माळशिरस मैदानाची हुकमी एकके सोन्या आणि सुलतान
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
- माळशिरस मैदानाची हुकमी एकके सोन्या आणि सुलतान
निसर्गाची नाळ
#nisrgachinal
#बैलगाडी_शर्यत
#बैलगाडी_शर्यत_2022
#बैलगाडी
#निसर्गाची_नाळ
#बैलगाडा_जीव_की_प्राण
#बैलगाडा_मालक #बैलगाडा_lover #बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्राची_परंपरा #नाद #नाद_एकच_बैलगाडा_शर्यत #नाद_करा_पण_आमचा_कुठं #नाद_फक्त_एकच_बैलगाडा_शर् #नाद_हा_रक्तात_असावा_लागतो #नाद_पिवळ्या_भंडार्याचा #नाद_फक्त_एकच_बैलगाडा_शर्यत #नाद_आमचा_आनंद_ #नाद_फक्त_एकच_मर्दानी_खेळ_बैलगाड्याचा - บันเทิง
सोन्या 😍😍👑👑👑 गाडी बांधुन फुल स्पीडने पळणारा बैल एकच सोनारपाडयाचा सोन्या ..बरीच बैल पळतात पण आदत वासरू ते मोठी फायनलची बैल घेऊन पळणारा हुकमी एक्का 💪💪🥳🥳
👑👑👑👑👑👑
माझी आवडती बैल :-
❤️मोठा सोन्या - छोटा सोन्या❤️
❣️निसर्गगार्डन कात्रज सुंदर❣️
🔥मोठा लक्ष्या - छोटा लक्ष्या🔥
💞बलमा💞
🏆 निशाण🏆
🚩भारत🚩
💎सुलतान💎
🎖️सोन्या नंबर 3🎖️
देवाने वेळकाढुन बनवलेला सोन्या
सोन्या आणि मांगडे तात्यांच्या सुंदरची गाडी पळाली तर धमाका होईल
Kharch bhava 2 bail king 👑👑aahet
शेवटी त्या मालकाची इच्छा But माझी फार इच्छा आहें सोन्या + सुंदर = .....
Ny palt gadi
मला पण एकदा सुंदर आणि किंग सोन्या चि गाडी पळताना बघायची आहे
Kharach bhau tyanchi jod ghalayala pahije
अशा किती तरी फायनल सोन्याने घेतल्या असत्या
सोन्या आदत मध्ये एक बिनजोड हरला नाही
पण त्याचं नशीब तो पळायला सुरुवात झाली आणि बैलगाडा शर्यतीवर बंदी आली .
भाऊ मोठा सोन्या सर्वांचा लाडका १no आनी निसर्ग गार्डन यांचा सुंदर हे दोन्ही बैल माझे फेव्हरेट आहे
👌👌💔💓❤
@@sangramjadhav803 शुभ राञी भाऊ
Maze pn bhava 🙏🙏
सोन्याची जन्मभूमी पंढरपूर...1 नंबर चे तासाने पळून एक नंबर केला
Sultan bailache malak pardeshat rahun pn aplya deshat Yeun shetkaryacha poshakh ghaln hi khup mothi gosht ahe tya sathi tyanche abhar ani me Sonya ani sultan cha fan ahe satarkar
सोन्याला कॅमेरा आवडतो
कॅमेरा कडे बघतो
सोन्या 👌💪 शर्यत क्षेत्रातील किंग आहे सोन्या चा नाद नाही करायचा 👍👌💪💯
मोठा लक्ष्या आणि मोठा सोन्या हे दोन 🐅
सर्वात चांगला बैल मोठा सोन्या
भावा thanks सोन्या च्या video बनवल्याबद्दल,मी सोन्या साठीच शर्यत बघतो 🙏🏻🙏🏻
राम राम कॅमेरा वाल्या भाऊला 🙏🏻🙏🏻🚩🚩
🙏🌹❤️
सुलतान. व. सोन्याची. गाडी. लय. पळतीया
अभिनंदन.
