मराठी कथा | नारायण धारप | पाठलाग | कथावाचन |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 37

  • @VidayHajare
    @VidayHajare 4 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम सादरीकरण सुंदर रहस्यमय भयकथा

    • @RadhikaPharate
      @RadhikaPharate  3 วันที่ผ่านมา

      कथा कमालच आहे! धन्यवाद 🥹

  • @jayshreerandive7884
    @jayshreerandive7884 28 วันที่ผ่านมา +8

    दोन दिवसांपूर्वी तुमची अघोरी कावा ही कथा ऐकली आणि आज ही 'पाठलाग '. या पूर्वी 'Sanso voice' या चॅनेल ने धारप सरांच्या कथा ऐकण्याच वेड लावलं ते ही सबस्क्राईब केलं आहे आणि आता तुम्हाला सुद्धा सबस्क्राईब आणि लाईक केलंय. तुमचं वाचन खूप आवडलं.तुमच्या मुळे या कथा ऐकण्यास मिळाल्या त्याबद्दल फार फार आभार आणि तुमच्या चॅनेल साठी मनापासून शुभेच्छा 💐

    • @RadhikaPharate
      @RadhikaPharate  23 วันที่ผ่านมา

      खूप आभारी आहे! असाच पाठिंबा आणि प्रेम असू देत. 🤗

    • @Prathameshpatil-e2s
      @Prathameshpatil-e2s 17 วันที่ผ่านมา

      Sanso voice 💯🙌

  • @ajit.deshmukh
    @ajit.deshmukh 28 วันที่ผ่านมา +3

    राधिका जी सर्वप्रथम तुमचे आभार मानतो!!! श्रोत्यांनी केलेल्या स्तुतीचा ज्या प्रकारे तुम्ही स्वीकार करता त्याच प्रकारे श्रोत्यांनी दिलेल्या सूचनांना समोर ठेऊन योग्य तो बदल तुम्ही तुमच्या कामात करता त्या बद्दल तुमचे विशेष कौतुक करायला हवे. त्यातून तुमची कामाबद्दलची जिद्द दिसून येते. शेवटी पार्श्वसंगीत निवडताना योग्य ती काळजी तुम्ही घेतलीच असेल या बद्दल शंका नाही. आगामी वाटचालीकरिता शुभेच्छा !!! 🙏🏼

    • @RadhikaPharate
      @RadhikaPharate  23 วันที่ผ่านมา +1

      खूप आभारी आहे! तुम्ही दिलेली प्रतिक्रिया खरंच खूप मौल्यवान होती. तुमच्यासारखे सजग श्रोते असल्याने काम करायला आणखी उभारी मिळते! 🤗

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 25 วันที่ผ่านมา +1

    Khup chhan 🥦🥦❤🥦🥦

    • @RadhikaPharate
      @RadhikaPharate  23 วันที่ผ่านมา

      आभारी आहे! 🥰

  • @prasaddeshpande9206
    @prasaddeshpande9206 21 วันที่ผ่านมา +1

    उत्तम सादरीकरण 👍👍

    • @RadhikaPharate
      @RadhikaPharate  20 วันที่ผ่านมา

      खूप आभार🥰

  • @swatiathavale2610
    @swatiathavale2610 28 วันที่ผ่านมา +5

    नारायण धारप यांच्या कथेला तुमच्या अप्रतिम वाचनाने वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.

    • @RadhikaPharate
      @RadhikaPharate  23 วันที่ผ่านมา

      खूप खूप आभार! कथेचं सारं श्रेय शेवटी लेखकालाच.‌ माझा प्रयत्न तुम्हांला आवडला याबद्दल धन्यवाद!❤️

  • @caamodjoshi9534
    @caamodjoshi9534 29 วันที่ผ่านมา +5

    खूप छान कथा. त्यापेक्षा ही तुमचे वाचन , आवाज, आवाजातील चढ उतार खूपच छान. परीणाम कारक आहे. शुद्ध, स्पष्ट शब्दोच्चार.

    • @RadhikaPharate
      @RadhikaPharate  24 วันที่ผ่านมา

      खूप आभारी आहे! असं कौतुक वाचून मनाला उभारी मिळते ❤️

  • @umeshraul5481
    @umeshraul5481 22 วันที่ผ่านมา +1

    ❤️❤️

  • @onkartilyalkar5284
    @onkartilyalkar5284 26 วันที่ผ่านมา +1

    Spasht bhasha Ani Sundar vachan, keep it up. Already subscribed you channel.

    • @RadhikaPharate
      @RadhikaPharate  26 วันที่ผ่านมา

      Thank you so much! Welcome to the channel❤️

  • @umeshraul5481
    @umeshraul5481 22 วันที่ผ่านมา +1

    Good

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 28 วันที่ผ่านมา +2

    छान अभिवाचन. ❤❤

    • @RadhikaPharate
      @RadhikaPharate  23 วันที่ผ่านมา

      धन्यवाद! आभारी आहे!❤️

  • @nainahuli7694
    @nainahuli7694 28 วันที่ผ่านมา +1

    Khup chan katha aani khup chan katha ...really appreciate your work keep it up ❤👍

    • @RadhikaPharate
      @RadhikaPharate  23 วันที่ผ่านมา

      Thank you so much!❤️ Your words always motivate me 😁

  • @sds-bv8pb
    @sds-bv8pb 27 วันที่ผ่านมา +1

    नारायण धारप यांच्या कथा उत्कृष्ट असतात हे तर सर्वमान्य आहेच.पण त्यांच्या कथांचं कथावाचनही अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आहे.इतक्या उच्च दर्जाचं कथा वाचन प्रथमच अनुभवलं.

    • @RadhikaPharate
      @RadhikaPharate  23 วันที่ผ่านมา

      खूप आभारी आहे! माझा प्रयत्न तुम्हांला आवडला हे ऐकून छान वाटलं!❤️

  • @MilindKokare-b3w
    @MilindKokare-b3w 27 วันที่ผ่านมา +1

    Kup kup chan chan katha ani sunder wachen

    • @RadhikaPharate
      @RadhikaPharate  26 วันที่ผ่านมา

      Thank you! Glad you liked it🤗

  • @nitinutale6839
    @nitinutale6839 29 วันที่ผ่านมา +1

    खुप छान कथा आहे

    • @RadhikaPharate
      @RadhikaPharate  24 วันที่ผ่านมา

      धन्यवाद!!🥰

  • @Akashik-Horror
    @Akashik-Horror 28 วันที่ผ่านมา +1

    Good ( :

  • @varshasovani3917
    @varshasovani3917 28 วันที่ผ่านมา +1

    Paathlaag, hi Shree Naaraayan Dhaarap yaanchi katha, aavadali. Tumache vaachanahi Apratim. Kadhikaali manaavar zaalele parinaam evadha bhayankar hou shakato. Katha chhanch. Namaskar .

    • @RadhikaPharate
      @RadhikaPharate  23 วันที่ผ่านมา

      धन्यवाद! खरोखर मनावर झालेल्या आघातांचे परिणाम गंभीर होऊ शकतात.‌ 🙌🏻

  • @vasudhajoshi7583
    @vasudhajoshi7583 25 วันที่ผ่านมา +2

    कथाकथन अतिशय छान

    • @RadhikaPharate
      @RadhikaPharate  23 วันที่ผ่านมา

      खूप आभारी आहे 🥰🤗