Majha Vishesh | केंद्र सरकारचं नवं शेती धोरण शेतकऱ्याची प्रगती की मरण? का होतोय शेतकऱ्यांचा विरोध?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2020
  • कृषी क्षेत्रातील महत्वाच्या विधेयकांना लोकसभेत गुरुवारी मंजुरी देण्यात आली. विरोधकांच्या जोरदार विरोधानंतरही कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, जीवनावश्यक वस्तू (संशोधन) विधेयक, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आली.
    कृषी धोरणावरून एनडीएमध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळालं. मोदी मंत्रिमंडळातील अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सरकार शेतकरी विरोधी विधेयक आणत असल्याचा आरोप करत थेट राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देत ट्वीट करुन माहिती दिली. त्यामुळे मित्रपक्ष असलेल्या अकाली दलाची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

ความคิดเห็น • 223

  • @balusarode9649
    @balusarode9649 3 ปีที่แล้ว +72

    A B P माझा चे धन्यवाद शेतकऱ्यांचि बातमी दाखवते

  • @ujwalamahajan7938
    @ujwalamahajan7938 3 ปีที่แล้ว +47

    आज चांगला मुद्दा घेतला व योग्य माहिती मिळाली,,, असेच घेत जा, शुशात ,रिया कंगना पेक्षा हे योग्य

  • @surendramahale8599
    @surendramahale8599 3 ปีที่แล้ว +6

    एबीपी माझा चे खूप खूप धन्यवाद शेतकऱ्याचा विषय घेतला व हजारो-लाखो शेतकऱ्यांना याची खूप चांगली चर्चा घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @user-pe6fn3ve9e
    @user-pe6fn3ve9e 3 ปีที่แล้ว +39

    प्रसन्ना सर, शेतकरी मोठ्या प्रमाणात एबीपी माझा बघतात ह्यापेक्षा जास्त वेळ देऊन अजुन व्यापक चर्चा अपेक्षित आहे. कारण शेतकऱ्यांसाठी हा विषय त्याच्या अस्तित्वाचा आहे.

    • @royalmaratha8983
      @royalmaratha8983 3 ปีที่แล้ว +1

      मोदी सरकारचा दलाल व व्यापाऱ्यांवर इतका राग का?

    • @AmchiMumbai261
      @AmchiMumbai261 3 ปีที่แล้ว

      गुजराती लोकांच भल करतोय

    • @surajbatake5712
      @surajbatake5712 3 ปีที่แล้ว

      Modi modi

    • @ShubhamJadhav0
      @ShubhamJadhav0 3 ปีที่แล้ว

      @@AmchiMumbai261 म्हणजे सगळे शेतकरी गुजरातीआहेत वाटत😂

    • @vishwanathsul7139
      @vishwanathsul7139 3 ปีที่แล้ว

      मोदी सरकार योग्य निर्णय घेतला

  • @user-kq3oi5qr9q
    @user-kq3oi5qr9q 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय उत्कृष्ट कार्यक्रमाचे संचालन करणाऱ्या प्रसन्ना जोशी आपले खूप खूप अभिनंदन. कमी शब्दांमध्ये आपला मुद्दा ठासून पद्धतीने मांडण्याची आपली शैली खरोखरच अतिशय उत्कृष्ट आहे.

  • @shubhamsangare6070
    @shubhamsangare6070 3 ปีที่แล้ว +5

    @प्रसन्न जोशी, खूप छान आणि अभ्यासपूर्ण चर्चा झाली. ज्याप्रमाणे आई बाळाला आवडणारं चॉकलेट देते पण जबरजस्तीने पौष्टिक पालेभाज्या पण खाऊ घालते त्याचप्रमाणे माध्यमांनी सुद्धा प्रेक्षकांना चटपटीत TRP बातम्यांबरोबरच अश्या अभ्यासपूर्ण चर्चा आणि वैचारिक चालना देणारे कार्यक्रम दाखवावेत. कृषी, विज्ञान, साहित्य, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, कला, राज्यशास्त्र, समाजशास्त्र असे विषय ABP माझा वर पाहायला आवडतील. ज्याने खरंच आपली सर्वांची बौद्धिक पातळी उंचावण्यास मदत होईल.

