Bhaskar Jadhav Speech: Chhagan Bhujbal यांच्यावर तुटून पडले, मराठा आरक्षणावर घणाघाती भाषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • #abpमाझा #wintersession2023 #maharashtraassembly #assemblywintersession #pmnarendramodi #manojjarange #marathareservation #marathinews #maharashtrapolitics
    Maharashtra Politics Live Updates Today | Nagpur Assembly Winter Session Updates | CM Eknath Shinde Vidhan Sabha | Ajit Pawar Speech | Devendra Fadnavis Nagpur Vidhan Sabha | Vijay Wadettiwar Assembly Session LIVE | Jayant Patil | Jitendra Awhad NCP | Uddhav Thackeray Winter Session Speech | Sunil Prabhu | Bhaskar Jadhav Vidhan Sabha Speech | Uddhav Thackeray vs Eknath Shinde | Ajit Pawar vs Sharad Pawar News Live Updates
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

ความคิดเห็น • 3K

  • @anildakle2374
    @anildakle2374 9 หลายเดือนก่อน +34

    जाधव साहेब मन जिंगले आज खर तुम्ही हेच सांगणार आज पर्यंत कोणी नाही भेटले . विधान सभेत. सेलुट तुम्हाला . जय शिवराय जय महाराष्ट्र...

  • @dinkaraher478
    @dinkaraher478 9 หลายเดือนก่อน +30

    मा. भासकर जाधव साहेब आपण आजपर्यंत सर्वा सत्य अधिवेशनात घटनाक्रमाने मांडणी केली. माझ्याकडे आज शब्दच नाही तुमचे. अभिनंदन करण्यासाठी. आज तुम्ही च वाघ.

  • @keshaodeokar27
    @keshaodeokar27 9 หลายเดือนก่อน +74

    आदरणीय भास्करराव, अतिशय वस्तुनिष्ठ, मुद्देसूद व दमदार भाषेत " मराठा आरक्षण " संदर्भात सभागृहात आपली भूमिका मांडल्याबद्दल आपले मनस्वी अभिनंदन व आभार.

    • @sahebraophadtare3296
      @sahebraophadtare3296 2 หลายเดือนก่อน

      माननिय जाधव साहेब यांनी जे मुद्दे सुद भाषण केले यासाठी खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

    • @rameshgopale7303
      @rameshgopale7303 2 หลายเดือนก่อน

      आरक्षणावर आमदारांनी मतदान करावे

  • @BalajiBaliramAnnakade
    @BalajiBaliramAnnakade 9 หลายเดือนก่อน +253

    असा नेता असावा मन भरुन आल

  • @mangeshpatil3341
    @mangeshpatil3341 9 หลายเดือนก่อน +63

    वास्तव वादी भाषण एक नंबर 🚩👍🏻

  • @saudagarpawar3272
    @saudagarpawar3272 3 หลายเดือนก่อน +1

    तुमचे आभार आहेत साहेब धन्यवाद❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shashilpatil8059
    @shashilpatil8059 9 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद सर..खर्या अर्थाने सामाजिक तळमळीने बोलले साहेब..सध्य परीस्थितीला सुचक सुरेख आपले मनोगत..

  • @GorakhShingare
    @GorakhShingare 9 หลายเดือนก่อน +65

    कोणताही विषय असला तरी माननीय भास्करराव जाधव साहेब तितक्याच तडफेने विषय मांडत असतात एवढा अभ्यासू नेता विधिमंडळात एक पण नाही जाधव साहेब आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देव

  • @ajitpatil3105
    @ajitpatil3105 8 หลายเดือนก่อน +36

    जाधव साहेबांनी सत्यता मांडलेली आहे खरोखरच जाधव साहेबांचे आभार मानले पाहिजे

  • @KaneWilliamson..
    @KaneWilliamson.. 9 หลายเดือนก่อน +193

    भास्कर जाधव साहेब सत्य वचनी आहेत.. 🙏🙏

  • @deepakbochare1100
    @deepakbochare1100 9 หลายเดือนก่อน +68

    अतिशय योग्य विश्लेषण करून मराठा समाजाची भुमिका मांडून योग्य तळमळीतून भावना व्यक्त केली आहे धन्यवाद जाधव साहेब खूप खूप आभार एक मराठा कोटी मराठा जय शिवराय

  • @shaileshkadam6325
    @shaileshkadam6325 8 หลายเดือนก่อน +30

    खूप अभ्यासपूर्ण भाषण केलंत जाधवसाहेब. एक मराठा म्हणून एक कोकणी म्हणून आपले खूप खूप धन्यवाद 🙏

  • @sandipj.jadhav3747
    @sandipj.jadhav3747 9 หลายเดือนก่อน +54

    भास्कर जाधव साहेबांचे मनापासून अभिनंदन .त्यांनी केलेले भाषण हे ऐकून मराठ्यांची काय अडचणी आहेत.ते त्यांनी सांगितले. मनापासुन आभार.🎉🎉🎉🎉

  • @rajeshkolheadampur8953
    @rajeshkolheadampur8953 9 หลายเดือนก่อน +90

    साहेब तुमचा अभिमान आहे मराठा समाजाला❤

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 9 หลายเดือนก่อน +26

    भास्कर जाधव साहेब खुप आभारी आहोत. मराठा समाजाची दूरदशा मांडली, सोडा तो राजकारणाचा पक्ष. समाजा साठी काम करा. मराठा समाज आपणांस डोळ्यांचे पापणीवर ठेवील. जय शिवराय.

