THIS HAPPENED WHEN I GOT HER HOME ❤️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 1.3K

  • @Harshal.S
    @Harshal.S 3 ชั่วโมงที่ผ่านมา +226

    अपेक्षा एवढीच आहे कि महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या घरी एक कृष्णराज जन्माला यावा ❤️..Love you dada..keep it up✨

  • @arundhatimahadik8441
    @arundhatimahadik8441 ชั่วโมงที่ผ่านมา +184

    शान्ह माझ बाळ 🎉💫 love you & God bless 😇

    • @harshadamore8360
      @harshadamore8360 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ❤❤❤❤❤ asa mulga asna , aaisathi khup garavachi goshta aste . ❤❤❤ Dada sathi ❤❤❤

    • @kavitachougale2419
      @kavitachougale2419 ชั่วโมงที่ผ่านมา

      जिथे @arundhatimahadik सारखी आई असेल तिथे नक्कीच @krishnaraajmahadik सारखी कर्तृत्ववान मुले असणार

    • @kavitachougale2419
      @kavitachougale2419 ชั่วโมงที่ผ่านมา

      @arundhatimahadik सारखी आई मिळाली तर नक्कीच @krishnaraajmahadik सारखी कर्तृत्ववान मुले होतात

    • @ganeshchavan8706
      @ganeshchavan8706 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      One of the kindest emerging leader of Maharashtra. r 🎉

    • @nayanasuryawanshi2439
      @nayanasuryawanshi2439 47 นาทีที่ผ่านมา +2

      Lucky mam❤

  • @ChandrakalaS-k6g
    @ChandrakalaS-k6g ชั่วโมงที่ผ่านมา +14

    Krushnraj आपल्या सारखा मुलगा जन्माला आला आहे हे भाग्य आहे किती लहान वयात अशा जबाबदारी घेता किती पुण्याई च काम केले आहे हे तुम्हांला कधी लक्षात येणार नाही खर च तुम्हाला जन्म देणारी धन्य ती माऊली तुम्हाला असे च यश मिळू दे सर्वा न चा आशिर्वाद मिळू दे ही महालक्ष्मी चरणी प्रार्थना परत एकदा धन्यवाद 🎉🎉

  • @sonalkarnatake6734
    @sonalkarnatake6734 2 ชั่วโมงที่ผ่านมา +47

    Aaj krishna ne श्री कृष्णा ch कर्तव्य dakhvun dila , पुढील वाटचालसाठी खुप खुप शुभेच्छा दादा 🎉✨

  • @amrutapatil8900
    @amrutapatil8900 3 ชั่วโมงที่ผ่านมา +320

    खरेच सुरवातीला वाटल घरासाठी आणली आहे पण पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर डोळ्यात पाणी आले...🙏

    • @vicky-vrundaid
      @vicky-vrundaid 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Kharay asech kaam karnare mans pahijet

    • @Lahane18
      @Lahane18 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      God man KM Boss 😊

    • @AairavatDigitals
      @AairavatDigitals 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Tumchya mule ata mi purn video baghun ky upyog nhi. Sagla survatilach sangun takla😢

    • @yogeshnarute4066
      @yogeshnarute4066 ชั่วโมงที่ผ่านมา

      खरं हाय व तुमचं खरचं

    • @Pranayafoodvlogs
      @Pranayafoodvlogs ชั่วโมงที่ผ่านมา

      Same

  • @ShriSwamiSamarth30
    @ShriSwamiSamarth30 2 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    या वर्षीचा सर्वात उत्तम व्हिडिओ आहे. महाडिक परिवार खूप ग्रेट आहे. त्यांच्या या कामगिरीचे मूल्यमापन करणे योग्य नाही आणि असा दुसरा नेता या भूतलावर होणे शक्य नाही. एकच साहेब कृष्णराज साहेब. साक्षात भगवान श्रीकृष्ण चा अवतार आहे. मनापासुन आभार.

