Nitin Deshmukh Speech :गुवाहटीला पोहोचले कसे, पळून कसे आले, नितीन देशमुखांनी भाषणात सांगितली घटना

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2022
  • #nitindeshmukh #shivsena #shivajipark #abpmajha #marathinews #DasaraMelava #Shivsena #EknathShinde #UddhavThackeray #DasraMelava #Mumbai #ShivajiPark #BKC #Maharashtra
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

ความคิดเห็น • 648

  • @abpmajhatv
    @abpmajhatv  ปีที่แล้ว +22

    ABP Majha LIVE TV | Marathi News | Maharashtra Politics | Latest News Updates | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी लाईव्ह
    th-cam.com/video/Rs3GfkHRwXA/w-d-xo.html

    • @balirambhoir609
      @balirambhoir609 ปีที่แล้ว +3

      q ni ki

    • @digambarsawant7871
      @digambarsawant7871 ปีที่แล้ว

      Ppppppppp

    • @sadashivghuleghule7189
      @sadashivghuleghule7189 ปีที่แล้ว

      @@balirambhoir609 उन
      डक या

    • @ghanashyampatil394
      @ghanashyampatil394 ปีที่แล้ว

      ​@@balirambhoir609 औ
      शपौ

    • @mohanshinde2164
      @mohanshinde2164 ปีที่แล้ว +1

      जय महाराष्ट्र देशमुख साहेब. शिवसेना पक्षप्रमुख मा श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र.

  • @dilippawar9393
    @dilippawar9393 ปีที่แล้ว +261

    नितीन देशमुख शिवसेनेशी एकनिष्ठ राहिल्या बद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मला तुमचा अभिमान वाटतो जय महाराष्ट्र

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 ปีที่แล้ว +249

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🏹

  • @pawangawali5753
    @pawangawali5753 ปีที่แล้ว +257

    देशमुख साहेबांचे हाव भावच सांगून जात आहे हे सर्व खर आहे .....!

  • @avinashmohod7135
    @avinashmohod7135 ปีที่แล้ว +292

    नितीन भाऊ देशमुख साहेब जिंदा बाद जय श्रीराम जय महाराष्ट्र

    • @TheMrX_10
      @TheMrX_10 ปีที่แล้ว +1

      याचा मुले अकोला इते Shivsena मदे आधीच दोन गट झाले होते

    • @shivtalepatil6626
      @shivtalepatil6626 ปีที่แล้ว

      Khotarada khup corrupt

  • @dilipshelke287
    @dilipshelke287 ปีที่แล้ว +139

    खरच नितीन देशमुख साहेब तुम्ही एक निष्ट आमदार आहे शिवसेनेचे सलाम तुम्हाला

  • @suhasrane7999
    @suhasrane7999 ปีที่แล้ว +126

    एकदम कडक,स्पष्ट आणि खरं बोललात.निष्ठा कशी असावी ह्याच उत्तम उदाहरण.धन्यवाद देशमुख साहेब!

  • @shamaher3479
    @shamaher3479 ปีที่แล้ว +180

    श्री.नितीनजी देशमुख साहेब, आपण सच्चा माणूस आहात. निष्ठावान आहात आपले धन्यवाद

    • @charulatabheke3910
      @charulatabheke3910 ปีที่แล้ว +9

      उध्दव साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत.शेवट विजय सत्याचाच होणार.जय शिवराय.

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 ปีที่แล้ว +3

      हे गद्दार 2024 पर्यंत

    • @TheMrX_10
      @TheMrX_10 ปีที่แล้ว

      ganta 😂 याचा मुले अकोला इते Shivsena मदे आधीच दोन गट झाले होते

  • @gameplays5536
    @gameplays5536 ปีที่แล้ว +99

    बरोबर बोललात सर निष्ठावंत शिवसैनिक कार्यकर्ते आहात गददाराना जागा दाखवून दिली शिवसेना जिंदाबाद आहे आणि राहील सत्ता येते जाते स्वाभिमान महत्वाचा जय शिवराय जय महाराष्ट्र जय ठाकरे साहेब