  • @rushikeshdeshmukh8775
    @rushikeshdeshmukh8775 9 หลายเดือนก่อน +69

    अभ्यासू आणि स्पष्ट वक्ता आदरणीय भास्करराव जाधव साहेब ❤

  • @pravinpatil8935
    @pravinpatil8935 9 หลายเดือนก่อน +71

    वा जाधव साहेब तुमच्या सारख व्यक्तिमत्त्व महाराष्ट्र ला लाभलं आमचं भाग्य ।।

  • @mainapayghan3356
    @mainapayghan3356 3 หลายเดือนก่อน +8

    येकच, नंबर जाधव, साहेब विधान सभेत, आसे, वीचार,, माडनारे,, शीवशेनेचा, वाघच, मांडू, शकतो

  • @keshardhas9054
    @keshardhas9054 9 หลายเดือนก่อน +58

    खरंच खुप दिवसांनी असं भाषण ऐकून मन भरुन आलं...इतका अभ्यासु माणूस हा इतकं सुंदर वर्णन करताना जरासा ढळला नाही... तेवढाच आक्रमक पवित्रा..उत्तम उदाहरणे... प्रचंड आत्मविश्वासू नेता... धन्यवाद मा भास्कर जाधव साहेब... खरंच मनःपूर्वक धन्यवाद जाधव साहेब🙏🙏🙏🙏

  • @chandrakantshinde9279
    @chandrakantshinde9279 9 หลายเดือนก่อน +164

    भास्करराव जाधव साहेब तुमचं भाषण ऐकून अत्यंत गहिवरून आले संपूर्ण मराठा तुमच्या पाठीशी राहील

    • @nanduborude
      @nanduborude 9 หลายเดือนก่อน +2

      👍👍👍

  • @prabhakarkshirsagar4915
    @prabhakarkshirsagar4915 9 หลายเดือนก่อน +21

    जय महाराष्ट्र साहेब मला अतिशय सुंदर तुमचं भाषण आवडलं एक नंबर जगात एक नंबर

  • @vikashanpude7936
    @vikashanpude7936 9 หลายเดือนก่อน +91

    अभ्यासपूर्ण आणि सहज शब्दात मराठा समाजाच्या भावना सरळ आणि सोप्या शब्दात योग्य मांडणी केली .
    धन्यवाद भास्कर जाधव साहेब ✨❇️

  • @yogeshwarmandave6437
    @yogeshwarmandave6437 9 หลายเดือนก่อน +19

    जाधव साहेब अभिमान आहे तुम्ही मराठा समाजाची बाजू चांगल्या प्रकारे मांडली 🙏🙏

  • @pundlikbiranje1895
    @pundlikbiranje1895 9 หลายเดือนก่อน +46

    जाधव साहेब धन्यवाद
    तुमच्या भाषणाचा सर्वानी गांभीर्याने विचार करावा आणि मराठा समाजाला न्याय मिळावा
    जय शिवराय

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 9 หลายเดือนก่อน +282

    धन्यवाद भास्करजी जाधव साहेब तुम्ही मराठ्यांसाठी मेन मुद्द्याला हात घातला त्याबद्दल तुमचा मराठा समाज

    • @sanjayshinde1398
      @sanjayshinde1398 9 หลายเดือนก่อน +10

      जाधव साहेब जय जिजाऊ जय शिवराय ❤❤

    • @vijaydhirde8436
      @vijaydhirde8436 9 หลายเดือนก่อน

      १० pakesa pirun ale na tume

    • @vijaydhirde8436
      @vijaydhirde8436 9 หลายเดือนก่อน

      Tumal २५००० cha var ny padner mate

    • @kailaspangarkar2978
      @kailaspangarkar2978 2 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤और इस ष
      ससह अ
      ​@@sanjayshinde1398

    • @BaluUdape
      @BaluUdape 2 หลายเดือนก่อน

      पाठवायचं खरोखर सत्य आहे आरक्षण हे भेटलंच पाहिजे गरिबांचे फार नुकसान होत आहे शाळा शिकत नाही मोठ्यांची मुलं शाळा शिकतात गरिबांचे सरकारचे लक्ष नाही

  • @nareshjagdale7961
    @nareshjagdale7961 3 หลายเดือนก่อน +5

    जाधव साहेब आज आपण खरंच अगदी मनापासून मराठा समाजा बद्दल मराठा समाजातील असणारी खदखद आणि मराठा समाजाची तलमल आज आपण सभागृहात अगदी पोटतिडकीने मांडलीत त्या बद्दल तुमचे अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन साहेब आपण आपल्या समाजासाठी असेच काम करत रहा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय एक मराठा लाख मराठा

  • @notjfcad185
    @notjfcad185 9 หลายเดือนก่อน +96

    मराठ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जाधव साहेब . धन्यवाद

  • @Bus-photography-05
    @Bus-photography-05 9 หลายเดือนก่อน +288

    भास्कर जाधव साहेबांनी मराठा समाजातील सत्य परिस्थिती सांगितली .

