Majha Vishesh मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असताना मेगा पोलिस भरती का? माझा विशेष

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. दरम्यान राज्यात पोलीस विभागातील 12 हजार 528 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. पण, ही भरती करताना मराठा समाजासाठी 13% जागा बाजूला काढून ही बाब कायद्यानुसार तपासून मराठा समाजाला न्याय देणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. आमदार विनायक मेटे यांनी पोलीस मेगा भरतीत मराठा समाजाच्या 13% जागा रिक्त ठेवण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

ความคิดเห็น • 154

  • @werindians6938
    @werindians6938 4 ปีที่แล้ว +3

    जातीवर आधारित समाज रचना आहे....त्यापेक्षा शाळेच्या दाखल्यावरून जात हटवा...जात न पाहता रोटीबेटी व्यवहार करा...जातीअंतासाठी मोर्चे काढा...जातींंचाच अंत होईल....आरक्षणाची गरजच उरणार नाही...देशात शांतता नांदेल.

  • @jagdambjagdamb61
    @jagdambjagdamb61 4 ปีที่แล้ว +5

    फडणृवीस यांच्या बद्दल सर्वच मराठा व्यक्तीना आदर आहे.आम्ही सर्व समाजातील विद्वानांना आदर देतो.नालायक अवलादी प्रत्येक समाजात आसतत .सर्व समाजातील समंजस लोकांनी त्याच्या कडै दुर्लक्ष करावे.जय जिजाऊ जय शिवराय.

  • @ssss-jb1ef
    @ssss-jb1ef 4 ปีที่แล้ว +22

    One of the greatest CM of all time Shree Devendra Fadnavis sir

    • @ashish8380
      @ashish8380 4 ปีที่แล้ว +2

      Tarbuj ahe re to bramhan ahe n lokshahi cha gala ghotato to
      Bjp kendrat n rajyat shivsena

    • @shubhamgawande6582
      @shubhamgawande6582 4 ปีที่แล้ว

      @@ashish8380 ae bhava kay boltos are aplyachi jaticha ahe na toh pawar kay kela tyane maratha samaaj sathi nehmich bhedbhav kela khara anaji pant ahe toh tyacha naad soda ani tya shivsene chi vaat lavtoy toh tya sanjya la barobar gheun aata tyala nantar BJP barobar jaychay

    • @ashish8380
      @ashish8380 4 ปีที่แล้ว

      @@shubhamgawande6582 bhau ya tarbuj na pan aarakshan dila hot mag aata kuth gela te arakshan?
      nusati fasavnuk keli tarbuj na..

  • @sandeepkamble8853
    @sandeepkamble8853 4 ปีที่แล้ว +18

    Devendra phadnvisana jaatichyaa naavakhali badnaam karnyaat aal he khar aahe

  • @v.k.4119
    @v.k.4119 4 ปีที่แล้ว +17

    Devendra fadanvis is a very intelligent man.

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 4 ปีที่แล้ว +16

    विरोधी पक्षांनी आवाज उठवायचा नाही व सरकारने काही काम करायचे नाही.मग आमदार पगार व पेन्शनसाठी निवडून द्यायचे.

    • @milindgore1799
      @milindgore1799 4 ปีที่แล้ว +6

      सरकार विरोधी पक्षांचे ऐकतच नाही आणि स्वतः काहीही करत नाही. भकास सरकार.

  • @rajukhochare4040
    @rajukhochare4040 4 ปีที่แล้ว +12

    सरकारने अण्णासाहेब पाटील महामंडळ. याला निधी द्यावा. म्हणजे मराठा तरुण उद्योग धंदे करतील

    • @मालवणकट्टा
      @मालवणकट्टा 4 ปีที่แล้ว

      आयुष्य खूप सुंदर आहे चांगले बोल चांगले विचार करा आणि तरूणपीढी गुन्हेगार होत आहे त्याच कडे लक्ष देणे गरजेचे आहे तुम्ही नेते मंडळी खूप पैसेवाले झालात खूप संपत्ती आहे अफाट अशी आता तरी जनतेचा विचार करा नोकरया जात आहे नको त्या गोष्टी वरून राजकारण नका करू कोरोना कालात खूप लोक गरीब झालेत आणि नेतेमंडली काय चालू आहे वाईट वाटतं

