कोंकणातील सुंदर गाव | Konakn Village Coconut Garden | Bhogwe Village Sindhudurg | Village In Konkan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2020
- कोंकणातील सुंदर गाव | Konakn Village Coconut Garden | Bhogwe Village Sindhudurg | Village In Konkan
#SomnathNagawade#KonkanVillage #Bhogwe
▬▬▬▬Social Media▬▬▬▬
follow me on --
Instagram- / somnath.nagawade
Facebook- / somnathnagawadevlogs
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
for any business inquiry:-
Email: somnathnagawade@gmail.com
For chat please use Somnath Nagawade Facebook page (message Button )
/ somnathnagawadevlogs
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Contact number
Rajaram Prabhu Mobile Number: 8554045317 (Coconut Garden & Products)
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Google Map Link (pune To Pat Talav , Kudal ,Sindhudurg ) :--goo.gl/maps/pJkpCzTfwvMMLoK17
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
सिंधुदुर्ग - पाट तलाव - pat talav - abp माझा special report- -birds in sindhudurg सिंधुदुर्ग - पाट तलाव ...
पाट एक रमणीय गाव.....सिंधुदुर्ग जिल्ह्यातील...... कुडाळ तालुक्यापासुन 17 km अंतरावर.......... पाट गावामध्ये श्री देवी माऊली मंदिर शेजारी असणार हे तलाव ...
Pat Lake, near Parule village in Kudal Taluka of Sindhudurg, is a shallow wetland surrounded by villages, an agricultural and grassland landscape, a swampy area and a small patch of forest apart from its proximity to a busy roadway. This lake with several microhabitats accommodates several species of birds. The abundance and diversity of the wetland and the wetland-dependent birds were more, in comparison with the grassland and terrestrial birds. However, only 8 species representing seven families were recorded in all the months during the study. The diversity indices reveal an overall high diversity in the lake, maximum species diversity and abundance were observed in the month of February every year.
The study reveals the importance of the habitat provided by the shallow lake in terms of bird species diversity. The dominance of waterbird species further emphasizes the need to conserve such habitats that also support the livelihood of the local inhabitants.
मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करा
सर तुमच्या विडिओ ची गुणवत्ता, रचना खूप पुढच्या लेव्हल ची असते,
जी दुसरीकडे शोधूनही कुठे सापडत नाही अप्रतिम vlog..👌👌
पश्चिम महाराष्ट्र,सांगलीतून खूप सारे प्रेम💐💐
Ek no somnath dada class ahe spot
Atisunder❤️👍👍🎉
धन्यवाद
My village walawal 🥰 bhogawe Beach is awesome...
व्वा! झकास!
माणसाच्या समृद्ध जीवनाच्या भौतिक संकल्पना म्हणजे पैसे,गाड्या,माड्या याच मोहजाळात बंदिस्त झालेल्या पाहण्यात येतात. पण जीवनात खऱ्या अर्थाने सुखी आणि समृद्ध जीवन कसे असते ते पाहावयास मिळाले. धन्यवाद!
धन्यवाद 😊
खरोखरच पृथ्वीवरील स्वर्ग दाखवणारा देवदूत आहात आपण सोमनाथ सर....खूप खूप धन्यवाद आपले....
मनापासून आभार सर
खूप छान वस्तू आहेत आणि त्या आणि त्या मागचा कलाकार तुम्ही दाखवल्या बद्दल सोमनाथ दादा तुमचे आभार ..आणि तुम्हाला व् तुमच्या परिवाराला नवीन वर्षा च्या हार्दिक शुभेच्छा...🎉🎊
धन्यवाद 😊
सर तुमच्या विडिओ ची गुणवत्ता, रचना खूप पुढच्या लेव्हल ची असते,
जी दुसरीकडे शोधूनही कुठे सापडत नाही अप्रतिम vlog..👌👌
पश्चिम महाराष्ट्र,सांगलीतून खूप सारे प्रेम💐💐
मनापासून आभार सर
दादा आजच आपले व्हिडिओ पाहिला आणि पाहतच राहिलो आणि आपण फक्त व्हिडिओ करत नाही तर तेथील स्थानिक पदार्थ कलाकृती यांची ही माहिती देताय त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे प्रसिध्दी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला या बद्दल धन्यवाद आम्ही देखील तुम्ही गेलात त्या ठिकाणी नक्की जाणार भटकंती करायला
अप्रतिम कला , पर्यावरण पूरक वस्तू खूप सुंदर आहेत.
पुढच्यावेळी नक्की भोगवे बीच , पाट तलाव आणि नारळाची वाडीला भेट देऊ .
निसर्ग, कोकणची माती, तेथील अद्भुत सौंदर्य, कला व कलाकार यांच्याविषयी जिव्हाळा आणि आदर या व्हिडिओ मधून जाणवतो..! अनंत शुभेच्छा!💐
धन्यवाद 😊
सोमनाथ जी अतिशय स्तुत्य उपक्रम.