  • @parmanandjadhav9718
    @parmanandjadhav9718 3 หลายเดือนก่อน +7

    आज पर्यत आवडिचे राजकिय भाषन आणि महाराष्ट्रा ची प्रतेक भागा मधली माहिती असनारे जाधव साहेब असा नेता असावा मनोज भरून आलं साहेब कोटी कोटी नमन,,,,

  • @baburaoranjvan5777
    @baburaoranjvan5777 9 หลายเดือนก่อน +39

    नेता असावा तर असा जाधव साहेब अभिनंदन मन प्रसन्न झाले

  • @maheshkawade1280
    @maheshkawade1280 9 หลายเดือนก่อน +79

    आपण मराठ्यांची खरी परिस्थिती सभागृहात मांडली त्याबद्दल आपले मनापासून आभार साहेब

  • @santoshsarjine3101
    @santoshsarjine3101 9 หลายเดือนก่อน +38

    माननीय भास्करराव साहेबांनी मराठा समाजाची खरी सत्य परिस्थिती सांगितली धन्यवाद साहेब 🙏

    • @anildeshmukh1555
      @anildeshmukh1555 3 หลายเดือนก่อน

      हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल करा मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विरोध करणारे साठी चपराक आहे

  • @vijayjadhav2931
    @vijayjadhav2931 9 หลายเดือนก่อน +21

    आदरणीय भास्करराव जाधव साहेब, आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन, आजचे आपले विधानसभेतील भाषण हे सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवायला पाहिजे, अभ्यासपूर्ण आणि तितक्याच आक्रमकपणे आपण मराठा समाजाची शक्तिस्थळे, त्याची दुखरी नस आणि वास्तव याची मांडणी केलीत ती शब्दातीत आहे, आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या कोकणच्या मातीतील एक वाघ आपल्या अमोघ वाणीने अख्खी विधानसभा दणाणून सोडतो, भ्रष्टाचारा मध्ये आकंठ बुडालेल्या आणि आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी आपला बाप बदलणाऱ्या छगनची केलेली पोलखोल तर लाजवाब होती,भ्रष्टाचारातून कमावलेल्या अब्जावधी रुपयांची आणि आपल्या पोराची,पुतण्याची ,स्वतः ची सुटका करून घेण्यासाठी भाजपच्या आश्रयाला गेलेला छगन ओबीसींचा नेता कसा होवू शकतो? याच्या वैचारिक व्याभिचाराच्या धक्क्यातून हरी नरके हा विचारवंत पुरोगामी महाराष्ट्राने गमावला त्याची लायकी आणि खरी ओळख महाराष्ट्राला पुन्हा करून दिली त्याबद्दल धन्यवाद आणि आरक्षणाचे काही होवो,पण जोपर्यंत भास्करराव जाधवांसारखी मुलुखमैदान तोफ या महाराष्ट्रात आहे तोपर्यंत मराठ्यांचा कोण ललकारु शकत नाही हा विश्वास आपण दिला.मराठा काय असतो हे आज महाराष्ट्राने पाहिले.

  • @LakhanMore-l4h
    @LakhanMore-l4h 9 หลายเดือนก่อน +201

    आज पर्यंत विधानसभा मधील सर्वात अभ्यास पूर्ण आणि उत्कृष्ठ भाषण ऐकून महाराष्ट्राचा अभिमान वाटतो ❤❤

  • @NavnathSonawane-v4d
    @NavnathSonawane-v4d 3 หลายเดือนก่อน +12

    जाधव साहेबाचा मी मनापासून स्वागत करतो की त्यांनी मराठा बद्दलचे मुद्देसूद बोललेले आहे आणि हाच इतिहास मराठ्यांचा आहे जय भवानी जय शिवराय

  • @amol6873
    @amol6873 9 หลายเดือนก่อน +455

    भास्कर जाधव साहेबांनी केलेले वक्तव्य अतिशय छान आणि मराठ्यांच्या बाजूने होते. तयबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. एक मराठा लाख मराठा

