Aanibaani Movie | Upendra limaye & Pravin tarade | दिलखुलास गप्पा | संपुर्ण मुलाखत | BolBhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ส.ค. 2023
  • #BolBhidu #AanibaaniMovie #pravintarde
    मुळशी पॅटर्नसारखा सिनेमा करून महाराष्ट्राच्या मनात घर करणारे प्रविण तरडे तर जोगवासारख्या सिनेमातून अभिनयाची छाप पाडणारे उपेंद्र लिमये एकत्रितपणे घेऊन येतात आणिबाणी नावाचा भन्नाट सिनेमा. या सिनेमाच्या निमित्ताने बोलभिडूच्या बाल्कनी या विशेष पर्वात या दोघांनी दिलखुलासपणे गप्पा मारल्या आहेत.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 380

  • @vijaybihade2662
    @vijaybihade2662 10 หลายเดือนก่อน +104

    उपेंद्र लिमये यांच्या आवाजाचा दरारा, भेदक नजर व नैसर्गिक अभिनय, फार मोठे नैसर्गिक अभिनेते

  • @priteshdawalbhakta2049
    @priteshdawalbhakta2049 10 หลายเดือนก่อน +250

    देऊळ बंद थिएटरला जरी जास्त चालला नसला तरी टीव्हीवर किमान प्रत्येकानी चार पाच वेळा पाहिलाय , सुंदर

    • @pandurangsawant681
      @pandurangsawant681 10 หลายเดือนก่อน +10

      Yes one of the best film

    • @akshayk95
      @akshayk95 10 หลายเดือนก่อน +5

      Yes.

    • @anmolsachar1721
      @anmolsachar1721 10 หลายเดือนก่อน +11

      मी स्वतः 60 70+ वेळा पाहिलाय

    • @truptitakale6234
      @truptitakale6234 10 หลายเดือนก่อน +4

      Ho na …jevha mi baghte ki lagla aahe tv war tevha tevha mi baghte awarjunn….n majhya mulila pn dzkhvte…shree swamii samarthh🙏

    • @sham0311
      @sham0311 10 หลายเดือนก่อน +1

      Yes best movie

  • @DK-rj4lm
    @DK-rj4lm 10 หลายเดือนก่อน +154

    कधी उपेंद्र सरांचा - तू आणि कधी तूचा - उप्या होतो समजतच नाही रे...😅
    महाराष्ट्राचे खरे रांगडे अभिनेते...🔥
    Real candid 👏👏👍

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 10 หลายเดือนก่อน +8

      छान निरीक्षण....

    • @mayurd.baravkar4281
      @mayurd.baravkar4281 10 หลายเดือนก่อน +7

      👍 निरीक्षण ☝ 17:26 😂😂

    • @shatrughnadarade8590
      @shatrughnadarade8590 10 หลายเดือนก่อน +6

      उपेंद्र सर,उपेंद्र, उप्या, ही उलट दिशेनी चाललेली उत्क्रन्ति. एक लेखक दिग्दर्शक असे अनावधानाने नाही करू शकत. There is some method behind this madness.

    • @rushigosavi1563
      @rushigosavi1563 10 หลายเดือนก่อน +4

      नाही आईकले तर त्याला काम कोण देणार , पण त्यांचा अभिनय चांगला आहे

    • @sushantsalve521
      @sushantsalve521 10 หลายเดือนก่อน +2

      Hach vichar kart hoto Ani Comment disli 😅

  • @nitintonpe203
    @nitintonpe203 10 หลายเดือนก่อน +31

    मराठी चित्रपट सृष्टीत एक घाण सवय आहे. फिरून फिरून तीच चर्चा 🤦‍♂️
    - मुळशी पॅटर्न
    - सैराट
    - कट्यार काळजात घुसली
    Don't be prisoners of your past successes.
    नवीन निर्मिती शक्य नसेल तर माणूस इतिहासाची आठवण काढून स्वतःचे मनोरंजन करत बसतो.

