कोकणातील स्वर्ग वालावल l Prabhusrushti Walaval | Unexplored Konkan Village | Sindhudurg Tourism
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- कोकणातील स्वर्ग वालावल l Prabhusrushti Walaval | Unexplored Konkan Village | Sindhudurg Tourism
#KonkanVillage #somnathnagawade
#MaharashtraTourism
▬▬▬▬Social Media▬▬▬▬
follow me on --
Instagram- / somnath.nagawade
Facebook- / somnathnagawadevlogs
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
for any business inquiry:-
Email: somnathnagawade@gmail.com
For chat please use Somnath Nagawade Facebook page (message Button )
/ somnathnagawadevlogs
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Prabhusrushti Contact Details -------
Prabhusrushti,Nerur,Kudal,
Dist.- Sindhudurg,Maharashtra,India
9987206300 / 9167200705 / 9821238564 / 9920564757
prabhusrushtii@gmail.com
----------------------------------------
Mayumama (Tariyamama Boatwale) : 8275667069
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Google Map Links for travel to Walawal
Pune to Walawal (387km) : goo.gl/maps/nA...
Mumbai to Walawal (530km ) : goo.gl/maps/V6...
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Walawal is a Village in Kudal Taluka in Sindhudurg District of Maharashtra State, India. It belongs to Konkan region . It belongs to Konkan Division . It is located 17 KM towards South from District headquarters Oros. 12 KM from Kudal. 404 KM from State capital Mumbai
Walawal Pin code is 416524 and postal head office is Walaval .
Humarmala(walawal) ( 2 KM ) , Humarmala ( 3 KM ) , Andurla ( 3 KM ) , Madyachiwadi ( 4 KM ) , Chendvan ( 4 KM ) are the nearby Villages to Walawal. Walawal is surrounded by Vengurla Taluka towards South , Oras Taluka towards North , Malvan Taluka towards North , Sawantwadi Taluka towards East .
Sawantwadi , Mapusa , Devgarh , Panaji are the near by Cities to Walawal.
It is near to the Arabian sea. There is a chance of humidity in the weather.
Konkan has always been nature lovers paradise, it has mountains, rivers, beaches, wildlife you just named it and it is in Konkan. The main attraction of Konkan are it's temple which are surrounded by beautiful scenic nature. Dharmapur is such a place you can't miss visiting. It;s our sincere efforts in this period to bring you the best we can from our end, we would like to know from you about such place which are from your village were we would like to come and explore more. Your support can boost our confidence and comments can help us improve. Thanks.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Get a Free Trial of Epidemic Sound for NO Copyright Music.!.. : www.epidemicsound.com/referral/2nrx8h
Ek no
"निसर्गा सारखा नाही रे सोयरा, गुरू सखा बंधू मायबाप,त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप, मिटती क्षणात आपोआप". वा खूपच सुंदर आज पर्यंत खूप TH-cam व्हिडिओ पाहिले पण तुमच्या व्हिडिओ न सारखे नाही. एक वेगळा अनुभव. अप्रतिम सौंदर्य साठवले तुम्ही कॅमेरा मध्ये.
मनःपुर्वक आभार 😃👍🏻
अगदी खरे आहे👍
विडिओ कसा वाटला कंमेंट मधे जरूर सांगा
खुपच अप्रतिम😍❤️👌🙏
एकदम मस्त तुमच्या पुणेरी भाषेत भारी आहे 😁
Dada maz gavach aahe walawal
धन्यवाद 😊
Super👍
कोकण म्हणजे स्वर्ग कोकणातील अजून असेच गुपित स्वर्ग दाखवत राहा सर धन्यवाद
गुपित स्वर्ग??? 🤔
की
अपरिचित स्वर्ग? 🙏👍
@@mohanbhagat5287 व्याकरण शुद्धी करायला आला आहात का आपण इथे ??
