आज ख-या अर्थाने आमचा रांगणा किल्ला अवघा महाराष्ट्र अनुभवणार....आम्ही जे जमिनीवरुन पाहिल नाही....ते ड्रोनच्या नजरेतून...आम्हाला पाहता आले....धन्यवाद डी.सुभाष
अप्रतिम अद्भुत | तुच असशील त्या काळात या सुंदर अभेद्य गडाची महाराणी किंवा लाडकी लेक कारण पेहराव आणि वाट दाखवत पुढे पुढे चालत रहाणं 🚩🚩🚩🙏🚩🚩🚩 आणि म्हणूनच या दुर्गम, भव्य अशा किल्ल्याची सर्वांना नव्याने ओळख झाली .
अप्रतिम आष्या काळजात हात घालणाऱ्या शब्द फेकिने केलेले खुप छान सुंदर असे रांगण्याचे वर्णन ऐकताना काळजात धडकी भरते.तुमच्या या व्हिडिओ मधून अज्ञात आशी माहिती मिळते.ज्यांनी या गडाला कधी पहिलेच नाही आशा लोकांना या किल्ल्याकडे आकर्षित करण्याचे उत्तम काम करताय.खुप छान.आणि dron च्या साहाय्याने हे रांगणायचे रूद्र रूप पाहायला मिळाले.खुप छान वाटेल.
गडाच्या पायत्याशी असेलल माझं हिर्लॉक-नारूर .. मी कित्तेक वेळा रांगणा गडावर जाऊन आलोय पण पहिल्यांदा मला रांगणा खरा समजला. हत्ती सोंड माची तर मला आत्ता माहिती पडली...पुढील वेळेस तिकडे नक्की जाईन... खूप खूप धन्यवाद एवढ्या सुंदर documentary साठी👍🏻🙏🏻
मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ पाहत असतो... भन्नाट ड्रोन शॉट्स,सिनेमॅटिक शॉट्स,मांडणी,सादरीकरण ह्या सगळ्यात तुमचा कोणीही हात पकडू शकत नाही. गडहिंग्लज चा अभिमान आहात तुम्ही... 😊👍👍👍 खूप छान... असेच किल्ले आणि इतर भाग explore करत रहा.👍
जय शिवराय ताई समस्त मराठी बांधवांच्याकडून तुमचे खूप खूप आभार कारण रांगणा किल्ला आम्ही पाहिला आहे पण तो तुमच्यामुळे अनुभवता आला। अंगावर शहारे येत होते आणि मनात दाटलेला हुंदका आवरत व्हिडीओ पाहत होतो पुन्हा एकदा आभार 🚩🚩🚩🙏🙏
हर हर महादेव अश्या आरोळ्यांनी आसमंत भरून टाकणाऱ्या मावळ्यांच्या चेहर्यावरचा स्वाभिमान दिसतो ! वाह ! काय लिहलय अप्रतीम येत्या रविवारी आम्ही हा रांगणा ट्रेक करत आहोत .. तुमच्या या वाक्यामुळे आणि विडिओ मुळे उत्सुकता आणखी शिगेला पोहचली आहे धन्यवाद ! इतिहासत्मक आणि अत्यंत माहितीपूर्ण विडिओ बनवल्याबद्दल अप्रतिम चित्रीकरण आणि सादरीकरण ! येणाऱ्या पुढील ब्लॉग साठी खूप शुभेच्छा ! हर हर महादेव ! जय भवानी जय शिवराय !
👑खरचं ऐतिहासिक रोमांचिक करणार हा प्रवास पाहून मन खूप तृप्त झाल.⚔️ कोल्हापूर- सिंधुदूर्ग स्थित असलेला छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेला रांगणा किल्ला खूप आठवण देऊन जातो👑⚔️जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 👑⚔️
अप्रतिम निवेदन ताई, गडाचे खूपच सुंदर चित्रीकरण केलेले आहे. डोळयाचे पारणे फिटले.पण जिथे आपल्या महाराजांनी पराक्रम गाजवले, वास्तव्य केले, जिथे आपल्या लाड्क्या राजांचे पवित्र चरण लागले ,काही लोक तिथे येउन दारूच्या नशेत धिंगाणा घालने ,कचरा करतात योग्य नाही. नका हो अस करु...🙏 आपल्या राजांनी आपल्यासाठी काय काय करून ठेवलय याच जरा भान ठेवा.
