विनोदी तितकेच प्रेरणादायी ! युवा पिढीला हसता हसवता अंतर्मुख करणारे संजय कळमकर यांचे अफलातून भाषण .

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2018

ความคิดเห็น • 781

  • @ashoklabade4053
    @ashoklabade4053 หลายเดือนก่อน +3

    आपणखूपचागलेपृ्बोधनसागताधन्यवाद

  • @rahuldhanedhar5588
    @rahuldhanedhar5588 4 ปีที่แล้ว +59

    हसत खेळत प्रबोधन करण्याची कला असलेले श्री.कळमकर-आपणास खरंच सैल्युट!!

    • @goldenspoonthekitchenexpert
      @goldenspoonthekitchenexpert 4 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @rajanbagwe1453
    @rajanbagwe1453 4 ปีที่แล้ว +10

    अहो संजय सर ! कुठे होता इतके दिवस . फारच छान क्या बात है . काय बारीक निरिक्षणे आहेत आपली , God bless you!

  • @sunilborse466
    @sunilborse466 4 ปีที่แล้ว +4

    कळमकर सरांचे भाषण खूपच छान आहे .खुमासदार विनोद आणि कोट्या याबाबतीत सरांचा हात खंडा आहे.

  • @jus3156
    @jus3156 5 ปีที่แล้ว +25

    सर खरचं जीवनातील सत्य तरुणाई समोर मांडले .खूप खूप धन्यवाद

  • @user-yy5ce4mp9f
    @user-yy5ce4mp9f 4 หลายเดือนก่อน +3

    10 किर्तनकार सुद्धा एवढे समाजप्रबोधन करू शकणार नाहीत....कान सहज टोचण्याची ही कला अप्रतिम.....टायमिंग व टार्गेट छान साधलाय तुम्ही

  • @vaishalianturkar6775
    @vaishalianturkar6775 8 หลายเดือนก่อน +2

    शिक्षक विद्यार्थी समाजाला खूपच प्रभावी विचार मांडलेत सर🙏पुढची पिढी सावरलीच पाहिजे

  • @nalishabankar5288
    @nalishabankar5288 2 ปีที่แล้ว +7

    फारचं छान व्याख्यान!!! वास्तववादी विषय,👍

  • @sharadovhal584
    @sharadovhal584 หลายเดือนก่อน +2

    सुंदर व्याख्यान दिले सर मी तुमचा आभारी आहे

  • @sarangjaranbe3417
    @sarangjaranbe3417 2 ปีที่แล้ว +8

    प्रेरणादायी भाषण प्रेषकाने हसण्यावारी घेऊ नये👏👏 हसाल तर फसाल

  • @kashinathparab9104
    @kashinathparab9104 8 หลายเดือนก่อน +7

    सहज पणे मनावर चांगले संस्कार करणारे वक्तृत्व खूप छान मार्गदर्शन

  • @ajinathpalve854
    @ajinathpalve854 5 ปีที่แล้ว +6

    आदरणीय हास्यसम्राट नेते सलाम

  • @rameshwaghmare567
    @rameshwaghmare567 5 ปีที่แล้ว +13

    Great Speech Dear Sir. मंत्र मुग्ध होवून ऐकतच रहावे वाटते. सामाजिक वास्तव परखडपने मांडून डोळ्यात अंजन घातलेत नव्या पिढीच्या. अप्रतिम शब्दफेक. सलाम तूमच्या सामाजिक निरीक्षणाला. कथाकथनकार म्हणून प्रसिद्ध असले तरी आपण सातत्याने नेहमीचा साचा बदलून नाविन्यपूर्ण शब्दशिदोरी मांडताना दिसता. खूप खूप अभिनंदन.

  • @digvijayshinde3579
    @digvijayshinde3579 5 ปีที่แล้ว +9

    ही सिस्टम आहे त्याला पर्याय नाही हा भारत आहे इथे नशिबावर भरोसा ठेवून जगावं लागत.

