हा व्हिडीओ पाहून डॉ अमोल कोळकर रडू लागले | Khupte Tithe Gupte - Season 3 | Avadhoot Gupte ZeeMarathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
- Click Here To Watch Full Episodes on Zee5 : zee5.onelink.m...
Click Here to Subscribe Channel : bit.ly/Subscrib...
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
A unique celebrity chat show where famous personalities from various fields get candid about their personal lives and share their views on some controversial topics.
Click here watch Full Episode on TH-cam ► • Khupte Tithe Gupte - S...
To Free Download ZEE5 Mobile app click the link below
zee5.onelink.m...
Connect with Zee Marathi on Social Media
Facebook - bit.ly/ZeeMarat...
Instagram - bit.ly/ZeeMarat...
Twitter - bit.ly/ZeeMarat...
Connect With Us On Social Media:
Facebook → bit.ly/ZEE5Prem...
Instagram → bit.ly/ZEE5Prem...
Twitter → bit.ly/ZEE5Prem...
अमोल कोल्हे साहेब तुम्ही निवडून आल्याबद्दल खूप आनंद वाटला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वैभव, महाराष्ट्राचे वैभव गड-किल्ल्यांना चांगले दिवस आणाल अशी मनापासून अपेक्षा
अमोल कोल्हे सर तुम्ही जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांची serial केली आहे तेव्हा पासून जेव्हा पण मला असा वाटतं की नक्की कशे दिसत असतील संभाजी महाराज तर डोळ्या समोर सर्वात आधी तुमचाच चेहरा येतो खरंच तुम्ही खूप खूप खूप भारी आहात 🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खरच भगवंताने छान जोडी जमवली त्यांना परमेश्वराने उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य द्यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏
आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा सविस्तार इतिहास या मालिकेतुन समजला ,छत्रपती संभाजी महाराज म्हटलं कि अमोल सरांचा चेहरा डोळ्यांसमोर येतो, यासाठी त्यांनी खुप मेहनत घेतलीय,त्यामुळे घोडा बदलला तरी चालेल घोड्यावर बसणारे तेच पाहिजेत❤❤❤
Description मधे डॉ अमोल कोल्हे लिहायचे तर अमोल कोळकर लिहलय. गुप्ते सर
Mi pan tech sangnar hoto
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज सार्या जगाला दाखवून दिलेत. आम्ही महाराष्ट्रीय तुमचे शतशः ऋणी आहोत.
Voice loss during letter reading 😢😢
पुणे नाशिक रेल्वे मार्ग आता चेंज केला bjp वाल्यांनी 😢 संगमनेर नाही आता त्यात 😢😢😢
The Great Person Dr: Amol Kolhe sir
Doctor, Actor and Poitician
झी मराठी वाहिनीवर संभाजी महाराज यांची प्रतिमा छान आहे ही मालिका खुप छान ह
छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी जगाला समजून दिलेत म्हणून आम्ही महाराष्ट्रीय तुमचे खूप ऋणी राहू.
Yes, i also experienced it, the channel should please rectify it ASAP.
Amol sir aamchi family tumcha aadar karte.tumchya bhumika aamhala khup aavdtat.
अभिनंदन कोल्हे सर 🌹🌹👌👌 मीतर खुप रडले तुमची संभाजी मालिका बघत असताना सेम ऑऊ सेम शिवाजी महाराज याची आठवण आली संभाजी राजे यांछे हाल केलेल पाहून खुप रडलो तुमाला बघितलेवर संभाजी राजे मालिकेच आठवण येते
Sir, 🙏👍🚩 ❤Sambhaji Raje .❤khup mast.❤ Congratulations 🙏🚩🚩
आजकाल ची मुल,, बाबाना तु ते तो का बोलतात,, आम्ही आईलासांगतो आई बाबा आले ग,,, बाबा आमच्या सोबत खे ळाला चला,, आस बोलतो,,, अस नाही बोलत मानसन्मान पाळला जातो
सर पत्र वाचनाचा आवाज आला नाही
1 नंबर
व्हिडिओ बंद का झाले आम्हाला ऐकायला पाहिजे
Edit म्हणून ऑप्शन असेल ना तिथे जाऊन बदला नाव ते...काय लिहलंय...😊 आनंद आहे...
why mute?
Avaj nahi yet ahe
अमोल तु अनमोल कलाकार तू कलाकार म्हणून च रहाव जगावस तुझ्यात आम्ही सतत छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजीराजे यानाच पहातोत पूजतोत राजकारणी होउ नकोस मला वाटते . यामुळे तू सतत पूजनीय रहाशील या उपर तूझी मर्जी
शेवटी आवज ka video madhey nahi आहे?
