काळ्या हळदीचे अविश्वसनीय उपयोग !!! 😳 काळ्या हळदीची शेती | काळी हळद संपूर्ण माहिती
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 มิ.ย. 2024
- Deepali Pranit's Happy Eco Village
Harchiri, Ratnagiri - 9820596182
9821888707
कृपया भेटायला येण्या अगोदर २ दिवस आधी संपर्क करून येणे.
happy eco village youtube channel -
/ @deepalipranitshappyec...
insta id -:
deepalipran...
For TH-cam video promotion contact -
hrishabhtodankar22@gmail.com
काळ्या हळदीचे अविश्वसनीय उपयोग !!! 😳 काळ्या हळदीची शेती | #kali_halad #happy_eco_village
#kali_halad_sheti
Your queries -:
kalya haldichi sheti
kalya haldiche upayog
kali halad
hrishabh todankar
kalya haldiche fayade
kali halad ani jaadu
काळ्या हळदीचे फायदे
काळी हळद शेती
kali halad price
ज्या आदिवासी कडून तुम्ही काळी हळद आणली , त्याला काय काय मिळाले ?
त्यानी तुम्हाला फुकट दिले, तुम्हीही फुकटच देता कि किंमत घेता ?
सुंदर विचार आहे
काळ्या हळदीबाबतची खूपच छान माहिती.
👍🙏
खूप छान माहिती दिली आहे
छान माहिती मिळाली
Thank You Deepali and Pranit.
Chan
छान माहिती ahe
धन्यवाद खूप छान माहिती मिळाली 🙏
Sunder mahity
छान छान माहिती सांगितली आहे नमस्कार 🎉
It is wonderful video.
It was well explained .
Myths of Black Termeric was very well explained.
Best part how to use it daily life and spiritual procedure, was awesome.
❤ धन्यवाद खुप छान माहिती दिलीत
Waaaa❤❤
खूप छान विडिओ. दोघांनाही खूप धन्यवाद
धन्यवाद छान वाटला विडीओ ❤❤
मॅडम माफ करा तुमच्याकडे आहे ती निळी. हळद आहे.खरी काळी हळद वेगळी असते ती फार दुर्मिळ असते ती सामान्य माणसाला प्राप्त होत नाहीं.निळी हळद लक्ष्मीचे प्रतीक असते
छान
ताई मी आदिवासी आहे माझ्या कडे आहे काळी हळद.
Q
No. Dya dada
Mala havi aahe
खुप छान माहिती दिली❤❤❤😊🙏👌
Khoopch changli mahiti milali.
Khup chan mahiti dili.
छान VDO आहे. खूपच छान माहिती दिली.
धन्यवाद
Good
mast video
Vedio bagitala far avadla abhat abhar ❤❤❤
Khup chan ahe video 👌❤
खूप छान माहिती सांगितली सर
❤ खुप छान माहिती दिलीत धन्यवाद.
👌👌👌
खुप छान ताई माहीती दिली आभारी आहे राज संकपाळहुपरी आम्ही कोल्हापुरी
खुप छान 👍
धन्यवाद ♥️
दिपालीताई प्रणीत यांची मुलाखत पाहिली आणि ऐकली.अतिशय छान माहिती.मी कंद मागणी केली आहे अद्याप डिलीव्हरी मिळायची आहे.ही मुलाखत ऐकल्यावर कधी एकदा माझी डिलीव्हरी मिळून मी घरात लावतोय अशी उत्कंठा मला लागलीय.उत्तम संभाषण!! डिलीव्हरी पाठवा लवकर!!
किंमत किती आहे ?
Chan Maheti Deli
ही हळद माझेकडे शेती केलेली आहे
मी अनेक लोकांना मोफत दिली आहे
Amhala pn dya
Amhala pan Kali haladiche rope have aahe
Mala pheja
phone number sanga tumcha
हि काळी हळद नाही हिला कुकवी असे नाव आहे हिच्या पानाच्या मध्ये भागी लालसर, चाकलेटी पट्टा असतो
काली हळद विषयी माहिती ऐकून मी चकित झालो हे एक आचार्य आहें
Madam ,sir namskar , Mala hi rope having aahetphone karun pathaval ka aani cash on delivery available hoil ka.pl. answer mi fast .thank you.
प्रत्यक्ष वस्तू दाखवणे गरजेचं आहे.
Nice mahaite dilei
Khup informative video bhai ❤
Thank you aadi
Kali haldi ne. Vashikaran ho ka. Kase karta v hote ka
रोपांची कींमत कीती
Very nice information 👌
धन्यवाद
धन्यवाद
🌹👍❤️😍
प्रत्यक्ष हळदी चे रोप दाखवणे गरजेचे होते
🌹👍❤️❤
ग्लास मधिल पाण्याचा प्रयोग दाखवल.तसच आपल आयुष्य आहे.जे भराल तेच प्रकट होईल
Can we gat kali halad
दिपालीताई खुप छान माहिती दिली त्या बद्दल मनापासून आभार व शुभेच्छा.
अगदी सरल आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले बद्दलही आपले आभार मानतो 😊
जमल्यास तुमच्या शेतीला/ बागेला प्रत्यक्ष भेट देऊन पा
हणी करण्याची इच्छा आहे...😊
परमेश्वर तुम्हा दोघांना व तुमच्या परिवाराला श्रेष्ठ शुभाषि्रवाद देवो हीच प्रार्थना 😊
Good video changla margdarshan dila please tell me what is the price of Kali haldi tree(rope) thank you good morning Om Namo bhagwate nityanandayya
शेत हिरवीगार झाडी असली तर मनाला प्रसन्न वाटते डोळयाना अल्हाददायक वाटते ही एनर्जी
निलसर दिसते ती जामळी हळद असे नाव आहे
खूप छान माहिती मिळाली आभारी आहे.. 3 रोपांची किंमत किती आहे सांगाल का??