  • @anuradhajagtap8810
    @anuradhajagtap8810 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    एका शेतकऱ्यासाठी त्याच्या गोठ्याती एक म्हैस हि त्याची लक्ष्मी असते आणि तुम्ही त्यांना त्यांची लक्ष्मी मिळवून देली खूप छान वाटले ❤❤

  • @pratikshayadav9221
    @pratikshayadav9221 2 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    समोरच्या माणसांच्या मानतलं जाणण आणि त्यांच्या चेहऱ्यावर हासू आणण हे तुमच्याकडून शिकावे.
    Hats off to you..🫡
    Great work

  • @divyasiraskar222
    @divyasiraskar222 4 ชั่วโมงที่ผ่านมา +159

    "Mi tichyavr basu kay?"was the cutest moment of the vlog 😍

    • @sushantbhosale9686
      @sushantbhosale9686 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@divyasiraskar222 bsa bsa

  • @siddhusapkal4687
    @siddhusapkal4687 3 ชั่วโมงที่ผ่านมา +78

    कोल्हापूर जिल्हा नशीब वान आहे कृष्णराज महाडिक सारखे देव माणसं कोल्हापुरात जन्माला आली सलाम कृष्णराज साहेब

  • @ridhizi
    @ridhizi 3 ชั่วโมงที่ผ่านมา +44

    त्या काकांचा चेहऱ्यावर च आनंद आणि सुख खूप काही सांगून जात. क्रिश तुम्ही आयुष्यात कुठलं पण चांगल यश मिळवा पण तुमच्यातली माणुसकी ही लोकांच्या कायम लक्ष्यात राहील. असच छान छान काम करत रहा 🎉

  • @rohann855
    @rohann855 29 นาทีที่ผ่านมา +1

    माणसाची , माणुसकीची जाणीव कशी ठेवावी व खरंच मदत कोणत्या स्वरूपात कशी करावी हे कृष्णराज दादा तुमच्याकडून शिकावे .. सलाम 🫡🫡🫡

  • @dreamupsc7353
    @dreamupsc7353 3 ชั่วโมงที่ผ่านมา +67

    11:11 आजोबांच्या चेहऱ्यावरील smile ✨

  • @VishalPatil-tr5sk
    @VishalPatil-tr5sk 48 นาทีที่ผ่านมา +3

    खरंच डोळ्यातून पाणी आलं राव खरे समाजसेवक शोभलात salute 🙏🏻

  • @projectiontheforecastdesig9298
    @projectiontheforecastdesig9298 3 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    You are true inspiration.... Real gentleman, real human... God bless you and your entire family

  • @ajinkyabhure5733
    @ajinkyabhure5733 3 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    तुमच्या सारख्या लोकांची खरच गरज आहे आहे महाराष्ट्रा ला…खुप छान मन जिंकली 🙏🏻

  • @pratiksuryawanshi8800
    @pratiksuryawanshi8800 4 ชั่วโมงที่ผ่านมา +114

    अक्षरशः शेवटला मन भरून आले दादा 😢🫡

  • @pratibhakadam1126
    @pratibhakadam1126 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अभिमान वाटावा असे कार्य करत आहे bhiyya तुम्ही ❤❤❤❤❤आई वडिलांचे संस्कार खूप छान आहेत तुमच्यावर❤❤❤❤❤❤

  • @namdevkhandagale1254
    @namdevkhandagale1254 4 ชั่วโมงที่ผ่านมา +136

    खरं सांगू का तुमच्यासारखा एवढा संस्कारी आणि समजूतदार नेता मी पाहिलाच नाही ♥️🙏

  • @user-ronnybhutal
    @user-ronnybhutal 56 นาทีที่ผ่านมา +2

    Such a great , powerfull , down to earth also good leader also a good person who able to Archive MLA or CM ❤️💯🙌🏻

  • @sachindeshmukh8445
    @sachindeshmukh8445 4 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    खूप खूप मनापासून धन्यवाद, आपल्या या सामाजिक कार्याला ईश्वर असेच बळ देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🌹🌹🌹

  • @Weddingcontentcurator
    @Weddingcontentcurator ชั่วโมงที่ผ่านมา +2

    What a person you are, immediately got tears in my eyes! Such a sensitive & a great human being you are,May god keep you happy krishna! 😊😊

  • @venkymhatre2750
    @venkymhatre2750 4 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    कृष्ण दादा, तुमच्या उदार मनाने आणि समाजसेवेच्या भावनेने प्रभावित झालो. आपत्तीग्रस्त व्यक्तीस मदतीचा हात देऊन तुम्ही केवळ एक महत्त्वपूर्ण वस्तू दिली नाही, तर त्याच्या जीवनात आशेचा एक नवा किरण निर्माण केला. तुमच्या या स्तुत्य कार्याला मनःपूर्वक सलाम! देव तुम्हाला सदैव भरभराटी आणि आनंद देवो!
    Love & Respect from Dombivli, Thane