ताई....एकच नंबर..... महाराष्ट्रातील स्त्री सुध्दा वाघिणीसारखी असते हे तू सिद्ध केलंस.... एवढा रांगडा गड तु अगदी लिलया पार केलास...... सादरीकरण उत्तम अतिउत्तम झालंय...... माझ्याकडे शब्द नाहीत व्यक्त होण्यासाठी..... जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
खुपच छान असे गड दर्शन झाले आणि रांगण्याची पुर्ण माहिती पण मिळाली तुमच्या या व्हिडिओ मुळे. धन्यवाद खंत ऐकाच गोष्टी ची वाटते मद्यपान करणारी लोक कमीत कमी ऐवढतरी भान ठेवल हवे काही करता येत नसेल तर किमान स्वच्छता तरी ठेवावी. 🙏
खरोखरच सुंदर.....रांगणागडाचे जे रूप आता पर्यंत आम्हि नाही दाखऊ शकलो ते आपण दाखवलेत.....खुप धन्यवाद व आभार..........राजेश पावसकर.....युट्यूबर सिंधुदुर्ग.......
छान सादरीकरण केले आहे. आम्ही रांगणा गड पाहिला आहे कारण आमच्या गावाच्या जवळच आहे. पण तुमचे छायाचित्रण खूपच छान वाटले आणि भाषा उच्चार इतिहास सादरीकरण मस्तच केले आहे. अप्रतिम. डी सुभाष टीमला मनःपूर्वक शुभेच्छा श्रीनिवास कुंडलिक देसाई कडून
खूप मस्त. मी शक्यतो खूप कमी असे ट्रेकिंग चे youtube channel subscribe करतो कारण एवढी मनात भरत नाही त्यांची vedio, पण ही रांगणा ची vedio पाहताना जरा सुद्धा नजर हटली नाही, खूप छान, पाहताच क्षणी आवडली मांडणी आणि subscribe करायचं ठरवलं. खूप शुभेछा.
🙏धन्यवाद D shubhash 🙏आज तुमचा मुळे आम्ही आमचा रांगणा अप्रत्यक्षरीत्या प्रत्यक्ष पाहू शकलो .तुम्ही ज्या प्रकारे जगासमोर इतिहास आणत आहात त्याचा आम्हा सर्व शिवप्रेमींना अभिमान आहे 🚩🙏आणि मी एक सांगेन की, इतिहास पुस्तकांमधून दाखवणारे पाहिले गुरू आणि video's मधून इतिहास दाखवणारे तुम्ही दुसरे गुरू असा तुम्हाला बोलणं काही व्यर्थ जाणार नाही.. 😊 तूम्ही आणि तुमच्या टीम ने दुर्गवारीसाठी जी मशाला हाती घेतली आहे जो पुढाकार आणि कष्ट घेतले आहेत त्याच्यासाठी सर्वांचे खूप खूप आभार .🙏🙏आई अंबाबाई तुमचा सर्व प्रयत्नांना यश देवो 🙏🙏🚩 धन्यवाद !! जय शिवराय 🚩🚩
खूप खूप धन्यवाद.. तुम्ही केलेल्या वर्णनातून आम्ही भारावून गेलो आहोत, तुमचे आभार मानण्यासाठी शब्द कमी पडतायेत. आम्ही केलेल्या कामाची कार्याची कष्टाची हि खरी पावती आहे. आम्ही ज्यासाठी प्रयत्न करतो आहोत ते लोकांपर्यंत पोहोचते आहे. आणि हे कार्य असेच सुरु राहील आणि त्यासाठी तुम्हा लोकांची अशीच साथ पाठीशी राहू दे. धन्यवाद 🙏🚩
