खूप छान व्हिडीओ भाऊ .ममता ताईची परस बाग पण खूप छान आहे. ताईनी माहिती पण छान हसतमुखाने सांगितली त्यांनाही धन्यवाद सांगणे.खूप छान व्हिडीओ भाऊ. खूप खूप शुभेच्छा!!!
Khup mast mahiti dili .. ani video Pan chan ch zala.. parasbaag khupch awadali mala .. asech video dakhawat raha Amhala .. turu chya shengachi bhaji mast lagate.. kurya Pan mastch .. vlog chan zala ..
Tai Namaskar....khup mast ahey tumchi bagh....kadhi visit karu shakto tumchi bagh ani .... khup chan ahey... ani mi baghitlela boganvilla cha sarvat motha mandap tumchaya kadhca ahey......tumchi bagh kuth ahey?
धन्यवाद🙏 परसबागेला भेटायला केव्हाही येऊ शकता. परंतू लॉकडाऊन मुळे सद्या भेटी बंद केल्या आहेत. कोविड१९ चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर केव्हाही येऊ शकता. गाव - देवगाव ता. अकोले जि.अहमदनगर
खुप छान माहिती दिली ताईंनी. आजकालची पिढी हायब्रीड खाऊन लवकर आपलं आयुष्य संपवण्याच्या मागे लागली आहे पण अशा गावरान भाज्या ,फळे खाऊन नक्कीच आपलं आयुष्य वाढणार आहे
आपल्याला ममताताईंची परसबाग आवडली यातंच माझ्या कामाचं सार्थक झालं. खुप खुप धन्यावाद 🙏🙏 ममताबाईंच गाव म्हणजे देवगाव ता. अकोले जि.अहमदनगर कळसूबाई, भंडारदरा या परिसरातील हे एक छोटंस खेडेगाव आहे. राहीबाई पोपेरे यांचं गाव देखील जवळंच आहे.🙏🙏 पण एक विनंती आहे की सध्या तरी भेट द्यायला जाऊ नये. भेटी बंद केल्या आहेत.🙏 Covid19 चा प्भाव कमी होऊद्या मग जा.🙏🙏 त्यांचा फोन नंबर देतो त्यांना फोन करून माहिती विचारू शकता🙏🙏 देवराम भांगरे देवगाव - +91 8007114309
खुपच छान काकू तुमच्या सारख्या च अनेक जिज्ञासू लोकांमुळेच निसर्गाचे संवर्धन होत आहे तुमच्या कार्याला मानाचा मुजरा🙏
काकु ना खूप सलाम . काकु तुम्ही उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Chan video Tai
हे आपल्या सगळ्यांच्या हितासाठी आहे!
ममता ताई, तुम्हाला मनपुर्वक आभार 🙏
ताई खरोखर हा विडिओ बघून खुप बरं वाटलं तुम्ही जी माहिती दिली त्या बद्दल आभारी आहोत
This lady is a genius. यांना मनःपूर्वक धंन्यवाद. मनुष्य जातीचा वारसा जपल्याबद्दल!
हाच वारसा आपण सर्वांनी देखील पुढे चालवायला हवा🙏
धन्यवाद 🙏🙏
Gavakadache Vlog तुम्ही आमच्या पर्यंत पोचवता ही मोठी सहूलत आहे. शहरातील आम्ही माणसे कधीच जमीनीपासून दुरावलोत.
Khup chaan
th-cam.com/video/iz-80oREmXE/w-d-xo.html
खुप छान माहिती 👌👌
th-cam.com/video/iz-80oREmXE/w-d-xo.html
देशी वाण जपण्याचा अत्यंत चांगला उपक्रम.
🙏
खुप छान माहिती आहे. खुप शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून
खूप सुंदर परसबाग 👌
छान उपक्रम चांगली माहिती.
ममता ताई आपली पारस बाग खूप छान
खूप छान व्हिडीओ भाऊ .ममता ताईची परस बाग पण खूप छान आहे. ताईनी माहिती पण छान हसतमुखाने सांगितली त्यांनाही धन्यवाद सांगणे.खूप छान व्हिडीओ भाऊ. खूप खूप शुभेच्छा!!!
नक्कीच सांगतो🙏🙏☺️
खुप सुंदर माहिती दिली, अशाच हसतमुख रहा.😊
Waa khupcha chan
खूप छान माहिती दिलीत ताई.. खुप मेहनत घेतली आहे.. परमेश्वर तुम्हाला भरपूर यश देवो👍👍👍👏👌
खूप खूप छान सुंदर परसबाग आहे
अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम,
तुम्ही विषमुक्त अहारासाठी सेंद्रिय शेतीचा सल्ला देत अहात त्याबद्दल तुमचे कौतुक करावं तेवढं कमी आहे.