  • @savitadesai9422
    @savitadesai9422 9 นาทีที่ผ่านมา

    खरंच डोळ्यात अश्रू आले.तुमच्या सारखा मुलगा प्रत्येक आईला मिळावा.या जगात अजून ही देव आहे तो तुमच्या रूपाने पहायला मिळाले.पैश्याची मदत संपून गेली असती पण अशी मदत अनमोल आहे.त्यांच्या चेहर्यावरील आनंद तुम्हाला लाखो आशिर्वाद देऊन गेला.

  • @shubhankarshinde1730
    @shubhankarshinde1730 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    The best coincidence is त्यांचा म्हशी ओढ्यात पडून विजेचा झटक्यानी मरण पावल्या, आणि दादा तुझा आईने योगायोगाने या नवीन म्हशीचं नाव पण गंगा ठेवलं. तू त्या ओढ्यातून नव्याने त्यांच्यासाठी “गंगा” घेऊन अलास. विचार करून काटा आला माझा अंगावर! ❤️😇

  • @jyotimahadevpatil622
    @jyotimahadevpatil622 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मन भरून आल साहेब तुमच्या रुपाने स्वामी च धाऊन आले आंगावर काटा आला विडीओ पाहुन धन्यवाद साहेब आसेच जनतेवर प्रेम राहु दे 🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺

  • @pranalibhoyar8527
    @pranalibhoyar8527 4 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    Till the first two tasks, it seemed like you were getting the buffalo for your own farm. But the third task was truly unexpected-what a beautiful and selfless act!!

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 15 นาทีที่ผ่านมา

    ग्रेट कृष्णराज..!! डोळ्यात पाणी आलं गड्या... तुम्ही भेट दिलेली म्हैस गोठयात बांधताना वाडकर काकांच्या डोळ्यात जो आनंद पाहिला तो अवर्णनीय आहे. खूपच चांगले काम. तुम्हाला अशा लोकांचे आशिर्वाद मिळून तुमचे हे सामाजिक काम उत्तरोत्तर वाढत जावो हिच आई अंबाबाई कडे प्रार्थना....!!🙏🙂

  • @PallaviJadhav-sc7cv
    @PallaviJadhav-sc7cv 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तुम्ही त्या कुटुंबावर जे हास्य परत आणलं ते पैसे देऊन मिळणार नाही खरंच तुम्हाला खूप खूप प्रेम असं भाग्य सर्वांच्या नशिबात नसतं आणि तुम्ही जे लोकांचा विचार करता असं कोणी करू शकत नाही कारण की आज सर्वजण स्वतःचा विचार जास्त करतात आणि मग दुसऱ्याचा सलाम तुमच्या कार्याला❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @avnisworld608
    @avnisworld608 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    Heart touching..great.. आजच दिवस बनवला दादा तुम्ही ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sangrammore5883
    @sangrammore5883 30 นาทีที่ผ่านมา

    खूपच छान मी विडीओ बघत असताना मला आनंद झाला मग ज्यांचा गोठा रिकामा झाला त्यांना ही गंगा मिळाली त्या मामांना किती आनंद झाला असेल.तुमच्या दानशूर वृत्तीबदल जिल्ह्यात कोणच नाद करणार नाही,जशी परिस्थिती तसा निर्णय.तुमच्या सत्कार्याबदल आभार मानायला शब्द अपूरे पडतात

  • @ranjeetmohite6668
    @ranjeetmohite6668 4 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    दानत असावी तर महाडिक💪 कुटुंबासारखी❤

  • @YogeshDhanayat
    @YogeshDhanayat 43 นาทีที่ผ่านมา +1

    Bhau, shabdat sangu nahi shakat tu kiti bhari kam krtoy.. ❤❤ mhanje ky sangav yar, kiti kautuk krav.. paisa khup jannankde asto, pn to sadkarni lavn he saglyanna jmt nahi.. dhanyawad!!❤

