मीसुद्धा सातारा जिल्हा ्कराड तालुक्यातील मसूर गावची असून ्माहेर सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील नागठाणे ्आहे ्हभप श्री श्रीकांत एकनाथ पाटील हे माझे मोठे भाऊ ्🙏🚩 दादा ्असून ्नागठाणे हे माझे माहेर ्नटसम्राट राजहंस उर्फ बालगंधर्व यांचे गाव आहे याचा आम्हाला खुप अभिमान आहे ्🙏🚩🌹🇮🇳🌹🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
राम कृष्ण हरी, ह भ प रोहिणी ताई, गजर विठ्ठलाचा मधे मी आपली किर्तन सेवा सतत श्रवण करतो.मन प्रसन्न होते तुमचा आवाज खूप छान, अप्रतिम कीर्तन, अतिशय सुंदर निरूपण आपले कीर्तन सतत ऐकत राहावे असे वाटते. धन्यवाद ताई जय हरी
ताई किर्तन फारच छान झाले परंतु एक संदेश द्यावासा वाटतो तो असा की माहेरात किर्तन केले परंतु महिरात किर्तन करताना माहेर वाशींना एखादी जनाबाईची जा त्या वरील ओवी ऐकव यला पाहिजे होती अजून फारच सुंदर वाटले आसते किर्तनात तुमच्या तोंडून ओल्या ऐकाव्य श्या वाटतात बाकी सर्व छान आ फळे महाराज आणि मी सदाशिव पेठेत पुणे विद्यार्थी गृहात एका वर्गात शिकलो आहोत
ज्या मधुर गायनानी भजन आणि कीर्तन संपन्न होते त्याचा प्रभाव मनाला गहिवरून टाकणारा असतो. ऐकताना फारच वेगळा अनुभव आला. धन्य तुम्ही वारकरी धन्य तुमची बोली जणू देवच आर्त स्वराने श्र्योत्याला आळवतो आहे. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक.
😂😂🎉 मेशो वाळकर वेरूळ पुणे वडगाव शेरी येथून येते आपले कीर्तन ऐकत असते मी एक मराठी टीचर दहावी-बारावी वर्गांसाठी मराठी शिकवलेली तुमची खूप मला खूप आवडते आणि असं वाटतं कीर्तन कितीही ऐकतच राहावं मन तृप्त होते समाधान लाभते शांत झोपे झोपेच्या स्वाधीन होतो
खूप छान कीर्तन रोहिणी ताईंचे.
Khup khup chan kirtan🎉🎉
Khup khup Chan 🙏🙏
गायन अप्रतिम ❤
रामकृष्ण हरी🙏🙏
खूप सुंदर आवाज व किर्तन आहे ताई
राम कृष्ण हरी, माऊली.,फारच सुंदर निरूपण.❤❤❤
माहेरचा आनंद व ऋण पेटण्याचा दिन
अतिशय सुंदर ताई खूप छान तुमचं कीर्तन ऐकून आनंद वाटला
अप्रतिम माऊली!!!🙏
खूप च छान आहे आवाज किर्तन शुभेच्छा माऊली आनंद
अप्रतिम माऊली तुमचं कीर्तन माझा दिवस तुमच्या कीर्तन आणि चालू होतो इतकं सुंदर वाटतं अख्खा दिवस छान जातो
A
खूप छान कीर्तन🙏
Khup chhan kirtan zale .Dev aaplyala udand aayush devo .
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
तुमच्या मराठी व संस्कृत भाषेवरील प्रभुत्वाला सलाम आहे. तुमचे कीर्तन ऐकणे म्हणजे पर्वणी असते. मी सुद्धा पुण्यातच आहे.