  • @sonajikatekar5355
    @sonajikatekar5355 ปีที่แล้ว +129

    नितीन देशमुख साहेब एक नंबर नेते आहात जय महाराष्ट्र साहेब शिवसेना जिंदाबाद उद्धव साहेब जिंदाबाद आदित्य साहेब जिंदाबाद

  • @TrekkieVishuVlogs
    @TrekkieVishuVlogs ปีที่แล้ว +100

    BKC ची धनशक्ती V/s शिवाजी पार्कची जनशक्ती.
    हुकूमशाही V/s लोकशाही
    गद्दार V/s निष्ठावंत
    बाजारबुणगे V/s कट्टर
    फुड पॅकेट्स V/s कांदा भाकरी
    कमळाबेन V/s शिवशाही
    बोगस हिंदूत्व V/s राष्ट्रवादी हिंदूत्व
    धर्मद्वेश V/s धर्माचा आदर
    🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳

    • @sachinghodake9029
      @sachinghodake9029 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏👍👍👍❤️

    • @Om-kn9ze
      @Om-kn9ze ปีที่แล้ว

      🚩🚩🚩

    • @shamaher3479
      @shamaher3479 ปีที่แล้ว

      अतिशय छान मुद्देसूद मांडणी

  • @DrMax-ge5kn
    @DrMax-ge5kn ปีที่แล้ว +204

    सगळ्यात स्वाभिमान निष्ट आणि खरा स्पष्ट बोलणारा नेता - उधव ठाकरे साहेब. आपल्या असण्याने महाराष्ट्राला भविष्यात चागली आशा आहे. ⛳♥️🇮🇳

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 ปีที่แล้ว

      शिंदे e d Tula नरकात जागा

  • @dhammapaldawane9059
    @dhammapaldawane9059 ปีที่แล้ว +212

    देशमुख साहेब एक नंबर.... ओन्ली शिवसेना 🚩 🚩

    • @abhikhetr3149
      @abhikhetr3149 ปีที่แล้ว +3

      Abhinadan Deshmuk Saheb ok bashan🖒🖒

    • @TheMrX_10
      @TheMrX_10 ปีที่แล้ว

      😂😂😂 याचा मुले अकोला इते Shivsena मदे आधीच दोन गट झाले होते

  • @hemrajchavan9762
    @hemrajchavan9762 ปีที่แล้ว +29

    नितिन साहेब तुमचे विचार ऐकुन मन भारावल, हेवा वाटावा असा निष्ठावान शिवसैनिक तुमच्यात जिवंत आहे तोवर शिवसेना जिवंत आहे, असे गद्दार कितीही गेले शिवसेना पुन्हा जोमाने उभारी घेणार, भाऊ तुम्हाला व तुमच्या निष्ठेला मानाचा मुजरा 💐💐💐✌🙏🙏🙏

    • @marutishinde3658
      @marutishinde3658 ปีที่แล้ว +3

      सुंदर छान खर शिवसैनिक समोर आपले मतप्रदर्शन केले धन्यवाद नितीन जी

    • @rameshbansod2777
      @rameshbansod2777 ปีที่แล้ว +1

      भ्रष्टाचाराच्या माळेतील मणी.....उध्दव साहेबांना हा एक दिवस धोका देईल...

  • @hareshmodkale9212
    @hareshmodkale9212 ปีที่แล้ว +17

    साहेब आपणं भुतकाळ सांगून जागृत केल्याबद्दल आपले मनापासून आभार असेच एक निष्ठा नक्कीचं गद्गाराणा धडा शिकवल खूप अपेक्षा...👍

  • @sitaramdhawade3089
    @sitaramdhawade3089 ปีที่แล้ว +55

    देशमुख साहेब, तुमचा संपुर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे, आपल्या सारखे निष्ठांवंत जो पर्यंत शिवसेनेत आहेत तो पर्यंत शिवसेनेला कोणीच संपवू शकत नाही, जय महाराष्ट्र 🙏💐🙏

  • @nakuldeshmukh3932
    @nakuldeshmukh3932 ปีที่แล้ว +60

    कोनि त्या ग़द्दाराला दाखवा भाषण दाखवा भाषण वाचत नाही तर मनातून बोलतात

  • @vedakene1469
    @vedakene1469 ปีที่แล้ว +42

    गुलाब चा जुलाब लवकरच होईल आणि सत्तार चार ऊतार पण होईल... जय महाराष्ट्र

  • @sanjayvetal9344
    @sanjayvetal9344 ปีที่แล้ว +112

    नितिन देशमुख साहेब तुम्ही ग्रेट आहात

  • @AshokJadhav-iy3rc
    @AshokJadhav-iy3rc ปีที่แล้ว +96

    देशमुख साहेब
    खूप छान मुद्दे मांडले...
    सर्वसामान्य जनतेने समजून घ्यावे...

