ही आळूवडीची नवीन पद्धत १००% - १ नंबर आहे ,ही वडी फार चवीष्ट व कुरकुरीत होणार याची १००% खात्री आहे , मी स्वत: करून खाणार ,व ताई वडी कशी झाली याचा अभीप्राय आपणास कळवेन, धन्यवाद ताई🎉🎉🎉
Ha sister khup chan karn maze pan sukun jayache ani shewti fekun dyaychi karn khup कठिन wataych mala pan ha video baghitla ani mala easy watl thanks khup chan
अळूवडीची नविन पद्धतीने खूपच छान आहे.मी नक्कीच करून पाहिलं.
धन्यवाद 🙏
अळूची वडी नवीन पद्धतीने खूपच छान आहे मी नक्कीच करून पाहीन
Me suddhaa ashach padhatine bnvle aluvdi.....khup chan
Khup khup dhanyawad 🙏
अळूवडी करण्याची पद्धत खूप छान वाटली ताई
धन्यवाद 🙏
Y@@sugaranmalvanimegha
खुप छान केली
78@@sugaranmalvanimegha.
छान पध्दत दाग
Tai khupach sunder prakar khup avadali aluvadi
Khup khup dhanyawad
अळूवडीची नवीन पध्दत खुपच आवडली मी नक्की करून बघेल.👌👌
धन्यवाद 🙏
छान झाली अळू वडी@@sugaranmalvanimegha
Khubchand amcha gharat nehmi bante me nakki banvane thank you so much hichki sopi recipe🤗🙏
धन्यवाद 🙏
हि अळुवडीची करण्याची पद्धत खुप छान 👌वाटली.. आवडली ❤
धन्यवाद 🙏
खूप खूप मस्त एकदम युनिक पध्दत आहे मी नक्की बनवणार धन्यवाद❤
मनापासून धन्यवाद 🙏
खुप वेगळ्या पद्धतीने अळू वडी दाखवली नक्की करून बघेन धन्यवाद
धन्यवाद 🙏
नवीन पद्धत आहे 👌 मस्तच ❤️ धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
अळ वडी करण्याची पद्धत खूपच छानताई नवीन काही तरी बघायामा मिळाल
धन्यवाद 🙏
खुपच छान आहे आळुवडी मी करुन बघितली
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती सांगितली ताई आळु वडी करण्याची
धन्यवाद 🙏
खुप सोपी पद्धत आहे ताई त्यामुळे नक्की करून बघेन
धन्यवाद 🙏
खुपच छान अळुवडी बनवली आहे धन्यवाद ताई
धन्यवाद 🙏
@@sugaranmalvanimegha aआळूवडी करण्याची पधत खुप आवडली ताई
Too good going to try you made it in a very simple way amazing
Thanks for watching 🙏
छान पद्दत आहे मला आवडली मी नक्की करेल.❤
धन्यवाद 🙏
खरंच खुप छान पध्दत आहे
Wow outstanding short enjoyed superb reactions n acting happy n lovely feelings
Thanks very much for watching 🙏
खुप छान पध्दतीने आळुवडी तयार केली मी नक्कीच करून बघणार रोल करायला कंटाळाच येतो हि पध्दत सोपी आहे❤😊
धन्यवाद 🙏
खुप छान पद्दतीने केलीत आणि छान सांगितले Thanku ताई
धन्यवाद 🙏
Wow खूपच सुंदर ताई, खूप सोपी पद्धत दाखलीत तुम्ही 👌👌
धन्यवाद 🙏
खुपच छान मस्त आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही दाखवलि receipe मी like share keli
खूप खूप धन्यवाद 🙏
वा खुप छान ,मस्त आळू वडी
धन्यवाद 🙏
खुपच छान दिसते एकदा नक्की करणार
धन्यवाद 🙏
अलुवडीची पद्धत खूपच छान आहे. खारी सारखी
धन्यवाद 🙏
खूप छान पद्धत आहे ताई अळूवडी करण्याची
धन्यवाद 🙏
खूप छान अळूवडी ची रेसिपी, नवीन आहे.