  • @shri_1467
    @shri_1467 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तुम्ही पैश्याने पॉवर ने किती मोठे आहेत सगळ्यांला माहितीय पण आज तुम्ही मन जिंकल बड्या बड्या बाता करणारे खूप असतात पण कृष्ना दादा आज तुम्ही खरा नेता कसा असावा खरं जननायक कसा असावा हे दाखवून दिल तुमच्या बद्दल आदर खूप वाढला more power to you ❤❤❤

  • @surajchalke4825
    @surajchalke4825 8 นาทีที่ผ่านมา

    आयुष्याच्या शेवटी... प्रत्येकाचा खिसा रिकामा आहे... पण आपण जे हे करत आहात किंवा हे मिळवलेलं आहे त्यात खरंच ईश्वर आहे.,

  • @ck5897
    @ck5897 3 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    नवजीवन दिलं दादा तुम्ही त्या माणसाला तुमच्या कार्याला सलाम

  • @manojsutar2337
    @manojsutar2337 10 นาทีที่ผ่านมา

    साहेब खरंच तुमच्या कार्याला सलाम....
    तुमच्या मुळे लोकांना खुप मदत होते...
    त्याचं आयष्य तुम्ही पुन्हा उभ करू शकता...
    असच कार्य तुमचे पुढे राहूदे....
    माझी ईच्छा आहे की एक ना एक दिवस सर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे मुखयमंत्रीपद निभावणार....

  • @ishanibagal3761
    @ishanibagal3761 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    तुम्ही सर्वसामान्य माणसांचा आधार आहात.

  • @shivajiraochavan2606
    @shivajiraochavan2606 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    देव जगात आहे का नाही माहित नाही मला पण माणसात देव दिसतो हे मात्र खरं
    साहेब खरंच खूप भारी काम तुम्हाला असंच काम करण्याचे देव खूप खूप ताकद देऊ हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤❤🙏🙏🙏

  • @vinayakkhamakar
    @vinayakkhamakar ชั่วโมงที่ผ่านมา +2

    साहेब आमच्या पण डोळ्यात अश्रू आले आहे तूम्ही जे करताय ते कोणता ही राजकिय नेता करत नाही आणी तुम्ही आमच्या साठी फक्त राजकिय नेते नाही आमची प्रेरणा आहात ❤❤❤

  • @kartikshinde5030
    @kartikshinde5030 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    Good krushnraj नावा प्रमाणे काम असेच समाज कार्य करत रहा

  • @ashishshedbale5899
    @ashishshedbale5899 11 นาทีที่ผ่านมา

    Radavlas Bhawa.....ek hi toh dil hai, kitnibar jitoge..
    विषय हार्ड झालाय....🙏🙏🙏🙏

  • @kajal8789
    @kajal8789 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    Khup chan kam kartay tumhi. Ajobana radtana pahun khup vait vatal pn nantr tyancya chehryavrcha anand khup chan hota...
    Dada tumcya kamala asch bhar bharun yash milu det

  • @himalipurandare1877
    @himalipurandare1877 41 นาทีที่ผ่านมา

    आजचा video बघून मन अगदी भरून आले...तुम्ही करत असलेल्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे...this reflects a lot about you and the values from your family..keep up the great work..
    All the best...we are have to be your subscriber 🎉

  • @akshadjadhav7213
    @akshadjadhav7213 3 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    उत्तम समाजकारणी ❤️आपल्या कृतीने लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणाऱ्या कृष्णराजचा आम्हाला अभिमान आहे ❤तू चाल पुढं

  • @swatip6962
    @swatip6962 46 นาทีที่ผ่านมา

    Amazing, ek number, krish is so mature at this age🙏🙏 hope aaple kolhapurkar ha sujan neta niwadtil lawkarch

  • @kishorimore5341
    @kishorimore5341 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    किती छान काम केलेत
    अशीच चांगली कामे करत राहा.
    गरजूंना मदत करणे म्हणजे देवाची सेवा करणे

  • @avinashsalokhe6873
    @avinashsalokhe6873 52 นาทีที่ผ่านมา

    कृष्णराज दादा खूप छान ....
    आई अंबाबाई सदैव तुमच्या पाठीशी राहो हीच प्रार्थना करतो... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Kajal-z6w
    @Kajal-z6w 4 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    किती छान विचार न त्याच्या गंगा ला बागितला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आनंद अश्रू GREAT THOUGHT salute Saheb❤

