ननंद बाई निघाल्या सासरी❤️ जाताना बनविले लाटेवडी रव्याचे लाडू ♥️ कासार आले बांगड्या भरायला #♥️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 116

  • @jayapaul8725
    @jayapaul8725 5 หลายเดือนก่อน +9

    ताई तुम्ही खुपच सुंदर तुमचया नंदन बाई चे पाहुणचार केला

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 5 หลายเดือนก่อน +5

    खुप छान ब्लॉग ताई तुम्ही खुप छान आहात तुमचा स्वभाव खूप प्रेमळ आहे माणसे आलेली खपतात पण गेली की मन उदास होते करमत नाही

  • @itsmadhurirangoli
    @itsmadhurirangoli 5 หลายเดือนก่อน +2

    Tumi Sasubai cha chehra Olakhla Nanadbai chi pathvun Patvdya ladoo Shidori ghar premane fulun aai ch man bhrun aale asech bhavu bhavjay mhnun Krtvya kra khup Aashirwad 🙏🏼🙏🏼👌👌👍👍🌹🌹😊

  • @गॉडगिफ्टदेवआणिराधा
    @गॉडगिफ्टदेवआणिराधा 5 หลายเดือนก่อน +1

    Thank you असु🙏माझा प्रश्न दादाना विचरली 🙏 अश्विनी तु सर्वासाठी किती काही करतेस खूप छान 👌👍💐♥ असू दादा किती साधे आणि सिम्पल आहेत खर च खूप शांत स्वभाव दिसतो 🙏 असू तु हि किती छान प्रकारे सर्वाना बोलते ♥🙏💐 दादा तुम्ही सगळे मुलीना घेऊन सुट्टी ट्रिपल जावा मुली लहान आहेत त्यांना छान वाटल💐🙏♥

  • @Shubra17
    @Shubra17 5 หลายเดือนก่อน +3

    खुप खुप खुप खूपच सुंदर vlog imp म्हणजे ताई तु छान आहेस म्हणून सगळे छान आहेत,
    खुप भारी संस्कार मुलांना 👍👍👍 मला तर बघून डोळ्यात पाणीच आले.

  • @snehalkhadke5377
    @snehalkhadke5377 3 หลายเดือนก่อน

    ,ताई तुम्ही फार छान बोलताय मला आवडतं

  • @amrutasalunke3375
    @amrutasalunke3375 5 หลายเดือนก่อน +1

    Lathivadya taltana ti vadi cornflour chya pithat budvun mg talun bagha next time mg masala baher yet nhi

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  5 หลายเดือนก่อน +1

      हो नक्की ट्राय करेन ना 👍👍♥️

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 5 หลายเดือนก่อน +2

    आमची मम्मी सुद्धा असेच करते रव्याचे लाडू खूप छान लागतात👍👌😋 ऑलवेज माय फेवरेट लाडू🤤🤤😍🙈
    बेकरीतील खाना भरण्यापेक्षा हाताने घरातील बनवलेले पदार्थ असे मायेने करून देणे खरंच खूप छान वाटले👌👌👏👏👍🤗🤗❤
    वहिनी तुम्ही सासू सून कमी मायलेकी जास्त वाटतात👌😊
    एक नंबर झालेत रव्याचे लाडू आणि लाटेवडी सुद्धा👌👌🤤😋
    संपूर्ण व्हिडिओ खूप छान सुंदर होता❤👌👌
    वहिनी 2kg रव्याचे किती लाडू झाले प्लीज सांगा😊🙏
    मला ना तुमचे घर घराबाहेरील अंगण खूप खूप आवडते👌👌😍☺
    मी शितल जाधव🙏

  • @poojas.foodcourt2545
    @poojas.foodcourt2545 5 หลายเดือนก่อน +12

    देव्हाऱ्यावर ओझं ठेवू नये ताई तुम्ही देव्हाऱ्यावर डबे ठेवले आहेत तर ते ठेवू नका

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  5 หลายเดือนก่อน

      हो अगदी बरोबर आहे पण देवाऱ्याची जागा सुद्धा मी बदलू शकत नाही ना ताई 👍🙏

  • @yogitajadhav3733
    @yogitajadhav3733 4 หลายเดือนก่อน

    Rava ladu mdhe dry coconut cha khis takaycha ajhun Chan lagtat

  • @ratnmalakhose7556
    @ratnmalakhose7556 5 หลายเดือนก่อน +29

    ताई भाच्चीच पाया पडुन घेयच नसतं मामींनी भाच्चीच्या पाया पडतात आमच्या कडे

    • @tejaswinipatil2496
      @tejaswinipatil2496 5 หลายเดือนก่อน

      Lahan ahe ti tichya paya padaych ka

    • @reshmawadkar8176
      @reshmawadkar8176 5 หลายเดือนก่อน +6

      हो मामीनींच पाया पडतात अमच्याकडेपण..