    • @jayajikamble2825
      @jayajikamble2825 5 ปีที่แล้ว

      I like it sir,,,,,,khupch chhyan sir

  • @santdarshancreation
    @santdarshancreation 6 หลายเดือนก่อน +1

    खरच खूप बदल झाला सर
    आमच्या शाळेत 300 विद्यार्थी
    पैकी 1 चष्मा वाला.....
    हे जेवढे विद्यार्थी आहे त्या पैकी
    जवळ जवळ 40% विद्यार्थी
    चश्मे वाले 😞

  • @navnathkalamkar2418
    @navnathkalamkar2418 2 ปีที่แล้ว +6

    वा वा वा सर,
    खुपच सुंदर व अप्रतिम 👌👌👌🌹🌹

    • @laxmanthakre263
      @laxmanthakre263 4 หลายเดือนก่อน

      very nice speech to improve for new generation, thanks so much Sir.

  • @anilpatil7139
    @anilpatil7139 2 ปีที่แล้ว +3

    चांगले व्याख्यान 🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @harshadk3240
    @harshadk3240 4 หลายเดือนก่อน +1

    "तुमच्यात बुद्धिमत्ता आहे तर तुमची प्रगती झालीच पाहिजे हा जगाचा नियम आहे तो भारतात लागू होत नाही" अप्रतिम सर. सोप्या भाषेत व्यवस्थेवर शाल जोडे हाणले.

  • @akankshabhavar5232
    @akankshabhavar5232 5 ปีที่แล้ว +6

    कवी लोकांच्या कवितेबद्दल बोललात ते खुप छान केल। योग्य दिशेने साहित्य निर्मिती झाली पाहिजे

  • @sanjaynikam4836
    @sanjaynikam4836 9 วันที่ผ่านมา

    Speechless . Salute to Sir

  • @dattatraypatil905
    @dattatraypatil905 ปีที่แล้ว +1

    तरुण विद्यार्थी यांना खुप छान मार्गदर्शन ठरेल

  • @sangitathorat5172
    @sangitathorat5172 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान भाषण विवेक धरून हसुन बोललात सर धन्यवाद

  • @himmatgangurde2108
    @himmatgangurde2108 4 ปีที่แล้ว +1

    समाजातील वास्तविकता त्यांनी मांडली. वक्ता असावा तर असा .त्याना मानाचा मुजरा.

  • @aparnagorakshakar4963
    @aparnagorakshakar4963 5 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mast

  • @tathagatringanmode4659
    @tathagatringanmode4659 5 ปีที่แล้ว +46

    विनोदी शैलीत वास्तवाची जाणीव करून देणारे व्याख्यान.
    धन्यवाद सर

  • @munjajipisal4120
    @munjajipisal4120 5 ปีที่แล้ว +1

    खूप मस्त विनोदी भाषण

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 4 หลายเดือนก่อน +1

    Very nice Sir, Great inspirational Speech.

  • @thediscoveries391
    @thediscoveries391 5 ปีที่แล้ว +12

    सामाजिक वास्तविकता अप्रतिम पणे मांडली आहे

  • @sheetalnaik2639
    @sheetalnaik2639 5 ปีที่แล้ว +9

    हसता हसता डोळे भरून आले धन्यवाद सुंदर प्रबोधन

  • @dnyaneshpatil9332
    @dnyaneshpatil9332 4 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम विचार आहेत सर खरच खूप काही शिकायला मिळाले

  • @MrBalkrishna7
    @MrBalkrishna7 5 ปีที่แล้ว +6

    मार्मिक सत्य..खुपचं छान 👌

  • @madhukarmahanubhav6828
    @madhukarmahanubhav6828 4 หลายเดือนก่อน

    खुप छान वाटले. नक्कीच प्रेरणादायी आहे 🙏

  • @pradeepawlegaonkar3700
    @pradeepawlegaonkar3700 2 ปีที่แล้ว

    खरं च सुंदर अंतरमुख करणारे विनोदी मार्गदर्शन

  • @DeepakChavan-bs9qu
    @DeepakChavan-bs9qu 5 หลายเดือนก่อน +1

    आपले व्याख्यान फार सुंदर आहे. प्रेरणादायी आहे. यात शंकाच नाही. त्याबद्दल आपले मनापासून आभार! परंतू एडिटिंग करणार्‍या व्यक्तीने गरज नसताना इतके इफेक्ट्स वापरले त्यामुळे पाहताना त्रास होत आहे.

