खरे आहे हे बाहेरचे लोक नेहमी मराठी माणसाला टार्गेट करत आहेत , अतिशय खतरनाक माहिती दिली यावर आपले मराठी नेते मा. देवेंद्र फडणवीस सरांनी बोलले पाहिजे.आणि जे आज BJP मध्ये आहेत त्याच्यावर किरीट सोमय्या ने आरोप केले होते त्यावर सुद्धा बोलावे.
देशमुख साहेब जिंदाबाद आपन हे सर्व बरोबर सांगितले आहे धन्यवाद धनुष्य बाण ठाकरे साहेब जिंदाबाद जनता आपल्या पाठीशी उभे आहेत जय महाराष्ट्र जय शिवराय ठाकरे साहेब धन्यवाद
साहेब धन्यवाद खरं शिवसैनिक तुम्हीच ही बातमी महाराष्ट्राच्या काना खोपर्यात पोचल पाहिजे
खूप छान भाऊ असेच लडत राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहे.... जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩
1 नंबर साहेब खरंच वाघ आहात तुम्ही सर्व मीडिया नी हे दाखवा 24 तास म्हणजे कळेल जनतेला एवढ पुण्य करा मिडीयाने.
inadan
@@abhikhetr3149 qqqqqqqqq00qqq0qqqqqqqqqqq0⁰
@@abhikhetr3149 qqqqqqqqq00qqq0qqqqqqqqqqq0⁰
0000q
@@abhikhetr3149 q
शाब्बास ! बाळासाहेब ठाकरेंना स्वर्गात तुमचा नक्कीच अभिमान वाटला असेल , तुमच्या परखडतेला सलाम
सत्यमेव जयते. 🙏🏻
आपल्याला सलाम केलाच पाहिजे..अभिमान आहे तुमचा व तुमच्या कुटुंबाचा..अश्या लोकांची राज्याला गरज आहे....🏹🏹🏹🏹🏹💐🙏
खरोखरच ह्या अन्याय कारक गोष्टी आहेत
ग्रेट देशमुख साहेब् जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी
शाबास देशमुख साहेब अगदी बरोबर बोलत आहात तुम्हीं आगावर शहारे येतात
सयालयुट तुमहाला
खरा मावळा..40 जणांना एकटा भारी.. जय महाराष्ट्र साहेब 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
Barobar
धन्यवाद साहेब एकनिष्ठ 🔥🔥🏹🏹💯💯
जय महाराष्ट्र🙏🙏🙏
जय महाराष्ट्र साहेब 🙏🏻
जय हो🙏 नितीनभाऊ तुम्ही वास्तव चित्रण महाराष्ट्र समोर माडुंन तुम्ही भानावर असलेले मर्द मराठा आहात हे सिध्द केले. धन्यवाद. जय हो 🙏🙏🙏🙏🙏
Very good Deshmukh saab... hats off to you
मस्त साहेब बी जे पी ची पोल खोल लोकांना समजाऊन सांगितल्याबद्दल जय महाराष्ट्र साहेब
एकच नंबर साहेब
जय महाराष्ट्र
साहेब आपला फोन नंबर हवा आहे ..आपले आभार मानणे व पाठिंबा देणे साठी.. मिळावा ही अपेक्षा..
Abhinadan Nitin saheb Ek N Viklela.Aamdar👍👍
Mala pan no. Haha aahe
@@abhikhetr3149 zavanya asa asata tar 50 khoke ekadam ok pal shembadya
@@tanajijadhav5673 Tanya sarl bol
@@abhikhetr3149 gapatoka ata
देशमुख. खरा. वाघ. लढा. तुमचा. या. लढाईत. विजय. नच्छीतच. आम्ही. उघड्या. डोळयान. बघत. आहोत. भाउ. 2024.ला.दानाची.चीठी.आमच्या.हतात.आहे.रे.बिडीवाल्यांनो.तुमची.अशी.शिलगु.......... मी.. मराठी.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐जय शिवसेना जयमहाराष्ट्र नितिन भाऊ 🚩🚩💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सगळा इतिहास चोख काढला राव, मानलं राव.