    • @BashveshwarTale
      @BashveshwarTale 5 หลายเดือนก่อน +5

      Ho aamchyakade pan bhachi chya paya पडतात .

    • @ratnmalakhose7556
      @ratnmalakhose7556 5 หลายเดือนก่อน +1

      @@BashveshwarTale असो ज्या त्या भागातील पध्दत असते

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  5 หลายเดือนก่อน +3

      हो माझ्याही माहेरी भाची ही काशी मानली जाते पण माझ्या सासरची पद्धत थोडी वेगळी आहे ♥️

  • @sachinpawar4903
    @sachinpawar4903 5 หลายเดือนก่อน +1

    खरंच खूप छान व्हिडिओ आहे हा ..

  • @laxmishinde9522
    @laxmishinde9522 5 หลายเดือนก่อน +1

    Nandu bai n che mr kay kam karatat ,tya mothya bhavakade gelya nahit kay ?kivaa te pan alele nahi desale😊

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  5 หลายเดือนก่อน +1

      हायस्कूल मुख्याध्यापक आहेत ♥️

  • @pornimabhondve7017
    @pornimabhondve7017 5 หลายเดือนก่อน +2

    Congretchulation didi🎉🎉

  • @shitalmane3886
    @shitalmane3886 8 วันที่ผ่านมา +1

    Tai tumcha gav konta

  • @deepkorhale5890
    @deepkorhale5890 5 หลายเดือนก่อน +3

    तुमच्या नंदु बाई चा गाव कोणतं

  • @suvarnadangmali9232
    @suvarnadangmali9232 5 หลายเดือนก่อน +1

    Tai hyala amchyakade latewadi mhantat maaswadi vegli aste

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  5 หลายเดือนก่อน +1

      हो आम्ही सुद्धा लाटेवाडीच बोलतो ♥️

  • @vikasjadhav5213
    @vikasjadhav5213 4 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @vinitadesai8067
    @vinitadesai8067 5 หลายเดือนก่อน

    आमच्या कडे बाकरवडी किंवा पुडाची वडी म्हणतात मासवडी चा रस्सा असतो, आमच्या कडे पण अशीच बांगड्या भरायची पद्धत आहे बांगड्या भरायची ❤❤w

  • @rinabhamare1388
    @rinabhamare1388 5 หลายเดือนก่อน +1

    Lativ vadi chi recepi share kara tai

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  5 หลายเดือนก่อน +1

      गडबड होतं म्हणून सविस्तर नाही केली पण सोपी आहे रेसिपी 👍👍👍

  • @SeemaShinde-rd5mp
    @SeemaShinde-rd5mp 5 หลายเดือนก่อน +1

    ताई तुमच्या नंदू बाईंचा गाव कोणता आहे

  • @subhashchavan471
    @subhashchavan471 5 หลายเดือนก่อน +1

    विडिओ एक नंबर होता

  • @suvarnamagade7371
    @suvarnamagade7371 5 หลายเดือนก่อน

    Khup Chan zalet donhi recipe baghun mast vatle video Chan zala ahe

  • @sanjaysonavane8205
    @sanjaysonavane8205 5 หลายเดือนก่อน +1

    Late vadya manje Kay

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  5 หลายเดือนก่อน +1

      लाठी वड्या म्हणजे तीळ खोबरं तिखट लसूण याचं सारण भरलेलं असतं बेसन आणि गव्हाच्या पिठात ♥️

  • @bhyagyashriumare7107
    @bhyagyashriumare7107 5 หลายเดือนก่อน +1

    Chan👌👌

  • @umatranslators7118
    @umatranslators7118 5 หลายเดือนก่อน +9

    ताई तुम्ही जे सगळं काम करताय ते खूप व्यवस्थित आहे. दादा, आई आणि दोन्ही मुली अगदी नीट आहेत. तुम्ही सगळे मेहनती आहात, वागणूक स्वच्छ आहे. जे तुमचे व्हिडिओ नित्यनेमाने बघतात त्यांना कधीच कसले वाह्यात प्रश्न पडणार नाहीत. कोणीतरी काहीतरी कमेंट करतात म्हणून तुम्ही अजिबात काही बदल करु नका, तुम्हाला वाटत असेल तरच बदल करा. तुमची ही जीवनशैली, तुमची वागणूक, विचार, बोलणं सगळं उत्तम आहे... यातूनच तुमचा, मुलींचा उत्कर्ष नक्की होईल. सोशल मीडियावर तुम्ही इनफ्लुएन्सर आहात खूप चांगल्या...तशाच रहा. तुम्ही कोणी काही बोललं म्हणून बदलू नका. दादा हसतात बोलतात की... त्यांनी मळ्यातल्या कामाचे वगैरे vlog केलेत की, त्यांचं कुटुंबावर किती प्रेम आहे हे दिसतंच आहे, तुम्हाला TH-cam कामासाठी पाठींबा दिलाय, अजून कशाला त्यांनी हसायला हवंय... तुम्हाला पण असंच वाटतं ना ताई? खूप खूप शुभेच्छा.

