Ha table vala kuthun anla kuthe shikla ahe...jevn vagre kele hot ki tyani pagl kuthla...Jo manus tithe gayn kart ahe tyanch gayn khup sundar ahe...Ani tumhi olkhu nahi shkle tyana...
अप्रतिम...!! हिंगणघाट जिल्हा : वर्धा ( महाराष्ट्र ) ही विचारवंत, अभ्यासकांची, कलावंताची भूमी आहे. याच भूमीच्या मातीतून आदरणीय जानीबाबू कव्वाल जन्मास आले आहेत. सुरेंद्र डोंगरे हे सुद्धा नवोदित कलावंत याच भूमीतून उदयास आले आहेत. त्यांच्या गायनप्रतिभेला हार्दिक.. हार्दिक शुभकामना. असेच गात रहा.. !!🎉🎉🎉
सुरेंद्र दादांची बरीच गाणी आम्ही ऐकलीत ..खूप छान गायक आहेत .. माझे आवडते गायक आहेत.. तबला वादक ठीक नाही आहे .. त्या मुळे गायकी वर गायकांच लक्ष लागत नाही .. चॅनल ने निरीक्षण करणे
सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या आयोजकांचे आभार... या स्पर्धेत काही कलाकार खरंच खूप प्रतिभावंत आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शनाची आणि खुल्या व्यसपीठाची गरज आहे. सुरेंद्र डोंगरे यांचे ओरिजनल गायन ,भजन,कवाली ऐका त्यांना आणखी तयारी करण्याची गरज नाही वाटत. भजन साथ करण्यासाठी पारंपारीक वाद्यवृंद आणि भजन वाजवणारे हाडाचे वादक हवेत. भजनाचा प्रकार कोणता आहे हे ओळखून साथसांगत झाली तरच भजन ऐकायला बर वाटेल. आणि आणखी एक नमूद करावस वाटत की गायक आणि वादक यांना एकत्र खाली बसवून भजन सादर करावे. जेणे करून ते भजन असल्यासारखे वाटेल... या कार्यक्रमामूळे खूप नवीन भजन गायक ऐकायला मिळत आहेत त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांचे अभिनंदन व स्पर्धकांना शुभेच्छा!💐💐💐💐
Super sr super sr ❤❤❤❤❤❤❤
या तबल्या वाल्या पेक्षा सुरेंद्र भाऊ सोबत मी चांगला तबला वाजवला असता ,
Tyana svor sangaychi garj nahi tech khup sundar gatat...
सुरेंद्रजिंना पाहिजे तशी साथसंगत मिळाली नाही
आमच्या विदर्भातील नामांकित,प्रसिद्ध कलाकार आहेत यांना ओळखता आलं नाही जज ला. तबला वादक फेल आहे.
सुरेंद्र भाऊ दबल्या आवाजात वाटत आहे,साथ संगत कामाची नाही
Ha table vala kuthun anla kuthe shikla ahe...jevn vagre kele hot ki tyani pagl kuthla...Jo manus tithe gayn kart ahe tyanch gayn khup sundar ahe...Ani tumhi olkhu nahi shkle tyana...
अप्रतिम...!!
हिंगणघाट जिल्हा : वर्धा ( महाराष्ट्र ) ही विचारवंत, अभ्यासकांची, कलावंताची भूमी आहे. याच भूमीच्या मातीतून आदरणीय जानीबाबू कव्वाल जन्मास आले आहेत. सुरेंद्र डोंगरे हे सुद्धा नवोदित कलावंत याच भूमीतून उदयास आले आहेत. त्यांच्या गायनप्रतिभेला हार्दिक.. हार्दिक शुभकामना. असेच गात रहा.. !!🎉🎉🎉
Tablji फेल आहे
Bhim geet hi khupch changli gatata. Khup motho gayak ahet. Jai bhim.
तबल्यावाला फेल आहै
तबला वादक बरोबर नाहीये...नाहीतर यांचा आवाज खूप सुंदर आहे
Saheb ha tabla nahi ahe as mla watate, ha tr pakwaj cha awaz ahe sir
अरे दादा तो ठेका आहे
Kuthe chuklet tabla wadak sangital tr br hoil
Khhup chhan
सर तुम्ही मोठे गायक आहात सुरेंद्र डोंगरे
तबला
डोंगरे दादा सुंदर छान गायलं
सुरेंद्र दादांची बरीच गाणी आम्ही ऐकलीत ..खूप छान गायक आहेत .. माझे आवडते गायक आहेत.. तबला वादक ठीक नाही आहे .. त्या मुळे गायकी वर गायकांच लक्ष लागत नाही .. चॅनल ने निरीक्षण करणे
झिरो है दोनी जज
क्या बात है सुरेंद्र दादा... 🔥🔥🔥
Tabla problem....
