खजिना (Khajina)| Pu La Deshpande | Stories | Poems | Swanand Kirkire | Spruha Joshi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2024
- आज 'खजिना' या कार्यक्रमाच्या एपिसोड मध्ये सुप्रसिद्ध गीतकार स्वानंद किरकिरे यांच्या सोबत त्यांच्या आवडत्या पुस्तकांबद्दल, कवितेंबद्दल खूप गप्पा मारल्या. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की comments मध्ये कळवा.
In today's episode of 'Khajina' I got an opportunity to talk to Swanand Kirkire about his love for books and poems in general and lastly he sung his popular song 'Bawara mann'.
#SpruhaJoshi #Marathi #Khajina
------------------------------------**************************----------------------------
DISCLAIMER : This is official youtube channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional Purpose and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
___________________________________________________________________
Follow for regular updates about my work on
👉 Facebook : / spruhavarad
👉 Twitter : / spruhavarad
👉 Instagram : / spruhavarad
खरंच जसं स्वानंद सरानी सांगितलं तसा वाटत , पुलं हात पकडून फिरवत आहेत ती जागा, जस त्यांनी पुणे हरितात्या च्या दृष्टीने बघितलंय. चॅप्लिन डोळ्यासमोर उभा राहिला पुन्हा एकदा....
मला पण एक मजेशीर गोष्ट तुला सांगायची आहे स्पृहा ताई 😁😁 की मला पण माझ्या प्रत्येक वाडदिवस्ला एक पुस्तक भेटवस्तू महणून दिलं जातं माझ्या पालकां तर्फे। 😉 आणि अजून एक गम्मत आशी की मी ही वाचलेलं पाहिलं पुस्तक हे श्यामची आई च आहे, आणि पू. ल. देशपांडे माझे ही सर्वात आवडते , सर्वात लाडके लेखक आहेत। For me this is the most relatable video I have ever seen. THANK YOU VERY MUCH TAI for giving such amazing experience to all of us 💗. LOTS OF LOVE FROM ❤️PUNE❤️.....
Chand bhi awara awara ......kya baat hai Swanand Ji 👌👌👏👏
You bring in very meaningful people on the interview... Swanand Kirkire is gem... his every word has very deep meaning...
नमस्कार स्प्रुहा, आताच मी तुझा पु. ल.वरचा खजिना पाहिला.मला खूप आवडला. कोरोनाला सगळे कंटाळलेले असताना तु सादर केलेला खजिना व त्यांतिल निवडलेले विषय अप्रतिम. So thank u very much.
खुप छान अनुभुती करिता दोन्ही कलाकारांचे मनापासून आभार आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
Swanand sir, baavraa man song aarvarjun aikavlya mule khup khup dhanyawaad!🙏
स्पृहा खरच thank you तू स्वानंद सरांना तुझ्या चॅनेल वर बोलवलंस .. त्यांच्या जडणघडणीला जवळून बघण्याची संधी घर बसल्या मिळाली.. छान उपक्रम आहे..
खूप शुभेच्छा
Love from #YKLMPoetry 😇❤️
आणि पुढच्या भागात सुबोध दादा येतोय.. वाह.. लिंक शेयर केल्या बद्दल धन्यवाद
Nice पु. ल देशपांडे सर तुमच्या कविता खूप सुंदर अतिशय छान असतात .तुमच्या कवितांना मधुर गोड सुर असतो
स्पृहा, आम्ही पण खूप नशीबवान किती सुंदर कविता कळल्या. आणि बहिणाबाईंचा तो कार्यक्रम नक्की करा.
नमस्कार
सुंदर उपक्रम साहित्याचा खजिना दाखवल्या मुळे आपली मराठी संस्कृती पुन्हा एकदा आमच्या सारख्या लोकांनी ते अलंकार बघितले अन् वाचन केले हे आमचं परम भाग्य आहे.