    • @one_r_say
      @one_r_say 10 หลายเดือนก่อน

      👍

    • @jugalsalunke4894
      @jugalsalunke4894 10 หลายเดือนก่อน

      Lol true that but ithech tar he chuktat.. Nahitar mag Rajamouli Sobat kaam kon karnaar naa 😮

  • @Aniket66784
    @Aniket66784 10 หลายเดือนก่อน +62

    32:00 पासून पुढे छान story सांगितली. ❤ मुळशी पॅटर्न बद्दल❤

  • @pra3tik9
    @pra3tik9 10 หลายเดือนก่อน +6

    प्रवीण तरडे, फार छान. तुमचा हा Genuine स्वभाव बघून, व रोखठोक बोलणे बघून, तुमचे बद्दल अजून आदर वाढला आहे. 🎉 तुम्ही बॉलिवूड नाही तर, हॉलिवूड मध्ये पण नाव गाजविणार. मराठी पाऊल पडते पुढे. "जय महाराष्ट्र."

  • @bunt28
    @bunt28 10 หลายเดือนก่อน +187

    UPENDRA LIMAYE is the most underrated actor, He actually deserves more

    • @Aarya-Tirtha
      @Aarya-Tirtha 10 หลายเดือนก่อน +1

      Yyy

    • @286sam
      @286sam 10 หลายเดือนก่อน +2

      He is really a legendary actor...❤❤❤❤

  • @avinashmhetre27
    @avinashmhetre27 10 หลายเดือนก่อน +14

    प्रवीण तरडे उपेंद्र सरांची तारीफ करताना त्यांचे expression पाहण्यासारखे आहेत.. आणि खूप emotional वाटले..
    Luv you both...

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 10 หลายเดือนก่อน +22

    मराठी सिने सृष्टीत प्रविण तरडे म्हणजे एक तडफदार दीनदर्शक आहे. आणि लिमये हा सुद्धा उत्कृष्ट अभिनेता आहे. 🤝

  • @DipSagarProduction
    @DipSagarProduction 10 หลายเดือนก่อน +7

    उपेंद्र लिमयेंचा आवाज.... कीती बेस आहे... मोबाइल मधे सुद्धा वायब्रेशन जानवताय... जबरदस्त सर...

  • @Raj90raj366
    @Raj90raj366 10 หลายเดือนก่อน +14

    खूप छान मराठी लोक अशीच rahude मिळून मिसळून यशस्वी आयुष्यासाठी. मराठी अभिनेते ❤

  • @pramodjanjire7084
    @pramodjanjire7084 10 หลายเดือนก่อน +15

    प्रवीण तरडे आणि उपेंद्र दादा हे आपले मराठीतील मातीशी नातं टिकवून ठेवणारे नट आहेत ❤️
    बोल भिडू आम्हाला जे काही मनाला भिडतात ते सर्व मुद्दे तुम्ही दाखवतात खूप धन्यवाद.
    आज अशी एक अजून विनंती आहे की शिवराज अष्टक चे लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दादा याची ही तुम्ही मुलाखत घ्यावी

    • @jugalsalunke4894
      @jugalsalunke4894 10 หลายเดือนก่อน

      मातीशी नातं टिकून ठेवणारे होते आता नाहीयेत.. चाललेत साऊथ ला

  • @prasadgawade3389
    @prasadgawade3389 10 หลายเดือนก่อน +37

    मुळशी पॅटर्न चार वेळा थेअटर मध्ये पाहिला आणि अजूनही मोबाईल मध्ये पाहतो.....आणि "अंतीम" पहिल्या पंधरा मिनिटातच थेअटर मधून बाहेर आलो.😂😂😂😂😂😂😂😂शेवटी original ते original च.

    • @pcdtv5552
      @pcdtv5552 10 หลายเดือนก่อน +1

      Bhava mi tr Antim bagitala pn nahi

    • @yogeshbelsare7474
      @yogeshbelsare7474 10 หลายเดือนก่อน +1

      मग दबंग चा रिमेक करा

    • @A.K.MUSIC..LOVERS
      @A.K.MUSIC..LOVERS 10 หลายเดือนก่อน

      dubbed movie jast nhi चालत
      मराठी मध्ये बाहुबली KGF करा बघा किती चालतील

  • @prathameshwagh358
    @prathameshwagh358 10 หลายเดือนก่อน +136

    दोघांबद्दल जितकं बोलाव तितकं कमी आहे.....दोघेही खतर्नाक आहेत...पण एक विनंती आहे बोलभीडूला.....बोलभीडू चा पण काही तरी इतिहास, रहस्य, गुपीत आणि अजून काही सर्व असेल ना काहीतरी तो आइकायला आवडेल आम्हाला....तुमच्या बद्दल आइकायचा आहे .....