ताई ने केलेले किल्ले बद्दल निरिक्षण , किल्ल्यावरचे बुरुज बद्दल माहिती, दरवाजे ,राजवाडे यांनी छान सुबक अशी छबी उमटवणारे चित्त थरारक चित्र निर्माण केलं .खरचं आणि नारूर गाव पायथ्याशी स्थित असून ते ऐकून खूप आनंद झाला. 🙏🏻😍 खूप धन्यवाद दुर्गवारी टीम आणि सहकारी ..असच अजून किल्ल्याचे दर्शन द्या..😍🎉
महाराज आणि आऊसाहेबांनी जर तुमचा हा रांगणा किल्ल्याचा विडिओ बघितला असताना तर तुमच्या टीमला सोन्याच कड बक्षिसी म्हणून नक्कीच दिलं असत...अप्रतिम picturization इतिहासाची मांडणी शब्द रचना आणि शब्दांना शोभेल असा निरागस आवाज....speechless👍best wishesh to ur team👍
जय शिवराय ताई, खूप छान उत्कृष्ट अशी आणि महत्वाची ऐतिहासिक माहिती, आणि किल्ले रांगणा दर्शन, मनःपूर्वक धन्यवाद.🙏👍👌 आणि अजूनही नवीन वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा💐
Hats off to Tai , Great expedition , lot of blood and sweat to make this video, Hats off to Drone Shots ...... above alll How King Raja Bhoj able to bulit this fort 1000 years back , who were those brave ppl who bulit it ,
Sundar ahe... Jyanna kahich mhaitii nahi tya lokansathi pan and jenna khup mahiti tyanchasathi pan ha video uttam ahe. Rangana la atta pravas karnyacha adhi ha video nakkich baghayla pahije.
आज ख-या अर्थाने आमचा रांगणा किल्ला अवघा महाराष्ट्र अनुभवणार....आम्ही जे जमिनीवरुन पाहिल नाही....ते ड्रोनच्या नजरेतून...आम्हाला पाहता आले....धन्यवाद डी.सुभाष
खूप खूप धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल 🙏🙏
@@DSUBHASHPRODUCTION Cheery on top 😘 voice over😍😍😍🥰🥰
मनाला भावणारी सुमधुर मराठी भाषा आणि मानसिक तृप्ती देणारी दृश्य...अतिशय सुंदर मांडणी...
खूप खूप धन्यवाद..
तुमच्या एवढ्या उत्तम प्रकारे गड कोणच दाखवू शकतो नाही.! सलाम आपल्या प्रतिभेला.! ❤
खुपच सुंदर माहिती 👌👌🙏🏻🙏🏻
हो खरच बघत बसाव असाच आहे .रांगणा आणि त्याच्या जवळच्या तांबेवाडी भटवाडी माझ माहेर गाव खूप गोड वाटत
खूप खूप धन्यवाद..
रांगणा ट्रेक ची खुपच सुंदर माहिती दिली तुम्ही ताई. *जय जिजाऊ जय शिवराय *
ज्यांना रांगणा बघायचा, अनुभवायचा आहे त्यांनी नक्की या गडावर आम्ही जाण्यासाठी आम्ही मदत करू.माझ्या गावाच्या थोड्या अंतरावर आहे हा रांगणा किल्ला.
धन्यवाद..
कोल्हापूरहून कसे जावे??
@@chaitanyaiitian कोल्हापूरातून- गारगोटी- कडगाव तांबाळे- पाटगाव मार्गे रांगणा किल्ला .. कोणालाही विचारलं तिथे तरी सांगतील
Hi Akash
आम्हला या किल्ल्यावर जायचं आहे कोणी गाईड भेटेल का?
तुम्ही कुठून आहे?