    • @dnyanbabarve4536
      @dnyanbabarve4536 4 ปีที่แล้ว

      राजु भैया बरोबर आहे

  • @jaypalpopatshingade970
    @jaypalpopatshingade970 4 ปีที่แล้ว +11

    जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत पोलीस भरती किंवा अन्य विभागाच्या भरती करू नये ....

  • @jaypalpopatshingade970
    @jaypalpopatshingade970 4 ปีที่แล้ว +14

    जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत पोलीस भरती किंवा अन्य विभागाच्या भरती करू नये ....

    • @vijaykolekar581
      @vijaykolekar581 4 ปีที่แล้ว +1

      Mg basa ajun4/5 year wai krt

    • @raml2423
      @raml2423 4 ปีที่แล้ว +1

      Basu de na aatapaaryat aamhi kuth kay mhanalo ata aarashan milale tar dusaryache pot dukhanyachi garajch. Navhati

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 4 ปีที่แล้ว +1

      Maratha samajala vadil bhavachya natyane jo paryant reservation milat nahi to partant sc st OBC nt vint reservation ghenarya jatini konatyahi bharatila virodh karun samajik samarasata japali pahije Jay bhim Jay savarakarji Jay modiji

    • @jaypalpopatshingade970
      @jaypalpopatshingade970 4 ปีที่แล้ว +1

      @@anilgaikwad2202 आम्हाला कुणाला विरोध नाही करायचा पण संविधान सगळ्यांना समान हक्क देते ना मग सगळ्यांना आरक्षण असलेच पाहिजे ना,
      जय शिवराय, जय भीम
      आम्ही गर्वाने म्हणतो,

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 4 ปีที่แล้ว

      Reservation konatyahi jatichi khajagi property nahi jyana garaj ahe tyana milalech pahije sc st OBC nt vint madhil dhanagar vanjari Mali hya samajachi arthik stithi samajik darja jamin jumala maratha samaja chya barobar ahe mag maratha samajala reservation ka nako mhanun SC st OBC nt vint madhil jatini swatahun pudhe yeun maratha samajala samaun ka gheu naye reservation denaryani reservation detana fakt apalya jatila na deta sc st OBC nt vint sarv jatina dile mhanun jatichya baher vichar karun samajik samarasata japali pahije Jay bhim Jay savarakarji Jay modiji

  • @rajendrakulkarni1488
    @rajendrakulkarni1488 4 ปีที่แล้ว +7

    पवार खेळी मध्यावधी निवडणुका झाल्यास मराठेतर मतांवर डोळा आणि मराठा काहीही केलं तरी एक गठ्ठा मतं भाजप ला मिळणार नाही त

    • @dnyanbabarve4536
      @dnyanbabarve4536 4 ปีที่แล้ว

      मन्हंजे आम्ही आता पर्यंत मतदान दिले भाजप ला ते त्याचे काहिच उपयोग झाला नाही बरं ठिक आहे धन्यवाद कुलकर्णी साहेब

  • @manojgaikwad7166
    @manojgaikwad7166 4 ปีที่แล้ว +1

    प्रतेक मानसाला आपल्या जातीवर गर्व आसायला पाहीजे फडनवीसांनी आपल्या समाजाला आर्ंक्शन जरी नाही दील पण स्वताचा समाजाला ईतर समाजाच्या नेत्यांनसारख फसवल नाही व त्याचा वापर केला नाही तोच खरा नेता 🙏🙏

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 4 ปีที่แล้ว

    अरक्षण हे 💯 टक्के अतिउत्तम कुणालाच नको पाहिजे हे 💯 टक्के सगळंच अरक्षण कायम स्वरुपी बंद करा जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जयहिंद .