खुप ज्ञान मिळवले आहे तुम्ही.
Khup khup bhari
Tumchya ranbhajya khup chan asta.... Mla khup aavdle
खूप खूप सुंदर माहिती, साधी लोक उच्च विचार
🙏🙏
Proud to be an Akolekar 🌿🌿🔥🔥✌🏻✌🏻
Kaku namaskar tumhala.mi mumbait rahte.pan zadanchi ,nisargachi khup aavadcaahe..
खूप छान माहिती...
धन्यवाद.
अतिशय छान.
छान बनवलाय व्हिडिओ .. माहितीपूर्ण ... प्रेरणादायी ..स्तुत्य ... ममताबाई तसेच तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच !
खुप खुप धन्यवाद🙏🙏
पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचाच वारसा ममताबाई देखील जपत आहेत. त्यांच कार्य सर्वांसाठी खरोखरच आदर्शवत आहे.
Khup cnan bag ranbhaja khup chan
Sundar ekdam 🙏
खूपच छान उपक्रम
Khup chan mulakat 🤟👍👍👍👏👏
धन्यवाद 🙏🙏☺️
खूप खूप धन्यवाद
खूप छान माहिती दिली
Khup mast mahiti dili .. ani video Pan chan ch zala.. parasbaag khupch awadali mala .. asech video dakhawat raha Amhala .. turu chya shengachi bhaji mast lagate.. kurya Pan mastch .. vlog chan zala ..
धन्यवाद ताई 🙏🙏🤗
खूपच छान
खुप छान माहिती दिली
सर्व आदिवासी शेतकऱ्यांनी नक्कीच आदर्श घ्यावा व तुम्ही अशेच मार्गदर्शन करावे
सर्वांनीच यांचा आदर्श घ्यायला हवा... 🙏🙏😊
जय जोहार 👌
जय आदिवासी
माझं गावं जवळच आहे वारंघुशी
🙏🙏
Great work !
ताई तुम्ही खुप छान बोलल्या धन्यवाद ताईसाहेब
Khup chan 👌👌
धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद .
खुपच छान .
धन्यवाद 🙏🙏
खूप छान
जय आदिवासी
चांगला उपक्रम
धन्यवाद 🙏
Khup chhan ❤️❤️❤️
Khup sundar
धन्यवाद 🙏🙏☺️
जय आदिवासी,, आदिवासी वादळ भंडारपाडे गाव
काय ही हिम्मत तुम्हाला सलाम ताई
Khup chhan
Aha maishi Boganviliya ky batt🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼❤❤❤❤
माऊली तुम्हाला सलाम
Kupch chan Tai 🙏
खुप छान
🇮🇳🇮🇳🇮🇳👍🏻
आमच्याकडे मिळत नाही ह्या भाज्या.
👌👌👌
th-cam.com/video/iz-80oREmXE/w-d-xo.html
खूपच छान केली आहे, चांगला काम,
काकूंना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना.
Nice video 👌👌👌👌👌👌 stay connected 👍👍👍👍👍
Namankar mauli.... jasta shikshan ghetlelya mahilana ase kalnar nahi ... tyala sanskar chaa lagtat ..... pranam
tai khoop chan mahiti dili
mahit naslelya bhajya aamhala mahi zalya
खूप खूप खूप सुंदर सुंदर आहे बाग आपली
बियाणे पाहिजे तर काय करायचं आणि कोणत्या बिया मिळतात
Koopchanbagaahe
Needs to visit !
How you will help us ?
Khup chan 😍😍😍
This is very good work by this lady. Can one get theseRanbhajya online in Pune ?
Sorry online services not available 🙏🙏
More information is in description 🙏🙏😊
Please ya Taincha purn address kiva contact number mention kra comment mdhe.me nkkich bhet deil👍
Verry good tai
जय आदिवासी.. जय राघोजी भांगरे
V nice tai
Lajalhuc zhaad bghitl lai bhari vaatl tai......
Abhinandan tai khup bhari
Tai Namaskar....khup mast ahey tumchi bagh....kadhi visit karu shakto tumchi bagh ani .... khup chan ahey... ani mi baghitlela boganvilla cha sarvat motha mandap tumchaya kadhca ahey......tumchi bagh kuth ahey?
धन्यवाद🙏
परसबागेला भेटायला केव्हाही येऊ शकता. परंतू लॉकडाऊन मुळे सद्या भेटी बंद केल्या आहेत. कोविड१९ चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर केव्हाही येऊ शकता.