    • @dattupatil607
      @dattupatil607 9 หลายเดือนก่อน +12

      छान एक मराठा लाख मराठा जाधव साहेब यांनी बाजू मांडली त्या बदल आभार मानतो

    • @adheparkash8335
      @adheparkash8335 9 หลายเดือนก่อน

      ​@@dattupatil607😮😮

    • @sanjaywaghmode6600
      @sanjaywaghmode6600 9 หลายเดือนก่อน

    • @baburaopandharkar8655
      @baburaopandharkar8655 9 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद जाधव साहेबांना अगदी बरोबर

    • @baburaopandharkar8655
      @baburaopandharkar8655 9 หลายเดือนก่อน +1

      अस बोलणार पाहिजे वस्तुस्थिती अगदी बरोबर जाधव सर बरोबर बोलले

  • @MAHAKALGAMINGT
    @MAHAKALGAMINGT 9 หลายเดือนก่อน +59

    व्वा ! खरा शिवसैनिक !! खरा मर्द मराठा !!! ❤❤🙏🙏🚩

  • @GajananTeke
    @GajananTeke 3 หลายเดือนก่อน +12

    भास्करराव जाधव साहेब मन मोठं असावं लागतं तुमच्या एवढं मन मोठं कोणाचाही दिसत नाही धन्यवाद जय महाराष्ट्र या कधी शिर्डीला आले तर बोलवा सर्व मराठी कार्यकर्त्यांना लावा एक बैठक

  • @satishghadi3670
    @satishghadi3670 9 หลายเดือนก่อน +196

    जाधव साहेब छान भाषण अगदी मुद्दे सुद मांडलं जय महाराष्ट्र तुमच्या सारख्या नेत्यांची आज देशाला गरज आहे 🙏🚩🚩🙏

    • @जयश्रीराम-श4ष
      @जयश्रीराम-श4ष 9 หลายเดือนก่อน +11

      केळं.

    • @nandkumargordepatil999
      @nandkumargordepatil999 9 หลายเดือนก่อน

      @@जयश्रीराम-श4ष पाहिजे का तुला

    • @BalasoJarad
      @BalasoJarad 9 หลายเดือนก่อน

      नालायक आम्ही मराठे सैनिक आहेत ​@@जयश्रीराम-श4ष

    • @dinanathtawade2031
      @dinanathtawade2031 3 หลายเดือนก่อน

      8:09

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 2 หลายเดือนก่อน

      मराठा समाजाची केळं खातो का.?​@@जयश्रीराम-श4ष

  • @harichavan9728
    @harichavan9728 9 หลายเดือนก่อน +58

    जाधव साहेब मस्त मुद्धेसूद मांडणी केली 🙏🙏🙏

  • @shriramgund1920
    @shriramgund1920 9 หลายเดือนก่อน +18

    साहेब तुमचे आभार मानावे तेवढे कमीच मनापासून धन्यवाद 🙏

  • @sureshkute8446
    @sureshkute8446 9 หลายเดือนก่อน +691

    मा.भासकराव जाधव साहेबांनी मराठा समाजाची वासतव परिस्थितीं मांडली.धन्यवाद। साहेब.

    • @mh_politics_status
      @mh_politics_status 8 หลายเดือนก่อน +8

      मराठवाड्यातील मराठ्या कडे शंभर-शंभर, दिडशे दोनशे एकर एका एका कडे जमीन आहे त्यातुन द्या जाधव सिलिंग लावा

    • @bhavaraopawar7513
      @bhavaraopawar7513 8 หลายเดือนก่อน +4

      ​@mh_politics_status

    • @Aba12342
      @Aba12342 7 หลายเดือนก่อน +4

      जाधव, साहेब, तूम्हाला, खूप, खूप, धन्यवाद

    • @VaibhavWadmare-uy5ou
      @VaibhavWadmare-uy5ou 6 หลายเดือนก่อน

    • @Catsinthewild754
      @Catsinthewild754 3 หลายเดือนก่อน +1

      O B C la jaminich nahi tyache. Kai jasta bolu naye

  • @ashokpatil4964
    @ashokpatil4964 9 หลายเดือนก่อน +29

    धन्यवाद भास्करराव जाधव साहेब. आभ्यास पूर्ण मराठ्यांची वास्तव परिस्थिती मांडली.

  • @sadashivvarade2749
    @sadashivvarade2749 9 หลายเดือนก่อน +2

    जो नेता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बोलतो आवाज उठवतो अशा माणसासाठी अशा नेत्यांसाठी मराठा समाजाने पाठिंबा दिला पाहिजे.मराठा समाजाच वाटोळ केल.त्या नेत्याला मराठा समाजाने पाठिंबा देऊ नये आपला एकच नेता जरानगे पाटील. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @pandurangpatil4249
    @pandurangpatil4249 9 หลายเดือนก่อน +98

