आपण खरंच मराठी बोलतो का? फारसीमधून मराठीत आलेले शब्द! | Farsi- Marathi words

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 22

  • @prabhakarmali3938
    @prabhakarmali3938 หลายเดือนก่อน

    This is simply great,

  • @gourivaidya7764
    @gourivaidya7764 10 หลายเดือนก่อน +2

    उत्तम माहिती! फारसी चे बरेच मोठे योगदान आहे हे आज कळले. 👌👌

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 10 หลายเดือนก่อน +1

    👍👍

  • @siddhistudiohut1523
    @siddhistudiohut1523 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती दिली सर आपण .............पारशी लोकाना प्रत्येक शव्धापुढे अ लावण्याची सवय होती म्हणून सगळ्या शब्धांमध्ये अ हा आवर्जून आलेला आहे ......धन्यवाद

  • @Indianpersiancouple
    @Indianpersiancouple 4 หลายเดือนก่อน +2

    Khup Chaan sir. Khup samya ahe donhi language and culture madhye pan

  • @anandtatooskarkalki
    @anandtatooskarkalki 10 หลายเดือนก่อน +1

    शिंत्रे सर नमस्कार, हा खूप चांगला उपक्रम आहे मराठी भाषेच्या जपवणुकीसाठी, हे सारे सर्व मराठी घरात आपण सर्वांनीच पोहोचवले पाहिजे, तुमचे आभार व धन्यवाद

  • @kisanshivsharan5464
    @kisanshivsharan5464 10 หลายเดือนก่อน +1

    शिंत्रे सर खूप चांगली माहिती दिलीत

  • @TheManoj1963
    @TheManoj1963 10 หลายเดือนก่อน +1

    सर, मी आपले व्हिडिओज् पाहतो. निश्चितच उद्बबोधक असतात. 'खरंच आपण मराठी बोलतो का?' या व्हिडिओत आपला हेतू जरी प्रांजळ असला, तरी शीर्षकामुळे गैरसमज होऊ शकतो असे वाटते. दुर्दैवाने बहुसंख्य मराठीजनात मराठी विषयी न्यूनगंड आहे. आपल्या या व्हिडिओमुळे विशेषतः शीर्षकामुळे त्यात भर पडण्याची शक्यता आहे.
    मराठीच्या बाबतीत 'आधीच उल्हास..' अशी स्थिती आहे. हे आपण हे मान्य कराल.
    मराठीच्या तज्ञांनी तत्वतः बोलताना देखील, मराठीच्या न्यून गंडात भर पडणार नाही याची काळजी घ्यावी असे वाटते.
    कृपया गैरसमज नसावा. औधत्त्याबद्दल क्षमस्व.

  • @kaleidoscopebymanjushaamde338
    @kaleidoscopebymanjushaamde338 10 หลายเดือนก่อน +1

    अंदाज हा शब्द सांगताना केलेली थोडी खुसखुशीत मजा मस्त होती...आपका बात को समझाने का अंदाज बहुत खास है 😅

  • @bharatilimaye6083
    @bharatilimaye6083 10 หลายเดือนก่อน +1

    नवीनच कळले😊

    • @abcrtr2
      @abcrtr2 9 หลายเดือนก่อน

      KASA KAY?? HE TAR UGHAD CH AAHE NA

  • @bhagwatbansode6447
    @bhagwatbansode6447 หลายเดือนก่อน

    ४५० वर्षे महाराष्ट्रात सातवाहन ह्या
    बौद्ध राजांचे शासन होते. मराठी
    भाषेचा विकास ह्याच कालखंडात
    झालेला आहे. मराठी भाषेत ५० टक्के
    शब्द पालि भाषेतले आहेत.
    संशोधन करून पुन्हा योग्य मांडणी
    अपेक्षित आहे.

    • @Faaltu.Academy
      @Faaltu.Academy หลายเดือนก่อน +1

      Saatvahan bouddh navate, te maratha hote.

  • @milindbhagwat2916
    @milindbhagwat2916 10 หลายเดือนก่อน +1

    🙏 शेंडी तुटो वा परंबी तुटो याचा इतिहास? 🙏

    • @likeit3007
      @likeit3007 10 หลายเดือนก่อน

      शोधायला हवा.

  • @girishchandra6806
    @girishchandra6806 9 หลายเดือนก่อน

    Maximum words in Marathi are from Maharashtri Prakrut,Magadhi,Pali languages.

  • @saeedbaig7296
    @saeedbaig7296 5 หลายเดือนก่อน

    "अखेर" हा शब्द अरेबीक आहे

    • @saeedbaig7296
      @saeedbaig7296 5 หลายเดือนก่อน

      आजीझी its also arebik

    • @nitinrane1981
      @nitinrane1981 หลายเดือนก่อน

      हो अरबी आहे. अरबी तून तो फारशी च्या माध्यमातून इथे आला.

  • @kiransose2345
    @kiransose2345 4 หลายเดือนก่อน

    अनामत व अमानत फरक सांगा pls

    • @nitinrane1981
      @nitinrane1981 หลายเดือนก่อน

      अनामत हा अमानत वरुन आलाय. वर्णविपर्यय होऊन तो आलाय.