    • @PawanPawar-pv9sg
      @PawanPawar-pv9sg 10 หลายเดือนก่อน +2

      Agreed, bhai same

    • @AK-ch5qd
      @AK-ch5qd 10 หลายเดือนก่อน

      Nice Thought

    • @saymohit4941
      @saymohit4941 10 หลายเดือนก่อน

      @@AK-ch5qd na Jun n.ovlih pdl.
      L.
      Mi
      B
      P
      .
      Mmmm.
      ... Ho
      Mcm.. Mi k.. m

    • @parag_Parag
      @parag_Parag 10 หลายเดือนก่อน

      खरं तर ही आजकाल शिखरावर असणारे मंडळी लोक प्रचंड हालचाल करून पोहोचलेले आहे मला तरी वाटतं

  • @umang_satute
    @umang_satute 10 หลายเดือนก่อน +13

    बोळभिडू चे काही हजार सबस्क्राइबर होते तेव्हापासून चा प्रेक्षक आज मनापासुन आनंदी झालाय.
    धन्यवाद बोळभिडू❤

  • @vikasdudhane2548
    @vikasdudhane2548 10 หลายเดือนก่อน +5

    अप्रतिम मुलाखत.. 🙌🙌 असे अजून video बघायला आवडतील.. एक suggestion.. जेव्हा कलाकारांचे चे नाव घेतलं जातं तेव्हा side ला त्यांचे photos दाखवावे.. बरेचदा आपण कलाकारांना नावाने ओळखत नसतो तरी त्यांच्या सोबत तोंडओळख असते..

  • @nikhilmulay3328
    @nikhilmulay3328 10 หลายเดือนก่อน +8

    सर तुमचं सगळ्या मोठया माणसाचं ऐकून आम्हाला प्रेरणा मिळते स्फूर्ती मिळते
    धन्यवाद

  • @randomizer7753
    @randomizer7753 10 หลายเดือนก่อน +3

    जेव्हा जेव्हा लागतो तेव्हा तेव्हा हा चित्रपट बघतो आणि कोणीच अस बोलत नाही की चैनल बदल दुसरा लाव चित्रपट सगळे बघत बसतात. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ आणि “अशी ही बनवा बनवी” नंतर पाहिला जाणार चित्रपट म्हणजे “देऊळ बंद”.♥️

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 10 หลายเดือนก่อน +8

    खूप आभार बोल भिडू ला,, 2 खूप भारी माणस,, मराठी माणूस म्हणून अभिमान आहेच, पण कलाकार एक नंबर,, जे पोटी तेच ओठी ,,विषय फार खोल ,,, आणि पुण्याचे आहेत मग विषय खूप खोल😊

  • @rahulchouri7973
    @rahulchouri7973 10 หลายเดือนก่อน +11

    सर तुमचा देऊल बंद movei सर्वात छान आहे 🥰👍👌❤️

  • @prititangsale6853
    @prititangsale6853 10 หลายเดือนก่อน +3

    तुम्हीं हुकुमाचे एक्के आहात ...स्वतःची तब्येत चांगली ठेवा तुम्हाला अनेक वर्षे वैविध्यपूर्ण भूमिका, वेगवेगळे प्रयोग विविध माध्यमातून करताना आम्हाला पाहायचे आहे... U R proud Of Marathi Entertainment Industry.....खूप खूप खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप सारे प्रेम...!!🌟🌟

  • @prashantkhedekar2820
    @prashantkhedekar2820 10 หลายเดือนก่อน +4

    उपेन्द्र लिमये❤All time favourite

  • @mayurkavankar2948
    @mayurkavankar2948 10 หลายเดือนก่อน +9

    उपेंद्र सर पासून अरे तुरे पासून उप्या पर्यंत चा संपूर्ण प्रवास यात दिसला
    खूप छान मस्त

  • @sampadadandawate2401
    @sampadadandawate2401 10 หลายเดือนก่อน +7

    उपेंद्र सर मला तुमचा Yellow खूप आवडला
    दोघांनीही खूप शुभेच्छा 🙏

  • @user-ir6ih6yh3j
    @user-ir6ih6yh3j 10 หลายเดือนก่อน +67

    दोन दिग्गज मराठी अभिनेते... 🚩

    • @sachinmahamuni5139
      @sachinmahamuni5139 10 หลายเดือนก่อน +5

      अप्रतिम कलाकार

  • @abhishekpawar7055
    @abhishekpawar7055 10 หลายเดือนก่อน +5

    आमच्या सारख्या नवोदित रांगडी कलाकारांना प्रोत्साहन देणारी अशी ही मुलाखत होती. अश्याच अजून मातीतल्या कलाकारांची मुलाखत पहायला मिळावी हीच बोल भिडू टीमकडे निरागस विनंती.