    • @pranitapawara5916
      @pranitapawara5916 5 หลายเดือนก่อน +1

      Ugdi borobr bolalat tumhi

    • @kavitajadhav9201
      @kavitajadhav9201 5 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर! चांगल्या गोष्टी ना पण का criticise करतात समजत नाही.

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  5 หลายเดือนก่อน +1

      खूप छान वाटले की तुम्ही एवढ्या सगळ्या जणी मला समजून घेतात खरंच मनापासून खूप धन्यवाद ♥️♥️♥️♥️😊❤️

  • @ShahinShaikh-sk2wv
    @ShahinShaikh-sk2wv 5 หลายเดือนก่อน +1

    Chan.tai❤❤❤❤❤

  • @siddheshpatil215
    @siddheshpatil215 5 หลายเดือนก่อน +1

    Nice

  • @laxmishinde9522
    @laxmishinde9522 5 หลายเดือนก่อน

    Tai ,kiti devas rahilya maheri

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  5 หลายเดือนก่อน

      नऊ दिवस राहिल्या ♥️

  • @sanjaysonavane8205
    @sanjaysonavane8205 5 หลายเดือนก่อน +1

    Aho tai ase.n banvata rava.pit.ani.piti.sakahar..tup

  • @travelvlog4
    @travelvlog4 5 หลายเดือนก่อน +1

    याला बाकरवडी म्हणतात...आणि मासवडी तळत नाहीत मासवडी रस्सा असतो त्यासोबत न तळता खातात.... मासवडीलां फक्त बेसन हटून घेतात पीठ नाही मळवून घेत. हटलेल्या बेसन वर थापतात मासवडी..एकदा मासवडी करून बघा खुप छान लागते....आणि तुम्ही केलेली बाकरवडी pn खुप छान झाली ती आम्ही करून बघु...तुम्ही मासवडी करून बघा

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  5 หลายเดือนก่อน +1

      हो का हो नक्की बनवेल ना पाटवडी चा रस्सा बोलतो आम्ही त्याला ♥️👍

  • @chandudongare3003
    @chandudongare3003 5 หลายเดือนก่อน

    Taich gav konat

  • @akshaykolse4422
    @akshaykolse4422 5 หลายเดือนก่อน +1

    Dada bolat ny kahi

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  5 หลายเดือนก่อน +1

      थोडेसे लाजाळू आहेत ना 😊♥️

    • @akshaykolse4422
      @akshaykolse4422 5 หลายเดือนก่อน +1

      Ttai I am Advocate bombay high court mi tumche blog roj aatvnin bgto kup chan blog asttat tumche aahina namskar sanga maza

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  5 หลายเดือนก่อน +1

      @@akshaykolse4422 खूप धन्यवाद दादा ♥️🙏

  • @geetajoshi2129
    @geetajoshi2129 5 หลายเดือนก่อน +1

    वड्या खूप छान झालेल्या तळल्यानंतर दाखवल्या नाहीत. तुम्ही सगळी नाती खुप छान जोडून ठेवता. नाती जोडताना आपल्याला थोडा त्रास होतो पण मुल किती आनंदी होतात. तुमची पण मुल किती खुश होती एन्जॉय केल.आपल्यासाठी आपल्या आईवडिलांनी जशी नाती जोडून ठेवली ना तशीच आपण आपल्या मुलांसाठी ठेवायची. तुमची दोन्ही कडची सासर माहेरची मानस पण चांगली आहेत. तुमचे नेहमीच छान असतात पण आजचा vlog जरा जास्तच छान होता.

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  5 หลายเดือนก่อน +1

      गडबडीत तळलेली वडी दाखवायची बहुतेक राहिलीच वाटतं ♥️ पण खूप छान कुरकुरीत झाली आहे वडी ♥️ खूप धन्यवाद

    • @geetajoshi2129
      @geetajoshi2129 5 หลายเดือนก่อน

      @@saeesoumyasisters516 ok. काही हरकत नाही परत कधी कराल तेव्हा दाखवा. मी ही recipe पहिल्यांदा बघते मला आवडली. मी घरी करून बघणार आहे. मीच फोटो पाठवेन तुम्हाला मग चांगली झाली की नाही सांगा तुम्ही😁