अप्रतिम अद्भुत | तुच असशील त्या काळात या सुंदर अभेद्य गडाची महाराणी किंवा लाडकी लेक कारण पेहराव आणि वाट दाखवत पुढे पुढे चालत रहाणं 🚩🚩🚩🙏🚩🚩🚩 आणि म्हणूनच या दुर्गम, भव्य अशा किल्ल्याची सर्वांना नव्याने ओळख झाली .
अप्रतिम आष्या काळजात हात घालणाऱ्या शब्द फेकिने केलेले खुप छान सुंदर असे रांगण्याचे वर्णन ऐकताना काळजात धडकी भरते.तुमच्या या व्हिडिओ मधून अज्ञात आशी माहिती मिळते.ज्यांनी या गडाला कधी पहिलेच नाही आशा लोकांना या किल्ल्याकडे आकर्षित करण्याचे उत्तम काम करताय.खुप छान.आणि dron च्या साहाय्याने हे रांगणायचे रूद्र रूप पाहायला मिळाले.खुप छान वाटेल.
गडाच्या पायत्याशी असेलल माझं हिर्लॉक-नारूर .. मी कित्तेक वेळा रांगणा गडावर जाऊन आलोय पण पहिल्यांदा मला रांगणा खरा समजला. हत्ती सोंड माची तर मला आत्ता माहिती पडली...पुढील वेळेस तिकडे नक्की जाईन... खूप खूप धन्यवाद एवढ्या सुंदर documentary साठी👍🏻🙏🏻
मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ पाहत असतो...
भन्नाट ड्रोन शॉट्स,सिनेमॅटिक शॉट्स,मांडणी,सादरीकरण ह्या सगळ्यात तुमचा कोणीही हात पकडू शकत नाही.
गडहिंग्लज चा अभिमान आहात तुम्ही...
😊👍👍👍
खूप छान...
असेच किल्ले आणि इतर भाग explore करत रहा.👍
खूप खूप धन्यवाद..
जय शिवराय ताई समस्त मराठी बांधवांच्याकडून तुमचे खूप खूप आभार कारण रांगणा किल्ला आम्ही पाहिला आहे पण तो तुमच्यामुळे अनुभवता आला।
अंगावर शहारे येत होते आणि मनात दाटलेला हुंदका आवरत व्हिडीओ पाहत होतो
पुन्हा एकदा आभार 🚩🚩🚩🙏🙏
पुन्हा एकदा अप्रतिम.!
शब्द कमी पडत आहेत प्रशंसा करण्यासाठी.
🙏🙏❤️❤️
🚩🚩🚩
खूप खूप धन्यवाद...🙏🙏❤️
अप्रतिम खूप छान खुब मराठी भाषा ❤❤❤❤❤
हर हर महादेव अश्या आरोळ्यांनी आसमंत भरून टाकणाऱ्या मावळ्यांच्या चेहर्यावरचा स्वाभिमान दिसतो !
वाह ! काय लिहलय अप्रतीम
येत्या रविवारी आम्ही हा रांगणा ट्रेक करत आहोत ..
तुमच्या या वाक्यामुळे आणि विडिओ मुळे उत्सुकता आणखी शिगेला पोहचली आहे धन्यवाद ! इतिहासत्मक आणि अत्यंत माहितीपूर्ण विडिओ बनवल्याबद्दल अप्रतिम चित्रीकरण आणि सादरीकरण ! येणाऱ्या पुढील ब्लॉग साठी खूप शुभेच्छा !
हर हर महादेव ! जय भवानी जय शिवराय !
अप्रतिम, जेवढ कौतुक करावे तेवढे कमीच खरोखरच अप्रतिम मन प्रसन्न करणार निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळाल
खूप खूप धन्यवाद..
अत्यंत दुर्गम भागातील शिवकालीन किल्लाचे आपण केलेले अप्रतिम चित्रण.
एक चांगल्या शिवकालीन गडाची माहिती मिळाली. 👌
खूप खूप धन्यवाद..
खरच खूप खूप धन्यवाद तुमच्या चॅनेल चे तुम्ही इतकी छान माहिती दिलीत.... जय जिजाऊ. जय शिवराय जय शंभूराजे 🚩 जय स्वराज.