  • @Royal-xw1hj
    @Royal-xw1hj 10 หลายเดือนก่อน +9

    तुम्ही ग्रेट ॲक्टर आहात, त्यात काय वाद नाही...तुमचं राहणीमान,बोलण हे किती साधं आहे ना सर...तुम्ही ज्या खुर्ची वर बसलाय त्या खुर्च्या बघायला पण नाही मिळणार.❤

    • @idontcarei1
      @idontcarei1 10 หลายเดือนก่อน +1

      AHO SIR ..TYA METAL CHAIRS CHI FASHION AAHE AATA ...mothya showrooms madhe diff colors madhe thevlelya astat

  • @moodysworld6734
    @moodysworld6734 9 หลายเดือนก่อน +13

    Pravin Tarde is a game changer for Marathi industry. I really wish he should be in KGF 3, Pushpa 2 and other South movies.

    • @kantilalshaha3220
      @kantilalshaha3220 5 หลายเดือนก่อน

      अवतार मध्येच घेणार आहेत जेम्स कैमरून त्यांना

  • @amitgidde834
    @amitgidde834 10 หลายเดือนก่อน +21

    Thanks for starting new series like this.... please keep making more episodes like this......

  • @bhushangosavi415
    @bhushangosavi415 10 หลายเดือนก่อน +5

    प्रविण सर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर एक दमदार चित्रपट करावा ही विनंती

  • @rohitsarfare630
    @rohitsarfare630 9 หลายเดือนก่อน +6

    After jogwa I was fan of Upendra sir... There r lot others his movie but after it I liked d most was yellow he nailed it 👌

  • @vijaybhagat555
    @vijaybhagat555 10 หลายเดือนก่อน +14

    I am big fan of upendra sir since page 3...wish him to see him in many movies

  • @sudhakarsultane9989
    @sudhakarsultane9989 10 หลายเดือนก่อน +5

    एकाने पव्या म्हणलं तर दुसऱ्याने डायरेक्ट सर वरुन उप्या वर येण किती हे प्रेम... 😂प्रविण तरडे थग लाइफ 😂

  • @mangeshpatil5008
    @mangeshpatil5008 10 หลายเดือนก่อน +13

    माझ्या साठी दोघी या माय मराठी चे दिग्गज अभिनेते ❤

  • @Photoshopshort007
    @Photoshopshort007 10 หลายเดือนก่อน +5

    ❤ u, तुम्ही ऐतिहासिक फिल्म तयार करता, पुढची पीडी तुमच्या पासून इतिहास म्हणजेच महाराष्ट्र चा इतिहास पाहतील आणि प्रेरणा घेतील, जसा किं सरसेनापती हंबीरराव चित्रपट.

  • @yogeshjagtap4223
    @yogeshjagtap4223 10 หลายเดือนก่อน +3

    प्रविण तरडे तुम्ही मागे एका मुलाखतीत त्या टाळी वाल्या सिन ची आयडिया ही सुनील पालकर यांची आहे अस सांगीतल होत..

  • @user-zp4pp6ul1o
    @user-zp4pp6ul1o 10 หลายเดือนก่อน +7

    मराठी अभिनेत्यांनी साउथ इंडस्ट्री मध्ये जाऊन आपले पाय रोवण हे अभिमानाची गोष्ट आहे,पण प्रवीण सरांच्या चित्रपटामध्ये प्रभास ने सुद्धा भविष्यात काम करावं असं मराठी सिनेमा झाला पाहिजे.

  • @yoginion
    @yoginion 10 หลายเดือนก่อน +23

    Mast! Khup chaan gappa!
    Please do more of such sessions with marathi artists.

  • @harshalbaviskar7702
    @harshalbaviskar7702 10 หลายเดือนก่อน +6

    Gallit Gondal dillit mujara chya third part madhye Pravin Tarde ani Upendra Limaye pahije . Khatarnak combo.

  • @rajatdeshmukh8317
    @rajatdeshmukh8317 10 หลายเดือนก่อน +22

    Cinema is not about collection, cinema is about IMPACT asa mala watata. Aani marathi industry madhun aalela asa ek cinema Mulshi Pattern jyani majhya belief system aani in general thought process la ultha paalath karun taakla hota. Thank you legend Pravin Tarde.

