...म्हणून 'थ्री इडियट्स' लोकांना आवडला? | Swanand Kirkire | EP - 1/2 | Think Bank Lounge

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 23

  • @pakhwajsachin
    @pakhwajsachin 8 หลายเดือนก่อน

    वैभव जी अप्रतिम..... 🙏🙏👌👌🎼🌹

  • @shripadchakankar7471
    @shripadchakankar7471 10 หลายเดือนก่อน

    केवळ आनंदाच

  • @shreekantd8220
    @shreekantd8220 ปีที่แล้ว +2

    आम्हाला मिळणाऱ्या आनंदामागे असणारी तपश्चर्या, तळमळ समजली ❤

  • @ShantBargal
    @ShantBargal 3 หลายเดือนก่อน

    Where can I get the background music

  • @kuldeeplohe3902
    @kuldeeplohe3902 ปีที่แล้ว +1

    थिंक बैंक च्या माध्यमातुन खुप महान लोकांसोबत भेंटता येते फार फार धन्यवाद थिंक बैंक

  • @happeningzupdate
    @happeningzupdate ปีที่แล้ว +2

    विनायक सर....आपले मनापासून आभार,,,,कारण ही मुलाखत माझ्यासाठी अगदी योग्य वेळी आपण थिंक बँकवर आणलीय,,..जे काही प्रश्न मला पडायचे त्याची उत्तरं मला यातून मिळालीयत....कारण #swanandkirkire सरांनी जे अनूभव सांगितलेत...ते खरंच खूप महत्वाचे आहेत..त्याचा मला भविष्यात नक्कीच फायदा होईल....

  • @jyotivaidya5626
    @jyotivaidya5626 ปีที่แล้ว

    अतिशय बोधप्रद मुलाखत, धन्यवाद

  • @suniltambe1
    @suniltambe1 ปีที่แล้ว

    सुंदर मुलाखत, स्वानंद खुप बुद्धीमान आणि प्रतिभाशाली आहेतच,पण एक उत्तम communicator देखील आहेत. खुप दुर्मिळ combination आहे.

  • @jay___deep
    @jay___deep ปีที่แล้ว

    इतक्या चांगल्या व्हिडिओ ला व्ह्यूज आणि लाईक्स खूप कमी आहेत. फार कमी लोकांचा कले मध्ये इंटरेस्ट असावा. तुलनेने आर्थिक, राजकारणा वरच्या व्हिडिओ वर जास्त लाईक्स आणि व्ह्यू आहेत.

  • @Earthkathaa
    @Earthkathaa ปีที่แล้ว

    चांगली मुलाखत

  • @thestorytellr
    @thestorytellr ปีที่แล้ว

    23:20

  • @amolvidhate3364
    @amolvidhate3364 ปีที่แล้ว

    भारी खूप छान मुलाखत ...👌👌❤❤👍👍

  • @harrycherry2205
    @harrycherry2205 ปีที่แล้ว

    स्वानंद किरकरे ❤

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 ปีที่แล้ว +3

    वेगळ्या प्रकारची मुलाखत. हरहुन्नरी माणसाच्या मनात काय चाललेले असते, तो कसा धडपडत असतो ते छान दाखवलं आहे. प्रामाणिकपणा आहे. कुठले गाणे क्लिक होईल हे सांगणे अवघड आहे. कोंबडी पळाली तंगडी धरून.. कला क्षेत्रात कोण वर जाईल हे शेवटी नशीबच. अमुक का आवडलं तमुक का नाही यावर माझे उत्तर असे. मला पिवळा रंग आवडतो, का? याचे कारण सांगता येत नाही, तसे आहे. प्रतिभा हवीच. धन्य ते तांबे, भट शेळके इ.

  • @user-tj9ez1gu7u
    @user-tj9ez1gu7u ปีที่แล้ว

    खूप मस्त, background पण मस्त

  • @makarandshiraskar892
    @makarandshiraskar892 ปีที่แล้ว

    Best episode 🙌

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 ปีที่แล้ว

    Tooo Good......khup chhan .......dhanyavaad......

  • @mithilarege830
    @mithilarege830 ปีที่แล้ว +1

    Mast interview keep posting nice work by u

  • @JagdishVispute
    @JagdishVispute ปีที่แล้ว

    ❤ awesome

  • @Invincible2030_
    @Invincible2030_ ปีที่แล้ว

    Searching "Darshana Rajendran Bawra Mann"!

  • @aparna-ask
    @aparna-ask ปีที่แล้ว

    💖🙏🏽 Thank you