माझं लग्न झालं तेव्हा मला स्वयंपाक घरातलं काहीच येत नव्हत , मी कधीच स्वयंपाक घरात गेलेली नव्हते,माझा नवरा लग्ना आधी पुण्यात एकटाच राहत होता तो तुम्हाला बघून स्वयंपाक करायचा प्रयत्न करायचा त्याला यितक सोप आणि प्रमाणात सगळ जमायला लागलं होत, मी घरात नवीन आले त्यांनी माझी फजिती बघीतली आणि रोज ऑफिस ला गेल्यावर सासूला लपून तुमच्या रेसिपी शेअर करायला लागला आणि तुम्हाला follow करायला सांगितलं तेव्हा पासन मला असल्या भाज्या येतात माझी आईचा माझावर विश्वास बसत नाही 😂❤ खूप सुंदर आणि specialy मराठी मधे सगळ म्हणजे अप्रतिम
मी अशी मिरची तेल लावून गँसवर भाजून घेऊन थोडी हातानेच कुस्करून घेते mg त्यात जाडे भरडे दाण्याचे कुट मीठ, दही घालून कालवते अशी पणं मस्त लागते.. यात लसूण नाही घालत..
Me gele 40 varshe swaypak kartey. Ata jast kahi karne hot nahi health restrictions ahet. Pan tum cha hasra chehra Ani pleasant persona Mala tumchcya saglya receipes baghayla lawte. ❤🎉❤
हिरवी मिरची गॅस वर मस्त भाजून घ्यायची, थंड झाली की थोडं मीठ घालून चुरायची मग त्यात ओलं खोबरं घालायचं, दाण्याचं कूट घालायचं, सगळं छान मिक्स करून ठेवायचे, थोड्या वेळाने त्यात साईच दही फेटून घेऊन घालायचं. ही मिरची पण खूप छान लागते, करून बघा.
Hi... Tumchya recipes khup chaan astat...tumhi sangu shakta ka ki tumhi hya video madhye je oil can and kadhai vaparli aahe ti kuthun purchase kela aahe
तुमच्या सर्वच रेसिपी खूप मस्त असतात.. मी बरेच प्रकार try केलेत... सर्वांना आवडले.. पण मोदक फसले कारण praportion चुकलं.. तेव्हा समजलं की प्रमाण किती महत्वाचं असतं एखद्यावेळेस...
Tai, maza sadhya khup motha issue suru ahe... Plzz mla kahi tips de... Mazya husband ch magil 2-3 yr pasn work from hot so mazi swampaka chi speed far slow zali ahe ani ata tyanch office routine suru zal ahe ani mazi tiffin bnwtani far fajiti hot ahe... Mazya bhajya lwkr shijat nhi... Kadhi ghai asli tr fast shijwayla jate tr jalun jate kiwha kadhi thodi kachhi rahun jate khup issue hot aahe husband swata kahi mhnt nhi pn mla changl watat nhi plzz mla tips de ki kami wedat mi bhaji ptkn kashi shijwu te hi na jalta.. Nd tasty sudha... Plzzzzzzzz reply kar...
शक्य असेतील त्या भाज्या रात्री चिरुन ठेवा निवडून, फ्रिज मध्ये डब्यात ठेवा. नष्ट्याचे समान (कोरडे)रात्रीच मोजून काढून झाकून बाहेर ठेवा. आधी कणिक, मग chopping, मग भाजी व नाश्ता फोडणी आणि मग शेवटी पोळी/ चपाती करायला घ्या
ताई मिरची आधी मिनिटभर भाजून घेऊन नंतर तेल टाकण्याचा उद्देश काय.... नेहमीप्रमाणे आधी तेल व नंतर मिरची असं का नाही तसेच दही गॅस सुरु असताना टाकतात का????... बरेच जण म्हणतात दही direct असं शिजवू नये कृपया मार्गदर्शन करावे 🙏
Thanku Sarita...mi ukdiche modak perfectly banavle pahilyanda....after watching your recipe❤
Mast Tai
Mala tumchya resipe khup aavdtat
Mi nakki try karen❤❤
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई नक्की करते ❤🎉
खरंच खूप छान आणि मस्त सुरेख रेसिपी सविस्तरपणे सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद ताई 🙏❤
खूप च छान आणि सोपी रेसिपी👌👌
Khup mast bghinch tondala Pani sutale
Mi nakki try Karel recipe
Thank you so much Sarita ❤❤❤❤
बघूनच कसलं भारी वाटलं ,आहोना खूप आवडेल ही दही मिरची आजच करणार
नक्की करून बघा
दही मिरची . खूप छान.