  • @akashkshirsagar2833
    @akashkshirsagar2833 3 ปีที่แล้ว +12

    केंद्र शासनाचा जाहीर निषेध।।। केंद्र सरकारच्या या धोरणा मुळे शेतकऱ्यांना जे संरक्षण मिळत होते , कोणत्याही पिकाचे उत्पन्न वाढले तरी तो माल apmc मार्केट दराने विकत होता तरी , आत्ता व्यापारी शेतकऱ्याला अडवून कमी दरात माल घेणार ,, किवा माल विकलाही जाणार नाही

  • @rajukhochare4040
    @rajukhochare4040 3 ปีที่แล้ว +18

    पाशा पटेल ओरडून ओरडून सांगत होते. पहिले शेतकऱ्यांना 50 टक्के नुकसान झाल्यानंतर भरपाई मिळत होती. त्यांच्या सरकारने 37 टक्के वर आणली. पाशा पटेल कुठे मिळाली नुसकान भरपाई.

  • @ramakantpawar976
    @ramakantpawar976 3 ปีที่แล้ว +14

    पटेल साहेब आता शेतकरी नुकसान भरपाई
    सरकार कडे मागू शकत नाही.
    हे लक्षात घ्या.

  • @rajeshwarb6650
    @rajeshwarb6650 3 ปีที่แล้ว +7

    खुप छान निर्णय आहे हा सर्वानी समर्थन करावे

  • @shivnathjadhav9631
    @shivnathjadhav9631 3 ปีที่แล้ว +4

    गरीब शेतकरी वर्गाचं कदाचित मोठ्या शेतकरी वर्गाच्या स्पर्धेमध्ये मरण होऊ शकते,कारण बरेच शेतकरी हे अडाणी असल्यामुळे कुठले भाव कसे आहेत हे कळण्यासाठी अडचण येऊ शकते.
    कदाचित शिक्षणाच्या अभावामुळे गरीब हा गरीबच राहू शकतो आणि मोठा शेतकरी हा मोठाच राहील🙏

    • @ashokahire4204
      @ashokahire4204 3 ปีที่แล้ว

      Education makes empowerment, shikha sanghtit wha, mulgi shikali pragati zali

  • @rajukhochare4040
    @rajukhochare4040 3 ปีที่แล้ว +28

    पाशा पटेल ऊसाची एफ आर पी 28 50 रुपये आहे. पण कारखाने 2100. बावीसशे रुपयावर भागवतात मग केंद्र शासनाने कारखान्यावर काय कारवाई केली.

    • @pravinkatkar9829
      @pravinkatkar9829 3 ปีที่แล้ว

      मुळावर घाव फांद्या तोडत बसायचं नाही

    • @amoldhassharingthoughts3895
      @amoldhassharingthoughts3895 3 ปีที่แล้ว

      @@pravinkatkar9829 mhanje kay?

    • @vitthalchaughule9084
      @vitthalchaughule9084 ปีที่แล้ว

      कांद्याचे भाव वाढल्यानंतर निर्यात बंदी का केली जाते पाशा पटेल उत्तर द्या

  • @electroniumcardano2641
    @electroniumcardano2641 3 ปีที่แล้ว +8

    Khup chan nirnay aahe shetkari bandhavani kayda neet samjun ghyave me swtaha vidheyak neet wachle aahe...
    APMC pan chalu rahnar tyach barobar khasgi vyapari pan asnar tyamule shetimalala bhav changla milel ani contract farming mule shetkaryana kerj kadhaychi garaj rahnar nahi..

  • @rushipatilkhalkarnashik1587
    @rushipatilkhalkarnashik1587 3 ปีที่แล้ว +11

    कधीतरी आम्हालाही सामिल करा.साहेब... सर्वसामांन्य शेतकरी... नेते कधी बांधावर येत नाही

  • @shivajigawade9131
    @shivajigawade9131 3 ปีที่แล้ว +31

    शेतकऱ्यांचा एकच पक्ष....
    विरोधीपक्ष !... ( मग सरकार कोणाचं ही असो )...

    • @rahulaherpatil2557
      @rahulaherpatil2557 3 ปีที่แล้ว

      कांदा निर्यात बंदी घातली हे काय कमी आहे.