  • @chandrakantchavan2653
    @chandrakantchavan2653 5 หลายเดือนก่อน +1

    खुपच सुंदर मार्गदर्शन सर धन्यवाद 🌹🙏

  • @lahukumarchobhe2732
    @lahukumarchobhe2732 5 ปีที่แล้ว +35

    शाब्दीक कोटया, उत्तम संवादफेक, ..... द. मा. मिरासदरांनी पाठीवर शाबासकीची थाप दिलेले संजय जी कळमकर खुप खुप शुभेच्छा, असेच प्रबोधन व्हावे तेही हसवत, हसवत.... - पुन्हा एकदा शुभेच्छा !

    • @prakashpawar3155
      @prakashpawar3155 2 ปีที่แล้ว

      Pppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppl

  • @ruparane4513
    @ruparane4513 3 หลายเดือนก่อน +1

    So beautifully explained the facts of happiness.

  • @mantrihospital
    @mantrihospital ปีที่แล้ว +2

    Very Good speech , great thought.

  • @user-pj9op1dv3v
    @user-pj9op1dv3v 4 หลายเดือนก่อน

    खूप छान मार्गदर्शन केले आहे सर.
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
    अप्रतिम विचार आहेत सर तूमचे.

  • @vitthallahore1282
    @vitthallahore1282 5 หลายเดือนก่อน

    एक उत्कृष्ट वक्ता ते पण शिक्षक अभिमान वाटतो सर आपला आम्हाला🎉

  • @jyotibidger9411
    @jyotibidger9411 4 ปีที่แล้ว +1

    Asha margdarshnachi khup garaj aahe pointed limited good speech salute sir great sir

  • @sandipsatkar9036
    @sandipsatkar9036 3 ปีที่แล้ว +1

    Grate thinking

  • @narayanpimpli9238
    @narayanpimpli9238 4 ปีที่แล้ว +1

    वास्तव विचार

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 9 หลายเดือนก่อน

    अप्रतिम विचार आहेत. धन्यवाद

  • @chalakbaba7983
    @chalakbaba7983 3 ปีที่แล้ว +1

    Ram krushana hari sir

  • @vinodbavaskar7092
    @vinodbavaskar7092 5 ปีที่แล้ว +15

    जे, सत्य आहे त्याच्या वरतीस घाव घालाय सर तुम्ही, एक नंबर स्पीच सर
    तुमचे खुप आभार

    • @sanjaygaikwad6130
      @sanjaygaikwad6130 3 ปีที่แล้ว

      आत्मशोध
      पुत्र औरस माता भारत
      धर्म सहिष्णु पिता माझा
      थोर संस्कृती आया माझी
      निसर्गाचा मी नातू अनौरस
      जननी तू आई माझी
      मी आर्य पुत्र नवसाचा
      वसुंधरा तू सासू माझी
      मी जावई हरामखोर
      सृष्टी चा
      धिंड काढली मी दोघींची
      लिलाव पुकारला मी तुमचा
      दुकान थाटले तुमच्या
      अस्मितांचे
      बाजार मांडला तुमच्या
      प्रेरणांचा
      कोसळताहेत आता माझ्यावर
      धनराशींवर धनराशी
      साधली कशी किमया अशी
      शून्य प्रसवला मी आधी

  • @amolthakre624
    @amolthakre624 5 ปีที่แล้ว +5

    Sabse bada motivation speech

  • @lalitarokade2844
    @lalitarokade2844 5 หลายเดือนก่อน

    खुपचं छान

  • @sunilgaikwad9662
    @sunilgaikwad9662 5 ปีที่แล้ว +6

    vinodi shailitun chan speech dil hasun hasun pot dukhal very nice

  • @kidsdrd
    @kidsdrd 5 ปีที่แล้ว +5

    Excellent talk..khhoop chhaan
    Hello from San Francisco,Ca USA

  • @vishnupise689
    @vishnupise689 8 หลายเดือนก่อน

    वास्तव वादी विचार आणी भाषण खरच आदर्श घ्याव प्रेरणादायी विचार

    • @bhaskarsagale425
      @bhaskarsagale425 5 หลายเดือนก่อน

      सर तुमच्या सारख्या वकत्याची प्रत्येक ग्रामीण भागातील मोठ्या शाळेत तुमच्या व्याख्या नाची गरज आहे अप्रतिम व्याख्या आहे धन्यवाद जय हरी