खूप अप्रतिम किर्तन प्रवचन ऐकायला मिळाले आहे . अतिशय मधूर कीर्तन झाले आहे आपल्याला खूप शुभेच्छा
ताई तुमचे कीर्तन खूप आवडतात महत्वाची माहिती मिळते 🙏🙏
अतिशय सुंदर किर्तन राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩
मीसुद्धा सातारा जिल्हा ्कराड तालुक्यातील मसूर गावची असून ्माहेर सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील नागठाणे ्आहे ्हभप श्री श्रीकांत एकनाथ पाटील हे माझे मोठे भाऊ ्🙏🚩 दादा ्असून ्नागठाणे हे माझे माहेर ्नटसम्राट राजहंस उर्फ बालगंधर्व यांचे गाव आहे याचा आम्हाला खुप अभिमान आहे ्🙏🚩🌹🇮🇳🌹🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
राम कृष्ण हरी.... जयघोष किर्तन channel भरतगाव चा आहे
@@jayghosh8990 oilp
🙏रामकृष्ण हरी 🙏
जय हारी ताई
अति सुंदर कीर्तन ताई रामकृष्ण हरी
पुजनिय कीर्तनकार रोहिणी ताई आपले कीर्तन मी अवरजून ऐकतो खुप समाधान वाटते आपला आवाज व अभ्यास खुप सामर्थ शाली आहे आपणास दंडवत
ताई असा सुंदर आवाज आहे असे नेहमी तुमचं कीर्तन ऐकतो आम्ही परत ऐकून राव असं वाटतं खूप खूप धन्यवाद ताई
धन्यवाद माऊली धन्य आपले माता पिता
श्रवणीय कीर्तन, ज्ञानामूर्त
मनाला एक आत्मिक समाधान मिळते.....
खूपच गौरवास्पद आपली कीर्तनसेवा ताई.....
मनापासून अभिवादन..,...
खूप शांत आवाज ताई 🙏🙏🙏🙏🙏 पांडुरंग हरी
JAYSHREE
अप्रतिम कीर्तन सेवा ताई.
अप्रतिम किर्तन रोहिणी ताई.
Khup chan 🙏🙏
अप्रतिम कीर्तन
, ,
,
Tumchi kirtana khumach chhan
Khup sundar Seva ,,
अप्रतीम ताई निरुपन ❤❤❤
रोहिणी ताई सुदंर आवाज अतिशय हुशार अशी भगवतांचा प्रसाद आहे
अभ्यासपूर्ण किर्तन आहे खुप छान झाल.
जय भगवान जयहरि माऊली.
राम कृष्ण हरी, ह भ प रोहिणी ताई,
गजर विठ्ठलाचा मधे मी आपली किर्तन सेवा सतत श्रवण करतो.मन प्रसन्न होते
तुमचा आवाज खूप छान, अप्रतिम कीर्तन, अतिशय सुंदर निरूपण
आपले कीर्तन सतत ऐकत राहावे असे वाटते.
धन्यवाद ताई
जय हरी
राम कृष्ण हरी खुपच छान कीतंन धन्यवाद।
जय हरि विठ्ठल रखुमाई.!❤
ताई माउली तुम्हाचे किर्तन 1नंबर असते.गोड आवाज माऊली.
ताई महाराष्ट्रा ची अस्सल कीर्तन परंपरा आपण जपलेली आहे 🙏🙏💐💐
❤❤❤❤❤❤
Khup chan kirtan tai.
खुप छान ताई महाराज 😊🎉
ताई किर्तन फारच छान झाले परंतु एक संदेश द्यावासा वाटतो तो असा की माहेरात किर्तन केले परंतु महिरात किर्तन करताना माहेर वाशींना एखादी जनाबाईची जा त्या वरील ओवी ऐकव यला पाहिजे होती अजून फारच सुंदर वाटले आसते किर्तनात तुमच्या तोंडून ओल्या ऐकाव्य श्या वाटतात बाकी सर्व छान आ फळे महाराज आणि मी सदाशिव पेठेत पुणे विद्यार्थी गृहात एका वर्गात शिकलो आहोत
Surekh kirtan👌👌 apratim gayan 👌👌👏
रामकृष्ण हारी🙏🙏🙏आवाज खूपच छान आहे ताई तूमचा
💯💯
.
अतिशय सुंदर निरुपण, देव जेविला,साछांत
सरस्वती विराजमान जिभेवर.
छान किर्तन खूप छान किर्तन
Ati Sundar
राम कृष्ण हरी खुप छान आनंद वाटला सोलापूर जिल्ह्यातील एक पाईक
Apratim 🎉 Tai kirtan
खुप छान किर्तन राम कृष्ण हरी
God Bless you Madam
जय हरी ताई सदैव नतमस्तक राहो आपल्या चरणी . रामकृष्ण हरी
ताई खऱ्याअर्थाने तुम्ही भाषाप्रभू आहात,किर्तनकाराला ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या सर्वच तुम्हाला अवगत आहेत.