हि zee marathi ची management system aahe kaa?
Arey ho re laudya
आसू शकते
डॉ अमोल कोल्हे साहेब तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. जय शिवराय.
मला अस वाटते की तुम्ही राजकारण व भूमिका दोन्हीही करा .
सभाजी महाराज तुम्ही रुपात परत जन्माला आलेले आहेत त्यांनी परत त्याच भागात जन्म घेतला आहे आणि ते तसेच असावेत
Khup chhan dada.proud off you.
या एपिसोड चा आवाज गेलाय परत टेलिकास्ट करावा 🙏🏻🚩
Dr amol kolhe sir punhya ekdya shivaji maharaj serial kadha TV war
Tumhi khup Chan role karta sir
एक नंबर आमोल भाऊ
Video cha kahi Bhagat sound aiku yet nahi
AMOLDADA TUMHI ABHINETE UTTAM AHAT PAN RAJKarnat nilubhau imandR wattT
Sir tumi Khup 🎉 Bhari
कोळकर 😂😂😂
कोळकरांच्या जागेवर कोल्हेंना का बरं बोलावलं झी वाहिनीने?
😂
एडिटर झोपा काढतात यांचे
@@Ramalkhuna😂😂
वा वा महाराजांचे धड़े देणारे यांचा घरी पप्पाआला ,पप्पा बोलतो ,पप्पा येतो ,पप्पा जातो किती गोड़ भाषा आहे हो
Half letter was mute... Why so ?
One sambhaji role and then every thing is history
Amol sir mi ata छावा he book read Kel Ani tyat jevha jevha book read kraychi tevha tumchach face dolyasamor yaycha...
❤❤❤❤ 5:07
पत्राचा आवाज गेला.
@zeemarathi Channel please edit name of the person as डॉ.अमोल कोल्हे.
Zee Media is very big franchise we viewers doesn't expect this type of misinformation.
साहेब ते कोल्हे आहे आणि आम्ही कोळकर आहे तेवढी चूक सुधारून घ्या 😅
😄❤❤
पुन्हा कोल्हे साहेबच...
The person is political sambhaji and the news people spell him wrong
Kolhe sir 19shatkat janmale Asta tar lokshahi shudhha asami ata sarv dharma misal zala ata pratham hindu dharma sthapa mag apoap lokshahiprakat hoil jai hind😊
Khasdar 2024--saheb MLC
अमोल कोळकर 😂😂😂😂😂😂
कोळकर आडनाव लिहिण्याचे कारण काय?
अमोल कोल्हे
Hey Bhagwan UT and SP 😢
एक प्रश्न खटकला...
प्रश्न: अमोल कोल्हे खासदार असुनही मालिकेत किंवा स्टेज शो करत असतात..विकास कधी करतात?
मला खासदार म्हणून संजय राऊत याने केलेला एकतरी विकास दाखवा..... छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करणाऱ्या डॉ.अमोल कोल्हे यांना च कसे काय असे प्रश्न विचारू शकतात लोक???😢
ते web series तर करत नाहीयेत ना... छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास याच माणसामुळे संपूर्ण महाराष्ट्राला कळला...
फक्त एकच गोष्ट खुपते आहे..ती म्हणजे अमोल दादा तुम्ही चुकीच्या पक्षात आहात... ज्या पक्षात महाराजांचे नाव देखील घेतले जात नाही तिथे राहुन काय साध्य करत आहात??? पक्ष सोडा, बाहेर पडा... शिवसेना भाजप मनसे ह्या कोणत्याही पक्षात जा... पण ह्या राष्ट्रवादी पक्षात नको 😢
बरोबर आहे दादा
एक नंबर पन अंध भक्ताना नाय दिसनार
डॉ.अमोल कोल्हे ,आपण सत्तेत आल्यावर महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म तारखांचा जाणीव पूर्वक घोळ करून ठेवला आहे, त्यासाठी एक समिती तयार करून (उदा. मा.म.देशमुख,श्रीमंत कोकाटे ) एकच तारीख ठरवून मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात यावी.
Amoldada is best
Mama agebdo hm tumare sath
14:00 bailgada sharyatimule Shirur loksabha matdar sanghat Talegaon madhe bailane shing khupaslyane tarunacha Mrutyu zala
अजुन कमेंट्स यायच्यात!😄
3:49 ❤❤❤❤ 4:28
Su su brobr yache lfde aahe