हा किल्ला 7 ते 8 वेळा बघितला पण तुमचे द्रोण शॉट आणि ज्या पद्धतीने तुम्ही माहिती सांगितली त्यामुळे आज परत या किल्ल्याची सफर केल्याचा फिल आला 🙏🙏🙏🙏🙏
Tumhi chalat gelela ki kas, jeep hoti?
Hats of to all team members
खरा थरार.... तुम्ही दाखवला
खूप अभिनंदन....
Unhidden Fort....
History....
Tnax once again
Keep it up...
Thank you so much for appreciating our work..
अप्रतिम सादरीकरण आणि धाडस. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
खूपच छान ......
आज खऱ्या अर्थाने रांगणा किल्ला संपूर्ण देशाला दिसला 🚩🚩🚩
खूप खूप धन्यवाद...
अप्रतिम!!! असं वाटत होतं की जणू काही किल्ल्याच आपल्याशी संवाद सादतोय. सगळंच उत्तम आणि इतिहास जागृत ठेवल्या बद्दल सलाम.
खूप खूप धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल..
👑खरचं ऐतिहासिक रोमांचिक करणार हा प्रवास पाहून मन खूप तृप्त झाल.⚔️ कोल्हापूर- सिंधुदूर्ग स्थित असलेला छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेला रांगणा किल्ला खूप आठवण देऊन जातो👑⚔️जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 👑⚔️
मस्त ताई अप्रतिम रागणा व त्यांचे सौंदर्य kup छान आवाज तुमचा ताई अप्रतिम,,kup kup छान
खरच उत्कृष्ट माहिती आणि व्हिडीओ, आपले कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. आज एखाद्या किल्ल्यावर प्रत्यक्ष न जाता दुर्गदर्शन केल्याचा अनुभव घेतला.
खूप खूप धन्यवाद..
खूप खूप कौतुक तुमच्या टीम च. अतिशय उत्तम सादरीकरण. रांगणा ला जाऊन आल्याचा भास झाला.
हा video पाहून कधी एकदा या गडाला भेट देवू असं झालय..... अप्रतिम video 😍🚩💯
खूप खूप धन्यवाद..
अप्रतिम निवेदन ताई, गडाचे खूपच सुंदर चित्रीकरण केलेले आहे. डोळयाचे पारणे फिटले.पण जिथे आपल्या महाराजांनी पराक्रम गाजवले, वास्तव्य केले, जिथे आपल्या लाड्क्या राजांचे पवित्र चरण लागले ,काही लोक तिथे येउन दारूच्या नशेत धिंगाणा घालने ,कचरा करतात योग्य नाही. नका हो अस करु...🙏 आपल्या राजांनी आपल्यासाठी काय काय करून ठेवलय याच जरा भान ठेवा.
अप्रतिम मराठी भाषा आणि विलक्षण दृश्ये याने मन प्रसन्न झाले.
ताई....एकच नंबर..... महाराष्ट्रातील स्त्री सुध्दा वाघिणीसारखी असते हे तू सिद्ध केलंस.... एवढा रांगडा गड तु अगदी लिलया पार केलास...... सादरीकरण उत्तम अतिउत्तम झालंय......
माझ्याकडे शब्द नाहीत व्यक्त होण्यासाठी.....
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
खूप सुंदर व्हिडीओ आहे...तुमचा आवाज पण, खूप छान explain केली माहिती 😊😊
खुपच छान असे गड दर्शन झाले आणि रांगण्याची पुर्ण माहिती पण मिळाली तुमच्या या व्हिडिओ मुळे. धन्यवाद खंत ऐकाच गोष्टी ची वाटते मद्यपान करणारी लोक कमीत कमी ऐवढतरी भान ठेवल हवे काही करता येत नसेल तर किमान स्वच्छता तरी ठेवावी. 🙏
धन्यवाद आणि सहमत आपल्या मताशी, गडकिल्ले हे फक्त आपला वारसा नसून त्यांचे संवर्धन आणि त्यांची स्वच्छता हि आपली जबाबदारी आहे.
