नमस्कार, हे सगळे व्हिडिओज मस्त काढले आहेत..... मागील , नी या ही वर्षी परत पाहिले. किती दिमाखात वारकरी नी पालखी जायची..... हे कोरोना चे सावट कधी संपेल कोण जाणे... माझे माहेर बारामती, तुकारामाच्या पालखीचा मुक्काम असे!! आम्ही वारकऱ्यांना शिधा देण्यास... लहान असल्या पासून जात होतो.... खूप मस्त आठवणी आहेत.... त्या वेळी दरवर्षी वारीचे वेळी पाऊस पडत असे !! तरीही वारकऱ्यांचा नेम कधीही चुकला नाही !! " जय माऊली " विठ्ठल , विठ्ठल, विठ्ठल.....
जय हारी विठ्ठल पांडुरंग कुणाला पायी जाणाराला उपाशीपोटी नाही ठेवत मी आणि माझी लहान मुलगी पहिल्यांदा केज ते पंढरपूर बीड जिल्हा केज तालुका पायी चालत गेलतात
जय हारी माऊली संदीप पाठक माऊली मी डिगांबर त्र्यंबकराव आकात माझ गॉरेज आहे. सेलू जि परभणी . मऊली मोटर्स आकात. सातोना रोड मो. 9011527778. मला. संदीप पाठक सर यांचे प्रतिम खूप आवडतेत मी एक ना एक दिवस भेटन ही माझी इच्या आहे.
जय हरी माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी माऊली पांडुरंग सानप खडकवाडी बीड
माऊली भगवान बाबांच्या पालखीचा ऑशनयनरम दएखआवआलआईव दाखवा माजलगावचे तुम्ही बीडचे
अन्नदान करनार्या या परीवाराला पाडूंरगा सुख समृद्धी आणि भरभराट संपत्ती देऊन यांच्या कडून वारकरी भक्त मंडळी ची सेवा घडावी.राम.कृष्ण.हरी
Hari Om from Karnataka. C M DESHPANDE
नमस्कार, हे सगळे व्हिडिओज मस्त काढले आहेत..... मागील , नी या ही वर्षी परत पाहिले. किती दिमाखात वारकरी नी पालखी जायची..... हे कोरोना चे सावट कधी संपेल कोण जाणे...
माझे माहेर बारामती, तुकारामाच्या पालखीचा मुक्काम असे!! आम्ही वारकऱ्यांना शिधा देण्यास... लहान असल्या पासून जात होतो.... खूप मस्त आठवणी आहेत.... त्या वेळी दरवर्षी वारीचे वेळी पाऊस पडत असे !! तरीही वारकऱ्यांचा नेम कधीही चुकला नाही !! " जय माऊली " विठ्ठल , विठ्ठल, विठ्ठल.....
जय हारी विठ्ठल पांडुरंग कुणाला पायी जाणाराला उपाशीपोटी नाही ठेवत मी आणि माझी लहान मुलगी पहिल्यांदा केज ते पंढरपूर बीड जिल्हा केज तालुका पायी चालत गेलतात
एक बी पी माझा हा उपक्रम खुपच छान, अभिनंदन 👍
सर्व वारकर्यांच मनापासुन अभीनंदन
राम कृष्ण हरी माऊली
जय हरी माऊली🙏🙏
जय जय हरी विठ्ठल महाराष्ट्राचे वारकरी परंपरागत जपणारे. चुमुकले. धन्यवाद जय महाराष्ट्र
Subin More HI bio
जय हरी विठ्ठल
Jay Hari Vitthal Vitthal Jay Hari
ओम श्री राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा विठू माउली तू माउली जगाची
अप्रतिम... खुप छान
जय हरी माऊली
Vishnu Raymale खूप छान
आनंद वारी सर्वजण देहभान विसरून अभंग म्हणतात हा आनंद सोहळा खूपच छान
संभाजी नेर्लेकर.जय हरी माऊली.
खुप छान
पीटल भाकरी च प्रसाद
जय हरि माऊली
अहो ज्ञानोबा तुकाराम म्हणा
जय हरि विठ्ठल विठ्ठल पांठुरंग पांठुरंग ।।।।
जय हरी माऊली
Pundalik varde har Vitthal Shree Dnyandev Tukaram pandharinath bhagvaan ki Jay 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
paresh CHAUDHARI fgvv
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
Miss you 😘😘🤗
जय श्रीकृष्ण हरी 🙏🙏
👍 Very nice
👑💕🤞🏻🔥🔥🔥🔥🙏
Jay hari mauli
Jai Hari Vitthal
🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🙏
Hari Bol
Apratim !!! Jai Hari vitthal !!
Gayhrivitjla
24=1=23 ला केज ते पंढरपूर गेलतात
जय हरी विठ्ठल।।।
rushi
जय हरी माउली
Jai Hari vitthal
जर झ
छान निवेदन दिले
Sandip pathak chan
Tumhi devache nav lhihu naka apan pay thune jato ahe tari ek vinti karto
There trees that's kghg
M
... Feet.
.
रांगोळी मध्ये माऊली विठ्ठल असे नावें काढु नये
गळयात तुळशिची माळ आहे मोतेचि नाहि जरा भान ठेवा
जय हारी माऊली
संदीप पाठक माऊली
मी डिगांबर त्र्यंबकराव आकात
माझ गॉरेज आहे. सेलू जि परभणी .
मऊली मोटर्स आकात. सातोना रोड
मो. 9011527778.
मला. संदीप पाठक सर यांचे प्रतिम
खूप आवडतेत मी एक ना एक दिवस
भेटन ही माझी इच्या आहे.
जय हरी माऊलि
great
PRABHAKAR PATIL देवकते माऊली माऊली
छान
पायाखाली देवाचे नाव काढु नये
पायाखाली देवाचे नाव काढु नये
जय हरी माऊली अतिसुंदर संस्कार आहेत 🚩
pandurang
Hjjik
ङञङशपटो
Ansuya.y.tapalyagol
जय हरी माऊली
माऊली माऊली माऊली
Jai Hari sandip maharaj
Ravindra Gund णथयभतबघघ