    माननीय जाधव सर अतिशय सुंदर विश्लेषण केले

  • @deepakkirde833
    @deepakkirde833 9 หลายเดือนก่อน +465

    नंबर एक भास्कर जाधव साहेब शिवसेनेचा वाघ 🐅🐯

  • @ShavantUnion
    @ShavantUnion 3 หลายเดือนก่อน +8

    भास्कर जाधव साहेब तुम्ही एक क्षत्रिय मराठा आणी माझ्या कोकणातले आहातमाझ्या मराठी माणसाबद्दल एवढे थोर विचार ऐकून तुमचे भाषण ऐकून मी आश्चर्य चकित झालो माझ्यासारख्या माजी सैनिकांकडून तुम्हाला एकदम कडक सॅल्यूट मनापासून तुमचे आंहीनंदन जय महाराष्ट्र 🙏

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 9 หลายเดือนก่อน +60

    भास्कर जाधव साहेब खूप खूप धन्यवाद 👌🙏 कारण 150 च्या वर मराठा आमदार आहेत हरामखोरांच्या तोंडातून एकही शब्द निघाला नाही पण तुम्ही ते आज मराठा समाजाच्या वतीने व मनातील तुम्ही बोलून दाखविले खूप छान 🚩🚩💪💪

    • @arjunthube6349
      @arjunthube6349 3 หลายเดือนก่อน +1

      आमदार निलेश लंके यांनी विधानसभेत ठीय्या आंदोलन केल होत विसरून गेलात

  • @abhijitpatil1710
    @abhijitpatil1710 9 หลายเดือนก่อน +145

    भास्करराव जाधव खरोखर अभ्यासपूर्ण बोलतात🙏🙏🙏🙏 जातीय दंगली विषयी देवेंद्र फडणवीस ला विचारा त्यांना सर्व माहीत असते ते गृहमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे

  • @Vedantmane1234
    @Vedantmane1234 9 หลายเดือนก่อน +13

    सत्य परिस्थिती मांडल्यामुळे अभिनंदन साहेब 🙏🙏

  • @rameshpawar7683
    @rameshpawar7683 9 หลายเดือนก่อน +89

    ग्रेट मराठा भास्करराव जाधव. जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩

  • @jitendrakirdat1799
    @jitendrakirdat1799 9 หลายเดือนก่อน +233

    आजपर्यंत ऐकलेल्या राजकीय भाषणातले सर्वात आवडते भाषण आणि भावना

    • @krishnaparab8272
      @krishnaparab8272 9 หลายเดือนก่อน +3

      Ek dum barober mitra.

    • @bapuraokadam893
      @bapuraokadam893 9 หลายเดือนก่อน +2

      अत्यंत अत्यंत हुशार आणि समजदार आमदार. भाषण ऐकून समाधान झाले.

    • @rameshvaidya1363
      @rameshvaidya1363 9 หลายเดือนก่อน

      @@krishnaparab8272 k

  • @Sanjayutekar154
    @Sanjayutekar154 9 หลายเดือนก่อน +6

    मराठ्यांची बाजू मांडणारा एक सच्चा नेता म्हणजे मा. भास्करजी जाधव.
    जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसैनिक.

  • @virajpatil1295
    @virajpatil1295 9 หลายเดือนก่อน +34

    बाकी लोकांनी पण अशी अभ्यासपूर्ण भाषण केलं पाहिजे...एक नंबर भास्कर जाधव साहेब

  • @dnyanobamagar6531
    @dnyanobamagar6531 9 หลายเดือนก่อน +143

    मी एक मराठा म्हणून तुमचे लक्ष लक्ष धन्यवाद मानतो दादा तुम्ही मराठा समाजाचं वास्तव मांडल.

  • @vijaysinhjadhav6920
    @vijaysinhjadhav6920 9 หลายเดือนก่อน +5

    जाधवजी आपण फार बुद्धीमान तसेच active आमदार आहात तुम्ही मांडलेली भूमिका हीं आजची वस्तुस्थिती आहे मराठा समाजाची खरी वस्तुस्थिती तुम्ही मांडली आहे धन्यवाद

  • @pandurangdeshmukh5970
    @pandurangdeshmukh5970 9 หลายเดือนก่อน +19

    सभागृहात मराठा समाजाची बाजू पोटतिडकीने मांडणारे भास्करराव जाधव साहेब जिजामातेचे खरे वारसदार रिअल, ओरिजनल , अस्सल दि ग्रेट मराठा !

  • @indukumarnirbadkar2899
    @indukumarnirbadkar2899 9 หลายเดือนก่อน +50

    ह्याला म्हणतात मराठा ❤

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 3 หลายเดือนก่อน +5

    एकदम भारी बोलला तर साहेब आतापर्यंत मराठा समाजासाठी असं कोणीच बोललं नाही तुमचं खूप खूप अभिनंदन आणि खूप कौतुक वाटते

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 9 หลายเดือนก่อน +104

    मन भरून आलं साहेब... व्हा किती छान बोलला. तुमच्या सारख्या आमदाराचा जन्म मराठा समाजात झाला याचा आह्माला सार्थ अभिमान आहे ❤️❤️

    • @PradeepHate
      @PradeepHate 6 หลายเดือนก่อน

      Ripaly

  • @तुकाभाऊ
    @तुकाभाऊ 9 หลายเดือนก่อน +354

    मी मराठा नाही तरी तुमचे कौतुक करतो दादा एवढे स्वच्छ विचार तुंम्ही मुख्यमंत्री दिले तर महाराष्ट्र सुखी होईल हे निश्चित,,,,,,,,🥳👍🙏🙏

    • @ashokjadhav7797
      @ashokjadhav7797 9 หลายเดือนก่อน +6

      Right way of thinking .

