सदर कथा याआधी देखील “ऐकली” आहे, पण प्रत्येक वेळेस कथा ऐकताना नवीन वाटते. शिक्षा या कथे प्रमाणेच ही कथा आहे. ज्यामुळे पुढे काय घडले असते हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते. आणि हो भारी… भारी…!! अगदी १०- ११ वर्ष वय असणाऱ्या मुलीची बोलण्याची शैली तुम्ही हुबेहूब मांडली. लहान मुलांत प्रसंगानुरूप हावभावांमध्ये जो बदल होतो तो तुम्ही सटीक पद्धतीने सादर केला त्यामुळे खरच एक लहान मुलगी आपल्याशी प्रत्यक्ष बोलतीय अस वाटत. voice over क्षेत्रात तुमच भविष्य उज्ज्वल आहे यात शंका नाही. भावी वाटचाली करिता शुभेच्छा!!!
नमस्ते मॆडम. अप्रतीम सादरिकरण! ही कथा यााधीही एकदा ऍकली आहे. सहसा एकदा ऍकलेली कथा मी खूप दिवस पुन्हा ऍकत नाही, पण आपले अभिवाचन खिळवून ठेवणारे होते. पुढील पुस्तक अनोळखी दिशा ऍकायला आवडेल. आणखी एक विचारायचे होते. आपण प्रतिलिपी fm वर देखील अभिवाचन करता का?
सदर कथा याआधी देखील “ऐकली” आहे, पण प्रत्येक वेळेस कथा ऐकताना नवीन वाटते. शिक्षा या कथे प्रमाणेच ही कथा आहे. ज्यामुळे पुढे काय घडले असते हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते. आणि हो भारी… भारी…!! अगदी १०- ११ वर्ष वय असणाऱ्या मुलीची बोलण्याची शैली तुम्ही हुबेहूब मांडली. लहान मुलांत प्रसंगानुरूप हावभावांमध्ये जो बदल होतो तो तुम्ही सटीक पद्धतीने सादर केला त्यामुळे खरच एक लहान मुलगी आपल्याशी प्रत्यक्ष बोलतीय अस वाटत. voice over क्षेत्रात तुमच भविष्य उज्ज्वल आहे यात शंका नाही. भावी वाटचाली करिता शुभेच्छा!!!
कथा छान होती वाचन मात्र अप्रतिम
नारायण धारप हे माझे आवडते लेखक त्यांच्या कथा वाचणे म्हणजे मेजवानीचं
Sadarikaran khup chan aahe mam tumcha ..ajun pn tumchya aawajat gavakdil thararak anubhav aikayla aawadtil..😊 all the best and take care...
ताई तुझ्या भारावलेल्या सुंदर आवाजाने कथा जिवंत होतात....त्या खूप सुंदर होतात....
Khup chhan 🥦🥦❤🥦🥦
खूप छान सादरीकरण
कथा वाचताना लहान मुलीचा आवाज ऐकतोय असाच भास होतो वाचन अवर्णनीयच
नमस्ते मॆडम. अप्रतीम सादरिकरण! ही कथा यााधीही एकदा ऍकली आहे. सहसा एकदा ऍकलेली कथा मी खूप दिवस पुन्हा ऍकत नाही, पण आपले अभिवाचन खिळवून ठेवणारे होते.
पुढील पुस्तक अनोळखी दिशा ऍकायला आवडेल.
आणखी एक विचारायचे होते. आपण प्रतिलिपी fm वर देखील अभिवाचन करता का?
Kiti bhayanak prasang hota, jevha ti savali lahan baby var padali hoti 🥶🥶
Please read mam grahan Kadambari Narayan aarop Likhit