धोका ! दूर रहा !! - नारायण धारप पाॅडकास्ट | Marathi Bhaykatha PODcast Narayan Dharap

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 147

  • @swamisamarth9474
    @swamisamarth9474 2 หลายเดือนก่อน +4

    आपला आवाज दैवी देणगी आहे सर!!!❤

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน +1

      मनापासून धन्यवाद 👍 पुढच्या कथांसाठी संपर्कात रहा 🙏

  • @vinodtawdenews1
    @vinodtawdenews1 16 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर ❤❤❤🙏🙏🙏

  • @smitakanade2907
    @smitakanade2907 2 หลายเดือนก่อน +5

    या व्यस्त जीवनात वाचनालयात जायला मिळत नाही. पण तुमच्या मुळे तो आनंद घेता येतो. अप्रतिम वाचन.

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 👍 मागच्या कथाही जरुर ऐका... Plz keep in touch for next stories...

  • @nileshnaik3953
    @nileshnaik3953 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम सादरीकरण आणि त्यात आपल्या आवाजाची जादू.

    • @Sansohum
      @Sansohum  หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 👍🙏

  • @rajeshreerewandkar3476
    @rajeshreerewandkar3476 2 หลายเดือนก่อน +2

    सर कथा खूपच छान होती तुमच्या आवाजामुळे ऐकायला खूप आवडली. अश्याच छान कथा ऐकवा तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🌹🌹

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 👍👍👍 पुढच्या कथांसाठी संपर्कात रहा...

  • @TheMaheshpuri
    @TheMaheshpuri 2 หลายเดือนก่อน +1

    ❤ great story 👏👏👏👏👏

  • @babasahebunde7007
    @babasahebunde7007 2 หลายเดือนก่อน +1

    Ratnakarmatkai pan ghya❤

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      Yes, plz keep in touch .. 🙏

  • @bhaskarraval3942
    @bhaskarraval3942 หลายเดือนก่อน +2

    Farach Tharari . Pavlo Pavle Utkanta Vadavnari Uttam Katha .Aple Awazne Ter Te Daha Patene . Right . Dada . Apratim . Dhanyavad . JAI HIND JAI MAHARASHTRA .

  • @everlogictechnologies
    @everlogictechnologies 2 หลายเดือนก่อน +2

    नारायण धारप सर ह्यांना खरच एक लेखक म्हणून खूप त्रास झाला. आपले प्रयत्न हे मराठी तसेच धारप सरांच्या लिखाणाला योग्य असा सन्मान आहे. आपल्याला अनेक शुभेच्छा

  • @chandrashekhardeshpande8765
    @chandrashekhardeshpande8765 2 หลายเดือนก่อน +3

    आजची सुरुवात फारच छान वाटली . त्यामुळे धारपांची बरीच माहिती मिळाली . धन्यवाद . ❤❤
    आजच्या कथेसाठी ऐकायच्या आधी ❤❤❤

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน +1

      मनापासून धन्यवाद 👍👍

  • @RupaliLangade
    @RupaliLangade 2 หลายเดือนก่อน +5

    नारायण धारप यांचा लेखन अप्रतिम आहे तुमच्या वाचनामुळे
    शब्दात जिवंत होतात

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 👍👍 plz keep in touch

  • @aamardalavi191
    @aamardalavi191 2 หลายเดือนก่อน +1

    Simply awesome ❤❤❤

  • @babasahebunde7007
    @babasahebunde7007 2 หลายเดือนก่อน +4

    Asha lekhak atta hone nahhl🎉🎉🎉🎉🎉

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      खरं आहे... 👍👍

  • @ajit.deshmukh
    @ajit.deshmukh 2 หลายเดือนก่อน +1

    वेल वेल वेल... , संजीव जी तुम्ही म्हणता ते अगदी योग्य आहे. धारपांच्या लेखणीने तुम्हाला समृद्ध केले आहे आणि तुमच्या निमित्ताने आम्हाला देखील त्याची प्रचिती होत आहे. भयकथा लेखकाला हवी तेवढी प्रसिद्धी साहित्य क्षेत्रात मिळत नाही हि दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि हो, मी "स्वाहा" या कादंबरीची देखील वाट पाहत आहे. भावी वाटचाली करिता शुभेच्छा ! ❤