  • @sureshsaymote7417
    @sureshsaymote7417 4 ปีที่แล้ว +3

    I liked your ideal and humorous speech Suresh saymote sir

  • @kailasborhade8282
    @kailasborhade8282 5 ปีที่แล้ว +27

    खुप छान प्रबोधन.
    पण काहीना किती हसाव व कुठ हसाव याची अक्कल नाही

    • @hohogamer7012
      @hohogamer7012 5 ปีที่แล้ว

      Й

    • @teacherbychoice7904
      @teacherbychoice7904 4 ปีที่แล้ว

      Kailas Borhade
      प्रेक्षक speech ऐकण्या पेक्षा हसतानाच दिसत आहेत
      भले जोक असो वा नसो
      थोडे त्यांना ky सांगायचे आहे ते नीट ऐकायला हवे

  • @santoshgaykar4903
    @santoshgaykar4903 4 ปีที่แล้ว +1

    माऊली खुपच अंतःकरणापासून अभिनंदन आणि शुभेच्छा आपल्या वक्तव्यास

  • @kirtikondawar4915
    @kirtikondawar4915 4 หลายเดือนก่อน

    Khupch chan

  • @ladmahadeva3679
    @ladmahadeva3679 3 ปีที่แล้ว

    खुप सुंदर ... जीवनात नेमक काय करायचं,काय घ्यायचं याच उत्तम मार्गदर्शन.

  • @basavarajganachari2041
    @basavarajganachari2041 2 ปีที่แล้ว

    Ranjanatun Prabandhan Khup chhan Kalamkarji Thanks👌👌🙏

  • @ashokdive8551
    @ashokdive8551 2 ปีที่แล้ว

    खूप छान प्रबोधन करतात साहेब
    खूप खूप धन्यवाद साहेब

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 หลายเดือนก่อน

    ❤ खुप सुंदर ❤

  • @satyajeetgaikwad366
    @satyajeetgaikwad366 5 ปีที่แล้ว +7

    सर खूपच प्रेरणादायी आणि समाजाला दिशा देणारे speech

    • @sanjaygaikwad6130
      @sanjaygaikwad6130 3 ปีที่แล้ว

      आत्मशोध
      पुत्र औरस माता भारत
      धर्म सहिष्णु पिता माझा
      थोर संस्कृती आया माझी
      निसर्गाचा मी नातू अनौरस
      जननी तू आई माझी
      मी आर्य पुत्र नवसाचा
      वसुंधरा तू सासू माझी
      मी जावई हरामखोर
      सृष्टी चा
      धिंड काढली मी दोघींची
      लिलाव पुकारला मी तुमचा
      दुकान थाटले तुमच्या
      अस्मितांचे
      बाजार मांडला तुमच्या
      प्रेरणांचा
      कोसळताहेत आता माझ्यावर
      धनराशींवर धनराशी
      साधली कशी किमया अशी
      शून्य प्रसवला मी आधी

  • @gajananp049
    @gajananp049 5 ปีที่แล้ว +1

    खूप छान प्रबोधन.

  • @rajdigitalkarmala4646
    @rajdigitalkarmala4646 5 ปีที่แล้ว +5

    खुुपच छान वक्ते
    आभिमानस्पद बाब आहे सर आपन
    आभ्यासपुर्ण अशी ऊपयुक्त भाषन

  • @rajjakshaikh1084
    @rajjakshaikh1084 5 ปีที่แล้ว +26

    कळमकर सर आपल्या विनोदी शैलीला सलाम

    • @abs416
      @abs416 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/6QdTcawhlWY/w-d-xo.html