  • @HIND251
    @HIND251 3 ปีที่แล้ว +28

    मोदीजी शेतकरी बांधवांना पहिले नदीजोड प्रकल्प हाती घ्या.कायम पूर येणारे नदीचे पाणी दुष्काळी भागात कसं नेता येईल यासाठी योजना राबवा.सर्व तलाव मोठ्या पाईपलाईन किंवा कॅनल नी जोडा.

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 3 ปีที่แล้ว

      जनतेला कोणी विचारात घेतं का?😢

  • @abhishekaware6313
    @abhishekaware6313 3 ปีที่แล้ว +2

    उत्तम चर्चा झाली, समजण्यास मदत झाली.

  • @subhashbhosale9010
    @subhashbhosale9010 3 ปีที่แล้ว +9

    मुळाच शेतकर्यांविषयीचे केंद् सरकारचे धोरण मनुवादी आहे !

  • @lalitsalave3475
    @lalitsalave3475 3 ปีที่แล้ว +23

    कांदा निर्यात बंदी होते तेव्हा पाशा पटेल काय करतात

    • @dadasahebkale8381
      @dadasahebkale8381 3 ปีที่แล้ว +1

      तेव्हा काहीच करत नाहीत

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 3 ปีที่แล้ว

      तो निर्णय पंतप्रधान व केंद्रीय कृषिमंत्री यांचा आहे.

  • @rameshbhoyate6510
    @rameshbhoyate6510 3 ปีที่แล้ว +12

    मग कांद्याची निरयात का बंद केलि

  • @maheshasawa8808
    @maheshasawa8808 3 ปีที่แล้ว +8

    Sharad Pawar krishimantri astana 4 vela Kanda niryatbandi zali hoti

  • @suhaskaranjkhele9728
    @suhaskaranjkhele9728 3 ปีที่แล้ว +8

    मोदी सरकारचा इतिहास सरकार दाखवते एक करते एक.

  • @dnyaneshk8863
    @dnyaneshk8863 3 ปีที่แล้ว +13

    शेतकर्याकडून कमी भावात घ्यायचं साठवून ठेवायच आणि चढ्या भावाने विकायचं

  • @dnyandeorote9152
    @dnyandeorote9152 3 ปีที่แล้ว +10

    शेती माल सरकार खरेदी करत नाही आणि निर्यातीवर बंदी आणायचे

  • @ramchandrajadhav47
    @ramchandrajadhav47 3 ปีที่แล้ว

    चर्चा चांगली झाली पण वेळ फारच कमी होता धन्यवाद

  • @surekhanimbabhadanebhadane2580
    @surekhanimbabhadanebhadane2580 3 ปีที่แล้ว +7

    पाशा पटेल सरजी काहीही उपयोग नाही आरोळ्या मारुन शेतकय्राच्या किहीच पाशे पडळणारनाही

  • @rameshbhoyate6510
    @rameshbhoyate6510 3 ปีที่แล้ว +1

    चांगली बातमी

  • @SAMADHAN.ZADE1307
    @SAMADHAN.ZADE1307 3 ปีที่แล้ว +6

    सरकारनी निर्यात बंदी पण घालु नाही

  • @sandipmeshram222
    @sandipmeshram222 3 ปีที่แล้ว +8

    पाशा पटेल ला शेतकरी नेता न म्हणता bjp चा नेता म्हणूनच पाहावं

  • @rameshchaudhari5022
    @rameshchaudhari5022 3 ปีที่แล้ว +4

    अरे पश्या बंदी करण्याची गरजच काय होती शेतकऱयाला दोन पैसे जास्त मिळाले तर तुमच्या पोटात दुखत, गोर गरिबांचे पैसे घेऊन अदानी अंबाणीच्या घशात घालायचा डाव आहे हा

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 ปีที่แล้ว

      लाचार गुलामांनो तुमच्या डांगीवर जनतेने लाथ मारलीच होती.लाचारशेणने बचकाभर कालवुन गु ळ खाल्यामुळे चोरीची सत्ता मिळाली आहे.तुम्ही फक्त लाळ चाटायची.
      काहींच्या आया मोदीला जबाबदार धरल्याशिवाय पाणी पीत नाहीत.😀😀😀

