नमस्ते मॆडम! अतिशय छान अभिवाचन. मी बदलापूर येथील प्रगति अंध विद्यालयात शिकत असतांना आमच्या एक शिक्षिका अरुणा मॆडम यांनी नारायण धारप सरांचे "अनोळखी दिशा" हे पुस्तक आमच्यासाठी वाचले होते. तेव्हापासूनच ना. धा. सरांच्या साहित्याची ओळख झाली व त्या विषयी उत्सुक्ता व आकर्षण निर्माण झाले. शक्य झाल्यास "अनोळखी दिशा" या कथासंग्रहाचे देखील आपण अभिवाचन करावे.
थरारक कथा, आणि अतिशय उत्तम abhivachan.
अगदीच! लेखकाची किमया 🙌🏻 धन्यवाद!🥰
छान वाचन.आवाज नादमय.एकावा असा वाटणारा
खूप आभारी आहे! छान वाटलं ❤️
Naaraayan Dharap, yaanchi katha, Akherachaa Daav, Bhaag 1 aavadalaa. Aataa utsukata pudhil bhaagachi.. vaachanahi chhan. Namaskar.
खूप आभार तुमचे🤗 पुढचा भाग उद्याच येणार आहे!!
छान वाचन...सुस्पष्ट आणि शुद्ध उच्चार..ऊर्वरीत भाग लवकर येऊदे.
धन्यवाद!!🥰 पुढचा भाग उद्याच येणार आहे🫡
Mast vachan Ani katha
आभारी आहे!🤗
Wow apratim katha vachan Narayan sir yanchya katha khupach chan astat pan tumache vachan pan phar sundar aahe❤
Thank you so so much! Reading your kind words almost everyday❤️
@@RadhikaPharate you deserved it .... really appreciate your work 👍 pls keep on posted more stories..all the best for your future work
नमस्ते मॆडम! अतिशय छान अभिवाचन. मी बदलापूर येथील प्रगति अंध विद्यालयात शिकत असतांना आमच्या एक शिक्षिका अरुणा मॆडम यांनी नारायण धारप सरांचे "अनोळखी दिशा" हे पुस्तक आमच्यासाठी वाचले होते. तेव्हापासूनच ना. धा. सरांच्या साहित्याची ओळख झाली व त्या विषयी उत्सुक्ता व आकर्षण निर्माण झाले. शक्य झाल्यास "अनोळखी दिशा" या कथासंग्रहाचे देखील आपण अभिवाचन करावे.
नक्कीच! तुमच्या प्रतिक्रियेसाठी खूप आभार 🤗 तुमची ही सुंदर आठवण ऐकायला मिळाली त्याबद्दल धन्यवाद 🥰
Mam u tube var ya katha vachnyasathi कोणाची परवानगी घ्यावी लागते का plz रिप्लाय
नाही..पण जर तुमच्याकडील कथा पुर्वी कधी युट्यूबवर ऐकवल्या गेल्या असतील तर काॅपीराईट येऊ शकते आणि चॅनल बंद होतो.@@nandadevigadilkar
U tube var ya ktha vachnyasathi कोणाची परवानगी घ्यावी लागते. Plz reply
मलादेखील कल्पना नाही.
@RadhikaPharate मग तुम्ही परवानगी घेतली नाही कोणाची