आमच्या पिढीने सुंदर जग बघितले अन् अनुभवले.या पेक्षा मोठे स्वर्ग सुख कोणते
Khup chhan, purn khajina hi series pahili ani ata parat dusryanda pahnar ahe, kiti real gappa ahet hya, khup bhari, ase interview ka hot nahit aso nighate parat eakada eakavayas 😊. Thank you
Thank you so much spruha ani tuzya pudhchya vatchalis manapasun khup khup shubhecha
स्पृहा ताई अतिशय चांगल वाटत तुझी कविता ऐकल्यानंतर. खरंच खूप खूप शुभेच्छा.
नमस्कार
पू ल देशपांडे यांचे एक नाटक सुंदर मी होणार या मधून जे त्यांच्या प्रतिभेचा जो आविष्कार झाला तो अप्रतिम असा तो वाचला ही अन् ते नाटक पाहिलं.याला म्हणतात लेखक
फार सुंदर, फार सुंदर! बहिणाबाईंच्या कविता कधी करणार ते सांगा. अगदी आतुरता आहे.
Chan, khup chan 👌
khup chan upakram
Wonderful experience!
Khup chhan.
Spruha you are inspiring lot of people
All the best for Bahinabai episode . Bahina baichya kavita nasun Bahina Bainchi Geeta aahe
सुंदर !
अप्रतिम !!
वा खुप छान खजीना हाती लागला..... आणि बहीणाबाईंच्या कवीते वरील मेजवानी लवकरच द्या...👍🏼
आम्ही खरंच लकी आहोत याची मजा आम्हाला घेता आली. आभारी आहे.
Khupach chan mejwaani गप्पा मारल्या काल...मला सुद्धा आपले खूप मार्गदर्शन लाभले त्याबद्दल स्प्रुहा maam आणि स्वानंद sir आपले खूप आभार या corentine काळात आपण सुरू केलेला हा कार्यक्रम खूप छान आहे त्यामुळे सर्व सेलिब्रेटी आम्हाला आपलेसे वाटतात आणि पडद्यावर तर आम्ही तुम्हाला निच्छित पाहतो पण ' खजिना आठवणीतल्या, आठवणीतल्या कविता, पुस्तक आणि बरच काही, या नव्या कार्यक्रमामुळे आम्हाला पडद्यामागील तुम्ही अनुभवायला मिळता आहात आणि याचा मला आनंद आहे. त्याबद्दल स्प्रुहा ताई तुझा एक fan म्हणून मी तुझा खुप आभारी आहे.
Very nice....
Tq so much ....
For this concept u start ..
Spruha tu KAMMAL ahes..'Kalokh' kase kay suchate tula he itake sundar....ani anakhi ek sangayache mhanaje kiti tari varshanantar aaj Hindi kavita anubhavanyacha yog yava to tuzya mule....manala ek vegalach anand milato kavitanni jo phakt anubhavava karan to shabdat mandata yet nahi....Ani agadi pramanik pane kabul karavese vatate ki mazya kavita ya sagalya samor ashya vatatat jasa himalayapudhe ubha asalela ekhada manus....Lots of love and blessings.
Yes Spruha Ma'am, mala thod nahi khup khup vachan karaychi ichha zaliy tumchya khajina ya program mule ani mi vachnar aahe nakkich. Saglyach kavi, geetkar ani guests kadun kahi na kahi shikayla milale..🙏 ya program cha part 2 pn schedule kara ma'am, please!👍 Mala khup shikayche aahe, ani asha gappa madhun je aikayla milte te etaratra naahi.
Hi both of you .. finally spruha arrives and swanand sir too
good video..Thank you for uploading it over a youtube
स्पृहा खूपच छान आणि इंस्टा वरचा विडिओ पण खूप च मस्त होता
Masta
Looking forward to Bahina bai cha kavya Khajina. ...
Sundar
Swanand spruhaniya Anand Sohala. 🙏 👍👌👏💝
Marathi saahitya he apurn aahe.....
If you can,you must...
❤
Maajhha shvaas aahat tumhi.
ताई मी तुझा खूप मोठा fan आहे
th-cam.com/video/-ZuGGMI3m0A/w-d-xo.html
M also biggest fan of her...
Phakt lockdown nahi. Pan nantarahi madhun madhun asha mulakhati nakki loka paryant pohachavya. Marathi kavita , sahitya tar pohachate. Pan vicharanchi kholi ani disha, kamabar kiti prabhav asu shakto he samajane.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Nice
Thanks.... TH-cam vr upload kelya baddal😊
Swanand kirkire
Aani shevatparyant raahnar.