माझं लग्न झालं तेव्हा मला स्वयंपाक घरातलं काहीच येत नव्हत , मी कधीच स्वयंपाक घरात गेलेली नव्हते,माझा नवरा लग्ना आधी पुण्यात एकटाच राहत होता तो तुम्हाला बघून स्वयंपाक करायचा प्रयत्न करायचा त्याला यितक सोप आणि प्रमाणात सगळ जमायला लागलं होत, मी घरात नवीन आले त्यांनी माझी फजिती बघीतली आणि रोज ऑफिस ला गेल्यावर सासूला लपून तुमच्या रेसिपी शेअर करायला लागला आणि तुम्हाला follow करायला सांगितलं तेव्हा पासन मला असल्या भाज्या येतात माझी आईचा माझावर विश्वास बसत नाही 😂❤ खूप सुंदर आणि specialy मराठी मधे सगळ म्हणजे अप्रतिम
Lucky u..asa nvra bhetla...
Sarita .. तू मस्त रट रट छान बोलते...काय बाई तुला लाईक करायचे...अग सगळेच तुला लाईक करतात❤😂
chaan simple tasty vatatey. I used the sarita's kitchen's lakdi ghanache shengdana tel. khup khup avadle. it's wonderful.
Dahi mirchi recripe khupchatakdar ani khamang zali ahe Sarita ji wah tumche khup dhanyavad
Receipe mast as usual.plz make a video on कोणत्या भाजीला कोणता मसाला वापरायचा ते.
Apratim
खूप छान❤❤
Khup chan recipe❤ aaj karun baghate ❤
धन्यवाद😊
नक्की करून पहा
खूप छान पद्धत आहे 👌👌
तुमच्या सगळ्या रेसिपीज खूप छान असतात मी जमेल तेवढे follow करते.
मनापासून धन्यवाद😊
नमस्कार मॅडम तुमची रेसिपी पाहून केल्यानंतर एकही फेल ठरत नाही खूप सुंदर रेसिपी असतात खूप खूप धन्यवाद
अगदी खरंय.... प्रमाणबद्ध रेसिपि असल्यामुळे कधीच fail जात नाही.
Tumchi aani manuchi modkachi resipi banvli khup chan zalte modak❤❤
अरे वा !! मस्त
तुमचं appron खूपच सुंदर दिसतय👍👌
Mast एकदम छान mast ❤🎉
मस्त
धन्यवाद
मस्त रेसिपी!👌👌
Mast मी आत्ता हि दही मिरची बनवली खूप झटपट आणि मस्त लागते मी तांदळा ची भाकरी बरोबर सर्व्ह करणार 😊
मस्तच झालिये दही मिरची
खूप छान दही मिरची झाली आहे मस्त ❤❤
मनापासून धन्यवाद
Fine one , thank you madam , kalwa , Maharashtra, Mumbai ,
Khupch chan mast ❤
दही मिरची रेसिपी खूप छान 👌👌👍❤️
झटपट होणारी रेसिपी.नक्की करून बघेन
धन्यवाद सरिता 🙏🙏
नक्की करून बघा
खूप छान दही मिरची
खूपच छान लगेच करते 🙏🙏
एकदम भारी
तुमच्या सगळ्या रेसिपी छान असतात तिखट शंकरपाळी छान झाले होते मी करून बघितले
Khup chaan aahi mirchi mi lagech banvali aahe
खूपच छान
धन्यवाद
Perfect
धन्यवाद
सरीता खुपच छान आहे दही मिरची बघून खाण्याची इच्छा होती आहे❤❤❤❤
Mast 😋
मी करून पाहिन तुझे व्हिडिओ पहाते धन्यवाद
Khupch chan❤
धन्यवाद
Mast chhan
Khup chan😊😊😊
Mastach lay bharri😋
Gym warun aley khuop bhook lagley aj lunch madhe heech kahitari chatpatit khaychi echa zali hoti thaku tai❤
छान
😊😊
माझी सगळ्यात फेवरेट ही मिरची आहे
Yummy.. Solapur madhe khup kartat.... 👌👌👌👌❤
हो
आवडली
वा खूप छान
धन्यवाद
चटकदार चमचमीत 😢😢
नक्की करून बघते
खूप छान रेसिपी आहे मी इचलकरंजी कर
अरे वा !!
Mast 👌👌
तुमच रसोई घरचे भांडे खूप छान आहे 😍❣️👌
कोठेना से दादा तू.
@@vijaysingrajput4580 नंदुरबार,, महाराष्ट्र
Yummy tasty 😋
❤❤❤❤🙏🙏🙏 very nice
खुप छान मी आजच याचा आस्वाद घेणार
नक्की
👌👌👌👌
चाटकदार चविष्ट 😋😋😋
धन्यवाद
❤❤❤❤❤❤
मी अशी मिरची तेल लावून गँसवर भाजून घेऊन थोडी हातानेच कुस्करून घेते mg त्यात जाडे भरडे दाण्याचे कुट मीठ, दही घालून कालवते अशी पणं मस्त लागते.. यात लसूण नाही घालत..