    • @ashokjadhav7797
      @ashokjadhav7797 9 หลายเดือนก่อน +5

      Shri. Bhaskrraoji very studious & balanced speech .

    • @krishnaparab8272
      @krishnaparab8272 9 หลายเดือนก่อน +2

      @@indianman762 tu purn gulam konacha teri

    • @prakashmayekar4315
      @prakashmayekar4315 9 หลายเดือนก่อน

      ​@@indianman762❤❤❤❤❤

    • @ashwinideshmukh1280
      @ashwinideshmukh1280 9 หลายเดือนก่อน +2

      ​@@indianman762tu jatiwadi rogii aahes. Khup waiet Maran yenar aahe tula aanii tuuzya pudhcya pidyana. Sucide kelelya saglya marathyancha talatalat tuzya puurn kuttuumb aani pudhcya pidhyana lagnar aahe. Tuza sagla samaj khush rahil pn tuzya yenarya pidhya sadun sadun Martil.screendhot kadh aani lifetime lakshat thev

  • @MarutiGawali-ih6fj
    @MarutiGawali-ih6fj 3 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद भास्कर जाधव साहेब तुम्ही जे सभागृहात बोलला त्याने खरंच त्याने खरंच मन भरून आले असा बोलणारा आसा
    पट्ट्या नाही

  • @pramodkhapale8900
    @pramodkhapale8900 9 หลายเดือนก่อน +34

    अगदी सत्य परिस्थिती मांडली जाधव साहेबांनी

  • @NileshMore-bv6mg
    @NileshMore-bv6mg 9 หลายเดือนก่อน +58

    आपण मराठा समाजाची बाजू मांडल्याबद्दल धन्यवाद

  • @शिवाशिंदे-ष3ह
    @शिवाशिंदे-ष3ह 7 หลายเดือนก่อน +8

    एक नंबर भास्कर जाधव साहेब मराठ्याचं वास्तव मांडल्याबद्दल जय महाराष्ट्र

  • @ramchandrahule482
    @ramchandrahule482 9 หลายเดือนก่อน +77

    माननीय भास्कर जाधव साहेब प्रत्येक मराठ्याच्या हृदयातील भावना व्यक्त केली. आई
    जगदंबा तुमची परखड मते मांडण्यासाठी उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 9 หลายเดือนก่อน +29

    छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मा भास्करराव जाधव आपणास कोटी तोफांची सलामी.... जबरदस्त मुद्देसूद भाषण....खरच ग्रेट साहेब

  • @vivekdeshmukh8103
    @vivekdeshmukh8103 8 หลายเดือนก่อน +5

    एकच नंबर भास्कर पाटील जय मराठा तुम्ही म्हणलं हे वास्तविक आहे तुम्हीच मराठा समाजाचे सरसेनापती

  • @ramshelke8927
    @ramshelke8927 9 หลายเดือนก่อน +43

    अतिशय मुद्दे सूद , अभ्यास पूर्ण सर्व समावेशक भाषण 👌👍

  • @rahulsakunde5868
    @rahulsakunde5868 9 หลายเดือนก่อน +54

    आज खरया अर्थाने मराठा वास्तव व दुःखाला वाचा फेडली...साहेब आपले अनंत उपकार...आपण असेच मुद्देसूद भाषणातून मराठा जनतेचे दुःख मांडत रहा..आपले खूप खूप धन्यवाद..

  • @manojp60
    @manojp60 9 หลายเดือนก่อน +5

    माझ्या चिपळुनची शान आदरणीय श्री. भास्करराव जाधव.

  • @sandeepkadam1743
    @sandeepkadam1743 9 หลายเดือนก่อน +21

    व्हेरी गुड पीच भास्कर जाधव तुमच्यासारखे नेते महाराष्ट्राला पाहिजेत

  • @subhashsalvepatil799
    @subhashsalvepatil799 9 หลายเดือนก่อน +39

    एकच मिशन मराठा आरक्षण
    जय जिजाऊ जय शिवराय 🙏
    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 9 หลายเดือนก่อน +17

    हृदयाला स्पर्श करून गेलं भाषण ❤❤।
    खूप छान 👌

  • @damodhartathe6268
    @damodhartathe6268 9 หลายเดือนก่อน +19

    तुम्ही जे बोलले दादा ते खुप चांगले बोलले एक मराठा लाख मराठा
    आणि दादा तुमचा नंबर मला पाठवा

  • @ganeshdhavale7710
    @ganeshdhavale7710 9 หลายเดือนก่อน +79

    सरकारने मनात आणले तर समुद्राचे पाणी संपूर्ण महाराष्ट्रात आणतील दुष्काळ नाहीसा होईल पण मनात आणले तर...