धन्यवाद 🙏
अळूची वडी,,खुपचं सुंदर लेयर आले आहेत.. नक्की करुन बघेन... मस्तच ❤
मनापासून धन्यवाद 🙏
मनापासून धन्यवाद 🙏
खूप च छान पद्धत आहे नक्की करून बघणार आहे. रेसिपी मस्तच आहे.
धन्यवाद 🙏
खुपच छान पध्दत .पहिल्यांदाच अशी अळूवडी पाहिली
धन्यवाद 🙏
अतिशय उत्तम पद्धतीने बनवली आहे
धन्यवाद धन्यवाद 🙏
खूप छान झाली अळूवडी. आता खूप सोपं झालं काम thank you for sharing.
धन्यवाद 🙏
फारचं सुंदर, सोप्पी पध्दत धन्यवाद ताई नक्कीच करून बघेन
धन्यवाद 🙏
खुप छान ताई पद्धत आवडली मी बनवून बघेल
धन्यवाद 🙏
khupach sundar navi padhhat ahe tai khup chan baghunach tondala pani sutal
धन्यवाद 🙏
खूपच छान आणि सोपी पद्धत आहे. ताई
धन्यवाद 🙏
अळूवडी ची तुमची रेसिपी मला छान वाटली म्हणून आजच अळूवड्या केल्या खूप छान झाल्या धन्यवाद ताई
खूप खूप धन्यवाद 🙏
खूप छान व सोपी पद्धत दाखवलीत. दिसते इतकी छान तर चव किती मस्त आसेल. नक्कीच करून पाहीन. 🎉
धन्यवाद 🙏
नक्की करून पहा
आ..हा..१ नंबर...आगळीवेगळी पध्दतीने बनवलेली अळूवडी खूपच आवडली आहे..अशी ही आगळीवेगळी अळूवडी नक्कीच करुन बघणार..छानच,,👌👌👌👍🌷
धन्यवाद 🙏
आळु वडी करण्याची पद्धत खूप छान वाटली ताई
धन्यवाद 🙏
खूपच छान पध्दत आहे खूप आवडली , नक्की करून पाहिलं.
धन्यवाद 🙏
खुप छान आहे मला पध्दत आवडली
धन्यवाद 🙏
खूपच छान पद्धत आहे...मस्तच
खूप खूप धन्यवाद 🙏
खूप छान पद्धत आहे मी नक्की करून पाहीन
धन्यवाद 🙏
Khup chan padhatine keli ahe
Thanks
ही आळूवडीची नवीन पद्धत १००% - १ नंबर आहे ,ही वडी फार चवीष्ट व कुरकुरीत होणार याची १००% खात्री आहे , मी स्वत: करून खाणार ,व ताई वडी कशी झाली याचा अभीप्राय आपणास कळवेन, धन्यवाद ताई🎉🎉🎉
नक्की करून पहा आणि मला सांगा कमेंट करुन 🙏
Khup chan vatali padhat
Khup khup dhanyawad
Apratim Aalu Vadi
New Style Mast Amazin
Mouth 👄 Watering 😋😋
Looking Mastttttt
Thanks for watching 🙏
खुप छान फार सुंदर ताई आपण आलुवडी दाखवल्या बद्दल आपले आभार
धन्यवाद धन्यवाद 🙏
Khup Chann mala khup awadli me nakki try karil
Thanks 🙏
खूप छान घरात सगळ्यांना आवडली
धन्यवाद 🙏
Khup chan ahy recipe atha shravan yenar kahi tari Navin nakki try karnar😊
nakki Kara aani mala kalva kashi vatali recipe
New. ❤❤ nice.लगेच करून पाहते
धन्यवाद 🙏
खुप सोपी आणि सुटसुटीत पध्दत आहे. नक्की करुनपाहणार धन्यवाद!!
धन्यवाद 🙏
Khup chan❤👌👌
Thanks 🙏
Very nicely explained.Thanks Tai.
