भजन सम्राट पुर्णाजी खानोदे सर मुळचे आमच्या बुलढाणा जिल्हतिल जळगाव ( जामोद तालुक्या मधले . सुंदर गायक आणि त्यांची मुलगी पण छान गायका तयार झाली .. खुप खुप शुभेच्छा . बाळा
खुप खुप अभिनंदन बेटा भाग्यश्री,,,आम्ही काय तुला सांगायचो,,,जे सांगायचे ते तर सर्वांच्या समक्ष परीक्षक सरांनी तुला सांगीतलेलं आहे,,,,खुप सुंदर गायन,,,पुढिल वाटचालीसाठी खुप खुप आशिर्वाद,,,✋✋✋🌹🌹🌹
अप्रतिम गायन झालं भाग्यश्री. कमी वयात सुरांची जाण आणि भान आहे. रागातील भाव तुला कमी वयात कळतोय. श्री नंदेश उमप सरांसारख्या मातब्बर लोकांच्या मार्गदर्शनात खूप मोठी होशील. भाग्यश्री तुझ खूप अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा.
भाग्यश्री पहिल्याच प्रयत्नात तू खूप चांगलं गायलीस थोड सुरवातीच स्टेज वर दडपण असत पण तू तुझ्या मेहनतीने चांगला परफॉर्मन्स सादर केला बाळा. तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.❤🎉🎉
Must bhagyashree 👌👌
Well done Bhagyasree
God bless you
भजन सम्राट पुर्णाजी खानोदे सर मुळचे आमच्या बुलढाणा जिल्हतिल जळगाव ( जामोद तालुक्या मधले . सुंदर गायक आणि त्यांची मुलगी पण छान गायका तयार झाली .. खुप खुप शुभेच्छा . बाळा
खूप सुंदर भाग्यश्री पुढील वाटचाला साठी खूप खूप शुभेच्छा 😊
अप्रतिम गायन केलस भाग्यश्री खुप छान👌👌
भाग्यश्री, खूप छान, खूप शुभेच्या ❤❤
अप्रतिम, भाग्यश्री छानच गाते यात काही वादच नाही अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद
खूप छान भाग्यश्री. पुढील स्पर्धेसाठी तुला शुभेच्छा 🎉🎉🎉
खूप छान गातेस भाग्यश्री ताई, पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👌👍
खुप सुंदर भाग्यश्री पुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
Voice 🎉
खुप छान गायन आहे भाग्यश्री तुझं पुढील वाटचालीस शुभेच्छा
खूपच छान भाग्यश्री,अशीच यशस्वी हो पुढील यशस्वीते साठी पुन्हा खूप खूप शुभेच्छा
खुपच छान भाग्यश्री बेटा तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अप्रतिम
कु. भाग्यश्री , तु तुझ्या बाबांसारखीच खूप खूप छान गातेंस , खूप खूप शुभेच्छा .
खुप खुप अभिनंदन आणी शुभेच्छा भाग्यश्री अप्रतिम गायन केलं आहे
खूप खूप शुभेच्छा भाग्यश्री बेटा, पुढील वाटचलीसाठी अभिनंदन बेटा
खुप सुंदर भाग्यश्री बेटा, अशीच गात राहा, प्रशंसनीय🎉
❤खुप छान भाग्यश्री ❤अप्रतीम सादरीकरण🎉🎉अभिंनंदन तुझे❤
खूप गोड आवाज आहे या छोटीचा.... एवढ्या लहान वयात संगीताची छान उमज आहे....
खुपच गोड आवाज आणि एकदम सुरेल आणि त्या तुज्या हरकती खूपच छान गायल भाग्यश्री 🎉🎉❤
अप्रतिम गायली भाग्यश्री खुपच गोड अशीच गात रहा पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
अप्रतीम सादरीकरन खुप खुप अभिनंदन दीदी पुढील वाटचालीस खूप खुप शुभेच्छा
वाह वाह बेटा भाग्यश्री काय गातेस तू , खूप छान बेटा भाग्यश्री अशीच गात राह. 🎉🎉🎉
भाग्यश्री खूप छान गायलीस अशीच पुढे जात रहा पुढील वाटचालीस मनापासून खूप खूप शुभेच्छा🎉🎉
व्हेरी गुड भाग्यश्री खुप छान आवाज आहे तुझा आवाजात खुप छान लय सूर बरोबर घेतले आहे
Very good bhagyashree
Very good भाग्यश्री..
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
हरकती एकदम सुंदर गायल्या व्वा भाग्यश्री एवढ्या लहान वयामध्ये सुद्धा
खुप छान 👌👌
खुप खुप अभिनंदन भाग्यश्री बेटा तोड नाही तुझ्या आवाजाला अशीच गात रहा आणि पुढील फेरीसाठी मनपुर्वक शुभेच्छा ।
भाग्यश्री खूपच चांगली गायलीस आपल्या एरियाचे नाव काढशील तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
खूप सुंदर आवाज आणि तयारी पण...keep it up भाग्यश्री
Khnode siranch fan aahe mi best of luck beta khup sundar aavaj ahe tuzha wow
khup chan Bhagy shri❤
I absolutely love your delivery and the way your voice flows melodiously......✨💝💯 ...and all the best ❤👏👏
खूप छान 👍💐💐💐💐💐
अप्रतिम ❤❤❤❤❤
खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस
अतिशय सुंदर गायले तू भाग्यश्री बेटा
खुप छान आवाज आहे भाग्यश्री बेटी तुझा खुप मस्त वाटर ऐकुन
खुप छान भाग्यश्री ताई अप्रतिम🎉🎉🎉🎉🎉
Khup chan Bhagyashri beta I am proud of you...🙏🥰
Good job bhagyashree 👍
U r really one of the great singer...good luck for ur journey sister.