  • @hemantgawale7719
    @hemantgawale7719 3 ปีที่แล้ว +30

    खूप छान निर्णय आहे पण शेतकऱ्यांना समजावून सांगावे लागेल

    • @vikramkombe4866
      @vikramkombe4866 3 ปีที่แล้ว

      Ksa kay bhau

    • @hemantgawale7719
      @hemantgawale7719 3 ปีที่แล้ว

      @@vikramkombe4866 draft समोर ठेऊनच आणि प्रत्यक्ष काय फरक पडतो हे बघणे आवश्यक आहे

  • @sopangadhave623
    @sopangadhave623 3 ปีที่แล้ว +10

    मग निर्यात बंदी का

  • @ramdasthote8073
    @ramdasthote8073 3 ปีที่แล้ว +1

    Thanks abp news

  • @9420448898
    @9420448898 3 ปีที่แล้ว

    ABP MAZA che khup khup aabhar,aapan shetkari prashn sattyane mandalyabaddal

  • @shivajishelke858
    @shivajishelke858 3 ปีที่แล้ว +3

    बीजेपीच शेतकरी धोरण समजणार नाही दाखवायला दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे मागे चार महिने भाव पडले त्यावेळी सरकार का झोपले होते आणि आता पहा

  • @jotiramohol4577
    @jotiramohol4577 3 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @Milind.prabhune_29
    @Milind.prabhune_29 3 ปีที่แล้ว +2

    प्रगती 🙏👍

  • @user-my9de6mn4z
    @user-my9de6mn4z 3 ปีที่แล้ว +1

    मोठमोठे व्यापारी कंपण्या आणि पैसेवाले सर्वच खरेदी कराय बसलेत ज्याला नोकरी नाही त्याला जगण्याचा एकच आधार शेती आहे ती पन गेलितर त्याने काय मरायच का
    शेतकर्‍यांच्या दोनच गरजा सरकारने पुय्रा कराव्यात शेतकय्राच्या शेतिला पुरेल आस पानी विज आणि शेतीमालाला फिक्स भाव

  • @user-my9de6mn4z
    @user-my9de6mn4z 3 ปีที่แล้ว +1

    व्यापाय्रांचि आणि नेत्यांची मिलिभगत आसल्याने शेतकऱ्याला त्यांच्या कष्टाच फळ भेटत नाही

  • @hemant2123
    @hemant2123 3 ปีที่แล้ว

    kharach khup khup dhanyawaad shetkaryanche prashna dakhavalyabaddal....

  • @bharatwadkarjain8628
    @bharatwadkarjain8628 3 ปีที่แล้ว +1

    चहा दुसर्यांदा गरम केला कि त्याच विष तयार होत.आता काय? भोगा आता भोग चहा वाल्याला PM केल्याबद्दल.

  • @sanghmitradadaso30
    @sanghmitradadaso30 3 ปีที่แล้ว

    सुरवातीला मोठया campaniya जास्त भाव देतील , यावेळी मार्केट कमिटी मध्ये मल जाणारं नाही आणि मार्केट कामिती बंद पडणार यानंतर मोटीया campaniya एकत्र येऊन नंतर भाव पाडू शकतात

  • @MaheshPatil-nb2iq
    @MaheshPatil-nb2iq 3 ปีที่แล้ว +3

    Rules and regulation pahije purn implementation hone garjeche ahe nahitar shetkari ankhi karjbajari hoil

  • @milindrokde7233
    @milindrokde7233 3 ปีที่แล้ว +1

    पानसे,
    मुंबईची लोकसंख्या 130 कोटी आहे काय ?

  • @banalikar
    @banalikar 3 ปีที่แล้ว +1

    पहिल्यांदा प्रसन्ना चांगले बोलला

  • @deshmukhsagar2682
    @deshmukhsagar2682 3 ปีที่แล้ว +4

    Navin kel pahije,navin nirnay jale pahijet...kiti yesh yeil kiti nahi te bhag vegala.

  • @akshayjagdale811
    @akshayjagdale811 3 ปีที่แล้ว +5

    प्रसन्न सर एखादा चांगला मुद्दा मांडला तर त्यांना थोडा वेळ द्या,अतुल लोंढे सर व्यवस्थीत बोलतात त्यांना तुमी बोलू देत नाहीत

  • @gorakhdane5000
    @gorakhdane5000 3 ปีที่แล้ว +6

    Pasha patel shetkaryachi nuksan karu naka

  • @sanjubaba6253
    @sanjubaba6253 3 ปีที่แล้ว +1

    Asa changala program thevat ja, nahitar to yedi kangna v riya yapekshya asha prakarche changle charcha thevat ja