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane ปีที่แล้ว +29

    नितीन देशमुख तुम्ही एकनिष्ठ राहिला देव तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही..

    • @rameshbansod2777
      @rameshbansod2777 ปีที่แล้ว

      खोके मिळ्याले म्हणून काय झाले?...

  • @satishpole1119
    @satishpole1119 ปีที่แล้ว +133

    मुख्यमंत्र्यांपेक्षा देशमुख साहेबच चांगले बोलले

  • @mbshinde4214
    @mbshinde4214 ปีที่แล้ว +60

    जय महाराष्ट्र साहेब .एकनिष्ठ शिवसैनिक आहात तुम्ही.तुमचा अभिमान आहे आम्हा शिवसैनिकांना

  • @ashwini7815
    @ashwini7815 ปีที่แล้ว +26

    बर झाले देशमुख साहेब तुम्ही गेला होता त्यांच्यासोबत, त्यामुळे खरे खेळ तरी कळाले. फक्त पैशाचे व्यवहार तेवढे आता बाहेर येऊ देत.

  • @jagannathgangurde3415
    @jagannathgangurde3415 ปีที่แล้ว +33

    ग्रेट भाषण, एकनिष्ट शिवसैनिक.साहेब आपणास पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा.

  • @nitinkage2932
    @nitinkage2932 ปีที่แล้ว +45

    एकनिष्ठ असल्याबद्दल धन्यवाद साहेब जय महाराष्ट्र

  • @ravimethe8971
    @ravimethe8971 ปีที่แล้ว +68

    अरे वा इतक छान भाषण करताय माहीत नव्हते. मि पहिल्यांदा ऐकले. मस्त🙏👌

  • @mohammedrampurawala6519
    @mohammedrampurawala6519 ปีที่แล้ว +108

    उद्धव ठाकरे साहेब ञिनदाबाद

  • @pintushinde9513
    @pintushinde9513 ปีที่แล้ว +6

    खरंच साहेब सुंदर अप्रतिम तुमचं बोलणं आपल्याला आवडलं त्यालाच म्हणतात निष्ठावंत शिवसैनिक सलाम

  • @shankararote7533
    @shankararote7533 ปีที่แล้ว +24

    एकनिष्ठता हीच तर शिवसैनिकाची , अन शिवसेनेच्या भगव्याची कमाई आहे.
    व्वा छान , अतिशय 👌, आपणास खुप खुप शुभेच्छा !💐

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 ปีที่แล้ว +78

    🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩
    🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩
    🚩🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩🚩

  • @Rohitsharma18131
    @Rohitsharma18131 ปีที่แล้ว +47

    महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भाषण कसं द्यायचं हे ह्यांच्याकडून शिकल पाहिजे😂

  • @yogitapanhale1458
    @yogitapanhale1458 ปีที่แล้ว +16

    मराठी पणाचा खरा स्वाभिमान आणि अभिमान राखला. आभारी आहोत. जय महाराष्ट्र....

  • @mayurlathe8567
    @mayurlathe8567 ปีที่แล้ว +1

    सच्चे शिवसैनिक म्हणून इतिहासात नोंद झाली साहेब तुमची

  • @shashideshmukh6915
    @shashideshmukh6915 ปีที่แล้ว +34

    नितीन देशमुख (मामा)अभिमान आहे तुमचा
    तुम्हाला खुप खुप शुभेच्छा मामा जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @rathi9108
    @rathi9108 ปีที่แล้ว +123

    Only for shivsena

  • @rajesh7239
    @rajesh7239 ปีที่แล้ว +29

    साहेब 1 नंबर भाषण, आपण उघड बोलत आहात, जय महाराष्ट्र

  • @maheshlande8314
    @maheshlande8314 ปีที่แล้ว +17

    नितीन साहेब उद्धव ठाकरे यांच्या बद्दलची निष्ठा खुप भावली

  • @giridhargangaji6709
    @giridhargangaji6709 ปีที่แล้ว +38

    वा.रे.निष्टावंत.आमदारसाहेब.सलाम.तुमच्याकार्याला.