खूप खूप गोड आवाज आहे भाग्यश्री तुझा 👌👌👍👍
खूपच छान भाग्यश्री...❤❤❤❤
खूप छान भाग्यश्री......
खूप छान गाईलीस खूप कौतुक
खूप खूप अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.
Out standing performance bhagyashri 👍👍👍👍👍
अप्रतिम गोड आवाज आहे भाग्यश्री तुझा, तुझ्या आवाजातील गोडवा असाच वाढत जावो हीच तुला शुभेच्छा
Bahgyshree good job
Kee pit up success
Your work
Good blees u👍👍
जबरदस्त एक नंबर 👌super
खूप छान भाग्यश्री...अप्रतिम.
Very nice bhagyashri I am proud of you....👌😘😘
खूपच गोड आवाज भाग्यश्री खूप सुरेल तुझी तब्येत चांगली नसताना पण खूप छान गायलं
खुप गोड आवाज ईश्र्वरी देण लाभली बेटी.,या गुणांच सोन कर माझे आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीसी आहेत.
खूप खूप अभिनंदन
आणि खूप सुरेल आवाज खूप छान गायन तुला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐👍👍👌👌👌
Nice performance dear... Good luck for ur journey... Gbu..
अतिशय सुंदर गायन बेटा... अनंत शुभाशीर्वाद 🙌
खुप खुप अभिनंदन बेटा भाग्यश्री,,,आम्ही काय तुला सांगायचो,,,जे सांगायचे ते तर सर्वांच्या समक्ष परीक्षक सरांनी तुला सांगीतलेलं आहे,,,,खुप सुंदर गायन,,,पुढिल वाटचालीसाठी खुप खुप आशिर्वाद,,,✋✋✋🌹🌹🌹
खुप सुंदर... अप्रतिम भाग्यश्री
🎉खूप छान अप्रतिम सादरीकरण वाह keep it up and best of luck
Khup sundar avaj ahe bala avdhya kmi vayat khupch chyan baba
अप्रतिम भाग्यश्री 👍👍
अप्रतिम गायन झालं भाग्यश्री. कमी वयात सुरांची जाण आणि भान आहे. रागातील भाव तुला कमी वयात कळतोय. श्री नंदेश उमप सरांसारख्या मातब्बर लोकांच्या मार्गदर्शनात खूप मोठी होशील. भाग्यश्री तुझ खूप अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा.
अप्रतिम आवाज मन प्रसन्नझाले
Waah❤️ kya baat hai ❤️
खूपच गोड आवाज आणि एकदम सुरेल आणि एकरूप होऊन गायलं भाग्यश्री ❤️❤️❤️❤️❤️
Khup. Khup Shubhechha Bhahgyshri Bala
अप्रतिम गायन बेटा...खुप खुप शुभेच्छा पुढिल वाटचालीकरिता
खूप छान भाग्यश्री तुझा आवाजाला तोडच नाही...आणि गायकी पण खूप छान...👌👌🙏
भाग्यश्री पहिल्याच प्रयत्नात तू खूप चांगलं गायलीस थोड सुरवातीच स्टेज वर दडपण असत पण तू तुझ्या मेहनतीने चांगला परफॉर्मन्स सादर केला बाळा. तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.❤🎉🎉
पुढील वाटचालीस शुभेच्छा बेटा
Khupach God aawaj pudhil watchalisathi khup khup subhechya
खुप गोड आवाज आणि गाण्याची पद्धत खरंच खूप छान भाग्यश्री keep up the good job 👍 beta God bless you ❤️
Bhagyashree, khupach Sundar,apratim.
खूप खूप अभिनंदन भाग्यश्री खूप छान आवाज
अरे हे तर आपले पूनाजी सर ! खंजिरी भजनात मी अनेकदा यांच्या भजनाचा आस्वाद घेतला आहे । त्यांच्या मुलीला अनेक शुभेच्छा !💐💐💐
Apratim gayalis bhaghyashree best wishesh
खूप खुप छान सादरीकरन अभिनंदन
खुप खूप शान भागश्री
Khup Chan . Super❤
खानोदे सर तुमच्या आवाजाला जोड आहे सर भाग्यश्री
Wahhhhh kya bat Hai jiyo beta
Khup chhan keep it up all the best
खुप छान भाग्यश्री 👍👍👌👌👌
खूब मस्त ❤
Very nice bhagyashri..😊
खूप छान भाग्यश्री पुढील वाटचालिस खुप खुप शुभेच्छा ❤
Best of luck bhagyashree beta 🎉
Khup ch chan 👌👌👌
Nice😊
Khupch bhari Bhagyasri beta
Good performance bhagyashree ❤
Khup khup chan ❤
Excellent performance Bhagyashree....keep going..God Bless You 🎉🎉
व्वा भाग्यश्री खूप छान गायलीस
खुप सुंदर भाग्यश्री पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤
Khup khup chan Bhagyashri
भाग्यश्री खुपचं सुंदर 👌👌