  • @ganeshkale9355
    @ganeshkale9355 9 หลายเดือนก่อน +11

    आपल्यासारखे परखड मत मी आतापर्यंत विधिमंडळात कोणाच्या तोंडून ऐकले नाही. आपल्या विचारांना व स्पष्टपणे सादरीकरण करण्याच्या वूर्तीला माझे कोटी कोटी नमन...,.🌷🙏🏻

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 9 หลายเดือนก่อน +159

    एकच नंबर भास्कर जाधव साहेब परफेक्ट विश्लेषण केले आहे मुख्यमंत्री हे उत्पन्नाचे साधन आहे का आणि महाराष्ट्रातील सर्वच मराठा जनता मुख्यमंत्री आहेत का अगदी खरं बोलले भुजबळ साहेब एकाच समाजाची बाजू मांडत आहेत आणि मंत्री पदांवर काम करणारी व्यक्ती सर्व समाजासाठी निवडून दिलेली असतात तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि कुलदैवत श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी सकल मराठा समाजाचे वतीने प्रार्थना

    • @maheshghorpade878
      @maheshghorpade878 9 หลายเดือนก่อน +7

      एकदम बरोबर आहे साहेब तुम्ही मराठा भुमिका स्पष्ट केले आहे

    • @SushantS-og4et
      @SushantS-og4et 9 หลายเดือนก่อน +5

      मागासवर्गीय तर नाहीत....हे नक्कीच.
      समाजिक मागासलेपण नाहीत अर्थिक मागास आहेत त्यामुळे तर EWS दिले आहे.
      CM दुसरा समाजाचा पण होऊ द्या की....

    • @janardangite4540
      @janardangite4540 9 หลายเดือนก่อน +1

      ​@@SushantS-og4etहा हरामखोर bjp आयटी सेल चां पिसाळलेला कुत्रा आहे नोंद घ्यावी हा कोणी सामान्य माणूस नाही.

    • @Garjatomarathi11
      @Garjatomarathi11 9 หลายเดือนก่อน

      ​@@SushantS-og4etआपल्याला का अस वाटतं की मुख्यमंत्री ठरवताना मराठा आहे म्हणून केलं गेलं ?

    • @atulchate4914
      @atulchate4914 9 หลายเดือนก่อน +1

      Ho maratha aahe mhanunach mukhyamantri kelay

  • @rahulmane1045
    @rahulmane1045 9 หลายเดือนก่อน +96

    Excellent Speech Mast Sheab proud Of you Sir🎉🎉🎉

  • @SantoshUgle-ii8dm
    @SantoshUgle-ii8dm 3 หลายเดือนก่อน +5

    माननीय भास्कर जाधव साहेबांनी मुळापासून सांगितलं मराठ्यांचा इतिहास साहेब आपणास मानाचा मुजरा

  • @prashantdeshmukh3732
    @prashantdeshmukh3732 9 หลายเดือนก่อน +71

    Best speech Jadhav Saheb 🙏🙏

  • @gauravchavan899
    @gauravchavan899 9 หลายเดือนก่อน +470

    Excellent speech ❤️👌

    • @RanjeetMane-u1f
      @RanjeetMane-u1f 9 หลายเดือนก่อน +22

      अति उत्तम भाषण

    • @balubagul9260
      @balubagul9260 9 หลายเดือนก่อน

      ​@@RanjeetMane-u1fqqqqaa1111111111😮❤qqqqqqqqqqqqqqqqqaaaaaaaaqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqaqqqqqqqqqqqqqqqqqqqqaqqqqqqqqaqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqaaaaaaaaaaqqqqqqqqaqqqqqqqqqqqqqqqqqqqqaqqqqqqqqaqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
      ...a

    • @balubagul9260
      @balubagul9260 9 หลายเดือนก่อน +7

      .

    • @manojkumarbhosale4127
      @manojkumarbhosale4127 9 หลายเดือนก่อน +16

      जाधव साहेब जिंकलात तुम्ही

    • @ramchandrasankhe5377
      @ramchandrasankhe5377 9 หลายเดือนก่อน

      ?​@@RanjeetMane-u1f

  • @Mayur21080
    @Mayur21080 9 หลายเดือนก่อน +35

    एकदम अभ्यासु आणि मुद्देसूद भाषण. भास्कर जाधव साहेब धन्यवाद निदान कोणीतरी वाघ आहे जो विधिमंडळ मध्ये मराठ्यांची बाजू मांडतोय..
    🚩एक मराठा लाख मराठा🚩

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 9 หลายเดือนก่อน +109

    एक मराठा कोटी मराठा
    जय शिवराय जय भीम जय संविधान
    छत्रपती संभाजी नगर

  • @shelkeravikant-po9mh
    @shelkeravikant-po9mh 9 หลายเดือนก่อน +22

    मराठा समाजाचे वास्तव चित्रण विधान भवनात मांडल्या बद्दल जाधव साहेब आपले खूप खूप आभार.आपल्या मर्दानी विचारांना मानाचा त्रिवार त्रिवार मुजरा.जय जिजाऊ जय शिवराय.जय भीम जय संविधान.

