खूप सुंदर भाषण.गणेशजी खूप भावपूर्ण बोलतात तुम्ही . मनापासून,कळकळीने बोलता. आताच्या जगात तुमच्या सारखे मार्गदर्शन करणारे हवे आहेत.खूप खूप धन्यवाद! God bless you with health,wealth, peace and prosperity.
अप्रतिम अप्रतिम !! अध्ययावत जीवनातील ए टू झेड एकुण एक मुद्दा कव्हर केला आहे. परत परत सर्वांनी पहाण्या सारखा ऐकण्या सारखा मनाला पटण्या सारखा विचार करायला लावणारा व्हिडिओ.
@@babanraodeshmukhअहिक सुखापेक्षा अतमिक सुख हे खरा आनंद देणार आहे साधनांचा उपयोग चुकीचा करु नका खुप छान वाटल मोगरा भोसरी येथील आयोजित कार्यक्रम झाला होता तोही हृद्यस्पर्शी वाटल धन्यवाद सर
आदरणीय श्री. गणेश सर, आपण खुप सर्वांग सुंदर असे आपले विचार मांडले, आपले आभार मानावे तितके कमीच आहेत, आजच्या काळात अशा विचारांची खुप गरज आहे. खरंच जिवन सुंदर आहे.
आमचे मित्र श्री नरेंद्र महाडिक,महाड यांचे मनःपूर्वक धन्यवाद,या व्हिडिओ चा दुवा समाज माध्यमतून आठवणीने पाठवला....... हे अप्रतिम विचारपुष्प,हा स्वतःच्याच मनाशी संवाद कसा असावा याचे उत्तम मार्गदर्शन आणि.... माझा ही पुणे येथील शिकत असतानाचा अनुभव आठवला....माझा..रूममेट जुन्नरचा होता....त्याला रोज सकाळी डबा यायचा तो अनेक वेळा खाल्ला ही, अनेकवेळा तो आणायला गेलो ही आमची मैत्री त्या मित्राच्या आईच्या हातचे जेवण जेवल्यामुळे आज ही टिकून आहे.... वा..... नरेंद्रजी......आभार, आपण असेच विचारांचे सोने वाटत रहा..... Rakesh mehta mahad
खूप सुंदर भाषण.गणेशजी खूप भावपूर्ण बोलतात तुम्ही . मनापासून,कळकळीने बोलता. आताच्या जगात तुमच्या सारखे मार्गदर्शन करणारे हवे आहेत.खूप खूप धन्यवाद! God bless you with health,wealth, peace and prosperity.
अप्रतिम अप्रतिम !!
अध्ययावत जीवनातील ए टू झेड एकुण एक
मुद्दा कव्हर केला आहे. परत परत सर्वांनी पहाण्या सारखा ऐकण्या सारखा मनाला पटण्या सारखा विचार करायला लावणारा व्हिडिओ.
खुप खुप छान गणेश सर तुमच्या सारख्या समाज प्रबोधनकारांची सध्याच्या पिढीला खुप खुप गरज आहे.
Khupch chan
@@alkapadekar2195 अट ही
@@babanraodeshmukhअहिक सुखापेक्षा अतमिक सुख हे खरा आनंद देणार आहे साधनांचा उपयोग चुकीचा करु नका खुप छान वाटल मोगरा भोसरी येथील आयोजित कार्यक्रम झाला होता तोही हृद्यस्पर्शी वाटल धन्यवाद सर
@@alkapadekar2195 cxxxxxccxxcxc c b
Innag
एवढ्याशा छोट्या मुर्तीच्या तोंडी केवढे मोठे ज्ञान.... अगदी सहजपणे मनावर बिंबवत आहात... खूप खूप शुभेच्छा.... धन्यवाद...
😊
सर तुमच्या व्याख्यानाची मांडणी आणि साध्या सोप्या शब्दद्वारे मनावर खूप छान परिणाम करतात
तरुण पिढीला संघर्षात आणि सहिष्णू होऊन जिवन कस घडवायच हे सुरेख मार्गदर्शन करणारे भाषण, well done Sirji 😊
व्याख्याते श्री गणेश शिंदे यांचे व्याख्यान नेहमीप्रमाणे अप्रतिम आणि उद्बोधक! 👌
अप्रतिमच सरजी.फारच छान सांगतात प्रेरणादायक सरजी मला फारच आवडते आपले व्याख्यान. टि. व्हि वरील सर्वच भक्ती विषयी कार्यक्रम सर्वच अप्रतिमच.
सर आपले प्रबोधन खूपच छान ऐकतच रहावे असे वाटते. आपले बरेच व्हिडिओ ऐकले. समक्ष आपणास ऐकता यावे हीच अपेक्षा
सुधीर मुरकुटे
खुप सुंदर माफक अपेक्षा मार्गदर्शन छान विचरांती सांगणे सर्वांनी आचरण करावे धन्यवाद गोड आशिर्वाद असेच कार्य करा 🎉
खुप छान प्रबोधन...हाच खरा सुंदर जिवन जगण्याचा मार्ग आहे 👍
murti lahan kirti mahan aahe shinde sir tumchi...sarkha yekatcha brave vatay
@@sampattisiddhiq😅
अतिशय समर्पक आणि सर्वाना लागू पडणारे विचार प्रवर्तक नितांत सुंदर असे प्रबोधन
गणेश सर,अप्रतिम व्याख्यान आहे.तुम्ही तरुण पिढीला प्रेरणा आणि सुंदर विचार दिले आहेत.