ताई तुम्हाला मनापासून धन्यवाद ताई साहेब तुम्ही दिलेली माहिती हि खुप छान सुदर्शन आशी आहे खुप आभारी आहे🙏🙏🙏
रांगण्याची सफर एकदा अनुभवली आहे. पण खरा रांगणा मात्र अलिप्तच राहिला. आता मात्र पुन्हा नवीन जोशात नवी भटकंती किल्ले रांगणा. 🚩
Killyavar janyasathi jeep aste ka bhadyane?
खूपच छान व्हिडिओ प्रत्यक्ष गडावर गेल्याचा अनुभव आला
अप्रतिम सौंदर्य 3 महिने झाले जाऊन, पण तरीही अजून रांगणा डोळ्यासमोर जशाच्या तसा आहे 🤗😊
खूप खूप धन्यवाद..
खूप सुंदर.. अप्रतिम..सफर रांगना 🚩🚩👌
खूपच छान माहिती
धन्यवाद...
जय शिवराय...
शब्द नाही.. अद्भुत 👍
खूप खूप धन्यवाद..
किल्ले रांगण्याचा रांगडेपणा अचूकपणे मांडलात....
हत्ती सोंड माची अद्भुत...
टीम दुर्गवारी अभिनंदन...गडकोट संवर्धनाचा संदेश दिल्याबद्दल धन्यवाद.
सहयाद्री आमचा पाठीराखा, गडकोट असे स्वाभिमान हिंदवी स्वराज्याचा...
खूप खूप धन्यवाद..🙏🙏
छान वाटले पाहून मन प्रसन्न झाले।। जंगल सफारी चा आनंद झाला घरबसल्या ।।
खूप खूप धन्यवाद..
Wow खूपच छान व्हिडिओ आहे हा😍
खूप छान, अप्रतिम वर्णन🙏
खरोखरच सुंदर.....रांगणागडाचे जे रूप आता पर्यंत आम्हि नाही दाखऊ शकलो ते आपण दाखवलेत.....खुप धन्यवाद व आभार..........राजेश पावसकर.....युट्यूबर सिंधुदुर्ग.......
खूप खूप धन्यवाद..
खूपच छान वाटले पाहून अशब्द.....👌👌👌😍😍💐💐🚩🚩
खूप खूप धन्यवाद..
छान सादरीकरण केले आहे. आम्ही रांगणा गड पाहिला आहे कारण आमच्या गावाच्या जवळच आहे. पण तुमचे छायाचित्रण खूपच छान वाटले आणि भाषा उच्चार इतिहास सादरीकरण मस्तच केले आहे. अप्रतिम.
डी सुभाष टीमला मनःपूर्वक शुभेच्छा
श्रीनिवास कुंडलिक देसाई कडून
खरचं शब्द अपुरे पडतील असे वर्णन केलेय... अप्रतिम.....
salute... 👍👍👍👍👍
खूप खूप धन्यवाद..
नजर लागेल असे किल्ल्याचे सौंदर्य आहे ❤️🔥🤩🔥🙏⛳
आज पुन्हा एकदा रांगणा अनुभवला..❤️❤️
धन्यवाद..
अतिशय वास्तववादी व परफेक्ट मार्गदर्शन
धन्यवाद..
खूपच मस्त.. निवेदन अणि ड्रोन शूट.. अंगावर शहारे आले.. अस्सल रांगडा.. रांगणा..
खूप खूप धन्यवाद..🙏🙏😊
खूप मस्त. मी शक्यतो खूप कमी असे ट्रेकिंग चे youtube channel subscribe करतो कारण एवढी मनात भरत नाही त्यांची vedio, पण ही रांगणा ची vedio पाहताना जरा सुद्धा नजर हटली नाही, खूप छान, पाहताच क्षणी आवडली मांडणी आणि subscribe करायचं ठरवलं. खूप शुभेछा.
