#मिरची
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- श्री सदाशिव जिजाबा मापारी
मु.पो.राळेगणसिद्धी ता.पारनेर जि.अहमदनगर
अहमदनगर मार्केट कमिटी-माजी सदस्य. राळेगण सिद्धी-माजी सरपंच. निळोबाराय शिक्षण संस्था-अध्यक्ष.
मो.नं.8806729544
सितारा गोल्ड मिरची लागवड पाच एकर .
मिरची लागवड तारीख 05/08/2019
दोन बेडमधील अंतर 6 फूट. झिकजॅक पद्धतीने 2 फूट अंतरावर मिरची लागवड केली. 5 एकरांमध्ये 30000 रोपांची लागवड झाली.पूर्ण वाढ झालेल्या नर्सरी मध्येच दोन वेळा कटिंग केलेल्या रोपांची लागवड केल्यामुळे एक महिन्यांमध्ये तोडणीस सुरुवात झाली. एका रोपापासून 3 ते 4 किलो मिरची मिळते. सरासरी अडीच किलो याप्रमाणे 5 एकरामध्ये 75 टनांचे उत्पादन मिळणार आहे. आत्ताच्या बाजारभावानुसार 21 लाखांचे उत्पादन मिळणार आहे. सर्व खर्च वजा करता 14 लाख रुपये नफा होण्याची अपेक्षा आहे.
बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल मधील ही माहिती आवडली तर मित्रांनो नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
यूट्यूब
/ balirajaspecial
फेसबुक
/ balirajaspecial
इंस्टाग्राम
www.instagram....
ट्विटर
Di...
खू छान दिवटे सर
धन्यवाद..सर...
Thanks very much for useful video
Thank you 🙏
जय जवान जय किसान जय जवान जय किसान धन्यवाद हार्दिक शुभेच्छा अभिनंदन धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
Thanks
1एकर मध्ये मी पण लावली आहे तरी मला आपले मार्गदर्शन लाभेल का।
Contact kra mala 9665659959
Super sir.. khup khup chhan...
Thank you 🙏
Ser abhinandan me atul malav pune ser aana maprei amch good FADRA ahyt khoob Sunder bali Raja💐👏👌👍🙏
Thank you 🙏
उत्तम माहिती दिलीत. पण मिरची तोडणीची व्यवस्था सांगा. तसेच ट्रॅक्टरद्वारे कीटकनाशक फवारणीचा व्हिडिओ दाखवायला हवा.
धन्यवाद सर
Nice agriculture
SUPER
मिरचीसाठी औषधे कोणते माहिती पाठवा
Mast
लाल मिरची लावन्यासाठी चांगले वान सांगा
Saptembar 2020 lagvad Keli tar chalel ka
छान माहिती, 👍👍👌👌
Very nice
Thanks
Mst sir
Thanks
Tell me soil testing of land.
Nice sir
Thanks
Mashallah
Thank you 🙏
मासेखालला नव्हे...शेणखत व कोंबडी खत....
Nice sar
Thanks
These farmers don't follow mix plantation?
माझ्या भावाने 1 एकर मध्ये 31 टन काढली आहे
खूप छान.. या प्लाॅटचे प्रत्यक्ष उत्पादन जास्त आहे परंतु कमी सांगितले. तरीसुद्धा काही प्रेक्षकांना खरे वाटत नाही..
Mitra ekri nafa kiti bheto sagla kharch jaun ?
Mobile number bhetel ka
Which variety
Sitara gold
मला पण लावयची नामदारी ns 1072 लावायची चागली आहे का
Thrips ragavar konte favarni keli
लांन्सरगोल्ड शाॅर्टर उलाला ईमिडाक्लोप्रिड. थायमोक्सथोन असे वेगवेगळे फवारे केले
4 ऐकर मिरची लावायची असेल तर खर्च किती येईल साधारण
अंदाजे खर्च दीड ते दोन लाख
5 guntyat kiti rope lagtil
900
konti mirchi lavli payjel
सितारा गोल्ड किंवा तेजा फोर
अंदाज सांगू नका
ओरिजिनल पैसे झाल्यावर हातात आले तरच माहीती देत चला
संपूर्ण मिरचीचा प्लॉट संपल्यानंतर शूटिंग कशाची घ्यायची. 🤔
@@balirajaspecial शेतकऱ्याचा मोबाईल नंबर देत जा असा अंदाज साठ-सत्तर लाखाचा काढून हातात पडते ते फक्त दोन लाख रूपये
Ok
Kamit kami 5 acre madhye 100 ton mirchi milali pahije. 5 acre madhye nival nafa 40 te 50 lakh milala pahije.
Kase Shakya ahe? Tumhi praying Karun paha ani technology Santa you tubewar
@@janardankurangale1648 tumhi TH-cam var search karun paha..tumhala khoop videos miltil with Practical experience and proof.
Ashakya kahi ch nahi.
God bless you 🙏.
Lagwadiche anter ky thevle
दोन बेड मधील अंतर सहा फूट.
दोन रोपांमधील अंतर एक फूट
Seed kont vaprlq sir
Sitara gold
वेरायटी कोन सी है
Sitara gold
बियाने कोठे मिळेल
कोणत्याही कृषी सेवा केंद्रामध्ये बियाणे मिळते
Lagvad kevha keli
व्हिडिओमध्ये केशव मस्के सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करा संपूर्ण माहिती मिळेल
जात कोणती आहे मिरची ची
Sitara gold
मिर्चीचा एक किलोचा भाव किती होता हे सांगा भाऊ
30 -39
१८/०९/२०१९ मार्केट विक्री २० रुपये किलो
माॅल विक्री २५ रुपये किलो
सुरवातीला ४०/४५ रुपये किलो दराने विक्री झाली .आत्ता बाजार भाव कमी झाले आहेत.
Amhi pan mirchi chi sheti karto pan amhala kahi fayda nahi zala. Kay karava lagel khup roog yetat.
फक्त योग्य नियोजन
Khote channel andaze nafa sangato
Variety
Sitara gold
लागवडीचीतारिख विचारा जा
Thank you 🙏
Jaat kutla ahe
Sitara gold
Thaapa
संपूर्ण पुराव्यासहित उत्पादन पाहता येईल. कधी येताय पाहण्यासाठी.
हि मिरचीची रोपे 3d कटिंगची आहेत एका झाडापासून पाच किलो पेक्षाही जास्त उत्पादन मिळते
Shedule milel ka
@@balirajaspecial 3d cutting mhnje thods samjavun sangta ka sir plz....
khup chan utpadan milavlel ahe sir tumhi...abhinandan
Khup rog ahe sir.pareshan zhalo
तुमचा मोबाईल नंबर द्या
Tumcha no. Dya maza no.8796388617
आता लागवड करण्यासाठी कोणता वाण चागलं राहील 8605760432
हिरव्या मिरचीला बाजार भाव कमी मिळाला तर लाल मिरची तयार करून वाळवून मार्केटला चांगला रेटने जाणारा वान असावा
तेजा 4 हा वान हिरव्या मिरचीला बाजार भाव चांगला मिळतो लाल मिरचीला सुद्धा मार्केट चांगले मिळते
Very nice
Thanks
10 gunthyat kiti rope lagtil
1500