  • @yogeshharak4733
    @yogeshharak4733 4 ปีที่แล้ว +8

    ए बी माझा नसुन हा भाजपा माझा आहे कारण प्रसन्न तु देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थीत केलेले प्रशन खुप लवकर उचलतात आणि डिबेट चालू करता

  • @jaypalpopatshingade970
    @jaypalpopatshingade970 4 ปีที่แล้ว +7

    जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत पोलीस भरती किंवा अन्य विभागाच्या भरती करू नये ....

  • @jaypalpopatshingade970
    @jaypalpopatshingade970 4 ปีที่แล้ว +10

    जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत पोलीस भरती किंवा अन्य विभागाच्या भरती करू नये ....

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 4 ปีที่แล้ว +7

    सरकार मधील नेते मराठा आरक्षणाबाबत संधिसाधू आहे.

  • @globalgopal909
    @globalgopal909 4 ปีที่แล้ว +2

    नितेश राणे सुधारा लवकर
    अन्यथा इतिहास माफ करणार नाही
    मराठा आरक्षणाचा राजकारणासाठी वापर करू नका

  • @jaypalpopatshingade970
    @jaypalpopatshingade970 4 ปีที่แล้ว +6

    जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत पोलीस भरती किंवा अन्य विभागाच्या भरती करू नये ....

  • @jaypalpopatshingade970
    @jaypalpopatshingade970 4 ปีที่แล้ว +5

    जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत पोलीस भरती किंवा अन्य विभागाच्या भरती करू नये ....

  • @surendraj8752
    @surendraj8752 4 ปีที่แล้ว +1

    Baramatichya Karamati!! tech tech Jati-Pati ch jun Gajkaran😃😃 aani ha Sawtya😠

  • @gawaineil766
    @gawaineil766 4 ปีที่แล้ว +6

    Ma.Uddhav thakare Bramhan aahet.
    Ma. Padanvis bramhan aahet.
    Pan Garib maratha nyay dya Jat aadvi aanu naka ho . MAharastra hitasathi✊🇪🇺 Jay Bhim

    • @aryaadwaitdongre4801
      @aryaadwaitdongre4801 4 ปีที่แล้ว

      Uddhav Thackeray is CKP.
      I'M CHITAPAVAN

    • @milindpatil5091
      @milindpatil5091 4 ปีที่แล้ว +2

      हेच तर तुम्हाला माहिती नाही. श्री उद्धव ठाकरे हे कायस्थ आहेत ब्राह्माण नाहीत. तास पाहिलं तर ब्राह्माण, कायस्थ, सारस्वत, पठारे प्रभू, मराठा या उच्च सुवर्ण जाती. या अरक्षणान मुळे जाती अगदी घट्ट झाल्या आहेत. त्या कधीही संपणार नाही. दिवसेदिवस जाती व्यवस्था बळकट होत जाणार. तसेच आरक्षण. शिवाय राहणार फक्त ब्राह्माण, कायस्थ आणि सारस्वत ८ टक्के. मग काही वर्षांनी हे मागास होणार कारण या मधील ८० टक्याच वार्षिक उत्पन्न सध्या 3 लाख सुद्धा नाही. नाही आरक्षण, नाही कृमिलायर ची सुविधा सर्व इतरान साठी. पाहा काय परिस्थिती आहे ती.

    • @gawaineil766
      @gawaineil766 4 ปีที่แล้ว

      @@milindpatil5091
      Prabodhan takare mala mahiti aahe. Aani tyanache Book dharmachi devale devalacha dharm pan mahiti aahe.
      MAharastra. Suvarn ucha shabd nahit karan suvarn mhanje dhatura hoto .aani ti yek shivi aahe.
      Bramhan aso ki OBC maratha samajala resevatuons dya. 13% ka hoin lan dya .
      Aaj Garib maratha tarun udwast hot aahe. cKP asale tari Bramhan Aahet.
      Mala jatila nahi tar samjik bhumikela mahahav watat aahe. Jay Bhim ✊🇪🇺

    • @gawaineil766
      @gawaineil766 4 ปีที่แล้ว

      @@aryaadwaitdongre4801
      Chitpawan = Kulkarni, nakkarni, tiwari, sharma Aagarakar , sawarkar ,gokhale, Bhagwat, tilak
      Kayast = Thakare sharma varma pande
      Wagale aathavale,
      Kayast chitpawan = Bramhan

    • @yogeshkulkarni159
      @yogeshkulkarni159 4 ปีที่แล้ว

      @@gawaineil766 आपली माहिती 90% चुकीची आहे.