  • @Arunc1051
    @Arunc1051 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    No words, True gem... आई अंबाबाई सदैव तुमच्या पाठीशी राहो

  • @shashikantdesai4962
    @shashikantdesai4962 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मला वाटल हाेत की काेनाच्या हितासाठी तुम्ही म्हैस खरेदी केली असेल
    खरच दादा तुम्ही केलेले काम पाहुन खुप चांगल वाटल👍

  • @Radhikarangoli8888
    @Radhikarangoli8888 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tya ajobacha hasara chehara 😊😊😊😢😢😢😢😊❤🎉 god bless u krish sir🎉🎉🎉

  • @Advika2014
    @Advika2014 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    कृष्णराज - नावाला शोभेल असच समाजकार्य ❤🙏🏻

  • @nikitabandalniku1236
    @nikitabandalniku1236 35 นาทีที่ผ่านมา

    म्हणून तर तुम्ही तरुणांच्या आणि शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत आहात आणि लोकांच्या काळजात घर केला आहात.
    11 जानेवारी माझा जन्मदिवस आहेस तुम्ही त्यादिवशी त्या भाऊंना भेट दिलात त्याचा मला इतका आनंद झाला जणू मलाच वाढदिवसानिमित्त भेट वस्तू मिळाल्याचं वाटलं.
    तुमचे मनापासून खूप खूप आभार अशीच तुमची प्रगती होऊन बळीराजाचा राखणदार असे तुम्ही नावारूपाला यावं हीच शुभेच्छा.

  • @Shrutisapkal11
    @Shrutisapkal11 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Youth icon for a reason 💯💥

  • @shivamgamer3732
    @shivamgamer3732 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Krish mahadik dew manus .khup garaj aahe krish dadasarkhya lokanchi ya duniyela ya jagala.good job krish dada.khup blessings majhya family kdun

  • @harishpansare4245
    @harishpansare4245 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    तुमच्या कामाला सलाम.... 🙏

  • @BhagyashreeKadam-yx3mv
    @BhagyashreeKadam-yx3mv ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अगदी नावाला शोभेल असं काम करतोस 👏🏻👏🏻खूप आशीर्वाद आणि खूप खूप खूप प्रेम ❤️असंच काम करत रहा आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा💐💐

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Kiti chan bhet dili Ganga chya roopane.मन bharun आले.कृष्णराज आपन real hero ahat😊 Kiti chan vichar karun पैशाच्या roopane मदत न् करता proper help keli❤🎉Ajobana motha dilasa milala. Thode tari दुःख visaru shaktil.

  • @shraddhamahankale5609
    @shraddhamahankale5609 38 นาทีที่ผ่านมา

    Kharac khup chan..baghun dolyat pani ca ala..krishana sir tumhi evdha khrac vichar karta lokanca khup chan ahe...asc pudhe jat raha..stay happy live a long life..god bless you

  • @Stethoscope_stories
    @Stethoscope_stories 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    No words for your kittu dada❤❤❤
    Tujhya srkha manus jaag badlun takel❤

  • @swananddixit9292
    @swananddixit9292 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    K M you have really golden Heart... ❤❤ Keep this same. We see you as peoples leader. I don't understand what politics. People don't see you as politician, or politician son but an their family member. Keep it up Brother keep going

  • @SimantiniGarud79
    @SimantiniGarud79 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    tumhi hee kam loknstahich kart ahat mala 100% khatri hoti karan tumhi neta ya sabdat modat nahi devmanus ya word madhe modat ❤❤ amhi sgle bless ahot ki kolhapur dist laa asa future bhetht ahee 🎉

  • @Sunilkumbhar-g5h
    @Sunilkumbhar-g5h 18 นาทีที่ผ่านมา

    तुम्ही साहेब एक दिवस आमदार होणार हाच आशीर्वाद तुम्हला या तुमच्या कार्य बद्दल आम्ही व्यक्त करतो

  • @PruthivirajKakade-pe8cz
    @PruthivirajKakade-pe8cz 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खरच मनसातलादेव माणूस कृष्णा दादा 😂😂 कराडकर दादा प्रेमी कट्टर

  • @rohini_jadhav_suryawanshi
    @rohini_jadhav_suryawanshi 35 นาทีที่ผ่านมา

    असं म्हणल जात की माणसात देव असतो तर तेच खरं च आहे आज आम्हाला क्रिश दादाच्या रुपात पांडुरंग भेटला 🎉❤
    तुमच्या कार्याला कोटी कोटी सलाम

  • @ranveernimbalkar9147
    @ranveernimbalkar9147 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एक ही दिल है.. और कीतनी बार जितोगे..😢😢❤❤

  • @milkymice2004
    @milkymice2004 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बाबानां खुप खुप आनंद झाला....त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता....शब्द च नाहीत भैया...अहिल्यानगर..