देशमुख साहेब तुमचे भाषण मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी आलं 👍👍🙏🙏
खरा शिव सैनिक वाघ 🚩🚩
खूप खूप छान 👌
💪 🚩 जय महाराष्ट्र 🚩💪
देशमुख साहेब, छान
1 नंबर भाऊ निवडणका का घेत नाहि महानगरपालिका.लोकसभा, राज्यसभा आणि विदर्भातच नाहि सगळ्या महाराष्ट्रात च वाजणार आहे.
खरा वाघ 👍
आपण खरच ईडिचे आपत पोलखोल केला ,कर नाही तर डर कशाला,असच उत्तर दिले 👍👍
एक नंबर मराठी माणूस असा आमदार असायला हवा
अगदी बरोबर बोललात साहेब...
देशमुख साहेब जिंदाबाद 🔥🔥🐅🐅
Jidabad Nitin saheb
Ek No. Deshmukh Saheb ! 👍👍🚩🚩
खरंच हा खरा मर्द मराठा आहे ....... एकनिष्ठ .... निर्भिड आहे👍👍🙏🙏
अगदी बरोबर बोललात तुम्ही.
जय शिवराय जय महाराष्ट्र
साहेब तुम्ही खरच खूप खूप महान व्यक्ती आहात
धन्यवाद साहेब सूत्रधार ओलखला राइट
जय भीम जय महाराष्ट्र साहेब फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
खरे आहे हे बाहेरचे लोक नेहमी मराठी माणसाला टार्गेट करत आहेत , अतिशय खतरनाक माहिती दिली यावर आपले मराठी नेते मा. देवेंद्र फडणवीस सरांनी बोलले पाहिजे.आणि जे आज BJP मध्ये आहेत त्याच्यावर किरीट सोमय्या ने आरोप केले होते त्यावर सुद्धा बोलावे.
दादा फडनविस मराठी नेता @
@@ramdaspingale9662 😂😂😂😂🫣
एकदम बरोबर
अगदी बरोबर बोललात 🔥
जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🚩🚩
कडवट शिवसैनिक
कडवट शिवसैनिक राष्ट्रवादीच्या दावणीला उद्धव साहेबनीं बांधले हे वाईट झालं
Good sir
शाब्बास नितीन जी, ईडी चा इतिहास च जणू तुम्ही वाचून दाखविला
सत्य, खर आहे
Salute Amdar saheb, kattar shivsainik, nishthawant
Jay Maharashtra saheb🚩🚩🚩🚩
मर्द मराठा
नितीन देशमुख साहेब
नितीन देशमुख साहेब जिंदाबाद भारी 👌👌👌 🙏❤️ 💯
Tha great maratha ❤️🚩 saheb
Jay shivray Jay shambhuraje 🙏🚩
Only Shivsena 🚩 Jay Maharashtra
Uddhav Balasaheb Thakre Saheb 🚩
शिंदे गद्दार आहे याला २०२४ laa आडवे ठाणेकरांना विनंती
अली बाबा चाळीस चोर याना २०२४ laa आडवे करा हे चोर आहेत
अहो हा फडणवीस लबाड आहे याला २०२४ laa त्याची जागा दाखवा
Excellent, A 1
We support you sir
सत्यमेव जयते
Very nice
शेर हैं शेर
मानलं बाप्पू तुम्हाला तुम्ही खरे शिवसैनिक आहात
सौ सोनार की एक लोहार की 🙏🏻🙏🏻
देशमुख साहेब बिनधास्त भिडा शिवसैनिक तुमच्या सोबत आहेत
कास्तकार सोबत आहे.
96 कुळी मराठा ताकत एक नंबर देशमुख साहेब
Barobar ahe saheb
एकदम खरा माणूस,, ग्रेट,,,, आपल्या भाषेत बोलणारा माणूस
अगदी खरं बोलला साहेब✌️🚩
इतक्या उघड आणि स्पष्टपणे माहिती व तपास संस्था विषयी ची तक्रार स्वतःचा तपास चालू असताना फक्त प्रामाणिक आणि काडीचा भ्रष्टाचार नसणारा माणूसच करू शकतो 🙏🙏
Marad मराठा जय महाराष्ट्र.
