√कशी करावी आयडियल पद्धतीने शिमला मिरची लागवड, विक्रमी उत्पादन,भरघोस नफा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • मा.श्री.बालाजी दत्तात्रय लोहकरे
    प्रगतिशील शेतकरी
    मु.पो.बेगमपूर ता.मोहोळ जि.सोलापूर
    मोबाईल नंबर 9823666886
    खेती बड्डी ॲप डाऊनलोड करण्यासाठी लिंक👇
    kbf-install.on...
    #Khetibuddy
    शेतकरी मित्रांनो #खेतीबड्डी ॲप्स चा वापर करून आपले उत्पादन 100% वाढवा आजचे हवामान, चालू बाजार भाव,पिकांमधील नवीन तंत्रज्ञान,पिकांवर येणारे सर्व रोगांची माहित, रोग नियंत्रणाचे जैविक,रासायनिक माहिती.शेतीमधील जमाखर्च, कृषी तज्ञांशी फोन द्वारे किंवा व्हिडिओ कॉल द्वारे शंकासमाधान,सर्व काही फक्त एकाच ॲप मध्ये ते म्हणजे खेती बड्डी ॲप डाऊनलोड करा...
    आजच प्ले स्टोर वर KBF टाईप करून खेती बड्डी फार्म ॲप डाउनलोड करा..
    #शिमला #मिरची #लागवड
    श्री #बालाजी #लोहकरे
    जमिनीचा प्रकार लाल तांबडी.सहा फूट अंतरावर ती बेड तयार करून त्यावर मल्चिंग पेपर अंथरून सव्वा फूट अंतरावर रोपांची लागवड केली. दोन रोपांच्या मधील अंतर सव्वा फूट लागवडीचा प्रकार झिकझ्याॅक पद्धत. 54 गुंठे क्षेत्रामध्ये 16 हजार रोपांची लागवड केली.
    नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागवड केलेली आहे. शिमला मिरची पिकाला 50 दिवसांनी सिंगल तार पद्धतीने स्टेजिंग केली. मलचिंगच्या वापरामुळे तणनियंत्रण फारच कमी करावे लागते. थ्रिप्स मावा तुडतुडे व भुरी करपा व्हायरस आणि इत्यादी किडी व रोग शिमला मिरची पिकास होतात.
    शिमला मिरची लागवडी नंतर मल्चिंग पेपर मधील हिट रोपांच्या कडेने निघताना रोपे जळत होती त्यांच्या संरक्षणासाठी 16000 युज अँड थ्रो कपांचे कव्हरिंग त्यांना केले होते. थंडी धुके वारा बदलते हवामान याचा शिमला मिरची पिकावर परिणाम होऊ नये म्हणून खरबूज पिकांमध्ये वापरला जाणारा क्रॉप कव्हर चा दुबार वापर करून शिमला मिरची साठी एका बाजूने आच्छादन तयार केले.
    शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याने शेती मध्ये हार्डवर्क करता करता स्मार्ट वर्क सुद्धा करणे फार गरजेचे आहे. लोहकरे सरांनी सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावीपणे वापर करून त्यांच्या सर्व पिकांचे विक्री व्यवस्थापन फारच सुखकर पद्धतीने केले आहे.शेतीमध्ये करत असलेल्या प्रत्येक दिवसाच्या अपडेट ते फेसबुक द्वारे सर्व शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचत होते. सरांच्या शेतीमध्ये उत्पादित होणारा प्रत्येक शेतीमाल हा उच्च गुणवत्तापूर्वक असल्यामुळे व्यापारी जागेवर येऊन त्यांच्या शेती मधूनच खरेदी करून घेऊन जात आहेत.
    शिमला मिरचीचे एकूण उत्पादन 20 टन होणे अपेक्षित आहे सरासरी 20 रुपये किलो बाजारभावानुसार चार लाख रुपयांचे उत्पादन मिळण्याची अपेक्षा. शिमला मिरची साठी झालेला दीड लाख रुपयांचा खर्च वजा करता अडीच लाख रुपये निव्वळ नफा राहणे अपेक्षित.
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    #बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी
    यूट्यूब
    / balirajaspecial
    फेसबुक
    / balirajaspecial
    इंस्टाग्राम
    www.instagram....
    ट्विटर
    Di...