  • @sssbabaso
    @sssbabaso 4 ปีที่แล้ว

    Train चालु करा मेट्रो प्रमाणे नियम लावा रांगा ne train मध्ये घ्या पण चालु करा रे खूपच zale आता Hita अन्न खायला पैसे नाहीत बस ला कुठून देणार आणि lockdown मध्ये आमचे जॉब गेलेत त्याची भरपाई कोण देणार???? त्यांनी य प्रश्नाचे उत्तर द्यावे प्रशासनाने

  • @shivajipowar412
    @shivajipowar412 4 ปีที่แล้ว

    भरतीला स्थगिती द्या मराठा तरुण नैराश्यत जाईल त्याने खूपच मेहनत घेतलेली आहे ती मेहनत काय असते ती त्या तरुणालाच माहित

  • @NileshBhoye-x8t
    @NileshBhoye-x8t 4 ปีที่แล้ว

    2 वर्षे झालीत पोलिस भरतीची वाट बघून.
    यांना काय माहिती ny का.
    पोलीस भरती ही झालीच पाहिजे.
    कशाला बाकीच्या मुलांचे आऊष्य खराब करता.
    हात जोडतो भरती होऊदे🙏🙏🙏
    नाहीतर भरतीला तयारी करणारी मूल रस्त्यावर उतरणार.

  • @yashasvibhava1186
    @yashasvibhava1186 4 ปีที่แล้ว +6

    आम्हा मराठ्यांची आरक्षण थांबवल्यामुळे आधीच वाताहत झालीय त्यात तुम्ही भरती पण थांबवा माझा मामे भाऊ 2 वर्षे तयारी करतोय त्याला स्वतवर विश्वास आहे तो व बाकिचे सुद्धा ओपन मधुन होउ शकतात मग अजुन कशाला वर्ष भर थांबवता?? ईथ रोजगाराचे आधिच वांदे आहेत.
    (भावांनो मी एक मराठी youtube आहे या तुमच्या बहिणिच्या चैनेल ला सबस्क्राईब करुन सपोर्ट नक्की करा🙏)

    • @rahulavhad6341
      @rahulavhad6341 4 ปีที่แล้ว

      Sarkarla pn tech haway kaslya tri wadat bharti adkavychi ani asech pudhche 4 varshe kadhychi

  • @surekhanimbabhadanebhadane2580
    @surekhanimbabhadanebhadane2580 4 ปีที่แล้ว

    हो संशय तर येणारच कारण ब्राम्हणाचा इतिहास धोका देण अस म्हणतात व सिध्द ही झालेत शंका तर येणारच

  • @rajukhochare4040
    @rajukhochare4040 4 ปีที่แล้ว +6

    नितेश राणे सर्व पक्ष बदलून झाले. आता रिपाई राहिला आहे.

  • @shamsonavane5177
    @shamsonavane5177 4 ปีที่แล้ว

    Tumhi midya vale
    Lokana jagupan denar nahit ani Maru pan
    Denar nahit pan ek
    Laxayat theva tumhala
    Varti pan Jaga Nahi
    Bhetnar
    Jay Maharashtra🙏🙏

  • @nareshshinde2052
    @nareshshinde2052 4 ปีที่แล้ว +9

    महाराष्टाला कलंक आहे तू, गोपीनाथ मुंडे साहेब,प्रामोद महाजन साहेब, गडकरी साहेब, खरे नेते, फडणवीस तुम्ही नाही,