    • @rameshbansod2777
      @rameshbansod2777 ปีที่แล้ว

      CM पदाचा दावेदार....

  • @samadhankshirsagar1463
    @samadhankshirsagar1463 ปีที่แล้ว +2

    खरंच देशमुख साहेब निष्ठावंत शिवसैनिक साहेब तुमचा आम्हाला अभिमान आहे तुमचं भाषण ऐकताना डोळ्यांमध्ये अश्रू येतात असा सच्चा शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांचा मानाचा मुजरा🏹🏹🏹🏹🏹🚩🚩

  • @genbaagawane3036
    @genbaagawane3036 ปีที่แล้ว +25

    आमदार नितीन देशमुख.. आपणास शुभेच्छा।।

  • @samadhankharat1007
    @samadhankharat1007 ปีที่แล้ว +45

    साहेब नोंद निष्ठावंत यांची होते ती गद्दार यांची होत नाही 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vikasmulmule129
    @vikasmulmule129 ปีที่แล้ว +6

    देशमुख साहेब एकनिष्ठ आहेस तूम्ही तूम्हाला माणाचा मुजरा 🚩🚩🚩🚩👌

  • @chintamanipatil5223
    @chintamanipatil5223 ปีที่แล้ว +46

    जय महाराष्ट्र जिगरी माणूस मानतो सलाम नितीनजी

  • @dhananjaypatil61
    @dhananjaypatil61 ปีที่แล้ว +5

    खूप छान भाषण सत्यकथा आता तरी डोळे उघडा लोकांनी जय महाराष्ट्र

  • @nitingite7369
    @nitingite7369 ปีที่แล้ว +38

    जय महाराष्ट्र

  • @nitinpatil218
    @nitinpatil218 ปีที่แล้ว +12

    आपल्या धाडसाला व निष्ठला सलाम

  • @dattagawade7755
    @dattagawade7755 ปีที่แล้ว +1

    शिवसेना एकनिष्ठ नितीन देशमुख साहेब तुम्हाला सलाम,

  • @topten7527
    @topten7527 ปีที่แล้ว +3

    साहेब खुप अभिनदन मानल तुमाला साहेब खुप चागल बोलात आणि खर बोलात आमि सगले सोबत आहोत जय महाराष्ट्र

  • @sopankadam7985
    @sopankadam7985 ปีที่แล้ว +2

    खरं एकनिष्ठ शिवसैनिक आणि त्याचाच अभिमान आम्हा सर्वांना आहे जय शिवसेना जय शिवसेना जय उद्धवजी नितीन जी

  • @vidayadharlahe7103
    @vidayadharlahe7103 ปีที่แล้ว +7

    नितीन भाऊ तुम्ही खरे शिवशैनीक

  • @vitthalmanghale9278
    @vitthalmanghale9278 ปีที่แล้ว +39

    देशमुख साहेब तुमच्या निष्ठेला मानाचा मुजरा.

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 ปีที่แล้ว +5

    साहेब, खूप खूप छान विचार. जय महाराष्ट्र
    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @shubhamsitre6329
    @shubhamsitre6329 ปีที่แล้ว +13

    उद्धव ठाकरे साहेब जिद्दाबाद 🚩🚩🚩

  • @rajubhalerao3674
    @rajubhalerao3674 ปีที่แล้ว +3

    एक निष्ठ शिवसैनिकांना जय महाराष्ट्र 🔥🏹🏹🔥

  • @pradipdhole19
    @pradipdhole19 ปีที่แล้ว +3

    देशमुख साहेब खरे एकनिष्ठ शिवसैनिक तुम्हाला मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय शिवरायांचं