खूप छान व्हिडीओ. कलाकाराचे कौतुक.
धन्यवाद मनापासून आभार
छान. सुन्दर. मस्तच. सोमनाथ दादा. नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
सोमनाथ सर अतिशय छान विडीवो आहे खुपच आवडला सर
धन्यवाद 😊
खूप छान.... कलाकृती.. 👌👌👌👌
धन्यवाद 😊
खूप छान kalakruti
Mala,majha,gao,cha,yaad,ala,thanks
एक सुंदर, रमणीय व अपरिचित अशा स्थळाचे दर्शन घडविल्याबद्ल धन्यवाद. ८.५२ वेळ चा कॅमेरा शॉट अप्रतिम.
धन्यवाद 😊
खुप छान
खूप सुंदर Video तुम्ही कोकणातील अजून ठिकाण explore करावीत ही विनंती. मी स्वतः कणकवली मधला आहे. तुम्ही ज्याप्रमाणे त्या ठिकाणाची सविस्तर माहिती देता ते खरच कौतुकास्पद आहे 👌
धन्यवाद 😊
अप्रतिम. प्रभूंना सलाम
धन्यवाद 😊
Sir! With your vlog you are helping the local artists this is commendable.
Thank you
Khup apratim....
kamal kala
खूप सुंदर सर... आम्हालाही घेऊन जा तुमच्यासोबत
Nice promotional video for local artisans.... encouraging the under previlege skilled people is a great service....
Thank you 😊
खूप छान माहिती, वीडियो बघून पुन्हा कोकणात जावे वाटले
धन्यवाद अंशुल 😊
खूप सुंदर
धन्यवाद 😊
Khoop chaan offbeat location, Your videos are worth watching.
Thank you
मस्त मी पाट हायस्कुल मध्ये होतो माझा मामा कोचरे गावचा तेव्हा तळ्याला बांध घालायला मामा बरोबर यायचो ते दिवस वेगळेच होते त्यातील कमळे काढायचो
व्वा मस्तच !
खूप सुंदर आणि रमणीय परिसर आहे भोगवे बीच, गाव, परुळे. सोमनाथ जी आपण खरंच लेन्स न्यायला हवी होती...तरी पण द्रोन फोटोग्राफी लाजवाब आहे आपली. प्रभूंच्या ह्या कलेला मोठ्या प्रमाणात मागणी मिळायला हवी, त्यांनी स्वतः अमेझॉन किवा फ्लिपकार्ट वर आपली कला मस्त फोटोज् काढून विकायला हवी, म्हणजे कोणी मध्यस्थ नको त्यात. दूसरी बाजू म्हणजे ह्या परिसराचं बाजारीकरण होऊ पाहत आहे, ह्या बीच वर असलेल्या आयलंड वर seagull पक्षांचे थवेच्या थवे असायचे, तिथे आता वॉटर स्पोर्टस् होतात, असो. खूप छान व्हिडिओ आहे आपला, धन्यवाद.
मनाापासुन आभार सर👍🏻
Rajaram prabhu is really artistic
खूप छान व्हिडीओ भाऊ
धन्यवाद
Cool........
धन्यवाद 😊
Khup chchan
DHNYWAD
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
खूप सुंदर, आणि महितीपुर्ण 💐
धन्यवाद सर
खूप छान माहिती दिलीत सर, आपल्या सर्व vlogs पेक्षा आपली समजावून सांगण्याची कला आणि आपला अभ्यास, निरीक्षण फारच दांडगा अनुभव आहे, मी तर आपल्या अमृतवाणीने अक्षरशः भारावून गेलो. आपणास माझ्या खुप खुप सुभेच्छा .
Thank you
Thnku sir tumhi aalat ha video banavla khup khup aabahar🎉
Existing 😊
Sundar video. Khup chhan cover kelat aani chhan mahiti dilit. Rajaram na salute.
Thank You
Superbbb .... Lahan pani jaycho amhi. Athvan zali Lahan pana chi.
awesome dada
अप्रतिम ....कमळांचा तलाव 🙏
धन्यवाद 😊
Khupacha chhan aahe asmcha gav👌👌
दादा नमस्कार, मी आपले नेहमीच वीडियो पाहतो, आपला निसर्ग प्रेम आपल्या वीडियो वरुणच कड़ते, आपण सुन्दर चित्रीक़रण करतात, पण मला असा वाटतो की आपण जिथे जाता तिथल होटल रूम किव्हा जे काही रहण्याची सोय असते तिथल रूम भाड़ कमी/जास्त budjet ह्या पढ़ातीने सोई उपलब्ध आहे, तसेच तिथपर्यंत पोहचायला व्यक्तिगत गाड़ी करायची गरज पडेल की सहकारी बुसेस किव्हा ऑटो ने ही प्रवास करू शकता, ऐसे काही तरी माहिती आम्हाला दयाल टर्र अजुन सोयस्कार होतील आणि आमच्या सरक्या कमी budjet घेऊन जाणारे प्रवसन्या काही तरी मदत मिडेल, तुम्हाला है सूचवायला थोड़ सा संकोच होत आहे,
धन्यवाद मनापासून आभार
Khup chan
Mast.aamchacha gav aasa ta.lockdown madhe gav miss kela.thanks dada. Tumchya mule gavacha darshan zala.