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 👍 जरुर पुढच्या कथांसाठी संपर्कात रहा 🙏

  • @SagarDolare2009
    @SagarDolare2009 2 หลายเดือนก่อน +2

    कालच नारायण धारप सरांच्या सुरवातीच्या लेखन आणि सुरूवातीच्या काळा विषयी search करावे असे वाटले आणि तुम्ही छान माहिती दिलीत....धन्यवाद सर...
    यात वादच नाही की आपण वाक्य कशा पद्धतीने वाचतो आणि ऐकविले जातात त्यावरच त्या प्रसंगाचं समजणं अवलंबून असतं...सर तुमच्या या वाचन शैलीने नक्कीच नारायण धारप सरांच्या कथा आणि कादंबऱ्या यांवर एक नवा प्रकाश पडतो...आणि ऐकताना एक विलक्षण अनुभव येतो...
    काही कथा अनुत्तरित राहिल्यावर मनात हुर हूर राहते, तशीच ही एक कथा...

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 👍 plz keep in touch for next stories. 🙏

  • @Ap11746
    @Ap11746 2 หลายเดือนก่อน +6

    सर तुमचा आवाज.... वातावरण..बनवतो....जबरदस्त....❤❤❤❤❤❤❤❤

  • @MsHimani123
    @MsHimani123 2 หลายเดือนก่อน +1

    Khup bhari

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      Thank you so much 😊🙏

  • @swatidawarelaturkar4744
    @swatidawarelaturkar4744 2 หลายเดือนก่อน +4

    Tum cha aavaj ani narayan dharap sir yancha katha khup cha apratim ❤

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      ❤❤❤

  • @thepatilss
    @thepatilss 2 หลายเดือนก่อน +1

    माझे कामाच्या अतिव्यस्ततेमुळे वाचन बंद झाले होते त्यामुळे मी फार खंतावत होते.......पण आपल्या भारदस्त आवाजातील उत्कृष्ट वाचन शैली मुळे ती खंत दूर झाली ❤ त्यासाठी आपले अनंत अनंत आभार 🙏🙏🙏

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน +1

      मनापासून धन्यवाद 👍 पुढच्या कथांसाठी संपर्कात रहा...

  • @prakashjoshi7431
    @prakashjoshi7431 2 หลายเดือนก่อน +2

    दुसर्‍या काळातील एका अनोख्या विश्वाची स्पर्श रेषा/ सीमारेषा. अनोखी कल्पना. खूप भयप्रद नाही पण गूढ आणि आपल्या आवाजाने तिला अधिक गुढपणा आला. छान.!!!

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 👍

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      समांतर विश्व ही कल्पना आता जराशी माहीत होऊ लागली आहे. धारपांनी हे ७०-८० साली कल्पनेत आणलं होतं - हे किती अफाट आहे.

    • @prakashjoshi7431
      @prakashjoshi7431 2 หลายเดือนก่อน +1

      खरच आहे. आपलीही comment अभ्यासपूर्ण आहे. तसेच शीर्षक ही किती सार्थ आहे 'धोका..दूर रहा'. वास्तवात सीमारेषा ओलांडल्यानंतर धोका कळतो.

  • @umachalke7969
    @umachalke7969 2 หลายเดือนก่อน +2

    हे वेळेचं काही विशेष गणित असणार नक्कीच!काही विशिष्ट दिवशी,विशिष्ट वेळीच एखादी जागा भारते असं दिसून येतं...कथा चांगली होती.वाचनही छान...