खुप छान वाटलं अगदी तुम्ही समाजाला अमृत पाजलत धन्यवाद
खूप छान गणेश सर ऐकून खूप समाधान वाटल . तुमच सुख नावाच पुस्तक ही खूप छान आहे.
गणेश सर तुमच्या या सोप्या ओघवत्या प्रेरणा दाई वक्तव्यला मानाचा मुजरा
खूप खूप छान गणेश सर
Hare krishna prabhuji
अप्रतिम मार्गदर्शन
खूप छान शिंदे साहेब
खुप छान सर आज याच विचारांची गरज आहे 👌👌👌👌🙏🙏🙏
Ya Vichrachi kupch grj ahe atta 🤏
Must Ganesh sir
Weldone sir
Very nice 👍👍👍👍👍
Very nicest
Great sir
Kup chann sir
आदरणीय श्री. गणेश सर, आपण खुप सर्वांग सुंदर असे आपले विचार मांडले, आपले आभार मानावे तितके कमीच आहेत, आजच्या काळात अशा विचारांची खुप गरज आहे. खरंच जिवन सुंदर आहे.
ग्रेट सर
खुप खुप छान शिंदे सर धन्यवाद🙏
खूप छान आहे
Congratulations happy regards
आमचे मित्र श्री नरेंद्र महाडिक,महाड यांचे मनःपूर्वक धन्यवाद,या व्हिडिओ चा दुवा समाज माध्यमतून आठवणीने पाठवला.......
हे अप्रतिम विचारपुष्प,हा स्वतःच्याच मनाशी संवाद कसा असावा याचे उत्तम मार्गदर्शन
आणि....
माझा ही पुणे येथील शिकत असतानाचा अनुभव आठवला....माझा..रूममेट
जुन्नरचा होता....त्याला रोज सकाळी डबा
यायचा तो अनेक वेळा खाल्ला ही, अनेकवेळा तो आणायला गेलो ही
आमची मैत्री त्या मित्राच्या आईच्या हातचे जेवण जेवल्यामुळे आज ही टिकून आहे....
वा..... नरेंद्रजी......आभार, आपण असेच
विचारांचे सोने वाटत रहा.....
Rakesh mehta mahad
.
👍
Khup sundar sir..tumchya purn vyakhakknaat.sagl gharat la udhaharn thanks..
🙏🙏
Very nice guidance...God bless you Ganeshji🙏🙏
खुप छान सर
खूप छान
मला आपणां सारखे बोलता आले असते, तर किती चांगले झाले असते ?
...गजानन माटे, नागपुर.
Khrch khup khup chan guidance sir tnq so much sir🙏
Super se bhi super sir 💐💐💐
Superb … 👌🏻👌🏻 Worth listening !!Must share to family and friends. /
👍👍👍👌👌👌🙏🙏🙏 let’s enjoy this beautiful life.
खरच जगन खूपच सुंदर आहे. फक्त ते ओळखता आलं पाहिजे,
Atishay Sunder
छान आहे सर. अति सुंदर आहे.आपले व्याख्यान.
Respect Sir for bottom of the Heart !!! One of the best video ever heard . Khup Chan vat la sir aaikun , Thank you so much
,🙏🌹🌹🌹🌹🙏🌹🌹
ऐकतच राहावं वाटतात सरांचे संवाद
खुप सुरेख.....
👍👍👍👍👍👏
_३_#३_#_🕯️🍼🕯️🐄🍼😍
Nice pic
खूप छान तुमची सांगायची पद्धत खूप सुंदर🙏
खुप खुप सुंदर व्याख्यान 🙏🙏🌷🌷
खुप छान सर...👌
Aprtim sr
Khup Chan ahe sir
Kup chan
Very nice
उत्तम सर🙏👌
शब्द नाही सर तुमच्या मार्गदर्शनाला 👍👍👍👍🙏
Atishay sunder ekek vakya molachey.
व्हेरी नाईस
खूप छान व्याख्यान करतात,मी तर नेहमी ऐकत असते 💐🚩🙏
खूपच सुंदर व मार्गदर्शक
Very good 💐💐
Very Nice speech sir
Very nice sar
सुंदर विचार अनुभव पाठीशी आहेत अभिनंदन पण बरेच जण आचरणात आणत नाहीत ऐकायला बरं वाटतं पण कृतीत आणले पाहिजे तर खरं जीवन जगता येईल
👌👌🙏🙏
सर नमस्कार अप्रतिम चालू वास्तवाशी निगडित कितीही वेळा पाहिलं आणि बघायला आवडत
0
Lppppppppppppp
Very nice beautiful good Shri Ganesh shinde sir your lecture........... Thanks sir........
🔥💥🔥
Khup chhan
खुप छान व्याख्यान सर👌👌
आमच्या लग्नाच्या वेळीं सातशे रुपये पगार होता
Very nice Sirji
👋👋🙏🙏vinamra abhivadan
सुंदर 👌
अप्रतीम . अतिशय अफलातून .
गणेश सर खूप सुंदर
खूपच छान कौतुक केले तरी कमीच आहे त शब्द नाहीत
Khup sundar👌
अप्रतिम sir
Awesome. .👍
Nice Speech sir👍👍
khub Chand aahisar tumse vyakhyan
👍👍🙏🙏🙏
Thanks sir...
Sir tumcha phone no dya please
तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरात होना नानासाहेब पेशवे आमच्या घरी आज तुम्ही
Very superb guidance To All public
Can any one share Shinde sir no
Sar tumacha mobile number pahije hota
Very nice sir
Khupach chhan speech
Khup sunder
👌👌👌👍
Very very very encourage message. God bless you.
खुप खुप छान सर
👍👍👌👌🙏
Nice