  • @vinodmandalik6616
    @vinodmandalik6616 9 หลายเดือนก่อน +2

    असे मंत्री असतील तरच सगळेच सुखात
    आनंदात राहतील भानगडतंटा कधीच होनार नाही
    छग्या भांडण लावण्याचा प्रयत्न करतो

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 9 หลายเดือนก่อน +29

    खरा प्रश्न उपस्थित केला लाठी चार्ज का झाला...🚩❤
    कोण या माघे

  • @PramodPatil-rz9hr
    @PramodPatil-rz9hr 9 หลายเดือนก่อน +55

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    श्री भास्कर जाधव साहेब, तुमच्या सारख्या प्रत्येक आमदारांनी असे स्पष्ट बोलले तर, छगन सारखे भुंकणार नाही त.

  • @changdevpawar3115
    @changdevpawar3115 9 หลายเดือนก่อน +4

    माननीय भास्कर जाधव आमदार साहेब आपला मराठा आरक्षणाचा मुद्दा योग्य आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी गरज आहे आपले साहेब मनःपूर्वक आभार मानतो चांगदेव पवार मोहोळ जिल्हा सोलापूर आपला आभारी आहे मनःपूर्वक

  • @pradiprao
    @pradiprao 9 หลายเดือนก่อน +21

    जाधव साहेबांनी केलेले वक्तव्य अतिशय छान आणि मराठ्यांच्या बाजूने होते. त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. एक मराठा लाख मराठा hech sharudhin pawar la sanga

  • @KavyaPatel-h3j
    @KavyaPatel-h3j 9 หลายเดือนก่อน +25

    भास्कर जाधव साहेब जय हो,, जय जिजाऊ जय शिवराय

  • @vishramsalvi6471
    @vishramsalvi6471 9 หลายเดือนก่อน +17

    व्वा व्वा जाधव साहेब खुप छान जोरदार भाषण आज आपण सभागृह गाजवलात सखल मराठा समाजासाठी आपली तळमळ पाहून मन भरून आलं. आपले रोख ठोक विचार नेहमीच आम्हाला आदर्श वाटतात धन्यवाद साहेब.. जय महाराष्ट्र साहेब.

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 9 หลายเดือนก่อน +32

    भास्कर जाधव साहेब यांना मराठा समाजाकडून मानाचा जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @indrajitbhimrokadamkadam
    @indrajitbhimrokadamkadam 9 หลายเดือนก่อน +26

    असली मराठ्याचा रक्त भास्कर जाधव एक मराठा कोटी मराठा जय शिवराय

  • @NileshRahangdale-ny3ju
    @NileshRahangdale-ny3ju 9 หลายเดือนก่อน +1

    मी obc आहे पण मराठी आहे आणि मी या विचारानी ठाम आहे की ज्यांची परिस्थिती सक्षम आहे त्यांचे आरक्षण कमी करा आणि गरजूंना आरक्षण दया. मग तो कुठल्याही जतीचा असो किंवा धर्माचा असो.साहेब तुम्ही सत्य स्थिती मांडली कारण सगळे सक्षम मराठा आहे अस नही. जय हिंद जय शिवराय

  • @pushpatherise4827
    @pushpatherise4827 9 หลายเดือนก่อน +34

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे जय भीम 🚩🚩🚩🚩

  • @diliprite2212
    @diliprite2212 9 หลายเดือนก่อน +64

    भास्कर जाधव साहेब जिंदाबाद जय महाराष्ट्र जय भीम ❤❤❤

  • @RavindraDeshmukh-m2d
    @RavindraDeshmukh-m2d 3 หลายเดือนก่อน +4

    माननीय श्री भास्करराव जाधव साहेब आपण महाराष्ट्रभर दौरा करून समाजाचे प्रबोधन करावे मराठ्यांना आपल्या प्रबोधनाची गरज आहे

  • @shivajiraddi5681
    @shivajiraddi5681 9 หลายเดือนก่อน +27

    खरच तुमच भाषण ऐकुन मस्त मनाला प्रसन्न वाटल मराठा समाजाबद्दल तुमची मनापासुन तळमळ आहे...एक मराठा लाख मऱाठा...

  • @ddeore2915
    @ddeore2915 9 หลายเดือนก่อน +48

    असा सच्चा मराठा पाहिजे ❤