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 👍👍🙏🙏🙏

  • @shashikalasiddappa4034
    @shashikalasiddappa4034 2 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही या चैनल चे बदललेले नाव खूपच छान आहे त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आज नारायण धारप यांची दिलेली माहिती खूपच रोचक होती खूप आवडली तुमचा आवाज आणि त्यांच्या कथा हे समीकरण अगदी तंतोतंत जुळते त्यांच्या कथा मला खूपच आवडतात आशा अशाच आणखी कथा आपण आपल्या चॅनलवर पुढेही वाचत राहाल अशी अपेक्षा करते खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 👍👍🙏🙏🙏

  • @swatijoshi2773
    @swatijoshi2773 2 หลายเดือนก่อน +3

    ऐकताना अस वाटतं की समोरच घडतं आहे अप्रतिम 👌👌

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 👍

  • @PMane-u5t
    @PMane-u5t 2 หลายเดือนก่อน +4

    राम राम

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      👍👍

  • @ujjwalasathe1368
    @ujjwalasathe1368 2 หลายเดือนก่อน +1

    Apli मराठी भाषा kiti sundar आहे

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 👍 मागच्या कथाही जरुर ऐका... Plz keep in touch...

  • @anandmhatre5149
    @anandmhatre5149 2 หลายเดือนก่อน +8

    सैतान ही कादंबरी मी प्रकाशित झाल्या झाल्याच मुद्दाम रात्री वाचली वाचताना सारखी दरवाजाकडे नजर जात होती. एवढी जबरदस्त वातावरण निर्मिती आहे. अजुनही कादंबरी वाचताना वयोमानानुसार थोडीबहुत तशीच भावना निर्माण होते.

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน +3

      होय खरं आहे... ❤

    • @praphulchorge8737
      @praphulchorge8737 2 หลายเดือนก่อน +4

      महोदय, आता "सैतान" कादंबरी होऊन जाऊ देत

  • @sanjanakothare3065
    @sanjanakothare3065 2 หลายเดือนก่อน +1

    Thanks to you for getting us stories with great variety, salute to Narayana Dharp sir🫡

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน +1

      मनापासून धन्यवाद, आपल्या प्रेमामुळेच हे सगळे शक्य आहे 🙏

  • @nehaadhav4706
    @nehaadhav4706 2 หลายเดือนก่อน +1

    सरांची कथा नेहेमीच भीतीदायक असते पण ही कथा तुमच्या भारदस्त आवाजाने आणखीनच भीतीदायक वाटते, मस्त लिखाण, मस्त जबरदस्त वाचन 👍

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      Thank you so much…. :)

  • @sumantgolatkar5775
    @sumantgolatkar5775 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय छान अशी लेखनशैली वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजावणारी
    मला वाचन शक्य होत नसल्याने हे ऑडिओ माझ्यातील वाचक जिवंत ठेवतात त्याबद्दल शतशः धन्यवाद

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      तुमचं लिहीलेलं जीवाला स्पर्श करुन गेलं, plz keep in touch.

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      तुमचं लिहीलेलं जीवाला स्पर्श करुन गेलं, plz keep in touch.

  • @ramakantkhandelwal6224
    @ramakantkhandelwal6224 หลายเดือนก่อน +1

    आपन वा नारायण धारप
    आभारास पात्र आहात
    ❤❤🙏🙏

  • @rajeshreenalawade-gurav8261
    @rajeshreenalawade-gurav8261 หลายเดือนก่อน +1

    सर तुमचा आवाज खूप छान आहे..

