बैल छकडीचा असला पाहिजे बैल शर्यतीचा नसावा ! बैलगाड्याचे नियम बैलगाडी टायमिंग वर बसली पाहिजे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- नमस्कार मित्रांनो आज आपण गेलो होतो अशा एक छोटेसे गावामध्ये तिथे आपल्या छकडींचा छकडे बैलगाडीचा सामना होता हे बैल फक्त कामासाठी उपयोगी असतात त्यांना आपल्या में शर्यतीमध्ये उतरवडा नाही जात ह्या बैलांना आपल्या छकडेच्या बैलगाडी शर्यतीमध्ये जागा होती नियम आपला बैल शर्यतीचा बाळाला नसावा आपला बैल छकडीच्या गाडीचा असावा अशा या गावातला नियम आणि अटी होत्या आणि हा नियमांच्या अटींच्या साहाय्याने आपल्या माती बंदरात बैलगाडीचा सामना होता आणि हे बैल मस्तपैकी अशा सर्रास पळत होते जास्त जास्त बैल जाऊन टायमिंग लावून ते आपले बैल सोडत असतात जो बैल चांगल्या टायमिंग वर येईल त्याला पहिला नंबर चा मानकरी घोषित केला जाईल असे हे नियम होते आणि मी पण ह्या पहिल्यांदाच गेलो होतो ह्या बैलगाड्या बघण्यासाठी मला पण खूप भारी वाटला तुम्हाला पण आपल्या व्हिडिओमध्ये बैलगाडा शर्यती सामना आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा
Are bailala mar khup detat yat
या शर्यतीमध्ये बैलाला मारलं जातं पण त्यांना कुठले पण दुःखा आणि होऊन देतली जात नाही याच्या अगोदर बैलांना पाराने लावली जायची तुम्हाला पण माहिती असेल पराणी म्हणजे काय त्यामुळे पहिलेच गाड्या बंद केल्या होत्या त्यामुळे ती पराणी आता बंद केली जाते आता काठीच्या सहाय्याने आपल्या बैलगाड्या जातात अलिबाग मुरुड तालुका मधील काठीच्या सहाय्याने बैलगाड्या जातात