Samaajachya faaydyasathi.....
भा द खेर यांनी चार्ली चॅप्लिन चे छान चरित्र लिहिले आहे, पुस्तकाचं नाव आहे हसरे दुःख.
For beginner Pula despande cha kuthla book vachu shakto?
I love you 😗😗😗🤣🤣🤣🤣😂😂😂
Did you make an episode on Baheena bai?
Sirani ani tu kvita chan mhatlya
Me ha vaakhyaat sarateshevati laavayachaa.....
Please upload episode shruha khajina with avadhhot gupte
Vayachya 23 vya varshi madam maajhi daavi baaju tumhi aahat.
मला इलाही जमादार यांच्या गझल तुझ्या आवाजात ऐकायला आवडतील
Mala pan bhinabainchya kvita ekayla aavadtil
हॅलो स्पृहा.......मला खजिना live मध्ये जॉईन कसं व्हावं प्लिज सांग
Spruha ma'am chya insta page la follow kar, @spruhavarad navane.
मॅडम तुम्ही live कधी येता आम्हाला नोटिफिकेशन नाही येत आहे किंवा कस माहिती पडेल
Instagram live वरील हा विडिओ आहे. instagram.com/spruhavarad येथे मला follow करा, तुम्हाला notification जरूर मिळेल.
Pl.avdhut gupte hyancha video pl. Post kara
Can you share the episode with Avadhoot Gupte.
अवधूत दादा सोबतच्या गप्पा खूप मस्त झाल्या पण ऑडिओ आणि विडिओ तितका चांगला नसल्यामुळे इथे अपलोड केला नाही. तिथून पुढे ऑडिओ आणि विडिओच्या quality ची काळजी घेऊन सगळे episode अपलोड केलेत.
Spruha Joshi Thanks. How do I get advance intimation of these sessions? I have subscribed to your channel and also follow you on Twitter.
गुड मॉर्निंग ताई माझं नाव माधू मी ठाणेचा आहे. तुम्ही खूप चांगल्या कविता करतात मला पण आवड आहे कविता करायची.. मी पण कविता केल्या आहेत तुम्ही तुमच्या यूट्यूब चैनल वरून सादर करू शकतात का ?
बहिणाबाईंचा कार्यक्रम केव्हां?
खरचं नाही कळलं कधी वेळ चांगल्या आठवणी मध्ये गेला
नमस्कार. गोवा विद्द्यापीठ माजी विभाग प्रमुख डॉक्टर सोमनाथ कोमरपंत सर यांना आपल्याला contact करायचं आहे.सर जेष्ठ मराठी समीक्षक व लेखक आहेत. ते मला गुरूस्थानी आहेत.त्यांच वय 70 चे पुढें आहे.त्यांचा contact नंबर मी आपणांस कळवला तर इथे चालेल का प्लीज त्यांना आपण संपर्क करावा ही विनंती.
मराठी भाषा माजी विद्द्यापीठ गोवा प्रमुख असं प्लीज वाचावं.
Please bahinabai chya kavitancha program lavkar gheun ya vat pahato ahot..
पाऊलखुणा ही कविता नक्की एका.
th-cam.com/video/-ZuGGMI3m0A/w-d-xo.html
pl. kara laukar Bahinnabai
Tithe kadhi me laavayacha naahi.
He google call asate ki youtube live
Instagram live session
आज मुलाखत ऐकण्याचा आनंद
आला/झाला कारण आज मोठ्या मोठ्या
ने फालतू हासणे आजीबात नव्हते.....
जरा प्रौढपणा गरजेचा आहे,
मुलाखत घेताना......
Ag spruha tumacha kapadya war bhagwan buddha chi photo
Hiii
Hi
Ekada me laavala ki sarvnaash.
Hello
ताई मी सुध्दा माझ्या कविता सादर करत असतो .
th-cam.com/video/-ZuGGMI3m0A/w-d-xo.html
Devdut jari aala tari change karu shakat naahi.
Hi