  • @pandurangware1167
    @pandurangware1167 4 ปีที่แล้ว +2

    मला चांगले जीवन जगायचे आहे तरी पक्ष कुठलाही असो नीतिमत्ता चांगली असली पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे

  • @dipakchavan634
    @dipakchavan634 4 ปีที่แล้ว

    मराठा समाज इ त का दुध खुलानाही की कोणत्या पक्षाच्या चिथावणीला बळी पडेल पण सत्ताधारी इतके दिवस कोरोना नावात भरतीसाठी झोपले आणि आता वाढत्या कोरोनात काळात आरक्षण स्थगिती होताच जागे झाले मग मराठा रस्त्यावर येणार नाही तर काय करेल

  • @hanumantote8843
    @hanumantote8843 4 ปีที่แล้ว +6

    जो तो बोलतो पोलीस का काढू नका २०१४ पासून २०२० किती जागा kadle ते तरी सागणा

    • @priteshpatil5481
      @priteshpatil5481 4 ปีที่แล้ว +1

      Barobar aahe sir tumch bjp ne kahi kel nahi

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 4 ปีที่แล้ว +2

    Devendra fadanvis saheb atyant pramanik abhyasu susanskrut kartutvavan netyala jatichya adharavar virodh karun quality talent ani merit la davalanare khare maharashtra virodhi ahet devendra fadanvis sahebani atyant bhakamapane maratha reservation courtat mandale hote devendra fadanvis saheb sarv samaveshak lokanete ahet Jay bhim Jay savarakarji Jay modiji

  • @ganeshgharat8790
    @ganeshgharat8790 4 ปีที่แล้ว +2

    पाहिले आरक्षण नंतर भरती

  • @prempawar710
    @prempawar710 4 ปีที่แล้ว +2

    सगळेच प्रश्न सचिन सावंत ला विचारतो नितेश राणे ला काहीच विचारत नाही असा दुजाभाव का प्रसन्न जोशी बिजेपी माझा

  • @shreyakofficialsongs4646
    @shreyakofficialsongs4646 4 ปีที่แล้ว

    बालिश पनाचे लक्षण आहे.

  • @nileshpatil5130
    @nileshpatil5130 4 ปีที่แล้ว +2

    2 min silence for them who thing Devendra fadnvis is great CM.... 😂😂😂

  • @pramodpawarthanks5492
    @pramodpawarthanks5492 4 ปีที่แล้ว +1

    इतके प्रगल्भ असून शेवटी जातीवर आला

  • @digambarpatil7810
    @digambarpatil7810 4 ปีที่แล้ว +6

    bhrti zali phije

  • @rajeshdeshpande9029
    @rajeshdeshpande9029 4 ปีที่แล้ว

    Devendra fadanvis no 1

  • @monikasupekar6047
    @monikasupekar6047 4 ปีที่แล้ว +3

    Maghil 5 years madhe ka nhi milale mg aarakshan aatta bjp galla fadun bolty

  • @mundadaumesh1210
    @mundadaumesh1210 4 ปีที่แล้ว +1

    आपण कोणत्याही जातीत असता तरीही आपल्या बद्दल वेगळे घडले नसते, कारण आक्रस्ताळेपणा , सिर्फ मेरी आवाज सुनो, कोणावरही विश्वास नाही, फेकू अणि तडीपार ह्यांची एक वाईट सवय आपण आत्मसात केली,
    येनकेन सत्ता पाहिजे म्हणून सरकारी यंत्रणेला वापरले,
    आमचा ईश्वरावर विश्वास आहे तुम्हा तिघांना तो मन मोकळे शिक्षा देईल
    भगवान के घर देर है अंधेर नही

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 4 ปีที่แล้ว

    When Maratha youth will be led by some non_Maratha like Fadanvis,Thakre or Aathvale it will be true Maharashtra.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.

  • @rupeshsonawane1972
    @rupeshsonawane1972 4 ปีที่แล้ว +1

    😂😂😂 काय ह्याला लाचारी म्हणावी की मला नाही भेटले तर इतर लोकांना पण नाही भेटले पाहिजे???
    आणि कोणती सारथी योजना कोणत्या मराठी जनाना ह्या योजनेचा फायदा झाला ते दाखवून द्यावे बीजेपी ने???