  • @SahilPal-n9m
    @SahilPal-n9m 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Ganga Masta aahe . Good work Krish !! God Bless !

  • @nileshmirajkar4041
    @nileshmirajkar4041 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुमच्यासारखे व्यक्तिमत्त्व या कोल्हापुर जिल्ह्याला मिळाले हेच नशीब आहे... ❤ त्या आजोबांच्या चेहर्‍यावरचे हसू अविस्मरणीय राहील. 🙏💐

  • @samikshasomwanshi9453
    @samikshasomwanshi9453 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    That's what the real magic....I was laughing on the shopping of buffalo and then getting emotional at the end of the video....truly you are the real inspiration for us dada....love from lohara dist.dharashiv...

  • @SrushtiDaingade-i2c
    @SrushtiDaingade-i2c ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खरंच हा व्हिडिओ बघून डोळयात पाणी आलं अशीच मदत करत रहा.आणि हो गंगा नाव खूप छान आहे.❤😊

  • @Alwaysinheart123
    @Alwaysinheart123 3 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    दादा तुमची कार्यपद्धती उत्तम❤ आज तुम्ही लाखो मन जिंकली, त्या माई माऊलीचे आशीर्वाद तुम्हाला आयुष्यभर समाजसेवा करण्याची शक्ती देतील❤❤

  • @aarnaandnirvi7379
    @aarnaandnirvi7379 ชั่วโมงที่ผ่านมา

    Such a great gesture....... blessings from everyone.....hats off to you.....

  • @sayalipatil6066
    @sayalipatil6066 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    किती वेळा मन जिंकणार तुम्ही..🥹 प्रत्येक घरामध्ये तुमच्यासारखा मुलगा हवाच. ❤ The king of kolhapur 👑♾️

  • @yuvrajpatil5485
    @yuvrajpatil5485 ชั่วโมงที่ผ่านมา

    म्हैस गोठ्यात नेत असताना त्या आजोबांच्या डोळ्यातील समाधानाचा आनंद पाहून मनाला खूप छान वाटलं

  • @vishumohite491
    @vishumohite491 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खरचं खुप वाईट वाटल आईकुन पुढं पण खरच गोरगरिबांचा कैवारी आहेसा साहेब तुम्ही😢😢

  • @Komalshinde25146
    @Komalshinde25146 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुमच्या सारखे माणसं का नाही या जगात ,इतके प्रामाणिक पणे कोणाची मदत करणे ,खरंच खूप भारी वाटते तुम्हला बघून 🙏😊

  • @Sabcsdkkavva
    @Sabcsdkkavva 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    मानलं तुला ...🙏🙌🙌🙌

  • @baratidesai5505
    @baratidesai5505 ชั่วโมงที่ผ่านมา

    कृष्णराज तू खरच खूप ग्रेट आहेस. परमेश्वर तुला उदंड देवो. आयुष्यभर अशीच लोकांची सेवा करत रहा. तुला खूप खूप आशिर्वाद.

  • @sahiljarali9272
    @sahiljarali9272 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    A king without crown 💯🔥

  • @akankshachavan3473
    @akankshachavan3473 50 นาทีที่ผ่านมา

    Khup sunder...
    Literally dolyat pani ala tumcha kary baghun

  • @anushkakumkale
    @anushkakumkale 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Ending is unexpected 🙌🙌 hat's off to KM 👌👌

  • @manishachaphekar9334
    @manishachaphekar9334 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Gr8.….. कृष्णराज महाडिक तुमच्या कार्याला मानाचा मुजरा, कुलस्वामिनी महालक्ष्मी आई तुम्हाला,आनंददायी, आरोग्यदायी, यशस्वी उदंड दीर्घायुष्य देवो 🙏🏻