    • @Sansohum
      @Sansohum  หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 👍 पुढच्या कथांसाठी संपर्कात रहा 🙏

  • @VidayHajare
    @VidayHajare 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान वाटली

  • @onkartilyalkar5284
    @onkartilyalkar5284 2 หลายเดือนก่อน +1

    Khupch chan

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 👍🙏

  • @sudhakarshrikondwar8512
    @sudhakarshrikondwar8512 2 หลายเดือนก่อน +1

    Super reading ot euper stories.in my young days I read only Dharap and matkari matkari
    Znd

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      Thank you so much 👍 plz keep in touch for next stories 🙏

  • @Ap11746
    @Ap11746 2 หลายเดือนก่อน +2

    अप्रतीम....अप्रतीम.. अविश्र्वनीय...........❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 👍🙏

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน +1

      Plz keep in touch 🙏

  • @JayashreeKinkar-nm4gy
    @JayashreeKinkar-nm4gy 2 หลายเดือนก่อน +1

    Aani tumache vachn ti mokali jaga barober tikavaliy.apratim vachan aahe tumach hets offto u.👌👍👌🙏🌹kahani sunder, dharpanchya lekhanila shatshat pranam.🙏🙏🙏🙏🌺👌👌🙏🌹👌🙏👌

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      आपण कथा बारकाईने ऐकत आहात हे पाहून आनंद झाला... मनापासून धन्यवाद 👍

  • @VarSaw24
    @VarSaw24 2 หลายเดือนก่อน +1

    बाप रे! सर्वांनां नको नको म्हणताना माळ्याच्या खोलीत घेऊन गेलातच🙄🤭इतकं प्रभावी कि नक्कीच श्रोत्यांच्या मनातल्या भावनाचे निर्यास पण त्या खोलीत उमटले असतील. 😮😮. splendid reading👌👌.❤. तुम्ही नेहमी कथेतून काय विचार प्रवर्तीत झाले हे आवर्जून विचारता. हे या चॅनल चे वेगळे पण व USP aahe. हे समाजाचे बौद्धिक प्रबोधनच आहे.🎉 . धन्यवाद. ही कथा ऐकून : आपल्या निदान काही प्रथा यां अनाकलनीय सायंटिफिक रहस्या चा आपल्या बुद्धी प्रमाणे सॉर्ट करायचा प्रयत्न आहे कां?? व त्या प्रथा त्या त्या वेळी अव्हेलेबल ज्ञानाच्या कसोटी वर तपासून पाहिल्या पाहिजेत असे धारप सुचवत आहेत असे वाटले.

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार, तुमच्या शब्दांना उत्तर द्यायचं म्हणजे पेन्सिल तासून घ्यावी लागते 😄 धारप बुद्धीवादी होते हे नक्कीच. कदाचित समकालीन बुद्धीवादी विचारांचं (सावरकर, ना. सी. फडके, टिळक, आगरकर वगैरे) प्रतिबिंब त्यांच्या लिखाणात उमटत असेल. पण कथेच्या ओघावर त्यांचा परीणाम होऊन ते वाहात गेलेले मी तरी पाहीलंं नाहीये. आणि कुठल्यातरी एकाच धारणेचं ते समर्थन करत नाहीत. He walked a tight rope between traditional and modern thinking. वाचकालाच त्याची स्वतः:ची धारणा तपासून घ्यायला मात्र ते सारखे खुणावत राहतात. सध्याच्या काळात एक गोष्ट ऐकली की लगेच पुढचं काहीतरी, पुढचं काहीतरी असं वारंवार होतं. मनावर अनेक stimulus सतत येऊन धडकत राहतात. ते प्रोसेस होण्यासाठी जे थांबणं गरजेचं आहे ते होत नाही. तो अवकाश आपण मनात निर्माण होऊ देत नाही. उत्तेजना आणि विराम हे चक्र पूर्ण होत नाही आणि म्हणून मन सतत काम करत राहातं. झोपेतसुद्धा विश्रांती मिळत नाही. कथा नुसती वाचून पुढे न जाता, ती वाचल्यानंतर आपल्या मनात काय उमटलं हे निदान दोन ओळीत लिहीलं तर आपले विचारचक्र स्थिर व्हायला आणि निरोगी मानसिकता तयार व्हायला मदत होईल असं मला वाटतं. मनापासून धन्यवाद 👍

  • @nainahuli7694
    @nainahuli7694 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chan katha khup chan katha vachan...katha suru karnya agodar tumhi je kahi sangitale chan vatale..bhashevar tumache uttam prabhutva aahe❤

  • @shobhabhende7909
    @shobhabhende7909 2 หลายเดือนก่อน +4

    Dr. नारळीकर यांच्या लेखनाचे वाचन ऐकायला आवडेल. विचार करा.