  • @user-zp4pp6ul1o
    @user-zp4pp6ul1o 10 หลายเดือนก่อน +5

    आनंद मठ या सिनेमाबद्दल बोलताय वाटत प्रवीण सर, असं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे.

  • @_Yagyaseni
    @_Yagyaseni 10 หลายเดือนก่อน +16

    Nice initiative bol bhidu ♥️… it giving new platform for voice. ❤

  • @tanajigaikwad4661
    @tanajigaikwad4661 10 หลายเดือนก่อน +3

    सध्यस्थितीतील मराठी संस्कृतीचे खरे नायक......तूम्हा दोघांचही काम खुप आवडते आम्हाला.

  • @omjadhav8893
    @omjadhav8893 10 หลายเดือนก่อน +17

    Mulshi Pattern 2🔥🔥🔥🔥🔥

  • @chetanwakade1857
    @chetanwakade1857 10 หลายเดือนก่อน +4

    Nice, Quick, Fast and easy to know information. Thanks for the needful explanation. Best wishes to you for your future development

  • @user-is6cz7li9s
    @user-is6cz7li9s 10 หลายเดือนก่อน +5

    IPL मध्ये मराठी कॉमेंट्री साठी असेच भारदस्त आवाज हवेत...

  • @AkashJadhav-mb1xq
    @AkashJadhav-mb1xq 10 หลายเดือนก่อน +4

    ह्यांचा interview दिवस भर बघितला तरी कमीच वाटेल १.१७ min कधी संपले समजलंच नाही❤❤

  • @funfactorylove
    @funfactorylove 10 หลายเดือนก่อน +5

    या मुलाखतीतले काही क्षण हृदय स्पर्शि आहेत ❤

  • @abhijitpatil9640
    @abhijitpatil9640 10 หลายเดือนก่อน +8

    Upendra Sir is one of the finest actor. I like him.

  • @prashantchougule7006
    @prashantchougule7006 10 หลายเดือนก่อน +4

    उपेन्द्र लिमये. जत्रा पासून तुमचा खूप खूप मोठा फॅन आहे . U r really tooo brilliant actor ❤❤❤❤❤❤

  • @samadhangaikwad6095
    @samadhangaikwad6095 9 หลายเดือนก่อน +2

    हीच पोटटीडकी असू द्या महाराष्ट्राचे राजा माऊली 👏

  • @shubh...777
    @shubh...777 10 หลายเดือนก่อน +3

    Upendra limye yaancha aavaj khup bhari aahe 🔥

  • @djmusiccompanypvt.lkolhapu9285
    @djmusiccompanypvt.lkolhapu9285 10 หลายเดือนก่อน +5

    १:१७ एवढ्या वेळेचा हा व्हिडिओ होता लक्षातच नाही आलं 👍 पुर्ण पाहिला मस्तच. 🔥🔥🔥

  • @SoumyaDixit-zw4ib
    @SoumyaDixit-zw4ib 10 หลายเดือนก่อน +3

    हिंदी सिनेमावाल्यांनीच नाना पाटेकर , उपेंद्र लिमये , गिरीश कुलकर्णी , जितेंद्र जोशी , चिन्मय मांडलेकर यांना दमदार भूमिका दिल्या आहेत ते तरडेंना का फुटकळ रोल देतात बरं ?

  • @RahhulJadhav
    @RahhulJadhav 9 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार बोल भिडू....चिन्मय दादा ची मेहनत कामी आली अणि बोल भिडू फेमस झाले.......चिन्मय तू बोल भिडू वर जो वर्ग बनवला त्या बद्दल bol bhidu कडून तुझे मी सहर्ष स्वागत करत आहे......बोला बोल भिडू चिन्मय ❤🎉🎉🎉🎉

  • @ashagavatesmartshikshan9868
    @ashagavatesmartshikshan9868 10 หลายเดือนก่อน +7

    तुम्हाला दोघांना एकत्र पाहून छान वाटतं आहे ❤❤💐🙏

  • @gauravumap4605
    @gauravumap4605 10 หลายเดือนก่อน +5

    Upendra limaye my favorite actor ❤❤❤

  • @shubhamdhole5160
    @shubhamdhole5160 10 หลายเดือนก่อน +4

    thank you bol bhidu team, don baap actors la brobr aanlat, khup chhan vatal, hoping same from you guys

  • @mrudulasahasrabuddhe8044
    @mrudulasahasrabuddhe8044 10 หลายเดือนก่อน +1

    फारच सुरेखच खूप आनंद मिळाला .