Baki TH-cam var ahe hech aika ek no.....
Mukt kantani umap tumhi gaun dakhava
तबला वादक बरोबर नाय,,,सुर ठेका बरोबर पकडत नाही
बरोबर
त्या साठी विदर्भातला खंजीरी भजनातला तब्बलजी पाहिजे
Barobar Ashe theka sir
लय अन बोलांची निवडच झाली नाही..... क्षमस्व.....
Whaaaa surender kaka ji ❤❤❤❤
क्या बात है
Table valya ni sarv satyanash kela saheb..
Bhajan samrat karyakramane singer la lay vedyagat kelaya ugichach buwa
❤❤❤❤
सुरेंद्र दादा 👌👌👌
सुरेन्द्र दादा एकच नंबर
तबला लय मागें पुढे करत होता
Tabla ho sir changle tayar kalakar teva n bava
Umap aplyala kahich kalat nahi
Tumhi tyanchya maghe gaun dakhava dusare parikshak tr Kay babao😮
क्या बात है सुरेन्द्र भाऊ
👌👌👌👌
Chanal walyanna Vininti
Ki tumhee Tumche sangtkar badla
Plz.. Asyane Orijnal kalakarachi mati hote plz.... Ha manus khup chngla ahe
व्वा क्या बात है भाऊ
संगीत नहीं जमल
Khup chhan dada #गायन
अप्रतिम कार्यक्रम
sath kami padat ahe
Mast Surendra dada
👌👌❣️
Supar kaka 👌
खुपच सुंदर आवाज सुरेंद्र दादा
कव्वाली मध्ये हार्मोनियम चा आवाज कमी होता
तब्ल्याचा सोबती बराबर हाय
पण साथ बराबर दिली नाय
Tabala chi sath milat nhi ahe
Bhau la tod nai
सुंदर
Tabla vadak fail ahe
Tabalavadak railway dabyat vajavayala Java tumhi kontech Bhajan changale vajavat nahi
गायक फार सुदर आहे तबलवाला ठेका व्यवस्थित पकडत नाही दादा
तबला vadkane साथ नाही केलीस तशी... Khup छान gayan👌
अरे तबला काय हा जो जज आहे उमप तो मुळात जज नाही काय हा संगीत आणि बाकी सांगणार चॅलेंग आहे माझं याने भेटून सांगावं ही मेक होती गाण्यात
या तब्ल्या वाल्यान माहोल खराब केला सर
तबला वादन बरोबर नाही
साहेब तुमचा आवाज भारी आहे, पण तबला बरोबर वाजवत नाही, तबल्यावाला तोडच करत नाही
Tabla sir
Vadak barobar nai
तबल्याची सात बरोबर बेटली नाही..
भाऊ वादक बरोबर नाही आहे
अप्रतिम 🎉
तबला वादन योग्य नाही
सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या आयोजकांचे आभार...
या स्पर्धेत काही कलाकार खरंच खूप प्रतिभावंत आहेत.
त्यांना योग्य मार्गदर्शनाची आणि खुल्या व्यसपीठाची गरज आहे.
सुरेंद्र डोंगरे यांचे ओरिजनल गायन ,भजन,कवाली ऐका त्यांना आणखी तयारी करण्याची गरज नाही वाटत.
भजन साथ करण्यासाठी पारंपारीक वाद्यवृंद आणि भजन वाजवणारे हाडाचे वादक हवेत. भजनाचा प्रकार कोणता आहे हे ओळखून साथसांगत झाली तरच भजन ऐकायला बर वाटेल.
आणि आणखी एक नमूद करावस वाटत की गायक आणि वादक यांना एकत्र खाली बसवून भजन सादर करावे. जेणे करून ते भजन असल्यासारखे वाटेल...
या कार्यक्रमामूळे खूप नवीन भजन गायक ऐकायला मिळत आहेत त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांचे अभिनंदन व स्पर्धकांना शुभेच्छा!💐💐💐💐
th-cam.com/video/HArfFgNwEI0/w-d-xo.htmlsi=c_F7-qXhumXs44vO
Bagha link mdhe ksa ahe tablyacha theka vidrbhacha
❤❤❤
अप्रतिम कार्यक्रम
अप्रतिम कार्यक्रम