धनाजी तात्या हे नाव खूप मोठे नाव शर्यत क्षेत्रातील आहे. एवढा तात्यांचा मोठा इतिहास असून काल चा खटाव मैदनामधे त्यांना पैरा दिला नाही. सँडी यादव यांनी काल त्यांची मुलाखत घेतली तेव्हा तात्यांचे शब्द ऐकून खूप वाईट वाटले . पुन्हा एकदा धनाजी तात्या हे नाव पाहायला मिळेल.
प्राण्याची झुंज किंवा शर्यती बंद होणे हे प्राण्यांसाठी आवश्यक आहे . करण चुकून ,शारिरिक कारणामुळे किंवा आजारपण मूळे जर जनावरे हरली तर त्यांचा मालक वर्ग त्यांचा जो छळ करतात तो अशा video"मधून दाखवला जात नाही .
आम्ही जसे जिवाभावाच्या माणसांवर प्रेम करतो तसेच शंकर , वश्या, सर्जा ( लासा ) आणि महाराष्ट्रातील सर्व नामांकित बैल यांच्यावर पण प्रेम करतो . फक्त बोलायलाच येत नव्हत नाय तर शंकर आमच्यासाठी देवचं होता . सर्व खिल्लार चॅनेल वाले खिल्लार काऊ, खिल्लार महाराष्ट्राची शान , sandy yadav, निसर्गाची नाळ, आपले येरावळे चे पवन यादव , तुमचा तर मग काय विषयच भारी . या सर्व चॅनेलचे खुप खुप धन्यवाद 🙏 आपलाच:: धनाजी शिंदे तात्या
तात्या मी कोरेगावचा आहे तुमचा मी खुप मोठा फँन आहे तुम्हाला आटवतय का कोरेगावच्या आड्यात तुमच्या सोबत चालत होतो पण बोलण्याच धाडस झाल नाही माझ तुमच्या बरोबर तात्या तुमचा मोबाईल नंबर भेटेल का please
विनम्र अभिवादन
भावपुर्ण श्रद्धांजली 💐🙏
Sk patlacha paksha ya hindkesri bail la chi mahiti dya
प्रथमेश भाऊ तु खुप छान बोलतो यार
😭😭😭😭
धनाजी तात्या हे नाव खूप मोठे नाव शर्यत क्षेत्रातील आहे. एवढा तात्यांचा मोठा इतिहास असून काल चा खटाव मैदनामधे त्यांना पैरा दिला नाही. सँडी यादव यांनी काल त्यांची मुलाखत घेतली तेव्हा तात्यांचे शब्द ऐकून खूप वाईट वाटले . पुन्हा एकदा धनाजी तात्या हे नाव पाहायला मिळेल.
दादा एक नंबर
🔥
प्राण्याची झुंज किंवा शर्यती बंद होणे हे प्राण्यांसाठी आवश्यक आहे . करण चुकून ,शारिरिक कारणामुळे किंवा आजारपण मूळे जर जनावरे हरली तर त्यांचा मालक वर्ग त्यांचा जो छळ करतात तो अशा video"मधून दाखवला जात नाही .
माळशिरस च्या पिस्तूल ची मुलाखत सांगा शेठ
शिंदेवाडी ललगुण मारत्या बैलांची मुलाखत घ्या
शंकर_बावर्या_जिंतिच सोनया_प्रधान टॉप आहेत यार पहिले चे बैल
जवळेकरांच्या मन्याची माहिती घ्या
रसवंती वाल्यांचा सुगर बैलं ची कराडकर यांची भेट घ्या
३नबर sonay मुलाकात धा ❤❤❤😢
बंड्या ची मुलाखत घ्याया सर
Jalewler
Dada tumi bailachi mahitipat far chagla sagtat
रस वाल्या शुगर ची घ्या
Balma Kusavdekar
देवा
आम्ही जसे जिवाभावाच्या माणसांवर प्रेम करतो तसेच शंकर , वश्या, सर्जा ( लासा ) आणि महाराष्ट्रातील सर्व नामांकित बैल यांच्यावर पण प्रेम करतो .
फक्त बोलायलाच येत नव्हत नाय तर शंकर आमच्यासाठी देवचं होता .
सर्व खिल्लार चॅनेल वाले खिल्लार काऊ, खिल्लार महाराष्ट्राची शान , sandy yadav, निसर्गाची नाळ, आपले येरावळे चे पवन यादव , तुमचा तर मग काय विषयच भारी .
या सर्व चॅनेलचे खुप खुप धन्यवाद 🙏
आपलाच:: धनाजी शिंदे तात्या
नमस्कार तात्या 🙏
तात्या प्राण्यांमध्ये माणूसपण ओळखायला माणूस पण अगदी तुमच्यासारखा लागतोय बागा........नाय तर आज काल माणूस पण प्राण्या सारखा वागतोय.......
