ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले | Forts in Kolhapur |Infoormation of fort in Kolhapur |कोल्हापूर जिल्ह्
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 พ.ค. 2018
- नमस्कार मित्रानो या व्हिडीओ मध्ये मी तुम्हाला कोल्हापूर जिल्हातील 13 किल्लांची माहिती थोडक्यात देणार आहोत .
हा व्हिडिओ तुम्हांला आवडला तर लाईक करा आणि सक्राईब करा आणि शेजारच्या घंटेवर क्लि क करा त्यामुळे तुम्हांला नविन व्हिडिओची माहिती मिळेल .
किल्लांची नावे खालील प्रमाणे -
1 ) पन्हाळा
2 ) पावनगड
3 ) मुडागड
4 ) विशालगड
5 ) गगनगड
6 ) भुदरगड
7 )रांगणा
8 )सामानगड
9 )शिवगड
10)महिपालगड
11)गंधर्वगड
12)कलानिधीगड
13)पारगड
Instagram 🆔 - / pravas_ek_swapna
FB PAGE LINK - / प्रवास-एक स्वप्न-2065084207106869/
🙏🙏धन्यवाद 🙏🙏
Tags:
Forts in Kolhapur district
Fort in Kolhapur
Panhalagad
Pavangad
Mudagad
Visalgad
Ragana killa
Kalanandigad
Gagangad
Shivgad
Mahipalgad
Samangad
Gandharvgad
Bhudargad
Pargad...
ईथ एक चुक झाली आहे रांगणा आणि भुदरगड हे गारगोटीत नसून भूदरगड तालूक्यात आहे.......
चुकी साठी क्षमस्व..🙏🙏
Are pn nit mahiti gheun banvacha na video
पुढील विडीओत आशी चुक नाही होणार दादा..🙏
@@Pravasekswapna ठिक आहे 😊
एडिटिंग मध्ये चूक दुरुस्त करता येऊ शकते का?
@@naushadshikalgar49 व्हिडीओ अपलोड केल्यानंतर त्यात फक्त त्यातील गाणे बदलता येते मागून दिलेला आवाज बदलता येत नाही..🙏
Khoop...sundar....💓
nice info
Everything is BEST
Nice
धन्यवाद 🙏खूप छान गडकिल्यांची माहिती दिली .⛳जय शिवराय⛳
जय शिवराय 🙏🙏
I love panhala, very good climate and also shivaji university...
माहीती छान सांगीतली परंतु जरा विस्तारीत सांगीतली असती तर बरे झाले असते. भले ती दोन किंवा तिन टप्प्यात असती तरी चालले असत.े
कोल्हापूर जिल्ह्यात 13 नसून 21आहेत आठ किल्ले राहिले यात तीन भुईकोट असून राहिलेले गिरिदुर्ग आहेत रत्नागिरी जील्याच्या सीमेजवळ दोन आहेत के दुर्गम आहेत बऱ्याच जणांना माहीत नाही.
कृपया सविस्तर माहीती द्या
साळवन चा किल्ला एक .. गगनगडच्या जवळ.. भग्नावस्थेत आहे..
Wonderful city
छान माहिती दिली आहे राजांच्या गडकोटांची
धन्यवाद दादा.
विडीओ नक्की शेअर करा ..
आणि subscribe करा🙏🙏🙏🙏
mast माहीती देता पण माहीती स्लो सांगा
खुपच छान माहीती दिले आभारी आहोत आपले
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Ek number
धन्यवाद दादा🙏🙏
मस्तच आहे व्हिडिओ
"जय शिवराय "
बेळगांव वरून जवळच आहे महिपाळगड
छत्रपती शिवाजी महाराज की जय 👍🔥
जय शिवराय जय शंभू राजे
धन्यवाद ....🙏🙏🙏🙏
Khup chan mahiti dili.thank u
धन्यवाद
🙏😘😘😘😘😘
Khoop, Sundar
आभारी आहोत.!! 🙏🙏🙏👌👌👌
आभार कसले ओ हे तर आपल्या सर्वांच कामच आहे की महाराजांच्या गडांचा इतिहास सर्वसामान्य लोकांना माहित व्हावा ........
आपले पण सहकार्य आसुंद्या ...
जय शिवराय..🚩🚩🚩
जय शिवाजी महाराज की जय
जय शिवराय....
जय शिवराय
जय शिवराय ..🚩🚩
जय शंभूराजे...🚩🚩
भावा मस्त माहीती सांगीतलीस
धन्यवाद...🙏🙏
👍👌
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
Prathamesh, Excellent information and photography. Please make video on current work status of Kolhapur vaibhawadi rail line work status.
प्रयत्न करू 🙏👍👍
सुंदर माहिती
अजुन अपरिचित किल्ले ची माहिती एकत्र करून त्यावर लक्ष्य दिले पाहिजे.
आपला संपर्क नंबर पाठवा
तानाजी मालुसरे यांच्या वंशज्याना भेट द्यायची असल्यास चंदगड तालुक्यात पारगड किल्या ला भेट द्या ..... आंबोली घाटा जवळ आहे.... अवश्य भेट द्या
तुम्ही तिथलच आहेत का ?
@@Pravasekswapna ho
Mobile number de tith aalyawar phone karto
असेच आनखि व्हिडिओ पहायला मिळावेत
हो चालतय ..