1.मोठा सोन्या 5050 लेंगरे सुलतान
2.वैभव काळे माळशिरस पक्ष्या आणि बादल
3. छोटा सोन्या आणि 3 रा सोन्या 5050
4.उत्तमशेठ गवळी भारत आणि शेवाळे आबा यांचा सरदार
5.बाब्या ग्रुप लक्ष्या आणि वजीर
6.वाहागाव निशाण आणि बाजी
7.चिमण्या ग्रुप वेळापूर
परफेक्ट निकाल दादा
किंग मेकर कोण्ही ही होतो असतो हो पण ( गेम चेंजर फक्त एकच आहे आणि कायम नेहमी एकच राहणार फक्त सोनारपाड्याचा 👑 सोन्या बैल 👑 आज तिन्ही सोन्ये टॉप ला आलेत...... संपूर्ण मुंबई महाराष्ट्रात कोणत्याची जिल्ह्यात नाद एकच वेकती करू शकतो तो म्हणजे ( रिया जयेश शेठ पाटील 🔥🔥🔥🔥🔥 )
🔥🔥All Time 👑 सोन्या & All Time 👑 सुलतान🔥🔥
मालकाच काळीज आणि मन मोठं लागत अगदी तुमच्या सारखं
विनायक शेठ यांची 1 तासाची मुलाखत घ्या...... खूप माहिती नवीन ऐकायला भेटेल
मोठा सोन्या बैलगाडी क्षेञातील बादशहाच
तुमच्यामुळे आम्हाला शर्यती बघायला मिळतात त्यासाठी तुमचे मनपूर्वक धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🌹🌹
@@nisrgachinal well come
खूप नशीबवान आहात राव तुम्ही तूचाकड सोन्याची खाण आहे 😘😘😘
1 no मोठा सोन्या आणि सुलतान हिंदकेसरी
ल का laka एवढा विश्वास जयेश शेठ नी तुमच्या वर आणि तुम्ही काय केले
सोनारपाड्याचा खिल्लार वाघ सोन्या👌👌
सुलतान 1 नंबर 👌👌👌
Sonya all time favourite King 🥰
एकच नबंर बैल आहे सोन्या
सोन्या 🔥🔥👌
Sonya Ani lLaksha khupach bhari
#तीच दहशत तोच दरारा न्हावी(जयपूर)करांचा महाराष्ट्र चॅम्पियन 🔥👑मोठा वजीर👑🔥
Sonya 5050
माऊली सोन्या किंग आहे आणि तुम्ही माणसे राजा माणूस आहात सगळे
सोन्या खरंच 24 कॅरेट सोन आहे
दैवत भाऊ ची मुलाखत घ्या
बैल म्हणजे आमचं काळीज ❤️
Darling Sonya❣️💋😘
महाराष्ट्र किंग मोठा सोन्या
सचिन मामाची मुलाखत घ्या...... बैलं हिंदकेसरी झाली.... सोबत सचिन मामा पण........ पुण्यातल्या मैदानात...... 3 सेमीत गाड्या final ला पात्र केलेल्या..... आज ही जबरदस्त गाडी मारली
Sonya King 👑 ahe amhi bolat nahi sarv Maharashtra boltat bara vat
Sonya 5050 😘
King of Maharashtra 🚩🚩🚩 sonya
सोन्या सगळ्यात वयस्कर बैल असून सुद्धा आजपण कडेनी नंबर घेतोय,यातच तो किती हुकमी बैल आहे.हे लक्षात येतं.