Mulakhat aaikun khup bhavuk jhalo 😥😥 atta tatyankade konta bail paltoy
तात्या मी कोरेगावचा आहे तुमचा मी खुप मोठा फँन आहे तुम्हाला आटवतय का कोरेगावच्या आड्यात तुमच्या सोबत चालत होतो पण बोलण्याच धाडस झाल नाही माझ तुमच्या बरोबर तात्या तुमचा मोबाईल नंबर भेटेल का please
तात्या तुमचा नंबर द्या मी खूप मोठा फँन आहे
विदर्भ एक्सप्रेस बब्या &संभा ची मुलाखत घ्या
Mehbub bail
राजुशेठ जवळेकर यांचा मन्या
हिंदकेसरी
Mandekaracha lakshya
Omya bailacha mahiti dya
Khup chan mahiti bhava
हे ऐकून डोळ्यात पाणी आले राव 🙏
हनमया सोन्या कदेर खंडू दादा कदेर यांच्या बैलजोडी बद्दल.ता उमरगा जि उस्मानाबाद
Kusmud che shiva dayver yancha jivan pravas banva
चिखलगाव चा साधू बैल
मेहनतीचे खरी परिकाष्टा म्हणजे धनाजी तात्यांचा हिंदकेसरी शंकर ,miss you champ
Konigaon Rocky mulakat
Kolhapur haranya..chi pn ghya
Godambe punekrancha savrgiy pasha chi aani javal aslelya saybya chi mulakhat nakki gyaa
Harnya
कुसवडे करांचा बलमा
Khandesh madhil kontya bilachi mahiti taka
मथुरा बैल
Chan smbhashn kel bhava janu samor ch aahe to
Bapu patil yancha thaimal
डब्बल महाराष्ट्र केसरी नंद्या याची मूलाखत घ्या
महिब्या ची मुळाखत द्या की एक
Advali rahul patil yancha mathur chi mulakhat Dakhava
खुप छान माहिती दिली दादा शेवटी डोळ्यात पाणी आले 🙏🥺
नारायण टेभी नाशिक
खुप वाइट वाटलं ऐकतांना
मोप्रे करांचा बाहुल्या
अतिशय सुंदर निवेदन, भाऊ....
सोनारपाड्याचा हिंद केसरी छोटा सोन्या ची मुलाखत घ्या
सर अंगावर काटे आले ऐकून खुपच छान सागंता तुमी
Tambvecha,,, sarjyachi ghya mauli
निलेशशेठ काळे यांचा हिरा गव्हाणवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर
नावा प्रमाणे आपला विषय पण लय भारी अस्त्यात राव
तात्यांच्या सर्ज्या लासा बैलाचा जीवन प्रवास दाखवा
मथुर ची मुलाखत घ्या
शारदापाटील पुणे यांचा ट्रिपल हिंदकेसरी चंद्या ची माहिती सांगा
Raju Giri yancha thaiman
कोल्हापूर कुरुंदवाड चा गणपत पोमाजे याचा अन्न्या बैल
प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर यांची मुलाखत घ्या
Atish Gaikwad yanchya पक्षा 24 ची मुलाखत ghya
बोलत असताना तुमची भाषा शैली एवढी छान आहे की.... अक्षरशा अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी तरळल ❤ खरंच खूप छान सांगितल तुम्ही❤️ आणि मानाचा सलाम शंकर ला 🙏💐🥺
सुरेशसेठ गायकवाड यांचा पावर बैलाची मुलाखत
Grand selute Shankar bail....
कोल्हापूर संदीप पाटील यांच्या हरण्याची मुलाखत घ्या की सर
Nishan vhagvcha
लयभारी धन्यवाद
भाऊ डोळ्यात पाणी आलं राव शंकरची कहाणी ऐकून
हेच आहे खरं प्रेम
Somnath jadhav jalgain yanchya ladkya chi mulajhat ghya shet
नाव "शंकर" होत भावा।।। राड़ा होनारच
संग्राम बादल सासवड याची मुलाखत घ्या
सचिन थोरात नाना नरसिंहपूर यांचा महाराष्ट्र केसरी सुंदर ची मुलाखत घ्या
JP पाटील यांच्या हिंदकेसरी बब्या ची मुलाखत घ्या
सातारा एक्सप्रेस गोडोली करांचा बलमा
राजुशेठ जवळेकर वाफगाव तालुका खेड जिल्हा पुणे मन्या बैल
सैदापूरकरांचा नंद्या बैल याची मुलाखत घ्या त्याच मालकाचा बावऱ्याचा शर्यत प्रवास
बब्या कुठं हे बुलढण्या चा
विडिओ खूप आवडला पन तुम्ही शेवटि सागितले कि त्याचे निधन झाले खुप वाईट वाटले
💟💟
निशान ची मुलाखत घ्या
1 no महिती देता भाऊ खरच खूप छान वाटत
वाह..खुप छान निवेदन...ओघवती वाणी..
समोर प्रसंग उभा करता..खुप शुभेच्छा 👍💐
प्रथमेश हा व्हिडिओ पाहताना अंगावर शहारे आले
मी सुदिप आवटी , सांगली ( s.p.college)
आदत पणात महाराष्ट्रला वेड लावणारा king Mahiby interview
Sk patil paksha ani shambu chi mulakat gya
😥😥😥😥👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup sunder bhai
Dolyat ashruu anale Ramram namaste dhanyawad
मथुर 1001 राहुल भाई पाटील यांच्या माथूर चि मुलाखत घ्या
❤️🔥👍
Radvl bhawa tu 🥺 majya kad bi ahe bhawa tin bail ek ghoda
Love you so much bhai ♥️💪 yek number bhai jaan
हे ऐकून खरंच डोळे पाणावले
लय.भारि
भावपुर्ण श्रध्दांजली शंकर 💐💐💐💐
शंकर बैल जर जिवंत असता तर आज त्याच्या नावावर सगळ्यात जास्त फायनल घ्यायचं रेकॉर्ड असतं.
धनाजी तात्या म्हणजे दानवीर कर्ण.....👍👌
पिंपळे सौदागर पुणे कै.देवराम काटे पाटील यांचा हिंदू केसरी महाराष्ट्र केसरी बनशा बैल माहिती माहिती घ्या
शिंदे कुटुंबियांनी बैलांवर कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम केलं आहे.
बब्या बैलाची मुलाख्त घ्या ना.