  • @user-mj6yi7zp1g
    @user-mj6yi7zp1g 10 หลายเดือนก่อน +1

    Upendr sir. Apan athavdyapurvi kothrud la bhetlo. Apal vyaktimatv khupach chan ahe. Down to earth manus . Ajibat garv nahi.

  • @madhurathatte4236
    @madhurathatte4236 10 หลายเดือนก่อน

    Apratim guppa. Aaplem Marathi kalakar always down to earth astaat yacha uttam anubhav ya doghanchya guppa aikun aala. Doghehiek mekanna kiti dilkhulas pane appreciate karat hote. Great kalakar

  • @ajitjadhav5975
    @ajitjadhav5975 10 หลายเดือนก่อน +3

    खूप छान. अशीच मुलाखत पाहिजे

  • @pranaypatankar4599
    @pranaypatankar4599 10 หลายเดือนก่อน +1

    Superb episode. One of the best interview.

  • @abhyk11
    @abhyk11 10 หลายเดือนก่อน +2

    उपेंद्र सर, राव काय मस्त डान्स केलाय तुम्ही हंबीरराव मधे, एकदम सुपर्ब, म्हणजे एकदम सुपर्ब.😊

  • @ca.mandarkale6680
    @ca.mandarkale6680 10 หลายเดือนก่อน +25

    53:00 To be honest... I had noticed that masterpiece scene when i watched it for first time itself...

  • @user-gd4sl6iu4e
    @user-gd4sl6iu4e 10 หลายเดือนก่อน +10

    मी तुमचे जेवड्या मुलाखती बघितल्या त्यातली ही उत्तम मुलाखत होती ❤

  • @SurajSable-et2ly
    @SurajSable-et2ly 10 หลายเดือนก่อน +2

    भयानक संवाद love you both

  • @djmusiccompanypvt.lkolhapu9285
    @djmusiccompanypvt.lkolhapu9285 10 หลายเดือนก่อน +8

    उपेंद्र सर-सर वरुन कधी उप्यावर आलास रे😂

  • @nikeshpatil4727
    @nikeshpatil4727 10 หลายเดือนก่อน +5

    Legends 🙌🏼❤️

  • @jayantdongare8978
    @jayantdongare8978 10 หลายเดือนก่อน +1

    Ho माझा मित्र तो सुध्दा die-hard fan आहे South film cha

  • @jitendranikam8397
    @jitendranikam8397 10 หลายเดือนก่อน +4

    Limaye.... Upendra Limaye.... Bhai voice is 🔥

  • @sahiltanpure2795
    @sahiltanpure2795 10 หลายเดือนก่อน +8

    पुणे ग्रामीण भाषेला तोड नाही ❤❤❤

  • @dipakharde1207
    @dipakharde1207 10 หลายเดือนก่อน +5

    मला वाटत ते telugu सिनेमा 1770 बाबत बोलताय, प्रविण तरडे त्यात villain असणार director ashwin gangaraju असणार.... 🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @akashkhedkar7406
      @akashkhedkar7406 9 หลายเดือนก่อน +1

      मला ही तेचं वाटतंय ❤

  • @Balasaheb5
    @Balasaheb5 10 หลายเดือนก่อน +5

    48:10 एक नंबर उपेंद्र सर 😂😂

  • @ajitbhote3082
    @ajitbhote3082 10 หลายเดือนก่อน +1

    Maval & mulshe jugalbandi Upendra limaye & Pravin Tarde
    Sir ❤❤❤❤

  • @mangeshtayde9601
    @mangeshtayde9601 5 หลายเดือนก่อน

    Legend's 🎉मराठी कलाकार हा नाटक, एकांकिका, पथनाट्य अश्या साच्यातून घडत असतो, आणि मग उपेंद्र सर, प्रविण सर अशी legends बनतात.
    जय महाराष्ट्र