All Maharashtra king sonya 5050 👑✌
Sonya king of maharastra 👑👑
Jayesh patil yanchi सोन्याची खान perfect word
खरंच निसर्गाची नाळ channel चे आभार मानतो आम्ही घरी बसून मुंबई सांताक्रूझ मध्ये लिव्ह विडिओ बघतो 🙏🏻🙏🏻
बैलगाडा शर्यत आहे तर पाहिलं youtube वर निसर्गाची नाळ search करतो 🙏🏻
सुशील भाऊ सगळ्याच्या मनातल बोललात बघा♥️
Ho❤
Thanks जे आहे ते बोललो बैल कुणाचा का असेना त्यांच्याबद्दल प्रेम पाहिजे 🙏🙏
Great Bull in Hindustan.
🙏🙏
Sonya bull as compared others He is Great in Hindustan
King Sonya 👑
🎊🎉🎉🎉🔥🔥🥰🥰 सोन्या King
❤️❤️❤️❤️😍🥰🔥🔥
एक नंबर सोन्या
सुंदर nahi tar सोन्या तरी 1 nbr aahet २ bail king 👑 aahet
Vinayak dada Tumi khup chan mulakat dili congratulations pudil kalat pan apan khup chan Kam pragati karo hi Deva charni prarthana🙏
King of maharashtra sonya
Mulakat ikun samadhan zal
Me vategavaca ahe
Sonya fan
किंग तो किंगच असतो त्याचा कोणी पण नाद करायचा नाही
सुलतान ची स्पेशल मुलाखत, त्यांच नियोजन कस करतात
Sonya 👑👑
I❤️ Sonya
Ek no mulakhat .
मागचया।मैदानात स्वत ।हारलेली।जोडी।विजयी
सुपर जोडी
3सोन्या किंग आहे
Maza sonya shan aahe jaan aahe maji
सुलतान हा महिमानगड मधून घेतला होता सुनील मोरे ने
Gelya maidanath public mule harala nahi tar 2 number aste
आमच्या नशिबात शर्यती बघने नही
भुसावळ ला राहतो त्यामुळे माहिती नाही होत
Sonya 5050 jayesh shet patil kingmekar
Dada maza sonya jaan aahe Maharashtra chi
Only mathur king 1001🔥✌️
दैवत गोवेकर कर chya tester chi मुलाखत घ्या
Sony Eak no,,Vagha ha Vaghacha asto
महाराष्ट्र किंग मोठा सोन्या ट्रिपल हिंदी केसरी
Only sonaya🔥
Mhota sonya king 👑 chota sonya 3no sonya king aahet
Sir ame pusegav la yenr ahe kolhpur Varun tumala bhetycha ahe plz bheta
Cool........
विडीवो पाठवाना भाऊ सोन्याचे
5050 ❤️👍🙏
बिनजोड बादशहा
सोन्या तो सोन्या वाघ 🐯 आहे वाघ
घरी जाऊन मुलाखत gya
👍
सोन्या 5050
सुलतान
🚩🚩🚩👏👏👏👏
नाद nay करायचा सोन्या चा
avo sonya aamcha JIVA zala aahe
results pathava ki final cha ...
Maharashtra kisari vikas diver durgalwadikr
हिंद केसरी गाडी चालकाची पण मुलाखत घेत जा
सोन्या
कृपया दादा हि फायनल पनं दाखवा
🙏🙏🙏🙏🙏
❤
दादा डोरले वाडीच्या ग्लासची आठवण ताजी करा अजुन कोनी घेतली नाही मुलाखत त्याची काही काळ होता त्या बैलाचा बघा शक्य होतंय का विनंती आहे
नंबर मिळेल का मालकाचा🙏
दादा नंबर नाही
Ok..baghto kunakde bhetato ka🙏
15:56
माळशिरस मैदानातील पूर्ण सेमी फायनल पाहा खालील link वर टच करा 👇
th-cam.com/video/olJFzUiJXwM/w-d-xo.html
😈😈
Sunder final la ka nahi palala
सुंदर सेमीला पुढे होता पण
निकालावेळी गाडी तासात गेली
सेमीला गाडी फॉल झाली
5050
⚔️🚩🚩🚩😘😘😘👑👑👑👑