वृदाताईं, फारच भावनिक पातळी गाठली कथेनी. क्षणभर मृत्यूचं सत्य ऐकून पाणी आलं डोळ्यात. मृत्यूमुळे होणारं एक अटळ सत्यच सांगितलं. घरातला एखादा मृत्यू हा मागे राहिलेल्यांना खरंच विदिर्ण करतो. आपलाच एक अंश कमी होतो. अगदी खरं आहे ते. दादा तुमच्या न दिसणाऱ्या पण मनाला भिडणारा प्रत्येक व्यक्तीचा वाचिक अभिनय थक्क करणारा असतो.
Deepak Sir, very nice and emotional story... your reading is of course upto next level.... My son is more fond of you and your reading than me.... 😊❤ Your efforts are appreciable.... ❤❤ One request - if possible, please read "Swami" novel by Ranjit Desai.. .. make a series of the same... 🎉
गुलमोहोर ताई....आपल्या प्रतिक्रिये बद्दल मन:पुर्वक धन्यवाद...आपल्या चिरंजीवांचे मनापासून आभार... आपण सुचविलेली स्वामी ही कादंबरी चॅनलवर वाचण्यासाठी लेखक / प्रकाशक यांच्याकडून परवानगी मिळत नाही...त्यामुळे मी , ती कादंबरी चॅनलवर वाचू शकत नाही...क्षमस्व...!! 🙏
Kiti mast aawaj kadhla tumhi akkacha.Hats off to you Deepakbhaiyya ❤❤
अश्विनी ताई...मन:पुर्वक धन्यवाद..
तुम्हा सारखे कौतुक करणारे श्रोते आहेत..म्हणून अजून वेगवेगळे प्रयत्न करण्यासाठी उत्साह येतो...!!
🙏🙏
दिपक सर 🙏..... कथा वाचन खूप सुंदर 🙏🙏😊
धन्यवाद सुलभा ताई
Atishay sunder waachan Sir.. Very emotional story
धन्यवाद गायत्री मॅडम...🙏🙏
कथा खूप सुंदर आहे
धन्यवाद उमा ताई...!!
🙏
Khup chhan a great deal with
🙏🙏🙏
Vrundaa Divaan, yaanchi katha Muktti. Khup chhan. Vyavahaari aani bhaavanik Jag, maanavvi man yaanchi guntaagu att khup chhan daakhavili aahe.
Vaachan mast ! Namaskar.
धन्यवाद वर्षा ताई
वृदाताईं, फारच भावनिक पातळी गाठली कथेनी. क्षणभर मृत्यूचं सत्य ऐकून पाणी आलं डोळ्यात. मृत्यूमुळे होणारं एक अटळ सत्यच सांगितलं. घरातला एखादा मृत्यू हा मागे राहिलेल्यांना खरंच विदिर्ण करतो. आपलाच एक अंश कमी होतो. अगदी खरं आहे ते.
दादा तुमच्या न दिसणाऱ्या पण मनाला भिडणारा प्रत्येक व्यक्तीचा वाचिक अभिनय थक्क करणारा असतो.
मंजिरी ताई...मन:पुर्वक आभार
Thank you sir dor saying Iconic aikayala khup chaan watale
स्वाती ताई...चूक सुधारली पाहिजेच...
Khup chan hridaysparshi katha apratim vachan
धन्यवाद सीमा ताई
छान
धन्यवाद विजया ताई
Katha chanch sir mansache astirtva mhanje lakh molacha theva
🙏🙏🙏
अप्रतिम कथा वाचन ❤❤
धन्यवाद आशा ताई
👌
अरुणा ताई..आभार
खूप छान वाचन अप्रतिम अक्का चा आवाज तर अप्रतिम
🙏🙏
V v nice emotional story Diwan n Sunil Rege v emotional reading.Salute.❤❤🎉🎉👌🙏🙏
प्रभा ताई...धन्यवाद...🙏🙏
कथा ही अप्रतिम.
त्यामुळेच वाचन..😊
Ekdam bhari
धन्यवाद विरेश भाऊ
आहाहा! काय सुंदर वाचन. प्रत्यक्ष अनुभवतो सगळी कथा.
धन्यवाद उज्वला ताई
छान कौटुंबिक कथा 😊 लेखन मस्त अभिवाचन मस्त..❤❤
धन्यवाद ताई
Surekh कौटुंबिक कथा.नेहमी प्रमाणे कथा वाचन खिळवून ठेवणारे.
धन्यवाद भाग्यश्री ताई
खूप छान कथा वाचनही छान आहे
धन्यवाद विजया ताई
Deepak Sir, very nice and emotional story... your reading is of course upto next level....
My son is more fond of you and your reading than me.... 😊❤
Your efforts are appreciable.... ❤❤
One request - if possible, please read "Swami" novel by Ranjit Desai.. .. make a series of the same... 🎉
गुलमोहोर ताई....आपल्या प्रतिक्रिये बद्दल मन:पुर्वक धन्यवाद...आपल्या चिरंजीवांचे मनापासून आभार...
आपण सुचविलेली स्वामी ही कादंबरी चॅनलवर वाचण्यासाठी लेखक / प्रकाशक यांच्याकडून परवानगी मिळत नाही...त्यामुळे मी , ती कादंबरी चॅनलवर वाचू शकत नाही...क्षमस्व...!!
🙏
कौटुंबिक बहिणीची भावनिक कथा. वाचन मात्र खूपच सुंदर.
धन्यवाद देवल काकू
Y😢😢🎉86😂😢😢😢😢u8im@@deepakrege
Khup chaan
मंगल ताई...आभार
खुप सुंदर कथा आणि वाचन ही
विद्या ताई..आभार