  • @prakashsaindane7579
    @prakashsaindane7579 3 ปีที่แล้ว

    निवेदकाने हुंम्म बरं हो असा प्रतिसाद देण्याची गरज नाही त्यातून स्पीकरचे संभाषण ऐकताना अडथडा वाटतो

  • @user-my9de6mn4z
    @user-my9de6mn4z 3 ปีที่แล้ว +1

    आँन लाईनवर काय भरवसा ठेवायचा बँकिंग आँनलाईन फ्रँड निघतात त्यांना कोन पकडता मग व्यापारी आसे व्यापारी पन आँनलाईन फ्रँड निघतील

  • @vitthalhande242
    @vitthalhande242 3 ปีที่แล้ว

    मोदी सरकार ने तीन कृषी बिल पास करून घेतली..मात्र MSP चा समावेश कायद्यात केला नाही हीच खरी खोच आहे..सब गोलमाल हैं भाई सब गोलमाल

  • @bulltrader999
    @bulltrader999 3 ปีที่แล้ว +10

    नोकरी गेल्या आता शेतकऱ्यांना मारा

  • @laxmikantd386
    @laxmikantd386 3 ปีที่แล้ว +1

    Give more time for this subject ABP

  • @kamlakargaikwad899
    @kamlakargaikwad899 3 ปีที่แล้ว

    Good navale sir

  • @laxmikantd386
    @laxmikantd386 3 ปีที่แล้ว +1

    Guarantee of MSP is required in this new bill

  • @swapnildeshmukh496
    @swapnildeshmukh496 3 ปีที่แล้ว +7

    Note bandi fail geli, gst feil geli, ata he sudha

    • @vbh4315
      @vbh4315 3 ปีที่แล้ว +1

      Kahi fail gel nahi.

    • @logistics2763
      @logistics2763 3 ปีที่แล้ว +1

      @@vbh4315 kay zala mag black money gela kuthe...99% money reserved banket ala phuna..mag kasa ala ha ek question ahy khara... fkta lokana sathi hote ka note bandi

    • @vbh4315
      @vbh4315 3 ปีที่แล้ว +3

      @@logistics2763 nahi ala notebandi mule tax payer chi sankya vadhli .
      Jaun check tari kar.

  • @nitinpatil8611
    @nitinpatil8611 3 ปีที่แล้ว +3

    reliance amazon sathi ha kayda kelay yacha fayda mukesh ambani ani adani ya sarkhya mothya lokana honar mhanunach ata ha kayda kelay gujrathi traders lokancha full fayda ahe karan tech lok traders ahet

  • @bigman9926
    @bigman9926 3 ปีที่แล้ว +12

    काँग्रेस न स्वताच २०१९
    च घोषणापत्र बघावं
    जी घोषणा झालीय तेच
    ते सत्तेत आल्यावर करणार
    होते ........ आता नुसतं
    राजकारण करतायत ......

  • @siddheshwarshende530
    @siddheshwarshende530 3 ปีที่แล้ว

    सरकारी कायदा फार चांगले नाही

  • @hemprabhakumbhar1501
    @hemprabhakumbhar1501 3 ปีที่แล้ว

    Modi is great he think about farmers really study about Bill properly don't apposed only this is very good farmers free

  • @arunbarkule276
    @arunbarkule276 3 ปีที่แล้ว +3

    कसा घोडा लावायचा शेतकऱ्यांना,हे चांगले माहीत आहे यांना.

  • @anilkumbhakarna3677
    @anilkumbhakarna3677 2 ปีที่แล้ว

    बाजार समितीच्या बाहेर महाल सर विकला तर तर त्या मालाच्या खरी दारावर ती बाजार समिती मार्केट फीस वसूल करीत आहे तर ते असे कसे

  • @veernaik4495
    @veernaik4495 3 ปีที่แล้ว +3

    Faku मोदी सरकार shatkari na vichaar karat gattlay निर्णय

  • @JD-re5ts
    @JD-re5ts 3 ปีที่แล้ว +3

    Atta NCP cha apmc monopoli modit nighnar ahe ani hya pekshya dusra Kahi Nahi.