Video सुंदर. मला वालावल फारच आवडत.मी अनेक वेळेला तिथे गेले आहे. अगदी स्वर्ग
खूप छान सादर करता... प्रत्यक्ष भेट दिल्या चार अनुभव मिळतो... धन्यवाद 🙏
नागवडे साहेब वालावल निसर्गरम्य खूप छान शुभेच्छा आहे नागवडे साहेब
अप्रतिम स्थळ,आणि तुमचे सूत्रसंचालन
Excellent... दुसरा शब्दंच नाही
खूपच छान निसर्गरम्य वातावरण आहे वालावलच, धन्यवाद सोमनाथ सर तुमच्यामुळे वालावल अनुभवायला भेटलं.👌
th-cam.com/video/jnQ3uQ9T0dA/w-d-xo.html
th-cam.com/video/vgS2PxzO1VE/w-d-xo.html
सोमनाथ साहेब........ लाजवाब ..... अप्रतीम ........ तुमच्या नजरेतून कोकण म्हणजे चार चाँद .
धन्यवाद 😊
मी वालावलकर आहे...proud of Walaval...Laxmi Narayan amcha kuladev
धन्यवाद 😊
वालावल येथील देवस्थान ट्रस्टचे भक्तनिवास उपलब्ध आहे का?
खूपच सुंदर videography आणि मराठी भाषेचा खूपच अप्रतिम आणि प्रभावी वापर.
मनपूर्वक धन्यवाद 👍🏻
This is next level videography. Thanks for showing these gems from Kokan.
Thank you Lalit 😊🙏🏻
अप्रतिम वालावल,आणी तुमची फोटोग्राफी 👌👌👌👌👌
Awesome Mind blowing sir Superb
धन्यवाद ☺️
अप्रतिम वाला वर खूपच सुंदर
खुप सुंदर सर
तुम्हला महाराष्ट्रा पर्यटन प्रमोट केल्या बद्दल शासना कडून पुरस्कार मिळो हीच सदिच्छा
मनापासून आभार 😊
खरोखरच वालावल गाव स्वर्गच आहे.
नेहमी प्रमाणे अतिशय सुंदर 😊
Konkan..
Land of natural beauty....
You see one place here and the next one is more mesmerising than earlier...one cant compare i feel every place has its own pride...
Yes 👍🏻 Perfectly expressed 😊
नशिबाची साथ आणि महत्वाचे म्हणजे निसर्ग तो पण कोकणातला अनुभवायची आवड खरंच आनंददायी आणि कौतुकास्पद आहे.असेच नवनवीन कोकणातला निसर्ग तसेच त्यांची जीवनशैली दाखवणारे व्हिडिओज करा..धन्यवाद
Maja gaav ahe walaval ... thank you for visiting sir and exploring the unexplored place ❤️
धन्यवाद 😊
Khup chan. It's my village.
Thank you 😊
Plz Roshan send your mob number mala visit karayach ahe tumchya gavala
इथे राहण्याची सोय आहे का
सुंदर दर्शन घडवले. धन्यवाद!!!
Nisarga n ur cinematography....wow!!!!!!😍
Thank You
Aprateem maahiti 👌👌 thanks 🙏
Narration, cinematography, editing, voice over is simply fantastic. You are the real star marathi travel vlogger. No wonder Kokan, which is already beautiful... looks mesmarizing through your videos. Keep up the good work. Thanks.
Thank you so much for your encouraging words 🤗
Wow 😱 कांय ! जबरदस्त निसर्ग आहे .....अप्रतिम ......सुंदर फाेटाे ग्राफी 👌👌👍 very very nice वालावल
धन्यवाद
So lucky you are, very nice place, nice photography. I will definitely visit this place😇👌👍
Great Sindhudurg, Beutiful Sindhudurg.
Thank you for exploring such beautiful places ❤️😍
जगातील सगळ्यात सुंदर म्हणजे कोकणच निसर्ग रम्य वातावरण .
The island is Birds Sanctuary, owned by Dr. Desai, once head of Tata Cancer Hospital, in Mumbai.
The river flows down to Parula..towards Tarkarl / Devbaughi..... seacoast...
खूपच सुंदर, छान,,
दादा तुमच्या सर्व व्हिडिओ खूप सुंदर आणि तुमची बोलण्याची पद्धत खूप चांगली आहे जणू काही आपला माणूस आपल्याशी बोलत आहे आणि व्हिडिओ बनवण्याची पद्धत खूप चांगली आहे तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
I can't believe that how one can create a video with this simplicity and yet beatiful. Thank you so much for showing this village, sharing all details and a beautiful virtual tour. Thank you so much.