  • @ganeshrajput9457
    @ganeshrajput9457 10 หลายเดือนก่อน +13

    Great to see both legends

  • @vishramandre9023
    @vishramandre9023 10 หลายเดือนก่อน +4

    Aapna doghanna dirghayushya anii ajun kaiik patit kirti labho hich prarthana🙏🙏

  • @TheAbzy01
    @TheAbzy01 10 หลายเดือนก่อน +3

    Kitihi taas ami baghu ani aaiku karu shakto ya don kalakaranchi goshta❤ legends

  • @mangeshlavale3213
    @mangeshlavale3213 10 หลายเดือนก่อน

    खरंच मराठी चित्रपट सृष्टीत एवढे खर्जातले आवाज आहेत की काय सांगू त्यातला एक उपेंद्र सरांचा आवाज

  • @Xtremeamol
    @Xtremeamol 10 หลายเดือนก่อน +7

    जोगवा बद्दल सांगायला पाहीजे होत❤

  • @macdeep8523
    @macdeep8523 10 หลายเดือนก่อน +6

    Nitin Desai chya jeevana var biography , banvavi Praveen tarde will play main role

  • @arunaravind4038
    @arunaravind4038 25 วันที่ผ่านมา

    Respect to both the artist. Lots of love to Pravin Tarde ❤❤❤

  • @harishbhujbal3513
    @harishbhujbal3513 10 หลายเดือนก่อน +6

    2011 चा वर्ल्ड कप नक्की कोणी जिंकून दिला यावर वाद यावर व्हिडिओ बनवा

  • @NayanAldar
    @NayanAldar 10 หลายเดือนก่อน +2

    मराठी कलाकार स्वतःला कमी नका समजू... बॉलिवूड वाले भिकारी आहेत...तुम्ही तुमच्या कार्या मधे खूप प्रतिभावान आहात... त्यांची वाहवा तर करूच नका

  • @snehaldalvi4886
    @snehaldalvi4886 8 หลายเดือนก่อน +1

    Both 👍 Raw and Real !!

  • @cricket11newss
    @cricket11newss 10 หลายเดือนก่อน +5

    उपेंद्र लिमये यांचा इन्स्पेक्टर रोल दमदार होता ओम भूतकर च तोडीस तोड

  • @jugalsalunke4894
    @jugalsalunke4894 10 หลายเดือนก่อน +3

    सलमान खान बद्दल खऱ्या आणि चांगल्या गोष्टी ऐकायला खूप छान वाटल.

  • @rahulavhad8272
    @rahulavhad8272 10 หลายเดือนก่อน +2

    मराठी चित्रपटांसारखा content होणे नाही मराठी चित्रपटाचे content कॉपी केली जातात पण मराठीमध्ये कोणाचाही content copy केला जात नाही ❤

  • @harshkavi
    @harshkavi 6 หลายเดือนก่อน

    उपेंद्र लिमये सर आणि प्रवीण तरडे सर, खरोखर महान कलाकार🙏🙏🙏

  • @yogeshbhadsavle469
    @yogeshbhadsavle469 10 หลายเดือนก่อน +3

    Two legend.

  • @niteshbhoir3069
    @niteshbhoir3069 10 หลายเดือนก่อน +7

    Upendra Sir te Upya hey fakta Pravin Darde ch kru shktat😂

  • @scorpionmeme2070
    @scorpionmeme2070 10 หลายเดือนก่อน +4

    Upendra limaye in jogwa 🔥🔥🔥

  • @desivideshi8372
    @desivideshi8372 10 หลายเดือนก่อน +40

    Defining cinema ❤
    Respect 🫡

  • @shrenikgarge7138
    @shrenikgarge7138 10 หลายเดือนก่อน +1

    Ekdum khatarnak conversation!!

  • @Indianpabloescobar
    @Indianpabloescobar 10 หลายเดือนก่อน +4

    Upendra limaye ❤

  • @vinaykyadal2500
    @vinaykyadal2500 10 หลายเดือนก่อน +1

    we want such more interviews who desrve best and sturggled

  • @ramchandramahamuni5932
    @ramchandramahamuni5932 9 หลายเดือนก่อน

    सुंदर .... वा अगदी मनापासून वाट पाहीन

  • @girishlahande8294
    @girishlahande8294 12 วันที่ผ่านมา

    खूप चांगली मुलाखत😊

  • @maheshpujari609
    @maheshpujari609 10 หลายเดือนก่อน +2

    मराठी चित्रपट टॉपला नेऊन ठेवणार फक्त प्रविण तरडे दादा.. नाद खुळा.. प्रविण दा

    • @jenishshah3882
      @jenishshah3882 10 หลายเดือนก่อน

      Kahihi khot bolatoy .... only swapnil joshi