  • @rinabhamare1388
    @rinabhamare1388 5 หลายเดือนก่อน +1

    Detail

  • @sanjaysonavane8205
    @sanjaysonavane8205 5 หลายเดือนก่อน +1

    Kasale laadu ahet

  • @SayliGodghase
    @SayliGodghase 5 หลายเดือนก่อน

    Nanandbai kuth astat tumchya

  • @MangalMuley-h7c
    @MangalMuley-h7c 5 หลายเดือนก่อน +2

    हो ताई आमीपन खेळा चे भेंडी चीटकाच होतो

  • @laxmishinde9522
    @laxmishinde9522 5 หลายเดือนก่อน +2

    Ttya nelya sadi valya kaku kon😊

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  5 หลายเดือนก่อน

      जे शेजारचं घर आहे तिथल्या आत्या आहेत ♥️

  • @akshaykolse4422
    @akshaykolse4422 5 หลายเดือนก่อน +1

    त्ताई दादा ना बोलवायला लावा की

  • @mayurikachare6494
    @mayurikachare6494 5 หลายเดือนก่อน

    👌

  • @laxmishinde9522
    @laxmishinde9522 5 หลายเดือนก่อน

    Tumhi ka nahi jat kadhi tari nandu bai n kade ?or mulinna ka nahi pathvla suttyanna?tynchya kade😊

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  5 หลายเดือนก่อน

      हो आमचं वर्षातून एकदा दोनदा जतला जायचं होतं जसं की यात्रेत जातो एक दोन दिवस राहून येतो ना ♥️

  • @smitamelekar1001
    @smitamelekar1001 5 หลายเดือนก่อน +1

    Saee hair style chan aahe dada support kartat bas konala avadat. nai

  • @sheetaladmane4011
    @sheetaladmane4011 5 หลายเดือนก่อน

    Bachi hi kashi aahe

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  5 หลายเดือนก่อน

      हो अगदी बरोबर आहे माझ्याही माहेरी तशीच पद्धत आहे पण सासरी ती पद्धत नाहीये ♥️

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad1018 5 หลายเดือนก่อน +4

    आमच्याकडे मामी भाचीच्या पाया पडते भाची नाही ठाणे

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  5 หลายเดือนก่อน +1

      हो आमच्या इकडे ही भाची मामीच्या पाया पडत नाही पण आमच्याकडे पद्धत आहे किती जरी बोललो आईला तर त्याची पद्धत त्यांना छान वाटते 👍👍

  • @Ushalahane-ln4wx
    @Ushalahane-ln4wx 5 หลายเดือนก่อน +3

    दादा खुप कमी बोलतात का व्हिडिओ मदे कधी च बोलत नाही दादा

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  5 หลายเดือนก่อน

      😊😊😊 सवय नाही ना बोलतील 👍♥️हळूहळू

  • @sanjaysonavane8205
    @sanjaysonavane8205 5 หลายเดือนก่อน +1

    Tumchya nanadaka sasu sasare ahet ka sasurvas ahe ka tetha avade bandun delye

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  5 หลายเดือนก่อน +1

      नाही फक्त त्यांची फॅमिलीच राहते सासू-सासरे एक्सपायर झालेले आहेत ♥️

  • @sanjaysonavane8205
    @sanjaysonavane8205 5 หลายเดือนก่อน +1

    Kay dajan baraya bangadya

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  5 หลายเดือนก่อน +1

      हो डझन डझन भरले आहेत बांगड्या ♥️

  • @sanjaysonavane8205
    @sanjaysonavane8205 5 หลายเดือนก่อน +1

    Takun.banvachw.na.chan.mau.sut.yetat

  • @sanjaysonavane8205
    @sanjaysonavane8205 5 หลายเดือนก่อน +1

    Parela parava.na.aatu.kade.

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  5 หลายเดือนก่อน +1

      ♥️♥️♥️♥️ परत जाईल आजीबरोबर एके दिवशी

  • @vaishanvitathe5435
    @vaishanvitathe5435 5 หลายเดือนก่อน +1

    Tai bhachyana paya padu deu naye pap lagte as mhantat

    • @saeesoumyasisters516
      @saeesoumyasisters516  5 หลายเดือนก่อน +1

      हो माझ्या माहेरी सुद्धा भाची कशी मानले जाते पण प्रत्येक ठिकाणची वेगळी पद्धत असते 👍👍♥️

  • @namrtanaik2959
    @namrtanaik2959 5 หลายเดือนก่อน +1

    Tumcha mothe dir ani jaubai nahi alya ka nanadbai na bhetayla . Ani tumcha dirane nanad bai na tyacha mulana birthday nahi bolval ka .
    Tumche sgle family hote tech navte fkt .bolat nahi ka te ekmekanbrobr.
    Baki tumhinkhup chhan pahunchar kela chhan vatal pahun