गाव - देवगाव ता. अकोले जि.अहमदनगर
Tai khup dhanyawad
कोणत्याही माहितीसाठी अथवा येण्याबाबत आगाऊ सूचना देण्यासाठी +919529365687 या क्रमांकावर संपर्क साधावा 🙏🙏
तुर्तास काळजी घेणे🙏🙏
ममता ताई तुम्ही खूप छान माहिती दिली मला तुम्हाला भेटून खूप गप्पा करायच्या
Khup Chan ...👌👌😍maza pn channel aahe foreign chi duniya nakki bga
👍👍🙏
Tai tumhi khup changle kam karat ahat ambala guide kars
मस्त
धन्यवाद🙏🙏😊
आक्का खुप चांगला छान
Super
छान #Nitakawade
nice work
👌👌👌👌
Bhawa bhag 2 kuthe aahe
Very nice
Plz यांचा address detail मध्ये मिळेल का?
Plz check description 🙏🙏
खुप छान माहिती दिली ताईंनी. आजकालची पिढी हायब्रीड खाऊन लवकर आपलं आयुष्य संपवण्याच्या मागे लागली आहे पण अशा गावरान भाज्या ,फळे खाऊन नक्कीच आपलं आयुष्य वाढणार आहे
हो. नक्कीच 🙏🙏
Very very nice tai
देवगाव येथे येण्याचा मार्ग सांगा.
Google map location link व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. 🙏🙏😊
आम्हाला तुमच परसबाग पहायला खूप आवडेल
कृपया कोरोणा प्रादुर्भाव कमी झाल्यावर या🙏🙏☺️
Nice vlog
Thanks Da.🙏🙏
Tai tumch gav kont
देवगाव ता. अकोले जि.अहमदनगर 🙏🙏☺️
hadagyachi bhaji khup chhan lagate
आदिवासींची आण बाण शान....
देशी वाण कुठे मिळतील
Best
Khup khup khup khup mhanje kaay mhanu Tai shabd nahi majhya kade apli stuti karnyasathi. Tumchya mehnati la Manacha Mujra🙏. Mala khup bhetaychi iccha aahe. Pls sanga kasa java lagel ani address.🙏🤗
आपल्याला ममताताईंची परसबाग आवडली यातंच माझ्या कामाचं सार्थक झालं. खुप खुप धन्यावाद 🙏🙏
ममताबाईंच गाव म्हणजे देवगाव ता. अकोले जि.अहमदनगर
कळसूबाई, भंडारदरा या परिसरातील हे एक छोटंस खेडेगाव आहे. राहीबाई पोपेरे यांचं गाव देखील जवळंच आहे.🙏🙏
पण एक विनंती आहे की सध्या तरी भेट द्यायला जाऊ नये. भेटी बंद केल्या आहेत.🙏 Covid19 चा प्भाव कमी होऊद्या मग जा.🙏🙏
त्यांचा फोन नंबर देतो त्यांना फोन करून माहिती विचारू शकता🙏🙏
देवराम भांगरे देवगाव - +91 8007114309
ताई धन्यवाद खूपच छान माहीती दिली
पण आम्हाला जर तुमचेकडून बियाने पाहीजे तर कसा संर्पक करावा ताई
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे 🙏🙏🤗
I have 15 guntha kitchen garden with all organic vegetables and fruits
Biya ,kand kase miltil
देवराम भांगरे - +918007114309
या क्रमांकावर संपर्क साधावा🙏🙏
आपल्याला सविस्तर माहिती मिळेल🙏🙏👍
ममताताई छान!
मला राभाज्याचे वेड आहे कर्ण वयाची 20 वर्ष दर शानिवार रविवार जंगलभटकण्यात गेलात शाळेव्यतिरिक्त
😭
खुप छान माहिती व उपक्रम, ताईंचा पत्ता कळवावा, आम्हाला प्रत्यक्ष भेट देणेची इच्छा आहे.
नक्कीच भेट द्या.🙏
आणि भेट दिल्यावर आपला अनुभव नक्की सांगा🙏
ममताबाई देवराम भांगरे
मु. देवगाव ता. अकोले जि.अहमदनगर
@@gavakadchevlog आभारी आहोत, तत्परतेने माहिती दिल्याबद्दल.
@@gavakadchevlog r
ममताताई, खुप खुप कौतुक वाटतेय tumache🙏
बी मिळेल का ?
Chan
Chup chan tai.
Address kuthla ahe
देवगाव ता. अकोले जि.अहमदनगर 🙏
Mobile no for seeds purchase.
Pls check video description 🙏🙏☺️