P.S. I really liked the content part of showing your bills :)
Thank You so much for your encouraging words ☺️🙏🏻
Khupach chan nisargacha sair sapata vediochya madhyamatun anubhavayla milala
Thank You 😊
Bro just love ur videos👍,the efforts you take for beautiful shots,keep it up 👍
Thank You 😊
Super 🥰
🤗
Cinematography at it's best 👑
Thank You 😊
!अप्रतिम! भाग्यवान आहात खरंच आपण?
Dislike करणाऱ्याची मानसिकता कितीतरी खालची असेल, खुप छान भाऊ
Khupach sundar photography 👍💯
खूप छान प्रस्तुती .. good editing .. the way the vlog is presented makes the viewer actually experience the calmness and the beauty of the place ... what were your travel dates ? would like to know the period .. would be good if you can put that info in the description box ... seems like the ideal time to visit
धन्यवाद. Sure will include your suggestion. It was November
मला अजून माहिती होती बोट फेरीचे किती घेतात....
अप्रतिम....खूप छान. ...🎉🎉
Amazing vlog 👌 Keep going you will become the best marathi vlogger one day !! 😁
Thank You so much 😊
Agreed
खूप छान video आणि माहिती
🙏🙏
कोकणातील अतिशय सुंदर व लपलेले स्थान आपण दाखवले
आम्ही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जाऊनच येतो
खरच निसर्गाने आणि आपल्या पुढच्या येणाऱ्या व्हिडीओ ने भुरळ घातली आहे,
Thank You 😊
तुमचा व्हिडीओ बघून आम्ही मागील आठवड्यात भेट देऊन आलो फार सुंदर आहे. खूप धन्यवाद असेच व्हिडीओ पाठवा
धन्यवाद 😊
अतिशय सुंदर निसर्ग आणि देखावा मी नक्की येईन ❤❤❤❤🎉🎉
😍😍
खुप सुंदर
निसर्गाच अप्रतिम वर्णन आहे तुमचं..
धन्यवाद 😊
Videography khup sunder
सर आपले कोकणातले. व्हिडिओ मी पहात असते खूपच सुंदर असतात तुमची निसर्ग सौंदर्याचे वर्णन करतानाची भाषा शैली मला खूपच आवडली मीही कोकणातीलच आहे कणकवली पासून सोळा किलोमीटर माझं सासर आहे गावाचं. नाव कुंभवडे
उत्कृष्ट छायांकन व माहिती 👍
धन्यवाद 🤗
खूप मस्तच. आमच्या गावी प्रत्यक्षात आल्याचे अनुभवास.आले. आमचे गाव नेरुर. वालावल च्या शेजारी. प्रभू स्रुष्टीचे मालक प्रभू नेरुरकर आणि व्यवस्थापक सामंत साहेब अगदी आमचे दुसरे घरच. घरबसल्या आपण सैर घडविली त्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
आभारी सर 😊
खूपच छान व्हिडिओ आहे
मनापासून आभार 🤗
खूप सुंदर चित्रण ❤
Thank You
तुमचे सगळेच व्हिडिओ खूप सुंदर असतात. आणि वालावल माझ गाव तुमच्या कॅमेरा मधून खूपच सुंदर वाटल.👍👌
धन्यवाद
भारी आहे ठिकाण खूपच मस्त😍😘👌
धन्यवाद ☺️
खरंच वालावल गाव निसर्ग सौंदर्याची खाण आहे.
Dear वैशाली तू खूप लकी आहेस असा भटकंती करणारा जोडीदार भेटला ❤
खूप सुंदर निसर्ग सौंदर्य. आपले आभार.
धन्यवाद 😊
फारच छान
धन्यवाद 😊
Very nice video अप्रतिम... खूप सुंदर... Thank you for making 🙏🏻
मनापासून आभार
अप्रतीम वीडियो👌👌🙏
खूप सुंदर माहिती दिली आहे.शूट खूप छान आहे.
Thank you
Nic shoot bro suprrrr video
Thank You ☺️
अप्रतीम निसर्ग
खूप खूप छान नेहमी प्रमाणे फोटोग्राफी सर
आपले मनापासून आभार
Voice Amazing tumcha sar
Nisarg aprtim
धन्यवाद 😊
Nice presentation.. Thanks
Videography mast 👌kerala watate
Thank you 😊
छान असतात तुमचे व्हिडिओ.
