रक्तशुद्धी करणारी चिघळ ची भाजी। ghol bhaji। chivai chi bhaji। TheHomeChef0818

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • रक्तशुद्धी करणारी चिघळ ची भाजी। ghol bhaji। chivai chi bhaji। TheHomeChef0818 #chigalchibhaji #gholchibhaji #healthy
    चिऊची भाजी म्हणजे चिगळेची भजी, चिवळ / घोळ भाजी शीतल, ग्राही, शोथहर आणि रक्तशुद्धी करणारी आहे. रक्तपित्तात ही भाजी प्रशस्त तर ज्वरात पथ्यकर आहे. चिवळीची भाजी शरीरातील उष्णता कमी करणारी व लघवी साफ होण्यासाठी उपयुक्त आहे. लघवीची, हातापायांची व डोळ्यांची होणारी जळजळ चिवळच्या भाजीने कमी होते. आज आपण याची भाजी कशी बनवायची ते बघूया 😊
    साहित्य 👇
    चिगळ/घोळ भजी - स्वच्छ धुवून
    10-12 हिरवी मिरची
    7-8 लसूण पाकळ्या
    मसूर डाळ - 15-20 मिनट भिजून घेतलेली
    तेल 2 चमचे
    चवीनुसार मिठ
    Thank You ❣️
    #चीवयीची_भाजी
    #चिव्वयीची_ भाजी
    #चिघळ_भाजी
    #चिवयीची_भाजी
    #घोळीची_भाजी
    #बारीक_घोळ
    #चिऊची_भाजी
    #chival_bhaji
    #chighal_bhaji
    #ranghol_bhaji
    #barik_gholichi_bhaji
    #chigalchibhaji #gholchibhaji #healthy #healthyrecipes #maharashtrianrecipes #marathirecipe #marathipadarth
  • แนวปฏิบัติและการใช้ชีวิต

ความคิดเห็น •