Me gele 40 varshe swaypak kartey. Ata jast kahi karne hot nahi health restrictions ahet. Pan tum cha hasra chehra Ani pleasant persona Mala tumchcya saglya receipes baghayla lawte. ❤🎉❤
Mast ❤❤❤❤
हिरवी मिरची गॅस वर मस्त भाजून घ्यायची, थंड झाली की थोडं मीठ घालून चुरायची मग त्यात ओलं खोबरं घालायचं, दाण्याचं कूट घालायचं, सगळं छान मिक्स करून ठेवायचे, थोड्या वेळाने त्यात साईच दही फेटून घेऊन घालायचं. ही मिरची पण खूप छान लागते, करून बघा.
Hi... Tumchya recipes khup chaan astat...tumhi sangu shakta ka ki tumhi hya video madhye je oil can and kadhai vaparli aahe ti kuthun purchase kela aahe
local दुकानातून घेतली
Dahi mirchi chan pan tai doodhicha halwa khandolochi bhaji dakhav na plsssssss
Great 👍
thank you😊
👌👌👍🌹
दही कधीच गरम करू नये किंवा गरम पदार्थांबरोबर खाऊ नये
का बर ?
👌👌😋😍
Mast
Thanks 🤗
❤
🙏🏻
तुमच्या सर्वच रेसिपी खूप मस्त असतात.. मी बरेच प्रकार try केलेत... सर्वांना आवडले.. पण मोदक फसले कारण praportion चुकलं.. तेव्हा समजलं की प्रमाण किती महत्वाचं असतं एखद्यावेळेस...
ताक टाकून पहा मी ताक टाकते खुप छान होत
मिरची चा खर्डा च कि ताई, फक्त कढई त च दही घातलंय. छानच
तीळ आणि सुकं खोबरं, कोथिंबीर मिरची फोडणीत परतून केलेली सुकी तीळमिरची पण थंडीत करतात.
बरोबर
*मस्तच... थोडासा हिंग घातला तर चव अजून छान लागते..*
😊😊
साताराचा खर्डा दाखवा.
❤❤👌👌👍👍💯💯🙏🙏
ही तर उपवसा लां पण चालणार
लसुन उपवासाला चालणार नाही
लसूण सोडून इतर साहित्य वापरून केली तर चालेल
❤🎉❤
Pahunch todale pani aal tai
mam amhi yaat karal pan takto
हो काहीजण करतात
आम्ही त्याला दह्याचं मिरचू म्हणतो
Sarita tai Marathwada bhagat vanjari samajache mirchu kra tai first til,shegdane nd karale bhajun ghya nantr tyayt tel taka
नक्की
Purn recipe taku ka tai
ताई... पितृपंधरवडा चालू झालाय... त्याला भरडा वडे करतात.. ते दाखवाल क
Aadhi like kele aata recipe bagnar
Nakki chanach asnare😊
नक्की आवडेल :)
अहो मॅडम दह्याची मिरची पितळाच्या प्लेटमध्ये कसे ठेवणार
कासे आहे ते,
दुसऱ्याची कॉपी करू नका हो
Tai, maza sadhya khup motha issue suru ahe... Plzz mla kahi tips de... Mazya husband ch magil 2-3 yr pasn work from hot so mazi swampaka chi speed far slow zali ahe ani ata tyanch office routine suru zal ahe ani mazi tiffin bnwtani far fajiti hot ahe... Mazya bhajya lwkr shijat nhi... Kadhi ghai asli tr fast shijwayla jate tr jalun jate kiwha kadhi thodi kachhi rahun jate khup issue hot aahe husband swata kahi mhnt nhi pn mla changl watat nhi plzz mla tips de ki kami wedat mi bhaji ptkn kashi shijwu te hi na jalta.. Nd tasty sudha... Plzzzzzzzz reply kar...
शक्य असेतील त्या भाज्या रात्री चिरुन ठेवा निवडून, फ्रिज मध्ये डब्यात ठेवा.
नष्ट्याचे समान (कोरडे)रात्रीच मोजून काढून झाकून बाहेर ठेवा.
आधी कणिक, मग chopping, मग भाजी व नाश्ता फोडणी आणि मग शेवटी पोळी/ चपाती करायला घ्या
Ya recipe chi vat pahat hoti
नक्की करून बघा
ओव्हर acting की दुकान 😂
😂 aaj karnar
नक्की
Sagle prakat dhavta pn me sagitle spring roll recipe ajun dhakhavlli nahi
नाही पाणी आल
दही गरम करणे हे योग्य नाही रेसीपी अभ्यास पूर्वक असाव्यात
कढी मध्ये दही गरमच करतो ना आपण
आणि कढी आपलीच पारंपरिक पाककृती आहे 😊
ताई मिरची आधी मिनिटभर भाजून घेऊन नंतर तेल टाकण्याचा उद्देश काय.... नेहमीप्रमाणे आधी तेल व नंतर मिरची असं का नाही तसेच दही गॅस सुरु असताना टाकतात का????... बरेच जण म्हणतात दही direct असं शिजवू नये
कृपया मार्गदर्शन करावे 🙏
तुमची कढई कश्याची आहे
ताई तुमचे video नीट दिसत नाहीत
Please reply meimeget 😊
दही गरम करायचं नसतं
कढी??