  • @ArjunNaik-hg6mq
    @ArjunNaik-hg6mq 4 หลายเดือนก่อน

    खूप छान आजच्या पिढीला समजणाऱ्या शब्दात छान मार्गदर्शन

  • @mayureshshinde4588
    @mayureshshinde4588 4 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहिती दिलीत. धन्यवाद

  • @thediscoveries391
    @thediscoveries391 5 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम भाषण।।

  • @BRKadam-kk7ej
    @BRKadam-kk7ej 3 หลายเดือนก่อน

    विनोदातुन प्रबोधन --- छान

  • @omprakashchaudhari595
    @omprakashchaudhari595 3 ปีที่แล้ว +3

    👌👍👌👍👌👍👌👍
    💐💐💐💐💐💐💐💐
    👏👏👏👏👏👏👏👏
    *न भूतों न भवष्यति जी.!*

  • @shivajijogdand7076
    @shivajijogdand7076 5 ปีที่แล้ว +14

    सर विनोदी शैली आहे पण...खुपच प्रेरणादायी speech...खूप छान..मनाला आनंद मिळाला...खूप खुप धन्यवाद...👏👏

    • @abs416
      @abs416 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/6QdTcawhlWY/w-d-xo.html

  • @navnathdugaje9135
    @navnathdugaje9135 5 ปีที่แล้ว +7

    Very good speech 👌👍

  • @mahajandipali5836
    @mahajandipali5836 2 ปีที่แล้ว +3

    Excellent speech Sir👌👌👌🙏

  • @rajwani6119
    @rajwani6119 2 ปีที่แล้ว +2

    Excellent Speech Sir.

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 4 หลายเดือนก่อน

    खुपच सहजसुंदर ओघवती वाणी, श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेणारी आहे, स्वस्थ रहा, काळजी घ्या.

  • @anilakolkar8520
    @anilakolkar8520 5 หลายเดือนก่อน

    असे अनेक प्रश्न समाजा समोर आहेत
    तरूणांनी यावर विचार करून
    त्यावर काम करणे गरजेचे आहे

  • @dr.laxmandoltode2973
    @dr.laxmandoltode2973 5 ปีที่แล้ว +15

    Great speech!!!!

  • @akankshabhavar5232
    @akankshabhavar5232 5 ปีที่แล้ว +1

    अतिउत्तम। योग्य बोललात सर

  • @ashokbband6473
    @ashokbband6473 5 หลายเดือนก่อน +1

    अशोक कुमार भगवंतराव ‌बंड जैन पार्थ जैनम सोसायटी सुस पुणे हॅपी थॉट धन्यवाद सरश्री

  • @pandharipagare3009
    @pandharipagare3009 4 ปีที่แล้ว +1

    वास्तव दर्शन

  • @Balatalks108
    @Balatalks108 5 หลายเดือนก่อน

    सर, खूप छान वाटले तुमचे भाषण ऐकून.... खूप दिवसानंतर असे मंत्रमुग्ध होऊन काहीतरी ऐकले.... खूप खूप शुभेच्छा सर 💐💐

  • @sukhdevohol6301
    @sukhdevohol6301 3 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी..खुपच छान आहे..

  • @rameshkulkarni317
    @rameshkulkarni317 4 หลายเดือนก่อน

    Excellent

  • @MarathiWisdom
    @MarathiWisdom 4 ปีที่แล้ว +2

    खूपच छान आणि भन्नाट बोलताय सर, नमस्कार आहे

  • @veena6586
    @veena6586 4 ปีที่แล้ว +5

    Sir, me tumche saptrang madhil sagle lekh vachte... Khup chhan...

  • @GramkaviShrikant
    @GramkaviShrikant 5 ปีที่แล้ว +14

    Great work sirji... keep it up..👍👍👍

  • @kawdujiwarbhe528
    @kawdujiwarbhe528 6 หลายเดือนก่อน +1

    आज अशा मार्गदर्शनाची गरज आहे.