  • @gaytridahale5501
    @gaytridahale5501 ปีที่แล้ว +5

    शिवसेना जिंदाबाद ठाकरे गट

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 ปีที่แล้ว +1

    खरंच साहेब निष्ठावंत शिवसैनिक म्हणून शिवसेनेशी राहिला शिवसेना शिवसेना एकच

  • @ramravnanwatenanwate5568
    @ramravnanwatenanwate5568 ปีที่แล้ว +4

    भाऊ तुम्ही शिवसेने सोबत उद्धव साहेबा शि एकनिष्ठ राहिले तुम्ही महाराष्ट्र राज्य कुठे हि उभे राहिले तरी शिवसैनिक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार 🚩🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩

  • @gajanankadam1829
    @gajanankadam1829 ปีที่แล้ว +12

    बाप रे बाप काय जनसागर उसळला शिवतीर्थावर

  • @dnyanobadhakne8170
    @dnyanobadhakne8170 ปีที่แล้ว +34

    कडक देशमुख साहेब

  • @dnyaneshwargholaskar4375
    @dnyaneshwargholaskar4375 ปีที่แล้ว +14

    जय महाराष्ट्र नितीन बाप्पू🚩🚩🚩🚩

  • @user-qp7kf7kf2d
    @user-qp7kf7kf2d ปีที่แล้ว +30

    खूप खूप अभिमान आहे 🚩🚩🚩🚩

  • @bhagavanwani8030
    @bhagavanwani8030 ปีที่แล้ว +22

    देशमुख साहेब ग्रेट आहत तूम्ही

  • @sandippatil4083
    @sandippatil4083 ปีที่แล้ว +22

    Saheb khare bollat

  • @yuvrajkalunge1242
    @yuvrajkalunge1242 ปีที่แล้ว +4

    नितीन सर धन्यवाद आपला अभिमान वाटतो सर एक दिवस मंत्री होनार

  • @arungharde4700
    @arungharde4700 ปีที่แล้ว +19

    आज पहिल्यांदाच दशहरामेळाव्या जयभीम चार नारा गुंजला

  • @rupeshnemade7197
    @rupeshnemade7197 ปีที่แล้ว +2

    नितीन भाऊ खूप छान बोलले आपण... जय महाराष्ट्र साहेब... फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ramnathpatil7750
    @ramnathpatil7750 ปีที่แล้ว +1

    नितीन भाऊ देशमुख आपल्या प्रामाणिक पणाला सलाम

  • @vitthaldindulkar6048
    @vitthaldindulkar6048 ปีที่แล้ว +15

    नितीनजी देशमुख यांनी जे भाषण केले ते खूप छान व जबरदस्त भाषण केले इतके छान बोलतात की खूप आवडलं भाषण धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद गद्दारांचा नाद एकनाथ गदर ते गदर शेवटी

  • @v.g8403
    @v.g8403 ปีที่แล้ว +30

    Kadak Deshmukh saheb 👍👍👍

  • @aniketchavan8589
    @aniketchavan8589 ปีที่แล้ว +17

    कुठे एका आमदाराच भाषण आणि मिंदेच भाषण😂😂😂😂😂😂

  • @shmraokhude1744
    @shmraokhude1744 ปีที่แล้ว +10

    Deshmukh Saheb Age Badho hum tumahre sath hai
    Jai Maharashtra

  • @prakashlad6881
    @prakashlad6881 ปีที่แล้ว +6

    देशमूख साहेब भग्वा रक्त जय महाराष्ट्र

  • @user-ml8md9ec6i
    @user-ml8md9ec6i ปีที่แล้ว +11

    Mard maratha wagh Nitin Deshmukh bhawi palak matri akola 🚩🚩🚩🚩

    • @Pm-yn3qq
      @Pm-yn3qq ปีที่แล้ว +1

      Right 🚩🙏

  • @sandipjadhav4227
    @sandipjadhav4227 ปีที่แล้ว +22

    जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @yogeshdeshmukh6584
    @yogeshdeshmukh6584 ปีที่แล้ว +29

    जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @avinashchoudhari8679
    @avinashchoudhari8679 ปีที่แล้ว +13