राम कृष्ण हरी
माझा एकच नाद रोहिणी ताइंच किर्तन
छान माऊली ❤❤
पहिल्या जन्मात तुम्ही फार पुण्य केल असेल ताई कारण सगळी जनता जर्नाधन तुम्हाला परमेश्वराच्या रुपात पाहते .ताई तुम्हाला फार ज्ञान आहे .एकदम छान
बहूत जन्माचीसुकृते-पुण्य विना |मुक्ती ना लभ्येते||
खूपच छान आवाज ताई
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा अतिशय सुंदर ताई अभिनंदन
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा माधवा नारायणा सुंदर किर्तन ताई,अभिनंदन
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद tae
धन्य धन्य ताई तुम्ही मानवाच्या रूपात देवच आहेत
ताई खुप छान अभ्यासु किर्तन असत तुमच मी नेहमी aikte मला आवडत
राम कृष्ण हरी. अभ्यासपूर्वक कीर्तन. सरस्वती देवीचा आपणास आशिर्वाद aplya पाठिमागे आहे नमस्कार ताई. ❤.🎉.
अप्रतिम परांजपे ताई नमस्कार
फारच छान निरूपम केले ताई जय हरी माऊली
Khup छान कीर्तन संपुच नये असे वाट ते
सुंदर निऊपन राम कृष्ण हरी🙏 माऊली🙏 आपण सातारच्या मुक्ताई माऊली आहात . 🙏🙏
लातूर हुन साष्टांग दंडवत माऊली 🙏🙏🌹
🙏राम कृष्ण हरी🙏 विठ्ठल 🙏जय हरी विठ्ठल🙏 जय हरी विठ्ठल 🙏जय हरी विठ्ठल🙏 जय ज्ञानदेव तुकाराम🙏 पंढरीनाथ महाराज की जय🙏🚩
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर किर्तन केलं ताईने 💐💐🌹🌹
Kup chan vatat mauli tumach kirtan ayakayala 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी
माझी आवड
Ram krushan Hari 🎉🎉🎉
ताई खूप छान कार्यक्रम केला धन्यवाद
Apratim kirtan . Apratim sadrikaran .
अप्रतिम !!!
जय हरी माउली
कीर्तन मार्मिक ,स्वर ,पाठांतर, सर्व काहीं अत्ती उत्तम श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकावे असे
ज्या मधुर गायनानी भजन आणि कीर्तन संपन्न होते त्याचा प्रभाव मनाला गहिवरून टाकणारा असतो. ऐकताना फारच वेगळा अनुभव आला. धन्य तुम्ही वारकरी धन्य तुमची बोली जणू देवच आर्त स्वराने श्र्योत्याला आळवतो आहे. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक.
सध्याच्या घसरलेल्या किर्तनाच्या स्थितीत एक मूळ दर्जा मिळवून देणारे अस्सल किर्तन
राम कृष्ण हरी माउली
ताई रामकृष्ण हरि
ताई खूप छान कीर्तन मन मंत्र मुग्ध झाले
जय जय,राम, कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹
राम कृष्ण हरी 🙏
Khup sundr Tai tumcha khup abhiman vatto
पाटोदा जि बीड येथून आहे मी आपले नेहमी ऐकतो आपल्या मुखातून सरस्वती चेच कीर्तन ऐकतो आहोत
Khup chan Kirtan
😂😂🎉 मेशो वाळकर वेरूळ पुणे वडगाव शेरी येथून येते आपले कीर्तन ऐकत असते मी एक मराठी टीचर दहावी-बारावी वर्गांसाठी मराठी शिकवलेली तुमची खूप मला खूप आवडते आणि असं वाटतं कीर्तन कितीही ऐकतच राहावं मन तृप्त होते समाधान लाभते शांत झोपे झोपेच्या स्वाधीन होतो
शोभा अकोलकर बेरड पुणे वडगाव शेरी खूप सुंदर किर्तन असते मन तृप्त होते शांत झोप लागत
माऊली 🙏🚩🌷🎵🪷खुप छान रामकृष्णहरि
सुश्राव्य कीर्तन खूप छान राम कृष्ण हरी माऊली❤❤
मला माऊली तुमचे रोज एक तरी कीर्तन खूप ऐकावेसे वाटते...खूप समाधान वाटते 🙏🏻साष्टांग दंडवत माऊली महाराज 🙏🏻
अप्रतिम
Ha bha pa रोहिणी ताई तुमचे कीर्तन खूप खूप सुंदर छान श्रवणीय आहे वणी मधुर वाणी गोड शब्द अतिशय आनंद देणारे किर्तन आहे ❤❤❤🎉🎉🎉🎉
राम कॄष्ण हरी ताई
रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