ताई आपण काळया
हळदीची खूप छान माहिती दिलीत जर मला सात रोप घ्यायचे असतील तर त्याची किंमत काय असेल आपण किंमत सांगितली तर खूप बरं होईल
ताई, तीन आणि सात हळदीच्या रोपांची किंमत किती आहे
Rishabh ❤🎉❤🎉❤🎉
धन्यवाद सर छान माहिती मिळाली किंमत सांगितले तर बरे होईल बेटा
)
? Np😊
Kripa karon details saga,apan herbal medicinal remedies kalika
Mere ghar me maine Kali haldi bahut saalo se lagayi hai lekin uska use muze malum nahi hai . Can I send you the black turmeric after the leaves dry and only roots remain ?
Chan mahiti milale hyea navachi vanspati aste aj kale mala pn sakarmatak urja av andjala ahe tr mala don Kiva tumachya mahiti nusaerkahi 37yanchya 2*3 jaodya padlvine postal kharcha sanga mani order ka4te v patta padvite
Khup chan video khup chan mahiti deli
ghracha agnat wadat lavle tr chalte ka
काळ्या हळदीचा उपयोग खाण्यासाठी कसा करावा
Ek roap kiti la deta tumhi.. Amhi pn sheti krnycha vichar krtoy
खुप चांगली माहिती सांगीतली त्याबद्दल तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा पण काळी हळद एनर्जी वाढवते ती खाऊ शकतो का ईतर हळदी प्रमाणे
very nice information cost badal kay bolala nahit ok thanks
Hi original Kali haldi aahe ka??
Tarach he sagal Oaky aahe ...
From where I will get seed of black haldi
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🙏
उत्तम माहिती
मी पण दिवाळी पूर्वी घेतली आहे
बघू या कसे रिझल्ट येतात
एक रोप कितीला आहेत
Me yanchyakadun yawarshi ani gelyawarshi pan magawali hoti
What price of 3 plants
Mi pahilyandach aikate aahe Kali halad pn aste as
ही काळी हळद नाही. ही निली हळद आहे काळी हळद ही दुर्मिळ वनस्पती आहे. ही काळी हळद मिळत नाही
Sir madam mala sudha 3 rope havi aahet pls tyanchi price sanga and process
मला तीन रोपाचा सेट हवा आहे मला मिळेल का आणी नंतर सात कंद हवेत मला जानेवारी महिन्यात कंद हवेत तीन रोपांचा सेट आत्ता पाहिजे मिळेल का
Price kiti te sanga.
3 ropanchi price kiti aahe?
Waiting for 200 K ❤🎉
♥️♥️😊🙏
दिपाली ताई माझे नाव नारायण साने पोलादपूर महाबळेश्वर रोड खूप सुंदर माहिती दिली आपण
Price
माझ्याकडे काळे हळदीचे रोपे आहेत ते वापरली तर चालेल का
नेहमीच्या हळदीचे कंद पाण्यात उकळून मग पावडर करतात तशीच ह्याची पावडर करायची का?
रत्नागिरी मध्ये कोणत्या ठिकाणी पत्ता सांगा
Mala Kali haldi chi rop Kiva kand pahije ahe miltil ka mi Thane la rahte
Kiti rs la 1 rop aahe
मी मैडम कडून काळी हळद मागवल्यापासून माझ्या बाबतीत सर्व चांगलं घडत आहे.निगेटिव्ह तर नाही सर्व पोझिटिव्हच घडतय सर्व माझ्याबाबतीत मी आर्थिक मानसिक शारीरिक अडचणीत होतो.. आता घरातल वातावरण छान बनल आहे.सर्व समस्या सुटल्या आहेत.
काय करायचं पण काळ्या हळदीचा
Kiti price aahe?
@@chhayajuvekar7068 1000 रु दिले होते.नक्की ईतक आठवत नाही कारण दोन वर्षं झाली असावी या गोष्टीला.पण मला सकारात्मक फरक जाणवल ईतक मात्र नक्की
😂😂😂😂
खुप छान वाटले
साईराज भगवंत तुम्हाला दिव्य चक्षु दे univars अशीच ताकद. देवो.
Kiti ropte ale ahet
मिपन घेतली.आहे
मी पण घेतली आहे
Price kay aste
उम्बराच्या झाडावर मोठे फुल असते. भूत काळे असते.. काळी हळद दाखवायचे सोडून नुसत्या थापा.. 😂
तीन सेट ची किंमत किती आहे
श्यामा हळद कशी असते ?
छान माहिती दिली मला पण पाहिजे त्याची किंमत काय आहे ते सांगा दोन पाहिजे
What is cost
3rop,,7 रोप पार्सल. किती खर्च येईल
नमस्कार सर मला पण काळी हळद घ्यायची आहे मला ऍड्रेस आणि पैसे किती सांगा सर मी वसई वरून आहे
Dadar la kabhtar khana. Jain mandir chya bajula.
Dadarla kabutarkhana yethe Gajanan book depomdhe rs 50/- la milte
3 plant kitila aahet
Kontay yougta mala pan hi जादू