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      जरुर, मलाही त्यांच्या कथा आवडतात. Plz keep in touch 🙏

  • @mohinitayade3147
    @mohinitayade3147 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान कथा आणि आपले वाचन ही आवडले

  • @kailaskumbhar4812
    @kailaskumbhar4812 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @VandanaNadar
    @VandanaNadar 2 หลายเดือนก่อน +1

    नेहमीसारखी च अप्रतिम कथा.
    सुरूवातीला सांगीतलेली माहिती आवडली.इतक्या पूर्वी लिहिलेल्या कथा आजच्या काळातही ताज्या वाटतात.
    तुम्ही धारपसाहेबांच्या ऋणातून मुक्त व्हायचा प्रयत्न करताय हा शब्द खूप आवडला.

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน +1

      मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏 त्यांचं हे वैशिष्ट्य मला फार अजब वाटतं... काळाच्या बंधनापलिकढच्या कथा आहेत या... कुणीही कधीही वाचाव्यात... ♥️

    • @VandanaNadar
      @VandanaNadar 2 หลายเดือนก่อน

      @Sansohum 🙏❤️

  • @shibanibagwe8505
    @shibanibagwe8505 2 หลายเดือนก่อน +1

    I have read all his books multiple times... Such a great horror writer... No english writer compares to him... Really wish I could meet him

  • @santoshdighole13
    @santoshdighole13 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम सर

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน +1

      मनापासून धन्यवाद 👍

  • @VidayHajare
    @VidayHajare 2 หลายเดือนก่อน +1

    वेगळ्या विश्वात घेवून जाते

  • @smithmeshram9503
    @smithmeshram9503 2 หลายเดือนก่อน +1

    Mi wachaleli pahili kadambari chetkin hi hoti .bhaykatha yachi Majja wegari asate . Thanks bhai

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      चेटकीण आपल्या वाहीनीवर आहे... धन्यवाद

  • @samatajoil8067
    @samatajoil8067 2 หลายเดือนก่อน +1

    ❤ तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना सलाम

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 👍

    • @kanchimali5944
      @kanchimali5944 หลายเดือนก่อน

      माझ्या आवडत्या कथा 🙏

  • @prasaddeshpande9206
    @prasaddeshpande9206 2 หลายเดือนก่อน +1

    Sir.. धन्यवाद 🙏

  • @anilghule1204
    @anilghule1204 2 หลายเดือนก่อน +1

    khupch bhari hoti.... very horrible 😮😮😮

  • @pratikshalondhe7072
    @pratikshalondhe7072 2 หลายเดือนก่อน +1

    Mi nehami tumi kadhi dharap siran chi katha aikaval yachi vat pahat aste 🤗 tumi khup chan storytelling karta

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      Lekhakacha pratyaksha sparsh… sampoorn life badlun gela… tyanche abhar….

  • @shyampatil7713
    @shyampatil7713 2 หลายเดือนก่อน +1

    Apratim mahiti khup chan sir🙏🙏

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 👍🙏🙏

  • @yogeshjangam7210
    @yogeshjangam7210 2 หลายเดือนก่อน +1

    🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @medhadevasthale2440
    @medhadevasthale2440 2 หลายเดือนก่อน +1

    Apratim ::Apratim ::::
    Dharap Sir "'::--Apun kitti Great Ahat
    Pratyek shaba shabdatun fakt Bhay
    Bheeti -----
    Dharap Sir yana Shatada Dandwat .
    Apun ""Saitan"", "Anand Mahal ""
    "Swaha "" kadhi Abhivachan karnar

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      Aplya commenr baddal pratham dhanyawad. Laukarach yet ahet ya sarwa katha. Plz keep in touch.