🙏धन्यवाद D shubhash 🙏आज तुमचा मुळे आम्ही आमचा रांगणा अप्रत्यक्षरीत्या प्रत्यक्ष पाहू शकलो .तुम्ही ज्या प्रकारे जगासमोर इतिहास आणत आहात त्याचा आम्हा सर्व शिवप्रेमींना अभिमान आहे 🚩🙏आणि मी एक सांगेन की, इतिहास पुस्तकांमधून दाखवणारे पाहिले गुरू आणि video's मधून इतिहास दाखवणारे तुम्ही दुसरे गुरू असा तुम्हाला बोलणं काही व्यर्थ जाणार नाही.. 😊
तूम्ही आणि तुमच्या टीम ने दुर्गवारीसाठी जी मशाला हाती घेतली आहे जो पुढाकार आणि कष्ट घेतले आहेत त्याच्यासाठी सर्वांचे खूप खूप आभार .🙏🙏आई अंबाबाई तुमचा सर्व प्रयत्नांना यश देवो 🙏🙏🚩 धन्यवाद !! जय शिवराय 🚩🚩
खूप खूप धन्यवाद.. तुम्ही केलेल्या वर्णनातून आम्ही भारावून गेलो आहोत, तुमचे आभार मानण्यासाठी शब्द कमी पडतायेत. आम्ही केलेल्या कामाची कार्याची कष्टाची हि खरी पावती आहे. आम्ही ज्यासाठी प्रयत्न करतो आहोत ते लोकांपर्यंत पोहोचते आहे. आणि हे कार्य असेच सुरु राहील आणि त्यासाठी तुम्हा लोकांची अशीच साथ पाठीशी राहू दे. धन्यवाद 🙏🚩
ताई ने केलेले किल्ले बद्दल निरिक्षण , किल्ल्यावरचे बुरुज बद्दल माहिती, दरवाजे ,राजवाडे यांनी छान सुबक अशी छबी उमटवणारे चित्त थरारक चित्र निर्माण केलं .खरचं आणि नारूर गाव पायथ्याशी स्थित असून ते ऐकून खूप आनंद झाला. 🙏🏻😍
खूप धन्यवाद दुर्गवारी टीम आणि सहकारी ..असच अजून किल्ल्याचे दर्शन द्या..😍🎉
अप्रतिम उपक्रम !!!!!!
चांगला व्हिडीओ👍
फारच जबरदस्त👍👌
जय शिवराय🙏🚩
खुप सुंदर छान माहिती दिली dhanyawad
Khup chan mahiti dili gadachi mujra tumchya karyla
खूप खूप धन्यवाद..
सुंदर. सुंदर.. सुंदर...
महाराज आणि आऊसाहेबांनी जर तुमचा हा रांगणा किल्ल्याचा विडिओ बघितला असताना तर तुमच्या टीमला सोन्याच कड बक्षिसी म्हणून नक्कीच दिलं असत...अप्रतिम picturization इतिहासाची मांडणी शब्द रचना आणि शब्दांना शोभेल असा निरागस आवाज....speechless👍best wishesh to ur team👍
खतरनाक किल्ला आणि खुप छान माहिती🙏🙏 👌👌👌👌👌⛳⛳
धन्यवाद..
अप्रतिम वर्णन 👌👌 खूप सुंदर
जय शिवराय🚩🚩🚩🚩
खूप खूप धन्यवाद..🙏🙏
Rangana ha bhalya bhalya lonkana rangaylach lavto.mhanun ha rangana ahe 🚩🥰👌🙏
तुम्ही माहिती पण मस्त सांगितली आहे 👏👏⛳⛳🙏
खूप सुंदर विडीओ ❤
Tai khup Chan video kela aahes thodya Vela sathi as vatle ki mi swta tith aahe ✨🚩
आम्ही जुलै महिन्याच्या अतीभयानक पावसात रांगणा किल्ला फिरलो आहे.एक अलौकिक अनुभव.