या ओन
ओं झोओऔं़़औऔओ
एक नंबर साहेब.... मराठी माणूस कधी झुकणार नाही... 💐
कसली वल्गना झुकणार नाही वगैरे
@@karankhatri665 are baba mazi Bahin ti tuzi pan Bahin
Debate karayache tar kar baba
Family la kashala madhe antos
Yavarun samjate Kai ahe te
@@sanjaygawade8849
फेकू बाबा सह भाजप वाले रोज वल्गना करतात
त्याबद्दल काय विचार
@@sanjaygawade8849 to
Shinde.Sarkar.BJP.Wale.Tumala.2024.La.Sapvnar
जय शिवराय
सलाम साहेब मानाचा त्रिवार मुजरा काढा बाहेर मिंधे गटाचे सार
नितीन देशमुख साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 2024 ला या गद्दार लोकांचा आपण करेक्ट कार्यक्रम करू
Bhau Saty cha vijay honar Gadarana padach gadar jantela pasant nahi
याला म्हणतात असली मर्द देशमुख साहेब जिंदाबाद
Aagdi.Brobar.Bolat
जय महाराष्ट्र 🙏🚩
खरा शिवसैनिक🚩🚩
अगदी बरोबर नितीन साहेब या लोकांना जरा धडा शिकवा त्याशिवाय हे घमेंडी लोक गप्प बसणार नाहीत
छान
खरा मावळा.तुम्हाला मानाचा मुजरा.
Deshmukh Saab zindabad zindabad zindabad zindabad
नितीन साहेब.. salute तुम्हाला.डोळे उघडतील आता मराठी माणसाचे..
Right
Salute to you Deshmukh saheb jai maharastra only udhavji thacray ❤️👍 👍
क्या बात है अस्सल मर्द मराठा 🙏
शेणात भरलेला जोडा तोंडावर मारल्यागत बोलले देशमुख तुम्ही, एवढं स्पष्ट, सटीक कोण बोलत राव 😹💯
फुल्ल सपोर्ट 🤝
साहेब तुम्ही चांगल्या पद्धतीने बोलला मी तुमचा अभिमान करतो
SHAIBTumatchae..Abbhindan..varry..Good..
We Support # श्री नितीन देशमुख साहेब 🚩🚩
Very good sir
वाह नितीन desmukh साहेब sallam तुमच्या कार्याला जय महाराष्ट्र जय हिंद
खरच सलाम साहेब तुमाला 🙏🏻
100% खरं आहे... सगळे राजकारण आहे मराठी माणसाला त्रास देतात
तुमच्या हिम्मतीला सलाम दादा 🔥
देशमुख साहेब जिंदाबाद आपन हे सर्व बरोबर सांगितले आहे धन्यवाद धनुष्य बाण ठाकरे साहेब जिंदाबाद जनता आपल्या पाठीशी उभे आहेत जय महाराष्ट्र जय शिवराय ठाकरे साहेब धन्यवाद
वा मर्द मराठा नितीन देशमुख साहेब तुम्ही आमच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
याला म्हतात खरा वाघ जय महाराष्ट्र जय उधव साहेब मानुस असावा असा💯🚩👌👌👌🚩
जय महाराष्ट्र प्रत्येक प्रत्येक मराठी महाविकास आघाडी सोबत आहे म्हणून देशमुख साहेब काही चिंता करू नका आम्ही तुमच्या सोबत जय
Great 👍❤️
👍 right bappu best off luck 👍
हा खरा🐯 आहे साहेब मराठी माणसा साठी आवाज उठवला, आभारी आहे धन्यवाद,
Wa mere sher salut saheb tumhala ☝sachya shivsainik ☝👏👏
अगदी बरोबर
यालाच म्हणतात खरा शिवसैनिक वारे शाबास जय महाराष्ट्र नितीन देशमुख
शाब्बास धन्यवाद धन्यावाद
Jabardast Nitin dada🚩
वाघ तो वाघच
🚩🔥
हा खरा मर्द मराठा वाटला देशमुख साहेब सलाम 🔥🔥
Ok good
U r great
Nitin deshmukh Sir i am very proud of you.
🙏🙏
साहेब 1 नं जय महाराष्ट्र
Super Saheb......
अमराठी लोकांना नाहीं जात ED ची नोटीस...🔥🔥🔥🔥🔥🔥
पद्धतशीर उतरवली 😄😜
Ek no
Saccha aamdar🙏👍
Laykich kadhali.... Chan analysis