Thanks 🙏
खूप छान पद्धत सांगितली
मनापासून धन्यवाद 🙏
Very nicely very interesting 😊
Thanks a lot 😊
खूप छान वाटले.. खाऊ वाटतं होती.. 👌🏻👌🏻🤗
धन्यवाद 🙏
एकदम छान ताई
धन्यवाद 🙏
नवीन पद्धत मस्त, आणि सोपी. नक्की करून पाहीन.😊
धन्यवाद 🙏
ताई ,खूप छान आणि वेगळी पध्दत आहे नक्की करून बघणार
धन्यवाद 🙏
खरोखरच छान पद्धत आहे ही मी नक्की करून पाहणार
धन्यवाद 🙏
खुप छान केलेस
धन्यवाद 🙏
खूप छान मला आवडली
धन्यवाद 🙏
खूपखूप सूदर 🙏🙏👌👌
धन्यवाद 🙏
खूप छान होतात करून बघितलं
धन्यवाद 🙏
खूप छान झाल्या आहेत अळूवड्या. वेगळी पद्धत आवडली. प्रयत्न करून बघेन. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
धन्यवाद 🙏
Very nice n simple method.Thnk u so much
Thanks, 🙏
व्वा!! सुरेख पद्धत . दिसायलाही छान. नक्की करून बघणार ताई.
धन्यवाद 🙏
खुप छान वाटली धन्यवाद
धन्यवाद 🙏
खूप छान अळूवडी झालेत
धन्यवाद 🙏
खूप छान रेसिपी आहे ❤❤
धन्यवाद 🙏
खूप।छान।आहे।एकदम।सोपी
धन्यवाद 🙏
खूप मस्त पद्धत लगेच खावीशी वाटली वडी
धन्यवाद 🙏
खरच सुगरण आहात तुम्ही एक नंबर रेसिपी
धन्यवाद 🙏
छान पद्धत आहे ताई मस्त रेसिपी आहे खूपच छान
धन्यवाद 🙏
❤❤❤
खूपच छान
धन्यवाद 🙏
खुप छान पद्धत आहे ताई मी नक्की बनवणार😊🎉
धन्यवाद 🙏
तुमची अळूवडी करण्याची पद्धत मला फार आवडते थोडा ओवा टाकला तर अजून मस्त होईल
धन्यवाद 🙏
खूप छान पद्धत वाटली मी पण करून पाहीन
धन्यवाद 🙏
नविन पद्धतीने आळु वडी बनवण्याची कला समजली, छान
धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद 🙏
Aluwadi banwaychi method khupach chan
Thanks for watching 🙏
खुप छान वाटली ❤
धन्यवाद 🙏
तुमची पद्धत फार आवडली ताई मला थोडा ओवा टाकला तर अजून मस्त होईल
धन्यवाद 🙏
Ha sister khup chan karn maze pan sukun jayache ani shewti fekun dyaychi karn khup कठिन wataych mala pan ha video baghitla ani mala easy watl thanks khup chan
Thanks for watching 🙏
Khup chan aahe 👍🏻👌👏
Thanks, 🙏
खुपचं छान पद्धत आहे . नक्की करुन बघेन
धन्यवाद 🙏
खूप छान पद्धतीने आळु वडी सांगितली तुमी.. त्या लेयर स खूप छान दिसत आहें... व त्या वर पेरलेली तीळ खूप सुरखं दिसत आहे 🙏🙏
धन्यवाद 🙏
खूप छान आहे
धन्यवाद 🙏
Wow chanch mala aavdel ashi karayla thanks 🙏👍
Thanks for watching 🙏
खरच खुप छान बनवली 😊
धन्यवाद 🙏
Khupch sunder
Thanks 🙏
खूपच छान व सोपी पध्दत आहे
धन्यवाद 🙏
खूप छान आहे आणि सोपी पद्धत आहे
धन्यवाद 🙏
खूप छान, खूप खूप छान.
धन्यवाद 🙏
वेगळी पद्धत.. खूप छान आहे. आणि सोपी देखील.
धन्यवाद 🙏
Khup changli padhat ahe
Very nice
धन्यवाद 🙏
खूपच छान नवीन पध्दत आहे आवडलीच आणि रेसिपी तर बघताच तोंडाला पाणी सुटणारी आहे.शेअर केली मी.धन्यवाद
धन्यवाद 🙏
Khoop chan tai recipe mala avadali
Thanks for watching 🙏