Sharad Pawar LIVE : शरद पवार यांची निकालानंतर पहिलीच पत्रकार परिषद | Maharashtra Election Result

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 34

  • @bharataswar3157
    @bharataswar3157 3 วันที่ผ่านมา +8

    साहेब महाराष्ट्राचे सन्माननीय नेते आहेत कुणीही अपशब्द वापरू नये.विरोध समजू शकतो पण अपमान सहन केल्या जाणार नाही.

  • @MonaPatil-k1r
    @MonaPatil-k1r 3 วันที่ผ่านมา +2

    पराभव किंवा विजय हे फक्त एका क्षणाचे प्रतीक आहेत, पण पवार साहेब यांचे कार्य आणि धडपड ही नेहमीच इतिहासात नोंदवली जाईल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची क्षमता आहे, आणि त्यांच्या कार्याची खरी किमत ही कधीही कमी होणार नाही.

  • @shubhamphalke5726
    @shubhamphalke5726 3 วันที่ผ่านมา +6

    Saheb

  • @laxmangaikwad5425
    @laxmangaikwad5425 3 วันที่ผ่านมา +4

    Maharshtracha Buland Avaj🎉🎉🎉

  • @nileshwaghmare4902
    @nileshwaghmare4902 3 วันที่ผ่านมา +1

    साहेब 🔥

  • @ashokrananavare2036
    @ashokrananavare2036 3 วันที่ผ่านมา +3

    Only Pawar saheb

  • @chhayasankpal2843
    @chhayasankpal2843 3 วันที่ผ่านมา +5

    Only saheb

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 3 วันที่ผ่านมา +5

    only pawar saheb

  • @AanerajBabaKapte
    @AanerajBabaKapte 3 วันที่ผ่านมา +5

    हा सवै मशिन नाही पाहीजे बैलटपेपर पाहीजे तरच काँग्रेस पक्ष शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांनी सवै मिऴूण,फेर निवडणूक आयोगाने कडे🎉, मागणी करण्यात आली पाहीजे

  • @suryakantmengade8157
    @suryakantmengade8157 3 วันที่ผ่านมา +2

    only Sharad Pawar Saheb🎉

  • @TatyaSul-k7n
    @TatyaSul-k7n 3 วันที่ผ่านมา +1

    jai Maharashtra saheb

  • @vitthalborude6580
    @vitthalborude6580 3 วันที่ผ่านมา +1

    साहेब 60 वर्षे राजकारण करीत आहेत, नेमकं कारण किंबहूना थोडा संशय इ. बद्दल बोलणे गरजेचे होते.

  • @madhukarmanohar1100
    @madhukarmanohar1100 3 วันที่ผ่านมา

    साठ वर्ष राजकारण करूनही काकांना साठ आमदार निवडून आणता आले नाही हे पण सत्य आहे

  • @mihirpatil8126
    @mihirpatil8126 3 วันที่ผ่านมา

  • @shamshelar9834
    @shamshelar9834 3 วันที่ผ่านมา

    ❤❤💯💯👌

  • @durgeshsingh5220
    @durgeshsingh5220 3 วันที่ผ่านมา

    Vasooli Saheb ❤❤

  • @mihirpatil8126
    @mihirpatil8126 3 วันที่ผ่านมา

    Only SAHEB❤❤

  • @bhagvanchaudhari9047
    @bhagvanchaudhari9047 3 วันที่ผ่านมา

    साहेब तुम्हाला जय महाराष्ट्र आदानीने काही पत्रकार विकत घेतले हायेत ते विरोधीपक्ष याच्या बातम्या बरोबर देत नाहीत मोदी वर कोणी टिका तर त्याच्यावर कारवाई करण्यात यते

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 3 วันที่ผ่านมา

    MVA is together physically but not from heart.

  • @VinodMoon-k3b
    @VinodMoon-k3b 3 วันที่ผ่านมา

    इंदिरा गांधी, राजीव गांधी तुला बोलावत आहे. लवकर जा वरती 😂😂

    • @DadaKelikar
      @DadaKelikar 3 วันที่ผ่านมา

      Tolia,pain,toogia,baip,bolwait ahie,,warrthie,Ghia,,,, naid khro naikhia mhirtia samijichi,anie,shard pawae,sir, Chia

  • @bhagvanchaudhari9047
    @bhagvanchaudhari9047 3 วันที่ผ่านมา

    आहो मोदींच्या राज्यात झूट बोलो सता पावे

  • @omsaicablenetwork390
    @omsaicablenetwork390 3 วันที่ผ่านมา +2

    बस करा साहेब तुम्ही तर आई हिकून ठेवली उद्धव ठाकरे ची आणि पक्षाची

  • @pravinupadhye6524
    @pravinupadhye6524 3 วันที่ผ่านมา +2

    राजकारणाची किळसवाणी हाव....

    • @laxmangaikwad5425
      @laxmangaikwad5425 3 วันที่ผ่านมา +1

      Tuzya Bapacha mhanje modicha pan te guru ahet

  • @dilipraut96
    @dilipraut96 3 วันที่ผ่านมา +1

    Jay. Jay, shriram. Shaheb,

  • @prabhkarmundhe3398
    @prabhkarmundhe3398 3 วันที่ผ่านมา +1

    यांच्या बोलण्याचा अर्थ हे आहे यांचा पक्ष भाजपा मध्ये विलीन होणार

  • @prabhkarmundhe3398
    @prabhkarmundhe3398 3 วันที่ผ่านมา +1

    सगळं गोल गोल स्पस्ट काहीच नाही

  • @ashokrananavare2036
    @ashokrananavare2036 3 วันที่ผ่านมา +1

    Saheb