या पूर्वी भरत गोटोसकरांचेही मुंबईबाबतचे व्हीडीओ ऐकलेले आहेत आणि आता तुमचेही व्हीडीओ ऐकायला मिळत आहेत त्यामुळे मुंबईबद्दलची आमची माहीती समृध्द होत आहे केवळ मीच नाहीतर व्हीडीओ ऐकणारा प्रत्येकजण हेच म्हणत असेल मनापासून आभार...🙏
आदीमानव ते आज पर्यंत मानव जात हळूहळू प्रगती केला आहे. जे टेक्नॉलॉजी आज मानवाने तयार केली ती भविष्यात असेच कोणीतरी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवनार आणि म्हननार, त्या काळातील लोक जगण्यासाठी खूप संघर्ष केला असेल. त्या त्या काळात ति ति गरज ओळखून माणूस काहीना काही निर्माण करतो
Thanks maja gava badal Tumi khup mahatvachi mahiti dili mi manori la rahto mi lahan pana pasun tithe jatoy mala vataich ki ithe kahitari etihas gdlela ahe pan mahit kasa karava he mahit navt aj tumcha mule mahit padl thanks kahihi madat lagli ki bola mi manoritach asto maja nav milind tare ahe
While reading NCERT books, I realized that the term ‘Factory Site’ is more accurate, whereas I had previously thought that ‘factory’ might be an incorrect word. Thanks anyway for this video.
Gilbert hill in Andheri is magical and oldest hill. It's like archeological gem surrounded by filth. Mumbai should have saved it properly. There are only 3 such hill in world. One is in US and one is Gilbert hill 3rd I forgot.
हो,,,, अश्मयुगीन मानव मुंबईला बाजारपेठेमध्ये आपला बनवलेला हत्यार विकायला गेला होता आणि ते हत्यार आजही जमिनीवर त्याठिकाणी तरंगून वर तीच राहिली आहे आणि तुम्ही आम्हाला दाखवत आहात😊
मुंबईचा इतिहास कितीही मागे जात असला तरी ती ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणं जतन करून ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे महसूल आणि वनविभागाने, वा इतर संबंधित विभागाने त्या जागांवर आरक्षण आणलं तरच हे जतन आणि संवर्धनाचे काम शक्य आहे. आपली निवेदन शैली धावती आहे हे निर्विवाद. मात्र माहिती अधिक सविस्तर असती तर जास्त सोयीचं झालं असतं. बाकी इतर काही प्रतिसाद वाचून बरीच करमणूक झाली. गाढवापुढे गीता का काहीसं म्हणतात तेच खरं...
Adi manavane tyaveli Mumbai madhe jaga apalya tabyet thevali asati tar adi manav aj sarvat shrimant asata aj Mumbai madhe sqware futache karodo rupaye bhav ahe
ही अत्यंत माहितीपूर्ण मालिका सुरू केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर
✔️
परब साहेब ही सर्व माहिती पुस्तक रूपाने लोकसत्ताच्या सहकार्याने उपलब्ध करून दिली तर मोठें कार्य होईल
या पूर्वी भरत गोटोसकरांचेही मुंबईबाबतचे व्हीडीओ ऐकलेले आहेत आणि आता तुमचेही व्हीडीओ ऐकायला मिळत आहेत त्यामुळे मुंबईबद्दलची आमची माहीती समृध्द होत आहे केवळ मीच नाहीतर व्हीडीओ ऐकणारा प्रत्येकजण हेच म्हणत असेल
मनापासून आभार...🙏
विनायक सर मुंबई मधील पौराणिक स्थळा संबंधित माहिती उपलब्ध करून द्या हा vlog हि माहितीपूर्ण आहे. त्याबद्दल आपले धन्यवाद!
तुम्ही मोकळा भूखंड नजरेस आणून दिला आहे. आता या ठिकाणी देखील परप्रांतीय दाखल होतील आणि अनधिकृत बांधकामे करुन जागा बळकावतील.
तुम्ही पण बांधा झोपडपट्टी बांधुन राहु शकत नाही मराठी माणसाचे काय तर दुस-या ची बदनाम केली जाते
मस्त माहिती दिली सर.
Thanks parab saheb, anpekshit hot jevha video play zala, gotoskar disale nahit, shock basala, tumi pan chhan nivedan karta.
Missing gotoskar sir.😢
आदिमानवा पासूनच मुंबई औद्योगीकनगर आहे हे दिसते.👍🙏🚩🇮🇳
खुप छान माहिती मिळाली धय्नवाद
अतिशय उपयुक्त माहिती आहे साहेब
Informative, interesting insights 👍🏼explained so well😊
That changes my mindset as a mumbaikar that Mumbai never had a long history...Thank u
This is not at all true brother....Gharapuri caves/ elephanta caves is the big proof
सुंदर
Good and Informative video 👌👌
Mast
Khup chan.
आदीमानव ते आज पर्यंत मानव जात हळूहळू प्रगती केला आहे. जे टेक्नॉलॉजी आज मानवाने तयार केली ती भविष्यात असेच कोणीतरी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवनार आणि म्हननार, त्या काळातील लोक जगण्यासाठी खूप संघर्ष केला असेल. त्या त्या काळात ति ति गरज ओळखून माणूस काहीना काही निर्माण करतो
Thanks maja gava badal Tumi khup mahatvachi mahiti dili mi manori la rahto mi lahan pana pasun tithe jatoy mala vataich ki ithe kahitari etihas gdlela ahe pan mahit kasa karava he mahit navt aj tumcha mule mahit padl thanks kahihi madat lagli ki bola mi manoritach asto maja nav milind tare ahe
Superb content! Thanks!