आपले व्हिडिओ फार छान
तुमचे व्हिडिओ फार सुंदर आहेत. मनमुराद आनंद घेत पाहतो. विवेचन छान आहे. मराठी भाषेवर चांगले प्रभुत्व मिळविले आहे. शक्य तो इंग्रजी शब्द टाळा.
धन्यवाद सर 😊
Best,Thank you 👌👌👍👍💐💐
Dhanyawad Sir evdhe sunder video tumhi बनवला... माझे गाव आहे हे.. बघताना खूप अभिमान वाटतो . Ani thank u so much mayu दादाचा उल्लेख केलात खूप इतके वर्ष मेहनत घेतोय मयु दादा ... चानी मूव्ही चे शूटिंग आमच्या घरात झाले आदरणीय व्ही शांताराम ची पूर्ण युनिट आमच्या घरात 15 दिवस होते... येवा कोकण आपलाच असा ❤
अभिमान वाटण्यासारखंच गांव आहे. खरंच तुम्ही नशीबवान आहात. लक्ष्मी नारायण मंदीरावरही केला आहे व्हिडीओ. तोही पहा.आभार
खरोखरच, मन अगदी खूप प्रसन्न झालं
धन्यवाद 😊
धन्यवाद सोमनाथ सर खुप छान तुमचे सर्व व्हिडिओ खुपचं छान असतात
मनापासुन आभार नातुसर 😊
Wow I love my kokan ,👌👌👍
Khup Chan vlog hota sir 💯👌👌
Thanks sir for nice information 👍
Nice spot for touring
khup chaan
धन्यवाद 😊
Tumcha tilari video ekdum mast
सुंदर अशी फोटोग्राफी स्वग्रीय कोकणाची
तुमचे सगळे VDO अतीशय सुंदर असतात
धन्यवाद 😊
Video बद्द्ल काय स्तुती करावी तुम्ही इतके छान video बनवतात की स्तुती करण्यासाठी शब्दच सुचत नाही उत्कृष्ट मांडणी असल्यामुळे तुमच्या मूळ आम्हाला कोकण जवळून कळतोय अगदी मराठी मध्ये सर्वांना समजेल अस सांगण्याची तुमची जी पध्दत आहे त्या मूळ video बघायला ऐकायला खूप छान वाटत त्यामुळ video बघताना आम्ही तुमच्या बरोबरच आजूबाजूला कुठेतरी आहोत असा आम्हाला भास पडतो असेच video पाठवत रहा आणि आम्हाला फिरण्याची उमेद देत राहा
नमस्कार
जबरदस्त वर्णनआणि भाषा
मनापासून आभार सर 😊
सोमनाथ साहेब तसे तर आपले सर्व video खूपच आवडतात ,हा video विशेष आवडला कारण वालावल आमचे गाव आहे. सुंदर चित्रीकरण, प्रत्येक ठिकाणांबद्दल उत्तम मार्गदर्शन, आणि सादरीकरण यामुळे प्रत्येक video पाहणे हा एक सुखद अनुभव असतो. आपले खूप मनापासून आभार.
सुंदर छान माहिती दिली आहे बघुन ऐकून वालावल ला जावेसे वाटतेय 👍
धन्यवाद
खूपच छान! केवळ व्हिडिओ पाहून प्रसन्न वाटलं आणि तिथे प्रत्यक्ष भेट देण्यासाठी मन आतुर झालंय. ही अनुभूती देण्यासाठी आपणास मनःपूर्वक धन्यवाद.
धन्यवाद सर😊
Fantastic views and excellent views. Thank you for sharing.
Very Very beautiful 😍
खूप सुंदर व्हिडिओ निसर्गाची उत्तम प्रकारे मांडणी केली आहे
धन्यवाद 😊
खुप सुंदर आहे आपलं कोंकण
👍🏻
Sundar !
अजुन काय पाहिजे आयुष्यात...!🌎✌️😍
Khupach chan asa majo ajval asa hya... Khup chan asa hyo gav n specially narayanacha mandir
Va kay bhari shoot kelay mstch
धन्यवाद 😊
अप्रतिम . वालावल
खूपच छान माहिती. कोकणातील सुंदर गावांचे दर्शन म्हणजे स्वर्ग सुख. मनपूर्वक धन्यवाद.
mastcha explanation dada👌👌
thanks