ความคิดเห็น • 50

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 4 ปีที่แล้ว +7

    श्री बालाजी लोहकरे सरांच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आयडिएल शेतीचे नाविन्यपूर्ण प्रयोग खूपच छान आहेत 🙏

  • @KrisnathGaikwad
    @KrisnathGaikwad 2 หลายเดือนก่อน +1

    Good 👍

  • @eknathmusicmelody5323
    @eknathmusicmelody5323 4 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम सर काय बोलावं तुमच्या बद्दल
    जे काही आहे ते केवळ अप्रतिम मस्त

  • @satish2558
    @satish2558 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान विडिओ सर . 👌👌 असेच व्हिडिओ बनवत राहावे 👍🏼👍🏼

  • @vishaldake549
    @vishaldake549 4 ปีที่แล้ว +4

    Balaji sir is great farmer

  • @shashikantsonavane8415
    @shashikantsonavane8415 3 ปีที่แล้ว +3

    Balaji bhau is grand ambasider only one balaji

  • @expertcapital5781
    @expertcapital5781 4 ปีที่แล้ว +2

    Ideal farmer he knows everything about farming and he gives proper info about Shimla mirch as per my experience

  • @विनायकखांडभोर
    @विनायकखांडभोर 3 ปีที่แล้ว +1

    Nice information 👍👍

  • @shahajishinde4772
    @shahajishinde4772 4 ปีที่แล้ว +2

    Khup chan mahiti aahe

  • @yamajisonawane3854
    @yamajisonawane3854 ปีที่แล้ว

    ग्रेट सर

  • @khetimerakaam6477
    @khetimerakaam6477 4 ปีที่แล้ว +2

    thanks sir for creating,

  • @santoshthokal8666
    @santoshthokal8666 4 ปีที่แล้ว +2

    Khupc chan

  • @shahu2707
    @shahu2707 4 ปีที่แล้ว +2

    Great

  • @subhashgulhane484
    @subhashgulhane484 2 ปีที่แล้ว +5

    हा शेतकऱ्याचा शेतीचा व्हिडिओ आहे यावर सर्व शेतकऱ्यांनी मराठीत लिखाण करावे शकतो पण ते इंग्लिश मध्ये लिखाण करू नये सर्व शेतकऱ्यांना इंग्लिश पाहिजे तेवढ्या प्रमाणात जमत नाही मातृभाषेमध्ये वाचायला सोपे जाते

  • @महालक्ष्मीसेल्सकुर्डुवाडी

    सुपर बालाजी सर

  • @farming_empire10
    @farming_empire10 2 ปีที่แล้ว +1

    Great sir 👍

  • @digambarmaske4201
    @digambarmaske4201 4 ปีที่แล้ว +1

    Very nice👍

  • @Surajdiwate
    @Surajdiwate 4 ปีที่แล้ว +2

    great farming sir

  • @khetimerakaam6477
    @khetimerakaam6477 4 ปีที่แล้ว +2

    ur videos Very informative thanks

  • @pseries8647
    @pseries8647 ปีที่แล้ว

    फेब्रुवारी महिन्यांत लावली तर चालेल का सिमला

  • @ganeshgore5894
    @ganeshgore5894 3 ปีที่แล้ว +1

    Groth thambli tr kye karav?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว

      व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा

  • @SagarPatil-ys7op
    @SagarPatil-ys7op 3 ปีที่แล้ว +1

    Crop cover 01aker cha rate

  • @khetimerakaam6477
    @khetimerakaam6477 4 ปีที่แล้ว +2

    plz make video in hindi language for hole india

  • @shankarhagawane4496
    @shankarhagawane4496 3 ปีที่แล้ว

    थत

  • @ganeshkurhe2850
    @ganeshkurhe2850 3 ปีที่แล้ว +2

    खूप कष्टाळू शेतकरी आहे ते

  • @nageshwaghachavare3330
    @nageshwaghachavare3330 3 ปีที่แล้ว +1

    Lagvad kadhichi ahe

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว

      व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये संपूर्ण माहिती आहे

  • @M5nikhil
    @M5nikhil 3 ปีที่แล้ว +2

    आपला नं मिळणार का सर

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 ปีที่แล้ว

      व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे

  • @reddysaab9714
    @reddysaab9714 4 ปีที่แล้ว +1

    Isko me facebook me follow karahahu

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 🌹

    • @reddysaab9714
      @reddysaab9714 4 ปีที่แล้ว

      @@balirajaspecial kitna ton nikalne ki ummidh hi