गोष्ट मुंबईची: भाग १०७ | अश्मयुगाच्या तिन्ही कालखंडात मुंबईत 'इथे' राहिला होता आदिमानव

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 19

  • @amitgharat9338
    @amitgharat9338 ปีที่แล้ว

    ❤❤❤

  • @virajdalvi3504
    @virajdalvi3504 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 9 หลายเดือนก่อน

    गोष्ट मुंबईची ही मालिका माझी सर्वात प्रिय मालिका आहे. प्राचीन अश्मयुगीन मुंबईचा इतिहास जाणून घेणे हा एक रोमांचकारी आणि ज्ञान पुर्ण अनुभव होता. अतिशय उत्तम विवेचन केले आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @arvind2556
    @arvind2556 ปีที่แล้ว +2

    नेहमी प्रमाणेच सर्वांग सुंदर प्राचीन मानवजाती बाबत माहिती 👌💯👍🎉

  • @chandrakanthjyothibapatil4843
    @chandrakanthjyothibapatil4843 ปีที่แล้ว

    खुप छान इतिहास आहे

  • @mjalgotar
    @mjalgotar ปีที่แล้ว

    Very Interesting episode.

  • @pramodpatil1368
    @pramodpatil1368 ปีที่แล้ว +1

    गोष्ट मुंबईची भाग १ व २ वर मराठीत पुस्तक प्रकाशित करावे

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 ปีที่แล้ว +1

    परब साहेब अतिशय उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
    2007 साली जो पुर मुंबईत आला होता व त्यामुळे झालेली हानी मुंबईकर विसरून गेले असेच ह्या नदीचे पात्र बघुन वाटते.
    परत एकदा ढगफुटी होईल परत नद्यांच्या अभावी पुर येईल परत मुंबईची व मुंबईकरांना वेठीस धरेल जीवीत व मालमत्तेची आणि घरदारांची राखरांगोळी होईल याचीच मुंबईकर वाट बघत आहे असे ह्या नद्यांची अवस्था पाहून वाटते. म्हणून सांगतो मुंबईकरांनो आता तरी जागे व्हा काळ कठीण आहे. एखादी मोठी चळवळ उभी करा व तुमच्या साठी व पुढील पिढीसाठी काहीतरी ठोस भुमीका घेतली पाहिजे. नाहीतर.............

  • @mihirdharangaonkar6916
    @mihirdharangaonkar6916 ปีที่แล้ว +8

    अरे किती बकाल झाली आहे ही मुंबई आता 😢

  • @sgkantak1853
    @sgkantak1853 ปีที่แล้ว +1

    मागील भागात जो मीरारोड चा उत्तन् डोंगरी भागाचा उल्लेख तुम्ही केला त्याच्या संबंध ह्या तोड़ नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याशि आहे का?
    kru todd मधला u हा utten आहे म्हणून प्रश्न पडला

  • @shitaldoke6825
    @shitaldoke6825 ปีที่แล้ว

    खूप सुंदर माहिती दिली सर🙏

  • @mannacar2992
    @mannacar2992 ปีที่แล้ว

    I hope Britishes were very respectful

  • @sohamranadepersonal2733
    @sohamranadepersonal2733 ปีที่แล้ว +6

    I'm a resident of Kandivali-East since the past 15 yrs, our home is barely 15 mins away from Mahindra & Mahindra plant,-there is negligible awareness in the community regarding the significance about history of human settlements, how it can b preserved. MCGM, neighboring indisciplined slummed-up community are equally responsible for the current disdained state of the Poisar river.

  • @vivekthakur3637
    @vivekthakur3637 ปีที่แล้ว +2

    अश्मयुगीन मानसाला दादर वरून बॅन्डस्टॅन्डला जायला कीती टाईम लागला असेल

    • @wantas659
      @wantas659 ปีที่แล้ว

      👌👌👌 ani to kashala bandstand la jail to GRANT ROAD.. JAIL 😂😂😂😂😂

    • @mandarganu3721
      @mandarganu3721 ปีที่แล้ว

      आज आपल्याला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा नक्कीच लवकर पोचत असतील 🤣🤣

  • @neetashinde6423
    @neetashinde6423 ปีที่แล้ว

    खूपच माहितीपूर्ण भाग. आपल्या नद्यांचे नाले झाले. दुर्दैव आपलं .

  • @nimo95
    @nimo95 ปีที่แล้ว +1

    😮poisar ,Oshiwara, mithi river ahe ki nala sagli wat lavli 😢 development madhe.

  • @siddheshmahagaonkar
    @siddheshmahagaonkar ปีที่แล้ว

    Why repeating same points twice?