  • @sandipnikam7451
    @sandipnikam7451 4 ปีที่แล้ว +1

    एक मराठा लाख मराठा

  • @bestcricketin
    @bestcricketin 4 ปีที่แล้ว +4

    पहले 2 वर्षा च्या जागा काढुन
    अता तीही नाही होणार? 🙏

  • @ganeshchate5140
    @ganeshchate5140 4 ปีที่แล้ว +2

    भरती चालू ठेवावी

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 4 ปีที่แล้ว +3

    वकिलच सांगतोय तुम्ही थांबवलंय ,बोलू दिले नाही म्हणून !

  • @ravindrasamant5979
    @ravindrasamant5979 4 ปีที่แล้ว +1

    अरे प्रसन्ना मराठा आरक्षणा चा वकील सांगतो मला मुख्यमंत्र्याने (भाजपच्या)
    कोर्टात हजर राहू नकोस

    • @ssss-jb1ef
      @ssss-jb1ef 4 ปีที่แล้ว

      बरोबर समजून घे कुंभकर्णी काय manla ते

  • @vaibhavpatil1332
    @vaibhavpatil1332 4 ปีที่แล้ว

    तो अनिल देशमुख पोलिस भरती करुन दाखवावे १ जरी मराठा नक्षली बनला पहिले तो गेला १ मराठा १ च मराठा पुरे लाख मराठा तर .....

  • @tp123only
    @tp123only 4 ปีที่แล้ว +5

    पहिले मराठी आरक्षण मग मेगा भरती...

  • @shridharwankhede2655
    @shridharwankhede2655 4 ปีที่แล้ว +2

    Agodarach 2 varsh pasun bharti nahi sir...

  • @ssantosh8699
    @ssantosh8699 4 ปีที่แล้ว +3

    राज्यात ऐक समाज नाही आंम्ही वर दलित समाज वर अन्याय आहे आमच्या हक्काची नोकरी द्या ३वर्ष झाले अन्याय होतोय

  • @bharatesir
    @bharatesir 4 ปีที่แล้ว +3

    प्रथम आरक्षण मग भरती...

  • @vaibhavpatil1332
    @vaibhavpatil1332 4 ปีที่แล้ว

    काय नितेश भाऊ लुचछा सचिन सावंत सोबत डिबेट ला आलाय तुम्ही पहिलं तुमच्या लायकी माणूस समोर आहे का पाहुण यायचं ना

  • @Umeshjadhav7038
    @Umeshjadhav7038 4 ปีที่แล้ว +3

    देवेंद्र म्हणजे महाराष्ट्र ला लाभलेले सगळयात कामचोर मुख्यमंत्री त्यांनी काय केलं 5 वर्षात ते सांगा म्हणा अगोदर किती नवकर भरती केली

  • @dilipugale980
    @dilipugale980 4 ปีที่แล้ว +1

    Ha Rane Kon yala bolval
    Prasnna he fadnviechya sangnyavarun ki kay

    • @milindgore1799
      @milindgore1799 4 ปีที่แล้ว

      उत्तरे नसली की तुम्ही फक्त टीका करता.

  • @महाकाल-ध9थ
    @महाकाल-ध9थ 4 ปีที่แล้ว

    देवेन्द्रजी
    आत्म परीक्षण करा .

  • @ranjitchougale3657
    @ranjitchougale3657 4 ปีที่แล้ว

    बोगस पोर्टल काढून भरती चा डाव ....फसला नंतर लोकसभा आणि विधानसभा आगोदर भरती करायला काय प्रॉब्लेम होता यांनी केली भरती पण नेत्यांची ....
    आणि नेहमीप्रमाणे राणे आले आणि सत्ता गेली ...

  • @dineshshinde1429
    @dineshshinde1429 4 ปีที่แล้ว +3

    रडु नको 😂😂😂

  • @sachinsontakke6466
    @sachinsontakke6466 4 ปีที่แล้ว

    devendra saheb jindabad great cm punha honar.

