ओवा हमखास उत्पादन देणारे पिक।कोरडवाहू+बागायती तंत्रज्ञान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 47

  • @suchetakarwade7586
    @suchetakarwade7586 6 หลายเดือนก่อน +3

    उपयुक्त माहिती धन्यवाद!

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 10 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद सर

  • @mohankadam3738
    @mohankadam3738 9 หลายเดือนก่อน +2

    Nice mote sir

  • @yeshwantpaikrao5582
    @yeshwantpaikrao5582 9 หลายเดือนก่อน +2

    खुप छान माहिती दिलीत सर आपण सोयाबीन पिकाला पर्याय चांगला आहे परंतु हमखास बाजारपेठ नाही. यशवंत पाई कराव नांदेड.🙏🙏🌹

  • @Manishamarathe111
    @Manishamarathe111 10 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद सर उपयुक्त माहिती मिळाली

  • @gajananpachfule9761
    @gajananpachfule9761 10 หลายเดือนก่อน +1

    खुपचं छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 10 หลายเดือนก่อน +3

    लय भारी सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @gajananpachfule9761
    @gajananpachfule9761 10 หลายเดือนก่อน +2

    सर मळणी यंत्र चालते का

  • @gajananpachfule9761
    @gajananpachfule9761 10 หลายเดือนก่อน +6

    सर एकरी किती उत्पन्न होते आणि भाव किती असतो आणि आपल्या मार्केट मध्ये घेतात का सर जालना

    • @radhakishanhanwate2749
      @radhakishanhanwate2749 10 หลายเดือนก่อน

      मार्केट कोणत्या ठिकाणी आहे सर

  • @MachhindraDeokar
    @MachhindraDeokar 28 วันที่ผ่านมา

    जानेवारी फेब्रुवारी महिन्यात पेरणी केली तर चालेल का

  • @remidsouza5212
    @remidsouza5212 10 หลายเดือนก่อน +1

    Jeera lavayala Kashi zameen havi??

  • @DigambarDeshmukh-mo6en
    @DigambarDeshmukh-mo6en 10 หลายเดือนก่อน +2

    सर जसे कि धने ,बडिसोप,जिरे,आणि ओवा हि पिके आपल्या मराठवाड्यात येतात काय.

  • @bhausaheblimbalkar2049
    @bhausaheblimbalkar2049 10 หลายเดือนก่อน

    Mote Saheb market sanga and rate per qtl.

  • @akshaypujari9094
    @akshaypujari9094 10 หลายเดือนก่อน

    👌👌👍👍💐💐🙏🙏

  • @shivajisuryawanshi5742
    @shivajisuryawanshi5742 10 หลายเดือนก่อน +1

    याची सर्वोत्तम जात कोणती?मार्केट मधील सरासरी भाव काय राहतो.उत्पादन सरासरी एकरी किती?

  • @babanrokade3698
    @babanrokade3698 9 หลายเดือนก่อน

    Biyne kothe milel sangave

  • @LaxmanPawar-h1p
    @LaxmanPawar-h1p 10 หลายเดือนก่อน +3

    मी पण ओवा हे पिक 4 वर्षापासून घेत आहे 1बिघेला 6क्विंटल घेत आहे

    • @vinodsakarkar8617
      @vinodsakarkar8617 10 หลายเดือนก่อน

      किती एकर पेरणी केली ? कधि (तारीख)केली,उत्प्न ? आपण सांगु शकाल का ?

    • @dadasahebdoiphode7013
      @dadasahebdoiphode7013 8 หลายเดือนก่อน

      नं पाटवा सर

  • @dssociologydepartment7593
    @dssociologydepartment7593 8 หลายเดือนก่อน

    ओवा हे पिकासाठी जमीन लागवड, प्रति खर्च किती येतो,मार्केट बी बियाणे, प्रति 1 एकर किती क्विंटल दर किती, मार्केट विक्री कोठे असणार आहे. हे पीक किती महिनाचे आहे.टिबक पद्धतीने पाठ पद्धतीने घेता येणे शक्य आहे.

  • @mehkaralltechnique1361
    @mehkaralltechnique1361 10 หลายเดือนก่อน

    बियाणे कोणते व कोठून घयावे

  • @induchavan7681
    @induchavan7681 21 วันที่ผ่านมา

    पुसद मध्ये लागवड करायची आहे सर लाल माती आहे

  • @LaxmanPawar-h1p
    @LaxmanPawar-h1p 10 หลายเดือนก่อน +1

    मी पण ओवा हे पिक 4 वर्षांपासून घेत आहे 1बिघ्याला 6 क्विंटल घेत आहे खुप कमी खर्च व भाव पण चांगला मिळतो

    • @rajupawar5029
      @rajupawar5029 10 หลายเดือนก่อน +3

      मी कोण नाव सांगा.. जिल्हा कोणता

    • @kuldeepdeshmukh5346
      @kuldeepdeshmukh5346 10 หลายเดือนก่อน +1

      1बिघा म्हणजे???

  • @ganeshgambhire8988
    @ganeshgambhire8988 10 หลายเดือนก่อน

    मारकेट कुठे आणि भाव काय सांगा

  • @surendrabadhe466
    @surendrabadhe466 10 หลายเดือนก่อน

    ठिबक नाही पाट पाणी पध्दतीने पिक घेता येते का

  • @gajananpachfule9761
    @gajananpachfule9761 10 หลายเดือนก่อน +1

    सर शेतकऱ्यांचा नंबर द्या सर प्लीज

  • @tatyasahebdaund5431
    @tatyasahebdaund5431 9 หลายเดือนก่อน

    भाव काय असतो सर या ओव्याला.

  • @surendrabadhe466
    @surendrabadhe466 10 หลายเดือนก่อน

    हार्वेस्टिंग कसे असते

  • @NageshKetkar
    @NageshKetkar 4 หลายเดือนก่อน

    आर पी एम नेमके किती ठेवावेत

  • @allwounder3123
    @allwounder3123 10 หลายเดือนก่อน +1

    रब्बी हंगामात वेवा चे पिक घेता येते का
    माजलगाव तालुक्यात

  • @pandurangrajalepatil3406
    @pandurangrajalepatil3406 10 หลายเดือนก่อน

    सरासरी भाव काय असतो

  • @riteshdurugkar1762
    @riteshdurugkar1762 10 หลายเดือนก่อน

    साहेब माईक वापर करा

  • @anjalikulkarni1649
    @anjalikulkarni1649 10 หลายเดือนก่อน

    Give phone number of farmers.

  • @LaxmanPawar-h1p
    @LaxmanPawar-h1p 10 หลายเดือนก่อน +1

    मी पण ओवा हे पिक 4 वर्षांपासून घेत आहे 1बिघ्याला 6 क्विंटल घेत आहे खुप कमी खर्च व भाव पण चांगला मिळतो

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  10 หลายเดือนก่อน +1

      तुमचा पत्ता टाका

  • @LaxmanPawar-h1p
    @LaxmanPawar-h1p 10 หลายเดือนก่อน +2

    मी पण ओवा हे पिक 4 वर्षांपासून घेत आहे 1बिघ्याला 6 क्विंटल घेत आहे खुप कमी खर्च व भाव पण चांगला मिळतो