18121ऊस (5डिसेंबर)दोन डोळा पद्धतीने लागण केली खरी पण एक महिना झाला ऊस उगवण झालीच नाही .दुसर्या पाण्या सोबत युरीया +सल्पर सुध्दा दिले पण 😢काय पर्याय असेल तर 🙏
ऊस सातव्या दिवशी कुण्या दिसून पापुडा उचलताना दिसायला हवा, फारतर महिन्यात उगवण झालेलीच असावी, उस उगवण न होण्याची अनेक कारणे असली तरी तुमच्या ऊस लागवडीचा दिनांक लक्षात घेता थंडीचा उगवणीवर परिणाम झालेला असावा.
प्रतीक्रिया बद्दल धन्यवाद.., आपल्याला ४० ते ५० हजार ऊस टिकवायचे आहेत, खरं काम तर त्यासाठीच करायचं आहे, अन राहिला प्रश्न वजनाचा तर २ ते २.५ किलो ऊस होऊ शकतो, साधारण किती कांड्या आपण पिकवतो, आणि एक कांडीचं वजन साधारण काय होतय यात तुमच्या ऊसाचं वजन आलं, नाही म्हणल तर ३५ ४० टन काढणं सुद्धा कठीण आहे, अन ठरवलं तर सव्वाशे टन काढणारे सुद्धा शेतकरी आहेत.
खूप छान माहिती दिली आहे भाऊ तुम्ही असेच उसावरचे विडिओ टाकत रहा ❤❤❤
अभ्यासपूर्ण माहिती 🙏🙏
खुपच छान माहिती मिळाली आहे सर धन्यवाद🙏
खूप खूप धन्यवाद..!
खूप भारी माहिती, शेतकऱ्यांनि प्रत्यक बारक्या बारक्या गोष्टीचा विचार केला तर उत्पन्न वाढत, मंग पीक कोणतं पण असू
Thodkyat mast mahiti
Usach kata martyat tyach Bala mag 100 tan kasa nighanar
खोडवा पिकाचे नियोजन सुद्धा सांगा
लवकरच पुढचा तिसरा भाग येईल, आत्ता दुसरा भाग टाकलाय तोही बघा
18121ऊस (5डिसेंबर)दोन डोळा पद्धतीने लागण केली खरी पण एक महिना झाला ऊस उगवण झालीच नाही .दुसर्या पाण्या सोबत युरीया +सल्पर सुध्दा दिले पण 😢काय पर्याय असेल तर 🙏
उशिरा उगवतो
ऊस सातव्या दिवशी कुण्या दिसून पापुडा उचलताना दिसायला हवा, फारतर महिन्यात उगवण झालेलीच असावी, उस उगवण न होण्याची अनेक कारणे असली तरी तुमच्या ऊस लागवडीचा दिनांक लक्षात घेता थंडीचा उगवणीवर परिणाम झालेला असावा.
चुना निवळी सोडली तर चालेल का.?
पाण्याचा ताण द्या...
जर्मिनेटर सोडा आळवणी
चुकीची माहिती देऊ नका 50000 sankhya tikavlyas 2.5 kilo vajan hot nahi
40 hajar us tiku shaktat