While reading NCERT books, I realized that the term ‘Factory Site’ is more accurate, whereas I had previously thought that ‘factory’ might be an incorrect word. Thanks anyway for this video.
very good information..... 🙏🙏🙏🙏
छान माहिती.... साहेब,👍
Good information sir 👍🏻
Very knowledgeable
१ नं वीडीओ😊
Nice👍👍👍
❤️🔥❤️🔥❤️🔥👌🤝👍
Sir mala tumcha channel khup aavdto
Gilbert hill in Andheri is magical and oldest hill. It's like archeological gem surrounded by filth. Mumbai should have saved it properly. There are only 3 such hill in world. One is in US and one is Gilbert hill 3rd I forgot.
V interesting 👌🏼👍🏼
धन्यवाद 🎉
हो,,,, अश्मयुगीन मानव मुंबईला बाजारपेठेमध्ये आपला बनवलेला हत्यार विकायला गेला होता आणि ते हत्यार आजही जमिनीवर त्याठिकाणी तरंगून वर तीच राहिली आहे आणि तुम्ही आम्हाला दाखवत आहात😊
Interesting topic. Always curious to know about it.
Nice iñformation in nice voice by Mt parab
Very nice sir..I have many stone age weapons
Nice information sir.
विनायक परब सर, खूप छान 👌👌👌 #rohitrbhosale
Already inform u.
मुंबईत अश्मयुगीन मानव होता. तो आपल्या गर्लफ्रेंड सोबत मड आयलंड ला घेऊन जायचा. 🙄🙄
😂😂✌
🤣😀😀😀😀👌
आदिमानव चा पाहुणा बावनकुळे नावाचा महाराष्ट्रात फिरत आहे
🤣🤣🤣
Timing shot 😂😂😂
खरंच,जिवंत पुरावा 🤣
शान्नावकुळे 96.. असतील 🤣
😂😂😂
Bapree kiti apratim aahe aapmchi Mumbai
Mumbait kuthe .jageche nav spashta aiku nahi ale. please jayache nav punha sanga mumbai kuthe yethe jata yete ka ,kase
मुंबईचा इतिहास कितीही मागे जात असला तरी ती ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणं जतन करून ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे महसूल आणि वनविभागाने, वा इतर संबंधित विभागाने त्या जागांवर आरक्षण आणलं तरच हे जतन आणि संवर्धनाचे काम शक्य आहे.
आपली निवेदन शैली धावती आहे हे निर्विवाद. मात्र माहिती अधिक सविस्तर असती तर जास्त सोयीचं झालं असतं.
बाकी इतर काही प्रतिसाद वाचून बरीच करमणूक झाली. गाढवापुढे गीता का काहीसं म्हणतात तेच खरं...
Kay job karaycha to? Kuthe hota job la? Ya bhagache bhade kiti dyaycha to?
Adi manavane tyaveli Mumbai madhe jaga apalya tabyet thevali asati tar adi manav aj sarvat shrimant asata aj Mumbai madhe sqware futache karodo rupaye bhav ahe
NO. 1 "PUDE "..
ती ठिकाणं कुठली? आम्ही उत्सुक आहोत .
Ase hammer stone khup aahet amchya nadit 😅
factory हा शब्द बरोबर नाही वाटत .
Tumhi shalechi aathvan karun dili
Dagdi hatyare 🔨🔨🔨🔨 ashmug
Manus
Are ha spot manoricha aahe......manori creek karun aahe ha spot
When there is no subject Mumbai is now interested hand by way of that.
Hey Zara jastach hotay.
Wrong confusing information..childish is the word in archeology.
तेव्हा मुंबई लोकल होती का
नाही बेस्ट होती
😂😂
म्हण जे एवढी जुनी मुंबई आहे
ho 50 हज़ार वर्षा पुरवि ची
मनोली हे बंदर होते काय ? येथे लोकवस्ती नाही का?
I hope people will not take those hammer stones to their home after visiting manori :D
Toh ajun bhandup east madhech aadhalto.😂😂😂😂😂
😅
mahabharat pahil ki ashmyug
mi disagree aahe..ase dagad sarvi kade distat ...dhaar aslele dagad jithe khadak aahe tithe sarras sapdtat yacha artha haa nahi tikde adimanav aala asel
😂😂😂
Sagal fake asta mahitinch julvajulav karun sangtat
Atishayokti karun sangtat
अश्मायुगीन काळात पृथ्वीची जमीन खंडात विभागलेली नव्हती. ती नंतर विभागली आणि अलग होऊन खंडे निर्माण झाली...
अश्मायुगात तर मुंबईला सगळी बेटं असतील... जमीन खूप कमी असेल..
म्हणजे तेव्हा पासून मासे खात होते की ब्राह्मण समाज हा प्रश्न विचारले जातात की मासे खात नाहीत तेव्हा आलं लिंबू मिरची नव्हती
Agri lok mahnje aadi manv.....😂😂😂😂
Aapale sagle purvaj aadimanav ch hote