  • @Whresting_INDIA
    @Whresting_INDIA 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खरच लय भारी वाटल तुमच्या सारखी मानस बघुन ❤

  • @manineesawant211
    @manineesawant211 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    छोटे साहेब तुमचं किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे मानलं तुम्हाला डोळ्यात पाणी आलं. जगात श्रीमंत भरपूर आहेत पण तुमच्या सारखं डोक्यानी काम करणार कोणी नाही सॅल्यूट तुम्हाला 🙏👌❤️👍

  • @radhadeshpande1664
    @radhadeshpande1664 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Lok girlfriend sathi or bayko sathi surprise aantat birthday la.krishna tumhi hey surprise tya ajobanna ani family la dilat..hyala guts ch lagtat

  • @pradnyamhase-dl9zf
    @pradnyamhase-dl9zf 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    मी शकतोय आता पर्यंत कधीच कोणत्या youtube video ला comment केली नाही पण आज हा video बागून अस वाटल,जर आज comment करून appreciation केल नाही तर मग कधी करणार.
    You are doing *excellent* work.💯🫡
    (Excellent हा शब्द पण कमी पडेल इतकं मोठ काम करताय)
    May God bless you and your family and protect you from all evil attitudes.🤞🧿
    बाबांच्या चेहरवरच शेवटचं हसू मनाला समाधान देऊन गेल.🤝❤️

  • @gayatrikulkarni
    @gayatrikulkarni 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान मदत केली तुम्ही कृष्णराज... मन भरून आले आज्जी आजोबांना हसताना पाहून.. आणि त्यांनी दिलेल्या आशीर्वादाने तुमची नेहमीच प्रगती होईल🎉🎉

  • @VarshaGadbaile
    @VarshaGadbaile 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Krishna Bhau kharach tumhi great ahat manal tumhala🙏

  • @sonalikulkarni415
    @sonalikulkarni415 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    व्हिडिओ बघत असतानाच डोळ्यात पाणी भरून आले आणि खरंच ह शेतकऱ्याचे दुःख काय असते याची जाणीव झाली आणि हे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवल त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही त्यांना मदत केली हे पाहून खूप आनंद झाला

  • @aryanatkari819
    @aryanatkari819 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अतिशय आनंद झाला झाला साहेब हा व्हिडीओ बघून ❤

  • @prutvirajsutar6206
    @prutvirajsutar6206 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खरा social media influencer आणि एक बाप,, दर्जा माणूस आहात....❤❤

  • @aryankshirsagar9546
    @aryankshirsagar9546 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    0:31 amrendra la pure milk sathi 😂❤
    Kinva konala sathi gift

  • @ShitalDive-j8t
    @ShitalDive-j8t 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    कोल्हापूर करांनचा विषय हार्ड असतो य ....खरच दादा नावा प्रमाणेच देव मणुस आहे ❤

  • @priyankagawade1224
    @priyankagawade1224 55 นาทีที่ผ่านมา

    Great Dada...tumhi nakki maghchya janmat mothe koni tari asal tyamule evdha mann motha ahe tumcha...nakkich ya janmat pn tumhi thodyach divsat ek motha prabhavi vyaktimahatv honar ahat..Hatts off❤

  • @UmeshKadam34
    @UmeshKadam34 4 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    Mi pahila aahe jane ha video pahila❤

  • @deepalisnehdeep643
    @deepalisnehdeep643 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरचं खुप छान आणि अभिमान वाटतो तुझा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @R60328
    @R60328 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Manjiri chi anjalleee kashi jhali re.. kahihi
    Best is vaishnavi.. and prithvi.

    • @Abcdefhcfjfjzhg
      @Abcdefhcfjfjzhg 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      She had two names from beginning

    • @Abcdefhcfjfjzhg
      @Abcdefhcfjfjzhg 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Vahinincha family che pan anjallee mantat.

    • @Durvaa_Bhujbal
      @Durvaa_Bhujbal 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tumhi Asa compare ka karat aahe? Vaishnavi aahe changli pan Asa target karun ka draveles manjari la?

  • @AdhirajPatil-q9b
    @AdhirajPatil-q9b 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    परिस्थिती कशी ही असली तरी दानत..नियत.. असावी लागते... "कृष्णराज" नावाप्रमाणे काम.. खूप छान.. खूप खूप शुभेच्छा🎉🎉