Awesome 👌 pat lake is so beautiful and the local artist is also outstanding. The way you are exploring kokan is mind blowing. Thanks Sir 🙏
Thank you
बाकी अप्रतिम विडिओ Exlent
धन्यवाद
classic. Tumche sarva video chan astat.
धन्यवाद 😊
कोकणच खुप सुंदर दर्शन घडवलं.खुप छान माहिती दिली सर.
धन्यवाद
Amazing... Loved it.. Khup chaan.. :)
Thanks Sameer
आपल कोकण आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेल आणी तेथील नारळा च्या बागा व प्रभू हयांची कला खुपच सुंदर विडिओ बनवला आहे मी दापोली कर
धन्यवाद
Great craft art.😀😀🌝
Ok 👍 ok mast best nice good sar
Khuppp chan khupach masta spot ahe nakki visit karun doni spot la !!!! Khup masta vlogs astat tumche !! Quality content astat!!!
धन्यवाद 😊
Khup Chan this new year explore more beautiful places somnath
Thank you
मागे पक्षांचा आवाज सुंदर yetoy
Takaupasun tikau vastu banavle छान
Khup Chaan 👌👌👌Rajaram Prabhu .
Thank you 😊
सुंदर विषय
धन्यवाद 😊
Farach sunder... very nice artifacts..
Thank you 😊
Waiting sir!!!
Khup ch bhari dada
Thank you 🤗
waiting
अवर्णनीय
धन्यवाद 😊
Maza gaon ...❤️
Thank you
Amazing video....konkan will get lot of tourists because of your channel
धन्यवाद 😊
Khup chhan vlog 👍👍👌
धन्यवाद
Superb 👍 Excellent 👍 Beautiful site & informative
Thank you 😊
Apratim kokan & salute 👏 to Artist Prabhu
धन्यवाद मनापासून आभार
Very nice video thanks👌
Thank you 😊
Supper Number.1
Thank you
Chann sundar 🌴🌴🌴
धन्यवाद 😊
खुप खुप छान मित्रा
Thank You so much !!
नागवडेसाहेब खुप छान.
धन्यवाद
Fantabulous..!! ..My beautiful village Pat- kudal
Thank you 😊
This video was unique and cinematic shots are excellent.Thanks for uploading and keep up the good work.Best wishes and God bless!
Thank You 😊
AMAZING👌👌
आमचे कोकने लय भारी...शुभेच्छा🎉🎉
Thank you
Amazing...
Thank you
Superb video.... Nice poetry recitation.
Thank you 😊
Wah wah nagawade sir, khup chhan jaga aahe mala bagaychi hi place firayche, thank you for nice video, I like bird's, natura
Thank you 😊
Khupach chan ani eka umadya kalakarachi kala samor analit te bara kelat..tumhi asech chan chan video banvat raha..
Thank you
Khup chan bhau
धन्यवाद 😊
Excellent Video and Nice thoughts...Happy New Year...
Thank you
Dada ekdam chaan go on and on 💯💯💯💖 🙏
धन्यवाद 😊
Very inspiring story and nice video.
Thank You 😊
Somnath sir I love konkan
Nice videos
Konkan means swarg
नयनरम्य तलाव व क्लोज अप ने दाखवलेले विविध प्रकारचे पक्षी..... खरेच सुंदर! नारळाची बाग, सांकव, अप्रतिम कलाकृती निर्माण करणारे... प्रभू. Special experience. Once again.. Special Thanks to U 🙏🏿 🙏🏿
Thank You 😊
Nice
Thanks
Always Super 👌👌all video & Happy new year
धन्यवाद 😊
खूप सुंदर...👌
धन्यवाद 😊
Awesome keep up the good work..
Puneri
Thank you 😊
Very nice very good
Thank you
अप्रतिम 👌👌👍👍🙏🙏
धन्यवाद
😍👌❤
Really Nice video
Thank you 😊
Nice ❤️ ❤️ ❤️
Amazing video n thanks for sharing the handmade skills and the artist behind those priceless items👌👍
Thank you
एकदम मस्त आहे
Thank you 😊
सुंदर खुप सुंदर
Owesome 👌👍
धन्यवाद 😊