  • @vijaytayade9458
    @vijaytayade9458 4 ปีที่แล้ว

    Jar maratha reservation cha nikal ajun 5 varsha nahi lagla tar 5 varsha bharati karayachi nahi ka

  • @lalitpatil9796
    @lalitpatil9796 4 ปีที่แล้ว

    Shaheb cm zale theva ka nahii sangtle kinnar bauman shodun eka bohrman la com kele fekugang member shudhara aata jatiywad pasaru naka

  • @narayanskulkarni175
    @narayanskulkarni175 4 ปีที่แล้ว +2

    Only नितेश राणे

  • @BITS93598
    @BITS93598 4 ปีที่แล้ว

    कोकण..चे बेंडुक नितेश राणे

  • @vishnumunde7276
    @vishnumunde7276 4 ปีที่แล้ว

    Tarbuja mule jindgi barbad zali ho ha kasla virodhi neta jativadich ahe ha

  • @jaydeepkumar1089
    @jaydeepkumar1089 4 ปีที่แล้ว

    Devendra fadavanis..: bharati na karunga , na bharati hone dunga

  • @siddhisurve8334
    @siddhisurve8334 4 ปีที่แล้ว

    Pahili Rane nchi mansikta tapaasa kiti paksh badaltat swatachya faydya sati

  • @ganeshwagh5074
    @ganeshwagh5074 4 ปีที่แล้ว +4

    Ha abp maza nahi bjp maza ahe

  • @umeshdeshmukh4482
    @umeshdeshmukh4482 4 ปีที่แล้ว +1

    ब्रम्ह जाने तो ब्राम्हण.....! 😡😡😡
    हा कसला ब्राम्हण....

  • @sureshpatil3792
    @sureshpatil3792 4 ปีที่แล้ว

    Maratha araxan ragadal mhaNoon itar samajacha kay 5varsha asatana bharati ka kele nahi sambhaji maharaj bharati nako mhanatat marathana araxan nahi tar dusarya samajala rojgar milu ne kay raje fakt maratha samajache

  • @pramodpote1849
    @pramodpote1849 4 ปีที่แล้ว

    भावणीकता आड आणू नका कोणी जातीवरून
    उगाच एकमेकांवर चिखलफेक चालू करायला मांडलेला मुद्दा आहे फक्त

  • @qazimohammed5610
    @qazimohammed5610 4 ปีที่แล้ว

    नाचता येत नाही म्हणे आंगन वाकडे.

  • @ramdastarmale1057
    @ramdastarmale1057 4 ปีที่แล้ว

    Rane kutumbala dimad mhanje bjp maza

  • @vikrammane482
    @vikrammane482 4 ปีที่แล้ว

    nilaya tu gao ra

  • @ravindrasamant5979
    @ravindrasamant5979 4 ปีที่แล้ว

    हा राणे काय बोलतो ते त्याला तरी कळते काय

  • @sureshwaghmare2237
    @sureshwaghmare2237 4 ปีที่แล้ว +2

    यांचा कडे सत्ता होती तेव्हा काय झाले होते आरक्षणाचे

    • @bhashkarwankhede1875
      @bhashkarwankhede1875 4 ปีที่แล้ว +1

      Aarkashan milal hot tevha high courtat

    • @vbh4315
      @vbh4315 4 ปีที่แล้ว

      Dilel arakshan

  • @NG-dt1gf
    @NG-dt1gf 4 ปีที่แล้ว

    Tya 13 takkynch ky krych te kara...bkichya bharun ghya

  • @bhanudeep3229
    @bhanudeep3229 4 ปีที่แล้ว

    उदया मुंबई बंद अाहे का?