  • @harshadav.2515
    @harshadav.2515 2 หลายเดือนก่อน +1

    बापरे ऐकताना काटा आला अंगावर, खूपच परिणामकारक निवेदन....

  • @muktagokhale1476
    @muktagokhale1476 หลายเดือนก่อน +1

    मला पहाटे 3वाजता उठायची सवय आहे..नित्य कर्म करून 5 ते 6 रोज वेळ काढते ऐकायला कथा का कोण जाणे पहाटे ऐकायला आवडतात मला त्या...कारण घंटा नादासारखा तुमचा आवाज ऐकायला मला आवडतो

    • @Sansohum
      @Sansohum  หลายเดือนก่อน +1

      मनापासून धन्यवाद. आपण म्हणालात तो घंटानादासारखा आवाज मला माझ्या पहाटेच्या रियाजात सापडतो. त्याचा पाठलाग जन्मभर चालू आहे. आपले आशिर्वाद राहू देत. 🙏

  • @neo4089
    @neo4089 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान, धन्यवाद

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद….

  • @tayappabandagar
    @tayappabandagar 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      Thank you, plx keep in touch…

  • @abhishekdalvi2453
    @abhishekdalvi2453 2 หลายเดือนก่อน +1

    ❤ ग्रेट

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 👍👍👍

  • @pawankumar-hg9we
    @pawankumar-hg9we 2 หลายเดือนก่อน +3

    सरांच्या अप्रकाशित लिखाण पण बरच आहे असं ऐकलंय हे खर आहे का ?

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน +1

      असावं... मला माहीत नाही. मनापासून धन्यवाद 👍

  • @nileshshirodkar9427
    @nileshshirodkar9427 2 หลายเดือนก่อน +1

    ❤sundar katha❤

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 👍

  • @sandeepp7686
    @sandeepp7686 2 หลายเดือนก่อน +1

    👌👍🙏🌹

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      Thank you so much 👍

  • @nainahuli7694
    @nainahuli7694 2 หลายเดือนก่อน +1

    Mala thodi tumbad movie chi aathavan aali aani tumachya aawazatale ek vegale pan madhey phar chan vatale❤

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 👍 पुढच्या कथांसाठी संपर्कात रहा 🙏

    • @nainahuli7694
      @nainahuli7694 2 หลายเดือนก่อน

      @Sansohum how can I miss your stories ...me vaat pahate ❤️

  • @priyankakalghatkar2709
    @priyankakalghatkar2709 2 หลายเดือนก่อน +1

    Sunder sadarikaran

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 👍

  • @sanjanakothare3065
    @sanjanakothare3065 2 หลายเดือนก่อน +1

    Sir when you are getting new long story.

  • @pravindesai9344
    @pravindesai9344 2 หลายเดือนก่อน +2

    बाईईईई अमावास्येला मध्यरात्री खोलीत दिवा ठेवायचा देवादेवा असली खोली नको

  • @shobhapavaskar9497
    @shobhapavaskar9497 2 หลายเดือนก่อน +1

    ha

  • @vishwaskoli7379
    @vishwaskoli7379 2 หลายเดือนก่อน +2

    कथेच्या सुरुवातीची बडबड बंद केल्यास उपकार होतील !
    नारायण धारप जबरदस्त हरहुन्नरी लेखक आहेत हे आम्ही त्यांचे चाहते खूप वर्षापासून जाणतो त्यामुळे त्यांची नव्याने ओळख करून देण्याचा प्रयत्न हास्यास्पद वाटतो !
    बाकी कथावाचन छान आहे आपले !

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      या चॅनलवर आपली कमेंट प्रथमच वाचली. आपला व्यक्त होण्यातला "परीपक्व" पणा वाखाणण्यासारखा आहे. खूप बरं वाटलं... 😅

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      संपर्कात रहा नक्की...