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 3 ปีที่แล้ว +1

      त्यांच्या, apmc च्या जागी रिलायन्स स्टोर येतील,म्हणजे शेतकऱ्याला लुटणारे बदलतील.😢

  • @kapildhabale9453
    @kapildhabale9453 3 ปีที่แล้ว +1

    😎😎😎😎👍👍

  • @deshmukhsagar2682
    @deshmukhsagar2682 3 ปีที่แล้ว +1

    Jo mal market comitit jato to shetkari sudhrat nahi ...usala ,keli ,draksh yana market comity lagat nahi aani yanchch br challay.

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 3 ปีที่แล้ว

    पण शेतकरी आंदोलना मध्ये वाड्रा, अब्दुल्ला,काय करत आहेत , ह्याच बिल ची मांगणी पवार करत होते ,

  • @subodhpatel8782
    @subodhpatel8782 3 ปีที่แล้ว +23

    मोदी जी हे मरण नहीं होगा किसान से जो वादे किए हे वह पुर्ण होंगे सिर्फ किसान से अनुरोध हे की विपक्ष के बहकावे में ना आये प्रधानमंत्री के साथ खड़े रहे

    • @Rs-vi6uh
      @Rs-vi6uh 3 ปีที่แล้ว +5

      Bhetle ka 2 rs 😂

    • @everytake3324
      @everytake3324 3 ปีที่แล้ว +3

      Konta vada purna kala aahi aata paryapt sang na chutya fakte deshbhakti nava var vote mangtho ma desh nahi bekne dunga sagle ter vikala aata

    • @arjunkshirsagar4160
      @arjunkshirsagar4160 3 ปีที่แล้ว +3

      @@Rs-vi6uh hindi comments Marathi news var. He copy paist kartat.

    • @logistics2763
      @logistics2763 3 ปีที่แล้ว

      @@everytake3324 kele ke list ahy bagh
      Evda kela

    • @jitendramore4064
      @jitendramore4064 3 ปีที่แล้ว +2

      Modi chor aahe to kya karnar

  • @santoshchavan9033
    @santoshchavan9033 3 ปีที่แล้ว +2

    shetkaryacha particha pravas suru

  • @madhukarawari2342
    @madhukarawari2342 3 ปีที่แล้ว

    How to sells

  • @dnyaneshwargarkal3015
    @dnyaneshwargarkal3015 3 ปีที่แล้ว +1

    Market व्यवस्था संपवा म्हणजे बेभाव पणे व्यापारयाला ना इलाजने शेतकर्याला द्यावा लागेल हरामखोर हो

  • @jayawantpatil7345
    @jayawantpatil7345 3 ปีที่แล้ว +2

    प्रसन्न जोशी साहेब केंद्र सरकारचं शेतिधोरण सामान्य माणसाच्या लक्षात आणून दिलेत हे भा.ज.प.सरकार शेतकरी विरोधी असून व्यापारी धर्जिने आहेत. यांनी शेतकऱ्यांना मारायला घेतले आहे.

  • @swapnilkamble8815
    @swapnilkamble8815 3 ปีที่แล้ว

    चर्चा झाली हे imp अस असेल तरच समजते + -

  • @vitthalhande242
    @vitthalhande242 3 ปีที่แล้ว

    MSP चा कायदा केला की त्या किमतीचे खाली मार्केट मध्ये कुणीही विकत घेऊ शकणार नाही पण अंबानी अदानी यांना हे नको आहे म्हणून मोदी सरकार त्या बाबत कायदा करत नाही

  • @madhukarawari2342
    @madhukarawari2342 3 ปีที่แล้ว

    Parallel market

  • @deshmukhsagar2682
    @deshmukhsagar2682 3 ปีที่แล้ว +1

    Agadi barobr ...prayog karayla kay harkatay...

  • @vinodmeshram2673
    @vinodmeshram2673 3 ปีที่แล้ว +5

    Kiti फेकता लेका लोकांना खरं tar वाटलं पाहिजे

  • @pramod5454
    @pramod5454 3 ปีที่แล้ว +2

    हा पानसे डमी दिसतोय....

  • @madhukarawari2342
    @madhukarawari2342 3 ปีที่แล้ว

    Cgov not working properly

  • @kamlakargaikwad899
    @kamlakargaikwad899 3 ปีที่แล้ว

    Shetkaraacha vichar karaa prassana byas hou nakka experience is the Best teacher experience is the best policy. So think anchor Sir.