    तुमचं हाव भाव च सगळं काही सागत 👌👌👌

  • @vishalmhatre3147
    @vishalmhatre3147 ปีที่แล้ว +17

    Me tumcha prachar karayla nakki yein deshmukh saheb me tumcha fan aahe

  • @nadkalecha
    @nadkalecha ปีที่แล้ว +7

    हे खरे शिवसैनिक आहेत

  • @deepakdakave7649
    @deepakdakave7649 ปีที่แล้ว +9

    जय महाराष्ट्र साहेब

  • @user-ut7ct4xk4d
    @user-ut7ct4xk4d ปีที่แล้ว +1

    नितिन देशमुख साहेब ऐकच नंबर दुसरा कोणी नाही हिरा कोणी नाही हिरा 🚩🚩🚩🚩🚩👌👌

  • @aniketgade5981
    @aniketgade5981 ปีที่แล้ว +26

    Kadak

  • @ajaynirhali5680
    @ajaynirhali5680 ปีที่แล้ว +2

    नितीन देशमुखांनी अगदी क्लीअर क्लीअर जाहिरपणे सांगितलय.. ग्रेट 👍🏻

  • @sachinkijalkar8943
    @sachinkijalkar8943 ปีที่แล้ว +9

    1no भाषण केले साहेब

  • @manojbhosale3813
    @manojbhosale3813 ปีที่แล้ว +242

    Only Thakare Sahebh Jindabad 🏹🏹

    • @chandrakantjadhav9579
      @chandrakantjadhav9579 ปีที่แล้ว +8

      Neetin deshmukha saheb tumihi sche shivsenik aahat tumchabdal aamala abhiman aahe

    • @TheMrX_10
      @TheMrX_10 ปีที่แล้ว +1

      @@chandrakantjadhav9579 😂😂😂😂 mast joke

    • @MadVideosYT
      @MadVideosYT ปีที่แล้ว

      @@TheMrX_10 जली ना 'तेरी😂 किती पैसे मिळतात कमेंट करायचे

  • @ravindravartak9269
    @ravindravartak9269 ปีที่แล้ว

    एक सच्चा निष्ठावंत शिव सैनिकच भाषेची तोफ अशी चालऊ शकतात

  • @chetan4055
    @chetan4055 ปีที่แล้ว +27

    Wha… ky bolle deshmukh saheb🚩🚩🚩

  • @sudhirdesai9211
    @sudhirdesai9211 ปีที่แล้ว +1

    नितीनजी देशमुख साहेब तुम्हाला ठाकरे समर्थक शिवसैनिकाचा जय महाराष्ट्र

  • @somu19850
    @somu19850 ปีที่แล้ว +23

    सलाम साहेब

  • @althafhussain6652
    @althafhussain6652 ปีที่แล้ว +26

    good

  • @rajendraredekar5231
    @rajendraredekar5231 ปีที่แล้ว +24

    Ek mothe nishthavan AAMADAR. JABARDAST BHASHAN.

  • @mangalnanaware1050
    @mangalnanaware1050 ปีที่แล้ว +6

    निष्ठावान देशमुख साहेब मानाचा मुजरा

  • @ruthlandge8815
    @ruthlandge8815 ปีที่แล้ว +19

    Khup khup chan ani mudya che bhashan 👍👍👍🙏🙏🙏

  • @rameshkoli9918
    @rameshkoli9918 ปีที่แล้ว +7

    खुप सुंदर भाषण

  • @user-iu2cb9mx4k
    @user-iu2cb9mx4k ปีที่แล้ว +29

    नितिन देशमुख साहेब आपणास उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो

    • @sadanandnaik852
      @sadanandnaik852 ปีที่แล้ว +1

      शिदे ला ऐकून तोड कुठे लपवावे याचा विचार पडला असेल. भाजपला सुध्दा आपली चूक महागात पडणार याची चाहूल लागली तर नवल नाही. आता निवडणुका होऊदे

  • @vijayRathod-up1gr
    @vijayRathod-up1gr ปีที่แล้ว +8

    Congratulations Nitin deshmukh saheb

  • @sanjaywaghe4595
    @sanjaywaghe4595 ปีที่แล้ว +5

    जबरदस्त, सलाम तुम्हाला

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 ปีที่แล้ว +4

    एक नंबर भाषण 👌👍🙏

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 ปีที่แล้ว +11

    अभिनंदन