Thank you bhava mahiti sanagitlya badal me khup divas shodat hoto jai shivray
धन्यवाद भावा..🙏🙏😘
शेअर आणि subscribe करा नक्की👍
Good information with details
धन्यवाद सर.....🙏🙏🙏🙏😘
bas ka bhava
Khup chaan
Verynice
🙇🙏
Good information for fort in kollhapur
धन्यवाद...🙏🙏
विशाळगडाची जहागिरी ही यादव-इनामदार यांची आहे किंवा होती
मस्त👌💐💐💐
धन्यवाद किरण दा 🙏😘
मस्त info.सर
धन्यवाद..🙏😘
Nice information
धन्यवाद दादा आपले इतर विडीओ ही बघा....🙏🙏
Awesome 👌👍
माहिती उत्तम प्रकारे संकलित केली आहे खूप परिश्रम घेतले आहेत त्या बद्दल आपले कौतुक करतो त्यात एक सर्व किल् लयाचा एक नकाशा द्यावा म्हणजे पहाण्याचा कार्यक्रम आयोजित करता येईल धन्यवाद
👌👌
Must chan
धन्यवाद...🙏
आवडला व्हिडीओ
धन्यवाद...🙏🙏🙏🙏🙏
😘
एवढ्या किल्याची माहीती दिल्याबद्दल 🙏💕
Being alumni of Shivaji University, Kolhapur, I have visited Kolhapur two times since yr 1991.Good City
पोलिस भतीसाठी स्थानिक प्रश्नामध्ये याचा नक्कीच फायदा होईल सर 🙏
Gadhinglaj Kolhapur
❤❤
Mast
धन्यवाद...
Dada mst❣️
Nice bhava
🙏🙏🙏
Bhai tula apla salam ahe 👍👍
धन्यवाद भावा 😘😘😘
Indira firoj khan cha congress ni hindhu chi nasbandi keli yavar video banva
Voice over and information good keep it up
आई शप्पथ दादा तुम्ही..😘
धन्यवाद दादा.......
मुडा गड किल्ले बदल आणखीन काही माहिती मिळू शकेल काय... या वर कोणी पुस्तक लिहले आहे का
दुर्गवैभव कोल्हापूर जिल्ह्याचे हे भगवान चिले यांच्या पुस्तकात माहीती दिली आहे
आणि subscribe करा नक्की..🙏🙏😘
👑👑😍👑👑👌
धन्यवाद दादा
नक्की आवडेल पहा
आवडला तर subscribe करा
th-cam.com/video/6e-gSSjVCeg/w-d-xo.html
खुप छान विडीओ होता सर.......
आशीच किल्ले बनवन्याची आवड आपण पुढल्या पिढीत निर्माण केली पाहीजे....
@@Pravasekswapna 100% सर
किल्ले भुदरगड आणि रांगणा हा किल्ला भुदरगड तालुक्या मध्ये आहे गारगोटी नाही
धन्यवाद .माहीती दिल्याबद्दल ...
मी हि माहीती Discrption मध्ये टाकतो.......
आशिच मदत करत रहा ...
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद दादा.....🙏🙏
भुदरगड तालुका म्हणजेच गारगोटी मानले जाते
धन्यवाद दादा आपण दिलेल्या माहीती बद्दल आसेच सहकार्य राहूद्यात 🙏🙏🙏😘
मस्त भावा
धन्यवाद भावा..😘🙏
Kdkkkk
आम्ही सदैव आपल्या सोबत.! फक्त बोला काय करू शकतो.. गडवेडे.. 🏕️🏕️🏔️
जास्तीत जास्त लोकांना किल्ल्यांविषयी माहिती कळवा..गडसंवर्धना विषयी सांगा....🚩🗡🗡🙏
खूप चांगली बातमी आहे
Jay Maratha samrajya
जय शिवराय
जय शंभूराजे 🗡🚩🚩🚩🚩
Tal- Bhudargad 🙁
Goargoti no 🤯
👍👍
जगात भारी आम्ही कोल्हापुरी
मस्त व्हीडीओ आहे भावा
धन्यवाद भावा....
धन्यवाद भावा... 😘
By6uuuhbhloppmjjnh bhi mi😅 NH 😊😊
चंदगड ला अवश भेट द्या आपले स्वागत आहे
हो लवकरच देणार आहे...
Very good informative video!! किल्ले पन्हाळगडावरील आम्ही रचलेले हे स्तुतिगीत ही नक्की ऐका :
th-cam.com/video/vQe6J_r7eS8/w-d-xo.html
अत्यंत अडखळत, तुटकतुटक आणि गडबड करत वाचन केले आहे. माहिती नीट कळत नाही.
पहिलाच प्रयत्न होता त्यामुळे आस झाल सुधारणा नक्की करू.🙏
Nice👍
Kolhapuratil 13 killanchi name lihun dya ........... Please
1 ) पन्हाळा
2 ) पावनगड
3 ) मुडागड
4 ) विशालगड
5 ) गगनगड
6 ) भुदरगड
7 )रांगणा
8 )सामानगड
9 )शिवगड
10)महिपालगड
11)गंधर्वगड
12)कलानिधीगड
13)पारगड
Subscribe करा ..
हराळे जरा हळू बोलत जा लय फास्ट होतंय
हो पुढच्यावेळी नक्की हळू बोलेन.....
धन्यवाद 🙏 विडीओ बघितल्याबद्दल ........
Very nice
Faltu Animation effect😡😡😡 dolyas tras hotoy bt all is good
विडीओ बघितल्या बद्दल धन्यवाद...🙏🙏🙏
Gad killyavar majar masid indira firoj khan ani shardya pawar chi den ahe vel ahe atikraman ami hindhu nic hatvayc ahe sarkar cha barose nh rahayc
Mast
Nice information
धन्यवाद..🙏🙏