  • @santoshmandavkar2787
    @santoshmandavkar2787 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद साहेब 🙏🙏

  • @sunilwagh8744
    @sunilwagh8744 4 ปีที่แล้ว

    व्यवसायाचे यश हे बर्‍याच लोकांचे स्वप्न आहे, परंतु प्रत्यक्षात फार कमी लोक ते साकार करत आहेत. छोट्या छोट्या व्यवसायातून यशस्वी व्यवसाय व्हावा या आशेने सुरुवात करणे हे एक कठीण परंतु शक्य पराक्रम होय. बर्‍याच अपयश येऊ शकतात परंतु अपयशापासून व्यवसायाच्या यशापर्यंतचा प्रवास नक्कीच प्रेरणादायक आहे. काही लोकांसाठी हा प्रवास करणे हा एक पर्याय किंवा फक्त एक व्यवसाय योजना नसून यशस्वी होण्याचा एकमात्र मार्ग आहे. मागील व्यवसायिक भागीदाराने त्याचा विश्वासघात केल्यानंतर श्री. सुनील वाघ त्यांच्या आयुष्यात अठराविश्व दारिद्र्य होते. पण, ते एक ऑनलाईन व्यवसायाभोवती फिरणारी छोटी व्यवसाय योजना घेऊन आणि आणि तेव्हापासून मागे वळून पाहिले गेले नाही. त्याच्या जोश टॉकद्वारे अयशस्वी होण्यापासून ते यशस्वी होण्याच्या प्रवासाबद्दल अधिक जाणून घ्या.
    आपण ही कॉल टी चहा शाखा घेऊन लाखो कमावण्याचे प्रशिक्षण घेऊन स्वतः उद्योजक होऊ शकतो यासाठी आमची टीम प्रयत्न शील आहे .
    9158585825
    th-cam.com/video/3Pll10W7SOg/w-d-xo.html

  • @varshathange131
    @varshathange131 5 ปีที่แล้ว

    छान..!! विनोदी शैलीत युवा पिढीला खूप छान मार्गदर्शन...

    • @arunpatil8910
      @arunpatil8910 5 ปีที่แล้ว

      विनोद आणि हास्य याचना ताल मेल नाही

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 4 หลายเดือนก่อน

    khub chan

  • @madhukarvirulkar8822
    @madhukarvirulkar8822 4 หลายเดือนก่อน

    अगदीच बरोबर आहेत

  • @abhaygujar340
    @abhaygujar340 5 ปีที่แล้ว +12

    You are one of the best speakers I have ever seen. God bless you. Thanks

  • @pralhadpawar6369
    @pralhadpawar6369 5 ปีที่แล้ว +6

    Salute to you sir

  • @ranjanapatil6096
    @ranjanapatil6096 5 ปีที่แล้ว +27

    खरंच माझ्या वडीलांचे सिक्स पॅक पाहुन सलमान फिका वाटायचा माझे वडील शेतकरी होते खुप कष्टाळु होते.माझ्या मनात असे अनेकदा येवुन गेलं
    सत्य परिस्थितीवर बोलता खुप छान

  • @vinodkamble9851
    @vinodkamble9851 4 ปีที่แล้ว +1

    छान सर ,आवडल प्रबोधन

  • @shamraowarulkar2853
    @shamraowarulkar2853 5 หลายเดือนก่อน

    Exlannt

  • @supriyazinjurde1474
    @supriyazinjurde1474 2 ปีที่แล้ว

    खुप च छान नविन पिढीला मार्गदर्शन

  • @rajendrakulkarni5554
    @rajendrakulkarni5554 3 ปีที่แล้ว

    जबरदस्त सर. अतिशय सुरेख.

  • @deepakkshatriya7048
    @deepakkshatriya7048 3 ปีที่แล้ว +2

    khup sundar 👍🙏🌷👌

  • @joshiclasses8349
    @joshiclasses8349 4 ปีที่แล้ว

    सर जी , खूप छान !!!
    अगदी मोजके बोलणे , कुठे थांबायचे याचे भान , उत्तम निरीक्षण , उत्तम वक्तृत्व खूप दिवसांनी चांगले एकायला मिळाले.
    सर जी , अत्यंत मार्मिक व विनोदी पद्धतीने सादरीकरण !!!

  • @rajugarole219
    @rajugarole219 3 หลายเดือนก่อน

    nice speech sir