  • @ravindrakarambelkar7745
    @ravindrakarambelkar7745 4 ปีที่แล้ว +1

    तुला नाही
    मला नाही

    • @rahulkolekar796
      @rahulkolekar796 4 ปีที่แล้ว

      तुला जेव्हा कोर्ट चा निकाल लागेल तेव्हा घे आरक्षण

  • @suniljoshi8351
    @suniljoshi8351 4 ปีที่แล้ว

    जे काय करायचे ते करा पण लवकरच करा

  • @sangampicture7993
    @sangampicture7993 4 ปีที่แล้ว

    GHARCHI DHUNI BAHER NAKA ANU FADANVIS

  • @vinodkamble2668
    @vinodkamble2668 4 ปีที่แล้ว +1

    नितेश राणेंना माहीत नसावं फडणवीस सरकार ने 7 वर्षात 15 हजार पोलिसांची भरती काढलेली
    ह्यांनी एकाच वर्षात 12500 काढली

    • @vbh4315
      @vbh4315 4 ปีที่แล้ว +1

      Pan arakshan thambavl janun bujun he pan sang na.

  • @arunpawar9240
    @arunpawar9240 4 ปีที่แล้ว

    नारू खुप हुशार आहे माहीत आहे

  • @vipultupe4632
    @vipultupe4632 4 ปีที่แล้ว +2

    Rane saheb tumcha satte veli kiti.nokrya kadhlya tumhi
    Mahabhartit ghotala
    Talathit ghotala
    Sarvi.kade.ghol
    Aata kadhliy jaga tr houdyat

  • @chandrakantkhopkar510
    @chandrakantkhopkar510 4 ปีที่แล้ว

    स्वाभिन पकशे काठनारे राणे बेडूक स्वाभिमान शिकवतात

  • @nilimasalve772
    @nilimasalve772 4 ปีที่แล้ว

    Bharati zalich pahije agoder 5 varshyapasun Bharti zaleli Nahi

  • @NG-dt1gf
    @NG-dt1gf 4 ปีที่แล้ว +1

    Ata bharti jlich phijee

  • @NileshBhoye-x8t
    @NileshBhoye-x8t 4 ปีที่แล้ว

    मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत. आणि भरती काढली आहे तर
    हे भरतीला विरोध करतात..
    ज्यांचे वय निघून जाईल त्यांना हे लोक पोसणार आहेत का..
    पोसनार असतील तर करा भरतीला विरोध..
    चाललेत मुलांचे आऊष्य खराब करायला😡😡

  • @Babasaheb777-Ramu1
    @Babasaheb777-Ramu1 4 ปีที่แล้ว

    Aare Tu Pan Bamanch Na Re

  • @vaibhavbhoir1085
    @vaibhavbhoir1085 4 ปีที่แล้ว

    😅😅😅😅

  • @priteshpatil5481
    @priteshpatil5481 4 ปีที่แล้ว +2

    Fadanvis ne tar yuva pidhi barbad keli..... tyanchya 5 varsha madhe kiti bharti keli MPSC chya post kadhlya nahit, class 3, 4 chya tar jagach nahi police bharti pan ghetli nahi...... tevha corona nhavta mulat bjp mega bhartichya virodhat hoti..... fadanvis yanni kahi kam nahi kel yuva pidhi barbad keli😓

    • @rajivsavle8095
      @rajivsavle8095 4 ปีที่แล้ว

      देवेंद्र फडणवीस कळीचा नारद आहे

  • @sahadevghuge4871
    @sahadevghuge4871 4 ปีที่แล้ว

    जरा चांगले मानस बोलावत ja... चर्चा करायला

  • @Babasaheb777-Ramu1
    @Babasaheb777-Ramu1 4 ปีที่แล้ว

    Kangna Hayla Rana Manhite

  • @jayantpathak4592
    @jayantpathak4592 4 ปีที่แล้ว

    Aghadi Sarkar jata jata navtanki karat aahe

  • @bhimraoaughade6364
    @bhimraoaughade6364 4 ปีที่แล้ว

    RANE 😂😂😂

  • @sadanandpatkar1942
    @sadanandpatkar1942 4 ปีที่แล้ว

    Yed zhavay

  • @Beinghuman20249
    @Beinghuman20249 4 ปีที่แล้ว

    🤣