    • @rajeshreenalawade-gurav8261
      @rajeshreenalawade-gurav8261 หลายเดือนก่อน +1

      @@vishwaskoli7379 तुम्हाला माहित आहे म्हणून सगळ्यांनाचं नारायण धारप माहित आहे असे नाही.. उलट माहिती सांगितल्यामुळे आमच्यासारख्या व्यक्तींना येवढ्या चांगल्या लेखकाची ओळख झाली..

  • @ritiraj5009
    @ritiraj5009 2 หลายเดือนก่อน +1

    Me sarkhi mhanat hote ki nigh nigh tikdun nigh. Aiktana potat kiti gola aala kay sangu?

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน +1

      आपण कथा समरस होऊन ऐकत आहात . मनापासून धन्यवाद 👍

  • @yogita_34
    @yogita_34 2 หลายเดือนก่อน +1

    Hello sir ❤

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      Thank you 😊

  • @ankitjadhav4404
    @ankitjadhav4404 2 หลายเดือนก่อน +1

    ही कथा 440 चंदनवाडी, स्वाहा, संक्रमण यांसारखी वाटली..याच कथेच्या आशयावर नारायण धारपांनी वरील dirghakathanchi निर्मिती केली असेल का?

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน +1

      खरंतर सगळ्याच भयकथांचा हाच फाॅर्म्युला आहे. एक झपाटलेली जागा (evil spirit) आणि त्याविरूध्द एक सात्विक शक्ती पण अचूकपणे त्यात बाकी गोष्टी गुंफण्यात खरं कसब - and Dharap never disappoints.

  • @sarangerande9587
    @sarangerande9587 2 หลายเดือนก่อน +3

    धारप यांची पहिली प्रकशीत झालेली कथा बहुतेक "असला प्रकाश नको" ही होती.

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน +2

      मलाही तेच माहीत होतं.. पण from the horse's mouth म्हणतात तसं त्यांनी एका मुलाखतीमध्ये हे स्वतः: सांगितलं होतं.. माझ्या जुन्या डायरीत हा उल्लेख सापडला म्हणून शेयर केला. बाकी त्यांना भेटलो होतो तेव्हा चर्चा तू काय वाचतोस आणि काय वाचायला हवं याबद्दलच जास्त... 😄

    • @caamodjoshi9534
      @caamodjoshi9534 2 หลายเดือนก่อน +2

      खूप छान. जसा किशोरकुमार राजेश खन्नाचा आवाज होता तसे तुम्ही धारप सरांचा'* आवाज '*आहात. सुंदर.

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      आवडलंय... मनापासून धन्यवाद 👍👍

  • @ujjwalasathe1368
    @ujjwalasathe1368 2 หลายเดือนก่อน +3

    परत असे लेखक होणे नाही

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      👍👍🙌

  • @ujjwalasathe1368
    @ujjwalasathe1368 2 หลายเดือนก่อน +1

    Me SWAHA ani Chetkin sarkha atta athwat nahi वाचली

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      ही पण ऐका प्लीज th-cam.com/video/bwscyXSpXEM/w-d-xo.htmlsi=4cZmDvpKKgve8FKp

  • @j.amruta1124
    @j.amruta1124 หลายเดือนก่อน +1

    Copy rights असतात कथांना. त्या परवानगी शिवाय कुठेही प्रसिद्ध करता येत नाहीत असं ऐकलं होतं. आपण परवानगी कशी मिळवली सादरीकरणासाठी?

    • @Sansohum
      @Sansohum  หลายเดือนก่อน

      Plz don't worry, I get consent from his son, who is my school mate. Thx.

  • @kailaskumbhar4812
    @kailaskumbhar4812 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @Partner-z3e
    @Partner-z3e 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम!

    • @Sansohum
      @Sansohum  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 👍