आम्ही कोल्हापूरला येणारच आहे नक्की येऊ 😊♥️♥️
Sasare kashane varale tumache
हार्ट अटॅक
आईला साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏 तुम्हाला दोघांना❤❤❤❤❤स ई, परुला चिव, चिव, चिमण्यांना गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤
धन्यवाद♥️♥️
ताई इंदापूर पंढरपूर कित्ती लांब आहे तुमच्यापासून
70 किलोमीटर आहे 😊
तुमच गाव कोण त आहे
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला♥️
Tai Sai ani Soumya English medium ne ahet ka....? Marathi medium ne ?
मराठी शाळेत आहेत♥️♥️♥️
ताई देवाच्या खाली संपूर्ण लाल कपडा टाकतं जा...🙏
हो मलाही कपडा घ्यायचा आहे 👍👍😊♥️♥️♥️
Aamch Gav Sangali pasun 24 km Antaravar Aahe. Krushna Nadi Kathi. Aamachya chya ithe telachya polya banavatat. Ani Mamach gaon Tal-Sangola. Udanwadi Aahe tikadebpithachi poli Banvatat Ani tikadachya Aajich maher He Amach gaon. Tyamule mi donhi prakarachya polya javalun pahilya Aahet
किती छान ना उदनवाडी हातीत जवळ आहे ना ♥️♥️♥️
@@saeesoumyasisters516 ho
मि करते
👍👍😊😊♥️♥️❤️
Aaj aamchi ladki sai ka disali nahi aani ashwini barech divas bolav mhante tula doni mulich aahet na mg tu nehami mulanana mulanana ase kabolt aste tula muli aahet mhnun kamipna nko samju aani tya mulinna pn kay vatt asel jra vichar kr muli aslyacha abhiman hva ajun yek sangte doni mulinnacha same lad kart ja nehmi pari pari kart jau nkos bicharya saicha pn tevdhach lad kr lekaranchya mnavr patinam hoto ag baki video chanch
ताई मी अजिबात भेदभाव करत नाही दोघी मध्ये पण तोंडामध्ये ना सारखं मुलं येतात ठीक आहे सई परी म्हणूया ♥️♥️
आमच्या कडे ज्वारी चा जाड जाड रवा करून मिकसरला पण ज्वारी ची भरड बनते अंबाडीची भाजी कापून ज्वारीची भरड, हिरवी मिरची, लसूण घालून ठेचून एकत्र शिजवून घ्यायचे आणि त्यात शिजल्यावर थोडे, थोडे तेल टाकून खायचे अशी बनवितो आम्ही अंबाडीची भाजी
सेम माझी आई तसेच करते माहेरी ♥️
Tai angan zadnya Sathi lamb zadu ghya....mhanje vakun zadawa lagnar nahi ....Patti var tan padto ....nantar patt dukhi suru hote utartya vayat
अग ताई हो तुझा अगदी बरोबर आहे ऑलरेडी मला कंबरदुखीचा खूप त्रास आहे 😊
Take care @@saeesoumyasisters516
Tai mazhya comment che reply nahi dila sheti chi aushadhe ahet.result changla aahe.
जेव्हा आम्ही तुमच्याकडे येऊन नक्की भेट घेऊन कोल्हापूरला 👍👍😊♥️♥️
Hi
Hiii♥️
Night routing share kara
हो नक्की शेअर करू ना ♥️♥️👍
हाय ताई चटनी मधे भिजलेली चपाती दाखवा ना माल्यात न्हेता तशी
Ho nakkii
आंबट लागत नाही काय?? उकडल्यामुळ पाणी पिळून निघते आंबट होत nahi
अंबाडी व्यवस्थित भाजल्यामुळे अजिबात आंबट लागत नाही ♥️♥️
@@saeesoumyasisters516okay
Tumchya devhyaryat don bal krishna ka bare😊
हो एक आईचं आहे माझं