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 8 หลายเดือนก่อน

    शिक्षणात आरक्षण गोंधळ नोकरीत गोंधळ आता फक्त शेतकऱ्यांकडे जी शेती आहे ती कंपनीच्या ताब्यात गेल्या कि शेतकरी सगळ्या बाजूंनी मोकळा.गावोगावी पाटील होतील.

  • @sanjaygawade8079
    @sanjaygawade8079 3 ปีที่แล้ว

    Navle ji Rajkiya vyapri nete ahet ka

  • @vijaybankar8300
    @vijaybankar8300 3 ปีที่แล้ว

    कंपनी न्या नी भाव हा उत्पादन खर्चावर/ भाव दिला पाहिजे

  • @rineshranjanmusic5285
    @rineshranjanmusic5285 3 ปีที่แล้ว +1

    हे चॅनल बिजेपि माझा आहे.. आज कलं.. प्रसन्ना किती शेती आहे तुमच्या कडे

  • @sadanandkadam8988
    @sadanandkadam8988 3 ปีที่แล้ว

    आधी चा कायदा चागला आता चा वाईट आहे...., मग आधीच्या कायदयाने सेतकरयाचे ईतके वाईट दिवस का मि पण सेतकरी आहे थोडे सागा

  • @shriharikrupa9134
    @shriharikrupa9134 3 ปีที่แล้ว +9

    जोतिश भविष्यवाणी मध्ये शेतकरयासाठी दिवस चांगले येणार आहेत

    • @prashantgangurde5360
      @prashantgangurde5360 3 ปีที่แล้ว +1

      माझ्या भविष्यवाणीत शेतकरयांना चांगले दिवस कधीच येणार नाही कारण शेतकरी माल पिकवतो पण किमत ठरवता येत नाही निर्यात चालू करणे सरकार ठरवते मी एक शेतकरी बोलतो व 25 वर्षाचा अनुभव आहे

    • @prashantgangurde5360
      @prashantgangurde5360 3 ปีที่แล้ว +1

      तुमच्या भविष्यवाणीत मोदी कीती दिवस जगणार हे सांग बघू

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 3 ปีที่แล้ว

    You have to deside you rate

  • @kavitavibhute1899
    @kavitavibhute1899 3 ปีที่แล้ว +2

    Kothe pan vikayache cash che jimedari kon ghenar he sarkar ghenar ka jababdari

  • @kamlakargaikwad899
    @kamlakargaikwad899 3 ปีที่แล้ว +1

    Byas prassana

  • @antoshnigade2402
    @antoshnigade2402 2 ปีที่แล้ว

    पटेल काय फायदा नाही झाला , व्यापारी साठा जास्त करायला लागले ,

  • @vikramkombe4866
    @vikramkombe4866 3 ปีที่แล้ว +1

    Koni valic nahi rahnar ata malaca

  • @bhimraoaughade6364
    @bhimraoaughade6364 3 ปีที่แล้ว +3

    Feku Thdhipar Ne Dhesh Bchav Jago india

  • @kissanektajindabadandfuckf7006
    @kissanektajindabadandfuckf7006 3 ปีที่แล้ว

    Joshi tula thoditari laj vatate kare....

  • @madhukarawari2342
    @madhukarawari2342 3 ปีที่แล้ว

    Msp issue

  • @bharatchitte9404
    @bharatchitte9404 3 ปีที่แล้ว +5

    छोटे चोरो को मारते हुये सरकार बडे चोरो का भरण पोषण करेगी इस विधेयक से

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 3 ปีที่แล้ว

    Shetkryancha satyanash!

  • @nitinpatil8611
    @nitinpatil8611 3 ปีที่แล้ว

    pasha patel mhantayt kandya che rate ahe tasech ahet awghad ahe kanda khat nahit wat

  • @vinodpujari3923
    @vinodpujari3923 3 ปีที่แล้ว +4

    Shatkari khush ahe nirnayani modi cha Congress ne shatkaryla fakt gareebi madhe
    Thevle

  • @yashwardhanwagh4756
    @yashwardhanwagh4756 3 ปีที่แล้ว

    Prasanna anchor ahat tumhi ,tumhi tharvu nka ky prayog kraycha n all , tumhi mhanan adhi janun ghya .....ith ky corporate sector ch bhal hoil yane ....reliance ch apmc mhatal tr mg ata shetkari melach samja