अतिशय सुंदर माहिती धन्यवाद
धन्यवाद..
अप्रतिम आवाज आणि गडावरील माहिती
खूप खूप धन्यवाद..
यावेळी नक्की जाणार हत्ती सोंडमाची ला धन्यवाद आभारी याची ओळख करून दिल्याबद्दल
जय शिवराय ताई, खूप छान उत्कृष्ट अशी आणि महत्वाची ऐतिहासिक माहिती, आणि किल्ले रांगणा दर्शन, मनःपूर्वक धन्यवाद.🙏👍👌 आणि अजूनही नवीन वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा💐
खूप खूप धन्यवाद.. vivek thavi
खूप छान.जय जिजाऊ !जय शिवराय !जय शंभुराजे!
धन्यवाद...🙏🙏
रांगणा एक अदभुत गड
अतिशय सुंदर सादरीकरण
खूप खूप धन्यवाद..
Hats off to Tai , Great expedition , lot of blood and sweat to make this video, Hats off to Drone Shots ...... above alll How King Raja Bhoj able to bulit this fort 1000 years back , who were those brave ppl who bulit it ,
Thanks a lot for appreciating our work..🙏😊
Sundar ahe... Jyanna kahich mhaitii nahi tya lokansathi pan and jenna khup mahiti tyanchasathi pan ha video uttam ahe. Rangana la atta pravas karnyacha adhi ha video nakkich baghayla pahije.
खूपच सुंदर व माहितीपूर्ण व्हिडिओ आपले दुर्गवारी च्या व्हिडिओ ची वाट मी नेहमीच पाहत असतो...👏👌😍🙏
खूप खूप धन्यवाद, लवकरच आम्ही पुढील भाग घेऊन परत येऊ..
Very nice 😍 and I am from Narur kokan
खूपच छान, माहितीपूर्ण
खूप खूप धन्यवाद..
Khup chan mahiti, nakki janar rangdyavarti
जय शिवराय अतिशय सुंदर शब्द मांडणी,सुरेख आवाज उत्कृष्ट व्हिडिओ एक नंबर आवडल आपल्याला
खूप खूप धन्यवाद...
Attaparyantcha Sarvat Best Video ahe Hatts off
Thanks a lot..
खुपच छान श्युट कालाय. लेखण हि छान केलय व तुमचा आवाज हि छान सुट होतोय.
धन्यवाद..🙏
Finally new video comes, I was waiting form long time...
Hope you enjoyed it!
Mast video ahe Madem.
परिपुर्ण आणि दर्जेदार मांडणी, शुटिंग ,माहिती संकलन, मराठी पाऊल पडते पुढे दुर्लक्षित किल्ला निवडला खुप शुभेच्छा... 🙏⛳✌🤘
खूप खूप धन्यवाद आपल्या सुंदर अभिप्रायाबद्दल.. 🙏🙏😊
खूपच छान ताई...
जय शिवराय🙏🙏
खूप खूप धन्यवाद..
अतिशय सुंदर शब्द रचना , मंत्रमुग्ध करणारा ताईंचा आवाज आणि अप्रतिम videography 👌👌👌
खूप खूप धन्यवाद..🙏🙏😊
उत्तम शब्दांकन
भारी...
खूप सुंदर माहिती मिळाली....👌
जय महाराष्ट्र
जय शिवराय...
🚩
खूप खूप धन्यवाद...😊🙏
अप्रतिम शब्द ! एक नंबर ताई 🔥🚩
खूप छान
खुप प्रश्सस्थ गड
जय शिवराय🚩
खूपच मस्त आहे
🙏
धन्यवाद..🙏😊
खुप छान, सुंदर, माहिती, धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद..
Apratim,.Khoop. sundar ❤
Thanks a lot..
खूप छान 🙌🏿
Kala hi have label Lilley rang na bagavyas Chan ma hit I dilit thanks
एक नंबर..
अभिमान वाटतो की आम्ही रांगणा शेजारी राहतो..
धन्यवाद..🙏❤️